स्पेशल रिपोर्ट अहमदनगर: घोड्याने पळवलेला नवरदेव सापडला!

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2017
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Komentáře • 522

  • @kirankekan1593
    @kirankekan1593 Před 3 lety +21

    नवरिला पन संध्याकाळी घोड्यावर बसून न्यायला पाहिजे होत

  • @s.p8245
    @s.p8245 Před 4 lety +123

    तो घोडा म्हणत होता..बुलाती हे मगर जाने का नही😃😆😂😂😂

  • @ramdasshisode2723
    @ramdasshisode2723 Před 2 lety +17

    "दुल्हन हम ले जायेंगे " हे वाक्य गालातल्या गालात हसतांना रिपोर्टर ने पाहीलं आणि न चुकता आपल्याला सांगितल 😂😂🤣🤣🤣🤣

  • @vishwanathjadhav4433
    @vishwanathjadhav4433 Před 2 lety +6

    लय हसलो राव😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před 2 lety +7

    काय नवरदेव,बसनार का परत घोड्यावर,काय राव नवरदेव राव
    बापु परत कधी बसुनका घोड्यावर
    आपल्या लग्नाला आमच्या
    शुभेच्छा,

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 Před 3 lety +14

    खरं नवरी पणं घोड्यावर पाहिजे होती मग लग्नात घोडा कसा नाचवायचा कळलं पाहिजे 😂😂

  • @manva4084
    @manva4084 Před 5 lety +62

    आयुष्यभर लग्नाची गोड आठवण बनली ..😍😄😄

  • @user-cj3lv1qk3o
    @user-cj3lv1qk3o Před 5 lety +311

    मित्रा तुझं लग्न आयुष्यभर सगळे वराडे लक्षात ठेवणार......😍

    • @balumakaremalkar3534
      @balumakaremalkar3534 Před 5 lety +4

      मराठे मराठे सजच हदद

    • @balumakaremalkar3534
      @balumakaremalkar3534 Před 5 lety +4

      मराठे मराठे

    • @balasahebjadhav4933
      @balasahebjadhav4933 Před 5 lety +2

      मराठे मराठे Hह

    • @arvindvasave5941
      @arvindvasave5941 Před 4 lety +1

      सही बात है कि

    • @satyamrathod4426
      @satyamrathod4426 Před 4 lety

      मित्रा तुला घोडाचा लंगाम धंरोन वोडाची होतीन तो घोडा जागा वर ऊभा रात होता मित्रा तोला घोडा पाडला नाही न

  • @aadityachoudhari7607
    @aadityachoudhari7607 Před 2 lety +7

    लय भारी ज्ञानदा

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 Před 2 lety +10

    भाऊ घोड्यावर स्वार होऊन नाचताना आनंदी वातावरण असताना अचानक घोडा पळाला आणिनवरदेव प्रसंग डोळ्यासमोर ठेवून बचावले आता घोड्यावर बसतांना विचार करा

  • @bhausahebjori9520
    @bhausahebjori9520 Před 2 lety +3

    अभिनंदन सचिन भाऊ चांगला घोडा चालवलं

  • @lahuhirade7749
    @lahuhirade7749 Před 2 lety +5

    साहेब घोडा पळाला याचा हसायला नाही आलं पण तुम्ही सांगताना जोक हसले याचं खूप हसायला आलं

  • @Manohar.Pharande
    @Manohar.Pharande Před 5 lety +60

    पञकारांनी कोणाची बेअब्रू करण्याऐवजी लोकशाही सदृढ करावी .

  • @indian..8941
    @indian..8941 Před 2 lety +37

    नशीब लागत असा घोडा लग्नात यायला.

  • @vitthalnade420
    @vitthalnade420 Před 5 lety +95

    नवरीला पण संध्याकाळी घोड्यावर बसून घेऊन जायला पाहिजे होत

    • @uttamsuryavanshi7651
      @uttamsuryavanshi7651 Před 3 lety +2

      बातमी घडली कधी आणि हकीकत दाखवताय कधी. याला काय चाललं तर आहे की नाही

    • @hemantlodam4823
      @hemantlodam4823 Před 3 lety

      00

  • @ssr2809
    @ssr2809 Před 2 lety +1

    Waah !पांडुरंग writer तुम्ही त्या स्टोरी खूपच रंजक करून सांगितली, खूप हसायला आलं

  • @sujitdushing8425
    @sujitdushing8425 Před 2 lety +2

    मोठी गोष्ट थोडक्यात
    ....... जर घोडसवारी येत नसेल तर स्वतःच्या लग्नात पण घोड्यावर बसू नये 😂

  • @kishorsangle9355
    @kishorsangle9355 Před 2 lety +1

    लग्नातील शोभा वाढवणारा मजेशीर घोडा 😂

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 Před 2 lety +2

    आयला कधीतरी चांगली बातमी देत जा की, तुम्ही आमची फक्त चेष्टा करतात राव.

  • @devendrachaudhari7954
    @devendrachaudhari7954 Před 5 lety +6

    Bhau hashu hashu pot dukhla bhau. Really Bhau. Congratulations bhau

  • @sachinnmoree5731
    @sachinnmoree5731 Před 5 lety +6

    तुम्ही एक घोडंच घ्या जोडीने फिरा आता☺☺

  • @shankarkadlag7135
    @shankarkadlag7135 Před 2 lety +2

    Nice 👌👌🏻👌

  • @sanketg9882
    @sanketg9882 Před 5 lety +8

    खूप मोठा पराक्रम केला

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Před 2 lety +1

    खर तर काठीच्या बळावर घोड्याला नाचवु नये आयुष्यात एकदाच घोड्यावर बसणारा पण घाबरलल असतो हे मालकाने ध्यानी घ्यावे उगाचच पैसे मिळ ण्यासाठी मुक्या जनावरावर शानपट्टी करू नये ..

  • @dnyaneshwarkarhale4329

    बेटा मौज कर दी😀

  • @suniljagdale7884
    @suniljagdale7884 Před 2 lety +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आहो नवरदेव सुपर 👍🙏🙏🙏

  • @ujwalaavhad758
    @ujwalaavhad758 Před 2 lety +7

    Kayamchi aathvan🤣🤣🤣💐💐

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 Před 2 lety +2

    अरे 🤣🤣🤣🤣लग्न कार्य विसरलो होतो म्हणतो🤣🤣🤣सौभाग्यचं कुंकू वाचलं

  • @rahulsargar3247
    @rahulsargar3247 Před 4 lety

    खुपच छान

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 Před 5 lety +4

    नवरदेवाचा तर धुरच निघाला असेल

  • @rprp6001
    @rprp6001 Před 5 lety +2

    वाचला मित्रा तू

  • @poojakatkhede6922
    @poojakatkhede6922 Před 2 lety +1

    O bhai bhai bhai 😂😂😂😂 vaaa

  • @sudamdevade2262
    @sudamdevade2262 Před 2 lety +2

    नवरदेवाने घोड्यावर बसने म्हणजे निव्वळ गाढवपणा आहे.

  • @siddheshparkaraaplechannel2986

    bhari

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 Před 2 lety +1

    Abp maza आरोग्य भरती घोटाळ्याची बातमी पण जरा लावून
    तूम्हीपण ऊघडा डोळे बघा नीट विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Před 2 lety

    हेआमच्या छत्रपतीच्या महाराष्ट्रातील मावळे यांना धड बसता येत नाही कशाला घोड्याचा रुबाब पाहीजेत

  • @mirachavan9449
    @mirachavan9449 Před 2 lety

    Masat

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před 2 lety

    Good.

  • @kabir480
    @kabir480 Před 2 lety

    😃😄😃😁😊😆लय हसलो राव

  • @nirbhaynitinbhutare4195

    अरे बापरे छान सुंदर

  • @shivingale6630
    @shivingale6630 Před 4 lety

    लय,भारी

  • @vijaypawara1088
    @vijaypawara1088 Před 5 lety +5

    Mam tumcha smile I like u

  • @shakuntalasatpute5322
    @shakuntalasatpute5322 Před 6 lety +3

    लय भारी

  • @ajaygavali7621
    @ajaygavali7621 Před 5 lety +2

    छान मनोरंजक बातमी

  • @nitinkadam3869
    @nitinkadam3869 Před 5 lety

    मस्त रे 😀😀😀

  • @shankarnaikade1731
    @shankarnaikade1731 Před 2 lety

    जास्ती पैशच्या मस्ती मानसला बरोबर धडा शिकवते. हेच खरं

  • @sujitrambhade4121
    @sujitrambhade4121 Před 2 lety

    Good, atlast you got your dream girl

  • @balukalu2484
    @balukalu2484 Před 5 lety +2

    Rada

  • @jagdishingole3166
    @jagdishingole3166 Před 4 lety

    मजा आली यार

  • @sagarlashkare810
    @sagarlashkare810 Před 5 lety +3

    Haaa

  • @sdhumal7992
    @sdhumal7992 Před 5 lety +1

    भन्नाट

  • @rajubahatkar1036
    @rajubahatkar1036 Před 2 lety

    Lai bhari

  • @aniljadhav8287
    @aniljadhav8287 Před 3 lety

    वारे वा नवदेव

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Před 2 lety +2

    Good News 😃

  • @maheshbhagwat1378
    @maheshbhagwat1378 Před rokem

    Mahesh c bhagwat aapki himat ko salut marta hu nagpur jai gajanan

  • @mixprashantvalvi
    @mixprashantvalvi Před 2 lety +1

    _इनकी शादी तो फेमस् हो गयी😁_

  • @uyskuty7734
    @uyskuty7734 Před 4 lety +18

    नवर्‍याला देव का म्हणतात हेच कळत नाही.
    त्या हबल दुर्बीणीला सुध्दा देव दिसना आमचे लोक नवर्‍यात पण देव शोधतात

    • @Suvarna726
      @Suvarna726 Před 4 lety

      😃😃

    • @HeyItsmeRJ
      @HeyItsmeRJ Před 2 lety +1

      जे तुझ्या डोक्या बाहेरच आहे त्यात कशाला ध्यान देतोस, त्यासाठी शिक्षण आणि वाचन जरूरी आहे जे तुझ्या कड़े नसेल अडाणी भोपळ्या ।

  • @gauravmandlik1668
    @gauravmandlik1668 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏

  • @Atrangi_Aspirant
    @Atrangi_Aspirant Před 2 lety +1

    😂😂😂😂घोडा वाचवत होता कदाचित 😜🤣

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 Před 3 lety

    Khup hslo

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 Před 2 lety

    Good news

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 Před 2 lety

    गोड आठवण

  • @Vikas.Gaonkar
    @Vikas.Gaonkar Před 5 lety +49

    Ghoda warning det hota lang karu nkos Mhanun.... Kahi diwsani tyala he janvel

  • @shitalvishwakarma9561
    @shitalvishwakarma9561 Před 2 lety

    हे फक्त UP मधेच घडत होते.आसले जोक्स.
    आता महाराष्ट्र मधे पन व्हायला लागले😎😎😎😎🤗🤗👈

  • @rahuldeshmukh1257
    @rahuldeshmukh1257 Před 5 lety +2

    Haaaa

  • @mansingmane3793
    @mansingmane3793 Před 2 lety +3

    घोड्याच्या नावानं चांगभलं 😄😄🤣🤣😂

    • @ranijadhav9216
      @ranijadhav9216 Před rokem

      माझा स्टार बातम्या 24 तास बातम्या 24 तास बातम्या

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 Před 3 lety +6

    जय म्हसोबा जय भैरवनाथ जय मल्हार मंदिर महाराज

  • @ramingale8482
    @ramingale8482 Před 5 lety

    Great bhava

  • @SunilJumle
    @SunilJumle Před 3 lety +7

    This Horse 🐎 is Trained 😜 Pangat cha vedi dogi return ale time wa vr ....😂😜😂

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Před 2 lety

    म्हणून म्हणतो गाढवावरून वरात काढा घोड्यावरून 😜

  • @ishwardhotre3814
    @ishwardhotre3814 Před 4 lety

    Hi

  • @shundi5
    @shundi5 Před 5 lety +10

    कशाला नाचवत त्या मुक्या जीवाला

  • @sachinkailasmapari8634
    @sachinkailasmapari8634 Před 5 lety +1

    तुमच्या देखील लक्षात राहील

  • @laxmibaikaphare8493
    @laxmibaikaphare8493 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @indiannavy6071
    @indiannavy6071 Před 2 lety +1

    Ghoda lover

  • @manishawarghade6245
    @manishawarghade6245 Před 6 lety +1

    😊😊😊

  • @user-vz5lw4mc6v
    @user-vz5lw4mc6v Před 2 lety

    हाय

  • @pradeeptekade9562
    @pradeeptekade9562 Před 3 lety +1

    लग्नात 50 लोकांनाच परवानगी आहे😊😊😊

  • @anay7885
    @anay7885 Před 2 lety

    Va

  • @devidasdeore798
    @devidasdeore798 Před 7 lety +7

  • @ajimshaikh1490
    @ajimshaikh1490 Před měsícem

    बुलाती है मगर जाने का नही

  • @aravind.bansod
    @aravind.bansod Před 2 lety

    ज्ञानदा i love you

  • @AtulGunjal
    @AtulGunjal Před 2 lety +1

    घोडी असल नीट बघा 😂

  • @dhammalfulldhammal6786
    @dhammalfulldhammal6786 Před 4 lety +7

    Hya jagat kay hoil sangta yet nahi...... सौभाग्य च कुंकु balkat..., 🤣🤣🤣😂😂🤣🤣🙏

  • @abhijitkude4965
    @abhijitkude4965 Před 3 lety

    News dyachi ahe sir

  • @maheshjadav3877
    @maheshjadav3877 Před 6 lety +4

    Heheheh

  • @navnathparhad2600
    @navnathparhad2600 Před 5 lety +1

    Kkk

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b Před 2 lety

    जुनी बातमी आहे

  • @ashishdusane
    @ashishdusane Před 2 lety

    अरे भावा लगाम हातात होती तर ओढायला पाहिजे होती ना.... थांबला असता लगेच 😂😂😂😂😂🤣🤣🤣

  • @ujwalaavhad758
    @ujwalaavhad758 Před 2 lety

    Dulhaa hum le jayenge🤣🤣🤦‍♂️

  • @subhash3354
    @subhash3354 Před 6 měsíci

    EPS 95 आंदोलनाची बातमी का देत नाही काय दुष्मनी आहे

  • @nirbhaynitinbhutare4195

    जय म्हसोबा

  • @user-cs5il1fx4k
    @user-cs5il1fx4k Před 3 lety +1

    रामा.वसंत.वाघंमडे

  • @sunilpathade2444
    @sunilpathade2444 Před 5 lety +2

    7

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 Před 2 lety

    नशीब नवरीला नाही पळून नेल घोड्यान😃😂😂

  • @ahemdpyarewale3541
    @ahemdpyarewale3541 Před 7 lety +5

    are bhai

  • @shubhangithakare6318
    @shubhangithakare6318 Před 2 lety

    🤣🤣🤣🤣🤣🤣ye bhi sahi tha

  • @prabhavatiakhade5071
    @prabhavatiakhade5071 Před 2 lety

    ,👌👌☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 Před 2 lety

    हला म्हणतात घोडा लावून घेणे 😁😁😁😁😁😁

  • @jivajadhav5120
    @jivajadhav5120 Před 5 lety +1

    🙏🙏🙏😀😀😀