शिक्षणाचा खरा उद्देश ! | Yajurvendra Mahajan | स्वयं ठाणे २०१९

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2019
  • मनानं खचलेल्या आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून, समजून घेऊन त्यांच्यावर उत्तम शिक्षणाचे संस्कार करून त्यांना समाजात खंबीरवणे उभं राहण्यासाठी ग्रामीण भागात स्थायिक झालेला यजुर्वेंद्र महाजन हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ! शिक्षणाचं उद्दिष्टच गोंधळाचं आहे आणि ते आधी सुनिश्चित करून त्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी असं ठामपणे सांगत अनाथ, अपंग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या यजुर्वेंद्र महाजनचा हा व्हिडियो अवश्य बघावा असाच !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या CZcams channel वर उपलब्ध असतात.
    #Marathiinspiration #SwayamTalks

Komentáře • 45

  • @swayamtalks
    @swayamtalks  Před 4 lety +9

    नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
    श्री यजुर्वेन्द महाजन यांच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. धन्यवाद.
    8380076545
    www.deepstambhfoundation.org

  • @sagarpatil4419
    @sagarpatil4419 Před 4 lety +1

    *महान विचार करणारे...आपल्या खान्देशची शान गुरुजी महाजन सर*
    🙏🙏🇮🇳🙏🙏

  • @manashreepalav4493
    @manashreepalav4493 Před 3 lety

    तुमच्या प्रत्येक शब्दाने एक जागृती निर्माण झाली .धन्यावाद सर.

  • @reshmaramteke2167
    @reshmaramteke2167 Před 4 lety +6

    खूपच छान सर, तुमच्या कार्याला बोलावे तेवढे कमी आहे, आजकाल समाजात अशे माणसं खूप कमी असतात,👍

  • @narendrayeole7176
    @narendrayeole7176 Před 4 lety +1

    देव माणसाला सलाम

  • @VYDEO
    @VYDEO Před 3 lety

    यजुर्वेंद्र महाजन ग्रेट

  • @vaibhavajab2676
    @vaibhavajab2676 Před 3 lety +1

    खूपच अप्रतिम 😍 मी एवढंच म्हणेल सर, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. अस मार्गदर्शन मिळतय खरंच नशीबवान आहोत आम्ही. Thank you Very much sir🙏🙏

  • @ratnakarlandge3004
    @ratnakarlandge3004 Před 5 lety +1

    खरचंच खूपच जबरदस्त, विचार करायला भाग पाडणारे विचार...👍👍👍

  • @nilinanichat7333
    @nilinanichat7333 Před 3 lety

    Sir u r great👍👍

  • @AmolShinde-nu7dk
    @AmolShinde-nu7dk Před 4 lety +1

    This extraordinary speech required standing ovation.
    Very Good work by Mahajan sir.

  • @mayurshelke6764
    @mayurshelke6764 Před 3 lety +1

    nice

  • @priyankasudrik5202
    @priyankasudrik5202 Před 4 lety

    Dolyat Ashru aale...Great Speech by Great Person...👍🙏🏽🙏🏽

  • @sunilbhoir8851
    @sunilbhoir8851 Před 4 lety

    धन्यवाद सर ...
    अगदी मनाला भार्वेल आहे आपले उद्गार आहे ...
    खरंच सर तुमच्या सारखी मानस आणि गुरु मिळाने म्हणजे भाग्य आहेत

  • @mr.vikasdasharathjadhav4623

    खुपच छान👏✊👍 सुंदर विचार सर

  • @subhashdhakras1447
    @subhashdhakras1447 Před 5 lety +3

    Hats off!

  • @vikrambhadke7785
    @vikrambhadke7785 Před 4 lety +1

    You are such a great sir

  • @rajshrishengalekar5808

    God bless u sir👏👏👏

  • @piyushgale3223
    @piyushgale3223 Před 4 lety

    Your great sir 👏👏

  • @sarikadeshpanderisbud4056

    Take a bow !!👏🙏

  • @shindegaurav9382
    @shindegaurav9382 Před 4 lety

    Khup sundar.... स्वयं च्या music ची tune खूप ऊर्जा देणारी आहे.. ती मिळाली तर खूप आभारी आहे

  • @mokshaswonderfulworld5662

    You are great sir.

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 Před 4 lety

    You are great sir 👍 👍👍 👍

  • @ajaymagare4877
    @ajaymagare4877 Před 4 lety

    Sir khupach chan

  • @kalyaniashtekar2001
    @kalyaniashtekar2001 Před 4 lety

    Great Sir

  • @kishorwani
    @kishorwani Před 4 lety

    खरे शिक्षण म्हणजे काय ? हे आज मला समजले. आपलयाला खरंच प्रश्न पडत नाही.
    आणि प्रश्न पडणाऱ्याना आपण गप्प बसवतो. सुशिक्षित होण्यापेक्षा स्वशिक्षित झाले तरच आपल्याला
    आयुष्याचे प्रयोजन कळेल असे मला वाटते. तुमच्या या महान कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.👍👍👍

  • @pritambharate9035
    @pritambharate9035 Před 5 lety +3

    Proud of you.
    And I sure I am very lucky because I am The part of Deepstambh
    Changulpanachi Chalwal... .

  • @vishaldake9384
    @vishaldake9384 Před 4 lety

    Super speech

  • @mahendrakhairnar8877
    @mahendrakhairnar8877 Před 4 lety +13

    माझे पण एक dreams ahi ki mi majya life Maddy atlist दहा गरजु students la help karvi me college kartho ahi
    I am start work. I'm alway happy sir

    • @MrNams
      @MrNams Před 4 lety

      Great thought.

    • @rekhamane2413
      @rekhamane2413 Před 4 lety

      HII
      Dear, Your thinking good
      Mla sudha tumchya sarkh watat
      Please majyasobat contact sadha
      I'm not fake 😊🙏 please contact

  • @dipakkolaskar2885
    @dipakkolaskar2885 Před 4 lety

    👏👏👏👏

  • @avanipatil2861
    @avanipatil2861 Před 4 lety

    Khup chhan vatala aikun ek navi Disha milali he Sagal pahun aapan fakt aapalyasathich jagto pan etran Sathi kas jagav he aaj tumhi janun Dil

  • @rishikeshkamble4359
    @rishikeshkamble4359 Před 3 lety

    😭👏💯💯

  • @Weepull7902
    @Weepull7902 Před 5 lety

    Khup chan

  • @prashantbadgujar4099
    @prashantbadgujar4099 Před 4 lety

    Khup chhan sir khup chaan vatt mala jevha tumhi Kahi margdarshan kartata tevha sir mi gk madhe konte book gheu tayyari la

  • @yogesh319
    @yogesh319 Před 4 lety

    सर आपण कृपया आपण app सुद्धा चालू करावे ही विनंती

  • @dipakmedhe
    @dipakmedhe Před 4 lety +1

    Sir mla vatate tumchi academy muktainagar la asavi Karan maZhya sarkhe bharpur mule ase Mul ahe jyana jilhachya thiknee yayla jamat nhi
    Please.......... .

  • @snehatukaramchavan7009
    @snehatukaramchavan7009 Před 4 lety +1

    Kahi Janan chya dolyat ashru aalet .....faar kami lok aahet jyanche Shabd jaadu kartat

  • @aartisalve6613
    @aartisalve6613 Před 4 lety

    Where is your project running in pune sir ?

  • @gopalindian1522
    @gopalindian1522 Před 3 lety

    Marks manje knowledge ka?

  • @sachindj100
    @sachindj100 Před 4 lety +3

    माझा 👍 तुमच्या भाषणांना आणि ,,👎 तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या मॉडेल ला। सोनेरी वेष्टनात तुम्ही मुलांवर पालकांकडून अधिक दबाव टाकताय। त्यामुळे हे शिक्षण आनंदमयी झालेले नाही तर त्या चिमुकल्या जीवसाठी अधिक कष्टप्रद झालंय।

  • @drthombre3794
    @drthombre3794 Před 4 lety +1

    वास्तवादी मार्गदर्शन. दिखावा अजिबात नाही.