तुमच्या शेतामधील सर्व कामे करणारा जबरदस्त असा पॉवर विडर | Power Weeder
Vložit
- čas přidán 4. 04. 2021
- Agrineer Agro Machinery Pvt ltd
Call us. 9405546479 / 8421822018 / 8830467098
शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पावर विडर विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कसा वाटला ते नक्की सांगा.
-------------------------------------------------------------------------------
Follow Us-
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#IFE_Aniket #Powerweeder
Atishay Sundar. Marathi mansani marathi mansasathi suru kelela ek uttam prayog. Khup Upyogi machine.
Good
जबरदस्त👌
आपल्या साता-यात कंपनी आहे, म्हणून आनंद झाला. पण रोटरलेल्या जमिनीत रोटर व नांगर चालवून दाखवला. तसेच ट्रॉली उताराला चालवली. इच्छा असूनही घेण्याचा मूड गेला.
भुसभुसीत जमीनीत मशीन चालवून दाखवत आहात.
Best productd
सर निबार जागेमध्ये मशीन हाकून दाखवा आम्हाला व्हिडिओ बनवून दाखवा
Machine sagalya attachment sakat kiti price padel
Bhahu he mashin faynans varun bhetel ka
पेरणी करता येती का तसेच भात गहू कापते का
औरंगाबाद शोरूम चा पत्ता ध्या
Subsiday milte ka
Rate
Sir viddarbat survice center aahe kay
KolhapuradressSanga
Do you deal in all over India
Yes
किंमत अजून कमी करता आली तर बर होईल.
Back rota pahige
काळ या मातीमध्ये कसं चालतं हार्ड जमीन मध्ये भरपूर पिकप
पेरणी,बाजरी,सोयाबीन कोळपनी आहे का
लातूर येथे आहेत का
सर आपल्याशोरूमचा पत्ता द्या
छान माहिती सरजी
मला किमत सांगा व पेरणी आहे का व मशीनच वजन किती कि प, आहे
Back rota
9hp किंमत कळली तर बरं झालं असतं...
Raigad jilha mangaon madhe milel ka
Call kara tyana
Call kela uchaltch nahi te kadi
वायब्रेशन चा विचार करा थोडा
Sir diesel machine peksha petrol machine la vibration kami aget
सर मला पावरटिलर वर ७एचपीवाटरपंप मिळेल का
कॉल करा सर
Kolhapur javl maje gav ahe sir please kolhapur dealer Cha phone number sand kra
Your contact no plzz
मशीनची माहिती कमी आणि मार्केटिंग जास्त झालं आहे
दादा कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्याला काहीशंखा असतील तर त्यांना कॉल करा
@@IndianFarmerEntrepreneurs डेमो तण असलेल्या उसात घ्यावा. म्हणजे नेमकं आमचा शेतात कोणत्या अडचणी येतील हे लक्षात येईल. 14 मिनटं विडिओ बघितल्यावरही पाहिजे ती माहिती मिळाली नाही.
Sir next video agriculture with Agrineer yenar ahe khas tumcha sathi taan aslya ranat ghau 🙂👍🙏
Jya shetat trail ghetla ahe te shet adhich bhush bhushit distay dada
Jara that machine la extreme condition madhe try kara
Mhanje performance kadel
@@AgriculturewithAgrineer Hi machinery tunchi Manufacturing aahe ka
Miraj la kute ahe ?
Koknat kuthe aahe
Your contact no plz