महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज परभणी दाखल

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला
    उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील भाजप राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती यासोबत या सभेत अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांनी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला निवडून द्यायचं आवाहन केले
    #लोकसभा #मराठीताज्याबातम्या #देवेंद्रफडणवीस #दहिवडी #परभणी #परभणीजिल्हाबातमी

Komentáře • 1