Special Report | डॉ. गोडसेंचं भाकीत खरं?-TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 01. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 909

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 Před 2 lety +691

    मीडिया ने कोरोनाची भीती दाखवून खासगी हॉस्पिटल कडून बक्कळ पैसा छापला 😞😞परंतु गोडसे साहेबांनी कोरो ना काळात लोकांना धीर दिला..लोकांना ऊर्जा दिली . त्याब्बदल खूप खूप धन्यवाद साहेब🙏🙏🙏

  • @shivajibadhe8223
    @shivajibadhe8223 Před 2 lety +93

    मराठी देव माणसानी आधार देऊन अनेक
    जीव वाचवले.देव माणसाला मानाचा मुजरा.
    जय महाराष्ट्र

  • @ABHEEMUSALE
    @ABHEEMUSALE Před 2 lety +307

    टेस्ट बंद करा आणि मीडिया ला Control करा🙏 म्हणजे लोक मरणार नाहीत, कारण ह्यांनी जेवढा कोरोना पसरवला तेवढा कोरोना स्वतः पण नाही पसरला🙏

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 Před 2 lety +246

    रवी गोडसे साहेब तुम्ही खरचं खूप चांगलं काम करता👌लोकांना मीडिया वाले कोरोनाच्या बातम्या दाखवून दाखवून नैराश्यात टाकत होते😥त्यावेळी तुम्ही लोकांना positive गोष्टी सांगून त्यांचं आत्मबळ वाढवत होते

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 Před 2 lety +119

    अहो हेच खरे डाक्टर आपला मराठी मा णूस अभिनन्यअभिनन्दन

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 Před 2 lety +65

    एवढे सुशिक्षित असून किती छान मराठी बोलतात,, आणि आमचे हे तालुक्यातील ठिकाणी शिकले तर मराठी बोलायलाच लाज वाटते,,,, आदरणीय सर ।।

  • @vilash3501
    @vilash3501 Před 2 lety +99

    अंदाज खरे असो किंवा खोटे डॉक्टरांची सकारात्मकता मला भावते

  • @siddheshghanekar2956
    @siddheshghanekar2956 Před 2 lety +36

    डॉ रवी गोडसे सर ग्रेट आहात 🙏🏻🙏🏻 तुमचं बोलण ऐकून खरच धीर आला ....

  • @navnathkate308
    @navnathkate308 Před 2 lety +67

    खरंच .....या कोरोनाच्या महामारीत डॉक्टर गोडसे सरांनी जो धीर दिला आहे...त्यामुळे कोरोनाची भीती कमी झाली... खरंच धन्यवाद सर.....

  • @sonugund2595
    @sonugund2595 Před 2 lety +82

    डॉ रवी गोडसे यांच्या सारखे माणसांची खरी गरज भारतात आहे ..... धन्यवाद डॉ रवी गोडसे साहेब

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 Před 2 lety +2

      मग तो भारतात का राहत नाही

  • @udayrajejagtap5375
    @udayrajejagtap5375 Před 2 lety +35

    आदरणीय डॉक्टर रवी गोडेस5 यांचे आभार मानावे तितके कमी.

  • @Anil-e3i
    @Anil-e3i Před 2 lety +10

    शेवटी भारतीयच आपल्या माणसांची काळजी घेणारच....... धन्यवाद गोडसे साहेब

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 Před 2 lety +22

    रवी सरांसाख्या पाय जमीनीवर असणाऱ्या माणसाचेच भाकीत खरे ठरतात हे मात्र खर आहे..... पद्मभूषण देऊन टाका सरांना खुप काम केलय 💐👍

  • @nileshadagawale3005
    @nileshadagawale3005 Před 2 lety +58

    धन्यवाद 🙏🌹डॉकटर गोडसे साहेब
    ह्या भारताला तुमच्या सारख्या डॉक्टररांची गरज आहे

  • @Vikas99
    @Vikas99 Před 2 lety +56

    डॉ. गोडसे तुम्ही हिंदुस्थानी आहात, पुन्हा त्यात महाराष्ट्रीयन आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 Před 2 lety +16

    गोडसे साहेब तुमचे धन्यवाद मानायचे तरी कीती शब्द अपुरे आहेत.

  • @nileshadagawale3005
    @nileshadagawale3005 Před 2 lety +23

    मी तुमच्या विषयी सगळ्यांना सांगतो किती छान समजावतात तुमी धीर दिला सगळ्या लोकांना
    अमेरिका मध्ये राहून धन्यवाद साहेब गोडेस 🌹🙏
    आपले आभारी आहोत 💐🙏

  • @amolkawarkhe1672
    @amolkawarkhe1672 Před 2 lety +115

    The great Man Dr.Ravi Godase Sir..🙏🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před 2 lety +77

    अहो हेच गोडसे सारंचे विचार न्यूज वर दाघावत राहा. उगाच इकडच्या तिकडच्या न्यूज दाखवत राहत दाखऊ नका.

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 Před 2 lety +27

    हि व्यक्ती खरचं ग्रेट आहे❤️

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 Před 2 lety +8

    सरांच्याकडून मीडिया,राज्य आणि केंद्र सरकारने बोध घ्यावा.
    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल...

  • @satishkhairnar1402
    @satishkhairnar1402 Před 2 lety +12

    ये रवी दादा, खरं च महान आहेस तू!

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 Před 2 lety +1

    खरंच मराठी मीडियाने अशा प्रकारच्या बातम्या दाखवण्याची खरच गरज... 🙏

  • @sagargosavi2163
    @sagargosavi2163 Před 2 lety +19

    खूपच भारी माणूस आहे आहे विचार नेहमी सकारात्मक

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Před 2 lety +9

    सर असा डाॅक्टर पुन्हा होणे नाही, जगातील एकमेव डाॅक्टर आहे जे लोकाना धीर देत आले आणि त्यांच प्रत्येक बोलण खर ठरत गेल,
    महाराष्ट्राच्या लाडक्या पुत्रा तुला मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @shubhamberad6119
    @shubhamberad6119 Před 2 lety +15

    खुप खुप धन्यवाद Dr. गोडसे साहेब🙏🙏❤️. गर्व आहे आम्हाला आपण भारतीय आहात.

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety +1

    लोकांची भिती सर तुम्ही घालवली धन्यवाद.

  • @nandabhor8414
    @nandabhor8414 Před 2 lety +15

    कारण घाबरनारया मनाला उभारी दिली आम्ही तुमच्या बोलण ऐकुन कधी भिंती वाटली नाही तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप आयुष्य लाभो

  • @akashchavan6530
    @akashchavan6530 Před 2 lety +68

    He is great Doctor, human being . Salute him

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 Před 2 lety +27

    सगळ्यात जास्त भीती तर मीडिया ने पसरली

  • @chandukatkar
    @chandukatkar Před 2 lety +4

    आपलं भाकीत ऐकण्याचे पार्श्वभूमीवरील संगीतामुळे फार वांधे झाले. संगीत हे मंद असेल तर ठीक ते कर्कश झाल्यास कंटाळा येतो. भयपट पाहिल्याचा भास होतो. डाॅक्टर बिचारे धीर देताहेत आणि संगीत मात्र भयपटाचं....काही शोभलं नाही

  • @dattatrayakenjale7689
    @dattatrayakenjale7689 Před 2 lety +13

    गोडसे डॉ. आपला अभ्यास उत्तम आहे🙏🙏

  • @arvindmhatre
    @arvindmhatre Před 2 lety +3

    ग्रेट डॉक्टर, तुमचे विचार भरपूर positive आहेत, फक्त media वाल्याना आवरा बस. 🙏

  • @poojamahale3062
    @poojamahale3062 Před 2 lety +10

    एकमेव गोडसे सर च आहेत जे या काळात लोकांना positive एनर्जी देत आहेत.. 🙏🙏🙏

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Před 2 lety +25

    😃 आपल्या मुखातून देव बोलत आहे.... 🚩

  • @chandrashekharlonkar6215
    @chandrashekharlonkar6215 Před 2 lety +26

    डॉक्टरांना पद्मभूषण सारखा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे

    • @rathodentertainment
      @rathodentertainment Před 2 lety

      Padam bhushan dr godse laa naahi bhetnar
      Te award fakt priynka chopra aani thyche saarke saathi thewla aae

  • @ashishkolpe9153
    @ashishkolpe9153 Před 2 lety +8

    भाकीत करायला का ते भविष्य सांगणारे आहेत का? त्यांचा अभ्यासच आहे इतकं की ते चुकत नाहीत आणि महत्वाच ते खोटं नाही बोलत, देशाला खरी दिशा दाखवतायत. Dr साहेब 🙏🙏🙏

  • @sunilkale7420
    @sunilkale7420 Před 2 lety +29

    Great Dr. Ravi Godse .his videos gives me emotional and mental support when I was COVID positive.Great work Ravi Sir

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 2 lety +1

    🙏डॉ गोडसे जी तुमचे खुप खुप आभार कारण तुम्ही भयाणू या विषाणूंला सळो की पळो करून सोडले 👍👍

  • @hanumantdadhe2020
    @hanumantdadhe2020 Před 2 lety +6

    डॉ.रवी गोडसे सर यांच्या मुळे मनातील भिती दुर होते.

  • @AnandGautam9901
    @AnandGautam9901 Před 2 lety +18

    खरं म्हणजे खरे डॉक्टर आहे

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 Před 2 lety +1

    मी स्वतः dr रवी सर यांच्या मताशी सहमत आहे,सर्वसामान्य कुटुंबातील संसार मोडकळीस येतील

  • @gayatrididighodke4270
    @gayatrididighodke4270 Před 2 lety +1

    लोकाना घाबरून या लोकांना काय साध्य करायचे कोण देशाची वाट लावली आपण पण गोडसे साहेब आता पुर्ण देश आपल्या मतासी सहमत असेल धन्यवाद

  • @rohitgirase4475
    @rohitgirase4475 Před 2 lety +32

    Great personality💯💯

  • @atulgosavi5763
    @atulgosavi5763 Před 2 lety +11

    एक सच्चा,आदर्श आणि दिलदार भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर रवी गोडसे...

  • @ReshmasArtGallery
    @ReshmasArtGallery Před 2 lety +1

    गरीबांचा थोडासा विचार करा...
    गोळ्या औषध घेणही काहींना परवडत नाही.
    सकारात्मक गोष्टी सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @pushkar3530
    @pushkar3530 Před 2 lety +7

    ह्यांना महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री बनवा, ते सद्ध्याच असलेलं Gall bladder ला ball gladder बोलून राहिलाय.

  • @nileshkadam2216
    @nileshkadam2216 Před 2 lety +74

    Truth' I really Love you Dr. Ravi sir ❤️❤️ Doctor is doing inspirational work and motivating in this bad situation ❤️❤️ and it is a survival movement to fight with the corona 🙂🙂😘😘

  • @vibhadeshpande8613
    @vibhadeshpande8613 Před 2 lety +4

    धन्यवाद🙏🙏🙏 सर...आपल्या सारखे माणसांची सध्या गरज आहे....positive thinking ,,....

  • @abhilashjadhav6415
    @abhilashjadhav6415 Před 2 lety +3

    कोविड काळात सर्वात सकरात्मक मनुष्य डॉ रवी गोडसे 🙏🙏🙏🙏

  • @arunanaik6254
    @arunanaik6254 Před 2 lety

    रवी दादा प्रथम मी तुम्हाला नमस्कार करते. दादा दोन वर्षा पासून मी तुमचे थोडे फार व्हिडिओ पाहते. पण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर खुप दिलासा मिळाला. खरंच दादा आम्हाला फार आधार मिळतो. भारता मधे फक्त आमच्यासारख्या लोकांना घबरवण्यात येते. तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर भीती राहत नाही. Dhanyawad dada 🙏

  • @pradeepkondekar8625
    @pradeepkondekar8625 Před 2 lety +27

    गोडसे = GOD SAY

  • @sanjaybhalekar2742
    @sanjaybhalekar2742 Před 2 lety +15

    च्यानलवाल्यांनो तुमच्या नानाची टांग,सर्वात जास्त तुम्ही घाबरवत आहे आकडेवारी व इतर फालतू बातमी दाखवून .....ही सकारात्मक बातमी दाखवल्या बाद्द्ल धन्यवाद....

  • @piya1022
    @piya1022 Před 2 lety +1

    Dr. देव तुमचं भल करो सर कारण बहुतांश लोकांनी जगण्याची आशा ही सोडली होती कारण साधं सर्दी खोकला जरी झाला तरी आपले च लो जवळ सुद्धा येत न्हवते फक्त तुमच्यामुळे आज हे खरं झालं Sir तुम्ही आयुष्य भर असेच आम्हाला सपोर्ट करत राहा सर करण तुमच्याकडून च अजून खूप अपेक्षा आहेत Sr Thanks For Everything 🙏🙌kharch Tumhi Devmanus aahat Sir

  • @hemakandar4183
    @hemakandar4183 Před 2 lety +27

    डाॅ गोडसे यांचे म्हणने खरे आहे पण भारतात कोरोना म्हणजे पैसा कमवायचे भांडवल आहे म्हणून जगातला कोरोना नाहीस पण भारतातील कोरोना नाहीसा होणार नाही जनतेनेच निर्णय घ्यावा

  • @guruparivar
    @guruparivar Před 2 lety +8

    Great माणूस 🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 2 lety +16

    Dr. गोडसे सर यांना खूप खूप धन्यवाद ... Good information ...

  • @infrared.6130
    @infrared.6130 Před 2 lety +1

    गोडसे नावाचे लोक नेहमीच भारताच्या हिताचे राहले,व भारत सुरक्षित आहे

  • @bestthings9318
    @bestthings9318 Před 2 lety +1

    मराठी माणूस नेहमी च मदतीचा हात देतो.

  • @kavitateli7768
    @kavitateli7768 Před 2 lety +6

    Thank you Dr Ravi Godhse🙏🙏

  • @pratikjadhav8765
    @pratikjadhav8765 Před 2 lety +38

    The real god for all peoples he gives lots of hopes and strong mind-set ❤️

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Před 2 lety

    100% खरे ठरले डॉक्टर रवी सर.

  • @ranipatil2877
    @ranipatil2877 Před 2 lety +1

    मी प्रत्येक वेळी गोडसे सर याना फॉलो केलं आहे
    Thank you sir

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 Před 2 lety +6

    ,रवि गोडसे साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @omkarkambale2296
    @omkarkambale2296 Před 2 lety +3

    रवी सर खूप खूप धन्यवाद निगेटिव्ह विचार करणाऱ्यांना तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लावतात खूप छान माहिती दिली

  • @RFORRAVINDRA
    @RFORRAVINDRA Před 2 lety +4

    Thank you sir tumi great aahe.....

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 Před 2 lety +10

    खरोखर सलाम आहे गोडसे साहेब..

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 Před 2 lety +12

    धीर देन महत्त्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर गोडसे.
    बाकी आपण भारतीय आहोत.कुणाचा बापाला नाही घाबरत.

  • @dattatraythokade8122
    @dattatraythokade8122 Před 2 lety +14

    गोडसे तुम्हाला जेवढी माहिती असेल तेवढी हे द्या हो करण लोक हे घाबरून जाणार नाही तुम्ही जे करताय हे जन हितचिंतक आहात तुम्हाला नमस्कार

  • @jaysingkamble9384
    @jaysingkamble9384 Před 2 lety

    सर्व भारतीयाचे मनोबल वाढवल्याबदल आभार सर

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před 2 lety

    सर तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा नमस्कार तुमचं सर्व बोलण मला आवडत आहे आणि सर्व सामान्य जनतेचे लक्ष देऊन ऐकत आहे त सर्व खर ही आहे .

  • @ushamane9264
    @ushamane9264 Před 2 lety +68

    Thank you sir for giving us positive thinking

  • @vaibhavsabale8582
    @vaibhavsabale8582 Před 2 lety +12

    डॉक्टर गोडसे डॉक्टरांन मधील देव माणूस

  • @nanamaharajsuryawanshi5877

    आपण खरे बोलता आपल्याला प्रणाम आपल्यासारखे समाजहितैषी डॉक्टर आपल्यासारखे अनेक विद्वान डॉक्टर या देशाला गरज

  • @umeshkoli1897
    @umeshkoli1897 Před 2 lety +1

    Thnku sir

  • @user-amar_
    @user-amar_ Před 2 lety +13

    कोरोना टेस्ट बंद करा आणि मिडिया ला सांगा अफवा पसरु नका सांगा

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 Před 2 lety +5

    २४ तास न्युज लाइव्ह बातमी दाखवली पाहिजे.

  • @smitainamdar9953
    @smitainamdar9953 Před 2 lety

    डाॅ.च्या मुळे खूपच छान वाटले.आभार डाॅ..👌👍

  • @sanjaybhagat800
    @sanjaybhagat800 Před 2 lety

    धन्यवाद डॉक्टरसाहेब👌👌

  • @rupeshkalsekar3279
    @rupeshkalsekar3279 Před 2 lety +3

    धन्यवाद ,डॉक्टर रवि गोडसे साहेब

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 Před 2 lety +11

    मस्त👌👌

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 Před 2 lety

    ज्या पद्धतीने त्यनी लोकांना धीर दिला हया कठीण काळात खरंच ते सन्मानाला पात्र आहेत.

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 Před 2 lety +1

    जर डाॅ. गोडसे भारतात असते तर त्यांच्या पॉझिटिव्ह विचारांना सळो की पळो करून सोडले असते.

  • @ajitmahadik2538
    @ajitmahadik2538 Před 2 lety +9

    गोडसे ना आरोग्य मंत्री बनवा

  • @anilkale424
    @anilkale424 Před 2 lety +13

    The great Man Dr.RaviGodaes Sir🙏👍

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 Před 2 lety +2

    डॉ. रवी गोडसे यांना सलाम. त्यांनी प्रत्येक वेळेस धीर दिला. धन्यवाद .

  • @haridasbomblat5589
    @haridasbomblat5589 Před 2 lety +1

    सर असेच सगळ्याचे मनोबल वाढविले पाहिजे. धन्यवाद सर.

  • @dadaratnaparkhi566
    @dadaratnaparkhi566 Před 2 lety +6

    साहेब तुम्ही ग्रेट आहात👍

  • @reshmakale4977
    @reshmakale4977 Před 2 lety +6

    He is true person ... We are desperately waiting for his video ... Such positive person love to hear him

  • @sameerkarurkar
    @sameerkarurkar Před 2 lety +1

    अप्रतिम माणूस

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 Před 2 lety +2

    धन्यवाद गोडसे सर 💐💐

  • @vilasgaikwad3871
    @vilasgaikwad3871 Před 2 lety +3

    Dr. साहेब मार्गदर्शन खूप छान.... 🙏

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Před 2 lety +3

    Thank you doctor, tumcha bolnya mule dhir yeto. Tumcha nusta bolna nahi pan tumche suggestions pan khup chan astat. Mala asa vatta ki jagatlya saglya government ne tumche suggestions follow karayla havet. Kharach saglyann fayda hoil. Asech amhala dhir det Raha. 🙏🙏🙏

  • @user-te2hi7rc5z
    @user-te2hi7rc5z Před 2 lety +1

    खरच देव माणूस आहे गोडसे सर.
    हेच ते एकमेव वेक्ती होते पहिल्या आणि दुसऱ्या लाट मध्ये जनतेला खूप धीर दिला.

  • @rajendravichare5991
    @rajendravichare5991 Před 2 lety +1

    Big thanks to Dr. For his support and guidance during this pandemic.....u r a great Dr.

  • @suniljadhav8019
    @suniljadhav8019 Před 2 lety +13

    Dr.Ravi Godse na Padamshree kitab dilach pahije....Great Person 👍👍

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 Před 2 lety +9

    गोडसे नावाचे कधी पण देश हिताचेच काम करतात👏👏

    • @Checkmate12184
      @Checkmate12184 Před 2 lety

      Agreed...Except the killer of our "Father of the Nation"...He was Anti-national...

  • @suryavanshi__946
    @suryavanshi__946 Před 2 lety

    खरच खूप धीर दिला यांच्या व्हिडिओस ने , ज्या काळात लोक नुसत्या भीतीनं मरत होती तेव्हा माझ्या कुटुंबाला कोरोना होऊन सुद्धा आम्ही सुखरूप वाचलो 👍

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 Před 2 lety +1

    Khup khup dhanyavaad Sir

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 2 lety +4

    सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेते सुरवातीपासून च सांगत होते की कोरोनाची भीती पसरवणाऱ्या बातम्या दाखवू नका...जनतेला दिलासा देण्याची गरज आहे...कारण आजारापेक्षा भीतीने वयस्कर लोकांचा मृत्यू होत आहे... कोणत्याही आजाराला घाबरू नका... सकारात्मक विचार करा...