स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2017
  • सांगली पोलिसांच्या क्रूरकृत्यांचा भेसूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता पोलीस दलातल्या आणखी एका प्रकरणाला वाचा फुटली आहे... एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत... आणि त्या मागे त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे... पण आरोपी पोलीस सेवेत कार्यरत असूनही पोलिसांना सापडत नाही... ही घटना आहे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि कळंबोलीची... पाहुयात... नक्की काय आहे... कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल...
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Komentáře • 445

  • @YogeshJadhav-bf1hn
    @YogeshJadhav-bf1hn Před 6 lety +22

    खरोखर प्रामाणिक लोकांची गरज आहे

  • @JUPITERRECORDINGSTUDIO
    @JUPITERRECORDINGSTUDIO Před 4 lety +62

    विवाह बाह्य समंद केले की त्याचा शेवट वाईटच होतो , म्हणून विवाहानंतर बाह्य समंध ठेऊ नये . दांपत्य जीवनात पटत नसेल तर डिओर्स घेऊन कायदेशीर दुसरे लग्न करावे , पण विवाह बाह्य समंध ठेऊ नये.

  • @rushikeshwaghmode2470
    @rushikeshwaghmode2470 Před rokem +5

    धन्य ती न्याय व्यवस्था.......... सामान्य माणसाने काय अपेक्षा ठेवावी

  • @dbrandhave7931
    @dbrandhave7931 Před 4 lety +60

    तपास तर झालाच पाहिजे जलदगती ट्रॅकवर चालला पाहिजे गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर समाजात पोलिसांबद्दल वेगळा समज निर्माण होईल कारण इथेच कुंपणाने शेत खाल्लेला आहे बघू माझ्या मताशी किती लोक सहमत आहे ते

  • @sambodhi1181
    @sambodhi1181 Před rokem +3

    स्वतः च्या शिल, इज्जत आणि कुटुंब ह्याचा विचार करून वागायला हवे. जर पाऊल वाकडे पडले की अशी वेळ येते.

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 Před 2 lety +16

    दुसऱ्या बरोबर झोपताना स्वतःच्या नवऱ्याचा आणि मुलीचाही हिने विचार केला नाही. स्वार्थी आणि अनैतिक लोकांचे असेच होते.

  • @ramdaskharpade9395
    @ramdaskharpade9395 Před 4 lety +14

    तिची सजा तिला मिळाली पण पोलिसदल नेहमीच भाडखाव असतंच हे कळते

  • @vinayakpatil4074
    @vinayakpatil4074 Před 4 lety +5

    लहान मुलाच काय ..त्याची काय चूक आहे..जरा तिचा विचार करायला हवा होता...वाईट एकाच गोष्टी चे वाटते ..ते बाळाची..आई त्याच्या पासून कायमची दूर गेली

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 Před 4 lety +6

    वरिष्ठ पदाचा फायदा घेऊन हाता खालील कर्मचाऱ्यांना धाकात घेऊन मुजोरी करणाऱ्या नालायक अधिकाऱयांची नागडयांनी वरात काढुन त्यांना कायमची अद्दल झाली पाहिजे वाईट वाटत अश्विनी ताई बद्दल

  • @YogeshJadhav-bf1hn
    @YogeshJadhav-bf1hn Před 6 lety +14

    असे लोक नका ठेवु ज्यांना आई- बहिणींची किंमत नाही

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 Před 4 lety +15

    जर एका पोलिस अधिकार्याचे तापस लागू सकत नाही तर सामान्य जनतेचे काय मग यानी मानवाधिकार आणि सुप्रीम कोर्ट मध्ये गेल

  • @krishnabade639

    खूप छान मार्गदर्शन.. बाबा 🙏🙏🙏🙏

  • @vaishalibhojane9763

    Salam tai tumhla aani tumcha कार्याला 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 Před 2 lety +4

    न्याय मिळाला पाहिजे

  • @dagadusgayakwadpatil4854
    @dagadusgayakwadpatil4854 Před 5 lety +11

    हे पोलिस त्याची निट तपास करित नाहित तर साधारण जनतेचे काय खरे

  • @gajendraatpadakar6586
    @gajendraatpadakar6586 Před 6 lety +42

    तपास झालाच पाहिजे तपास झालाच पाहिजे

  • @rajdigraskar3888
    @rajdigraskar3888 Před 2 lety +2

    त्या बाईने कशाला शे. खाले नवरा नव्हता का ? चांगला संसार उद्ध्वस्त तीने स्वतःच्या हाताने उध्वस्त केला वाईट मार्गावर जाऊन...

  • @jalgaondance1631
    @jalgaondance1631 Před 4 lety +25

    हे "अनैतिक संबंध" जवल जवल सर्वच सरकारी कामकाज मधे स्वैरपने चालू आहेत। यात न्यायपालिका सुध्दा अपवाद नाही..! महिलानी नोकरी करने टालावे व स्वत: चा उद्योग सुरु करने हिताचे आहे..!

  • @mohankamble9883
    @mohankamble9883 Před 5 lety +9

    nice ABP MAZA god will bless you

  • @kailasshendkar5336

    प्रामाणिक लोकांची गरज आहे पोलीस खात्यात गुन्हेगारांचा शोध गुप्त पोलीसांनी घ्यावा