Manoj Jarange Patil | फडणवीस भुजबळांना बळ देतात, मंत्रिपदही दिलं; मनोज जरांगे यांचा आरोप | tv9
Vložit
- čas přidán 7. 07. 2024
- Manoj Jarange Patil | फडणवीस भुजबळांना बळ देतात, मंत्रिपदही दिलं; मनोज जरांगे यांचा आरोप | tv9
#ManojJarangePatil #MarathaReservation #OBCReservation #EknathShinde #ReservationPolitics #LaxmanHake #ChhaganBhujbal #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मागच्या अडीच वर्ष शरद पवारांचा सरकार होतं त्या वेळेत मनोज कुठे गेला होता
@@__ajinathgarkal198 येणारे सरकार कीवा जाणारे सरकार कोनी आंसो मराठे नडणार
देवाने चांगले तोंड दिले नाही वाटतय .भुजबळ साहेब शिवाय करमत नाही .
माळी समाज ओबीसी आरक्षणात घेतला तेव्हा तेव्हा कोणत्याही मराठा समाजाने माळी समाजाला विरोध केला नाही
भाऊ मग छगन भुजबळ साहेब मराठा समाजाला काय विरोध करतात
भाऊ काही चुकलं असेल तर सांगा
भुजबळ यांची पुन्हा जेलवारी पक्की... कांदे फोडून खायला सज्ज... दादा भुजबळ साहेब हे जुने नेते आहेत तेच घडवून आणतात तर त्यांचे नाव घेणार ना... बघा ना आता त्याची व्हॅल्यू झीरो झाली आहे.. या लोकसभेला तुम्ही बघितलं असेलच त्यांना एकाही उमेदवाराने प्रचाराला सोडा साधं त्यांचं नाव सुध्धा येऊ दिलं नाही... अशा जेलवारी करून आलेल्या नेत्याचा उदोउदो करून आदर्श घेऊन आपल्या येणाऱ्या पिढ्या पांगल्या करून घ्यायच्या का.. जरांगे पाटील यांना आजही एवढच प्रचंड प्रतिसाद बघून तुम्हीच ठरवा.. मनाला विचारा स्वतच्या
तुझा छगन भुजबळ कशाला विरोध करतो....
देशी मिथून आता राजकारण करत आहे आणि त्यांनी अकोल्यात आंबेडकर साहेबाना पाडलं... विषयला वेगल वळण लवल आता
@@pralhaddongare1912शरद पवार साहेबांच्या पाठींबा आहे का? मराठा समजला obc मधून आरक्षण द्यायला.
या जरांग्याने जाती जातीत तेढ निर्माण केलं. ही शांतता रॅली नाही ही तर दंगलीची भाषा बोलतोय जरांगे
are tula kai akkal ahe ka nahi tu bapala ase bolu nako tuza bap ahe jange patil
😂😂😂 butka bolto tevha jatiwad nahi ka
@@user-rv4is4dd8kNakta chhhagya mhana
भुजबळ शिवाय बातमी होत नाही
Kha tu nivad ,tula kay adchan ahe
केल्या भुजबळ साहेब यांच्या मुळे तू वाचतो हे कायम डोक्यात ठेव
तुझी आई आमच्यामुळे वाजते हे
Shivam jain बुल्लयाच्या बाला.
🤣🤣🤣🤣
@@shivam_jain21 तुझा बाप आहे म्हणून जराके पाटील आणि मराठा तुझ्यावर चढतो
Ye kelya tuza bap ahe ka re bhujbal
धनगर बांधवांचा विषय नको येऊ धनगर बांधवाला कळतंय सर्व
या अडाणी माणसाला भुजबळच नाव घेतल्याशिवाय दिवसच जात नाही
आता तर झोपेत पण दिसतो म्हणे, जाग राहिला ka ड्रोन मधून पण दिसतात भुजबळ
गरजवंता वरुन हे जेव्हा सरसकट वर गेले तेव्हाच यांची खेळी उघड झाली ,यांना फक्त OBC च्या राजकीय आरक्षणात घुसायचय.
भुजबळांना अजित दादांनी मंत्रीपद दिले आहे मग फडणवीसांचा काय संबंध आहे... अजित दादांचे नाव घ्या पाटील नुसते फडणवीस फडणवीस काय चालले राव....✅✅💯💯
Obc तुजा डोळ्यात खुपतात का
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कोणीही बदलू शकत नाहीं 🎉🎉
माळी समाज जेव्हा ओबीसी मध्ये घेतला
तेव्हा एकही मराठा समाजाने या व्यक्तीने विरोध केला नाही
भुजबळ साहेब तुम्ही मराठा समाजाला काय विरोध करतात
❤डा घ्या
Mg te jyanni kel tyanna kara na target😂
Jarange target konala krtoy jyane marathyanna 10% dila hote vegl arakshan.
Obc madhe jayla amhi magasvargiya nahi swabhimani ahe kshatriya kulavant.
जायेंगे पाटलांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम लावला आहे एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩
One man show bhujbal saheb king 👑 OBC
Kaidi man
Niphad madhe ala hota ..lokani huskavla ..😂😂😂
@@mukundsudake8364 लोकसभेच्या निवडणुका प्रचारात दिसला नाही भुजबळ
याला शरद पवाराची लेकरं मोठी करायची आहे
तुम्ही छेग्या आणि टरबूज चे करा मोठे
😂😂
Borobar aahe
आगदी बरोबर आहे.
शरद पवार तुझा बाप असेल मराठ्यांचा नाही कोणाला सुट्टी नाही जो आरक्षण देईल त्याच्या पाठीमागे गंभीर आम्ही उभे राहणारे नाश्ता चोपडा साबी जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार विजयी होईल विधानसभेला
फडणवीस च्या जन्माअगोदर भुजबळ साहेब राजकारणात आहेत
मनोज याचे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे आहेत
Ews घेता ना मग आरक्षण नाही कसं काय बोलू शकता.
खर सांग तू पवारसाठी काम करतो की नाही
सगळे आमदार , खासदार,मंत्री तुमचेच अन् तुमचेच लेकरं गरीब राहिले, आता तुम्हीच उभे करा माणसं
चलो लातूर
उठा उठा सकाळ झाली... भुजबळ साहेब आणि फडणविस साहेबांवर बोलायची वेळ झाली 😂
One an only jarange Patil ❤
दादा 70 वर्षांपासून कोण सत्तेवर आहे याचा जरा विचार करा, आमचे पण लेकरं बाळ आहे
Mnya dusryala nahit ka lekr
टरबूज च्या दावणीला बांधा तुमचे
kiti chatnar tumi lok rao
तुम्ही तुमच्या समाजासाठी लडता ते आमच्या समाजासाठी लडतात यात काय चुकीचं आहे पाटील साहेब
पवारांची चातुगिरि करणे बंद करा
एकच पर्व वडापाव सर्व
मिडीयाने थोडं संयमाची भुमिका घेतली पाहिजे कारण यांच्या भूमीकेन समाजा समाजात खुप विदिष्ठ निर्माण होतं आहे आरक्षण भेटलं नाही भेटलं हे सरकार चा विषय आहे माणुसकी टिकली पाहिजे
मुद्द्यांम फडवणीसचे नाव घेणे
चालू केले याने
याला मुद्द्यांम वाद वाढवयाचा आहे
पाडून याला आरक्षण कसे भेटेल
हे जारांगेन सांगावं
@@lalchandpardeshi4165 लालचंद जी जरा दमाण घ्या...😁😁
सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा पोलीसी खाकया दाखविणयाशिवाय पर्याय नाही! काहीही बरगळतो!
भुजबळ साहेब jaraange ला दत्तक घेणार वाटत
अरे भुजबळ साहेब यांना अजित पवार यांनी मंत्री केलं आहे हे त्यांना माहीत नाही हे फक्त ओबीसी नेते नां केलें जाते
मंत्रीपद अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातुन दिलं
Obc pan Ek ZALE AMHI PN RALLY KADHU DAKHUN DEU
Patlani correct कार्यक्रम केला आहे सरकारचा तयारी la लागा आजच बॅगा भरा व निघा सरकार बदलत आहे मराठा आरक्षण पन भेटत आहे
Khara khalnayak ha gavti mithun ahe yachyamule samaja samajamde ted nirman hot ahe
chorano amachay hakkache 16 / arkshan day mag kashal ted nirman hote te baga
भुजबळ साहेब आजपण आले का तुझ्या. .... आरे एखादा दिवस तर त्यांना आराम करू दे तू काय लोकांचा टपाल्या आहे का लोक अस म्हणतात तस म्हणतात त्यांचं ते पाहून घेतील तू नको काळजी करु
अरे भुजबळ भुजबळ करूण मरसील ना
फडणवीस तुम भुजबळ का साथ लेने लगे तो इधर पक्ष गायब होते रह रहा है अब तुम्हारी मर्जी
सहा कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा पाटील..❤❤❤❤❤❤❤
दादा आपण बोलत आहे ते एकदम खरं आहे पण भुजबळ मोठा केला तो आमच्या आरक्षणाचा खरा मारेकरी असलेल्या शरद पवारांनी
Great Jarange Patil 👌👌
दैवत माझं माझं काळीज आदरणीय मनोज जरांगे पाटील 💞
याला एकच काम आहे देवेंद्र फडणवीस टार्गेट करतो अरे सरळ सरळ राजकारण मध्ये ये उगाच पडद्यामागून कशाला तुतारी भाषा का बोलतोय सरळ राजकारण ये भाऊ
आजपन फिस आहे मग काय आहे
Ek maratha lakh maratha
Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा पूर्ण महविकास आघाडीने विकत घेतलेला माणूस आहे .
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
महाराष्ट्र ह्रदय सम्राट मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤ असा असा नेता सगळ्यांना लाभला पाहिजे जो सगळ्या जातीचा उल्लेख करतो जसे मुलींना मोफत शिक्षण हा विषय आहे
@@dnyaneshghaytidak922 जातीवादी आहे देशी मिथुन खूप बहुजनांचे सर्व नेते पाडले त्यांनी
रोज रोज नवीन आरोप yz गावठी मिथुन 😅
ओन्ली जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा मराठा
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
मराठा योद्धा 💪🔥🚩
एक् मराठा लाख मराठा
येडपाठ यौधदा 😊😊
झुंड शाही चालू आहे सगळी, डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही फोटो बॅनर वरून फडनेत आला
Shi de mukhyamantri aahe...tyala kahi mhana ki😂😂...are te tr maratha aahe n
दादा ामज काही काम नाही पन नातवसाठि तुमच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू शकतो मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा देवबाप्पा लोकसभाला मराठ्या अंबाडा बघीतलाका
Nahi tr tuzya sarkhya adani gavti mithun la dyava ka joker jarange nust comedy krt aste pn kahihi aso maza khup yete ha bolt aste t
tuzay mummy la pan majja yetena 😂😂😂😂😂
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा परभणी जिल्हा
मनोज दादा 🚩🚩
जरांगे साहेब करा तुम्ही पार्टी तयार मग बघु obc जास्त आहे कि मराठा
याला लय कायदा कळतय
कितीही आपट जे भेटले आहे ते व जे भेटणार ते टिकु शकत नाही. ॲड सदावर्ते काफी आहे .आताचा आयोग बेकायदेशीर आहे ज्याने मराठाबांधव मागास ठरवले.
प्रत्येकाला आपले जीवन प्रिय असते
मी म्हणेल तेच धोरण आणि मी बांधेल तेच तोरण.
याला पंतप्रधान करा
घर जाळता अन शांतता रॅली काढता.
🚩🚩🚩🚩
1994 la tujya aaica navra ne pawara ne kiti ttke dele
👍👍100%
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
लेकर लेकर मनारॉ इथ 1जागे साठी 100 ते 500 उमेधवार अस्तत। तित अभ्यास च लगतो आरक्षण नहीं।
Tutariwala
कुणबी
Fully supported Marhata
आता दिलंय का अडाणी
😂😂😂😂 त्याला काय हे
मराठा महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
आजोबा मुख्यमंत्री जाले आता नातू करायचा विचार चालू आहे
Bhujal matri ,mulga amdar ,putnya khdadar ..,kiti majja na bhujbal chi
आहो tyanna घरी Bsavnyachi सुपारी ghetli आहे कां
आणि ते घरी bslya nanatar koan denar आहे हे tar sanga samjala.
Tumi kahich naka Sangu
Only one chagan Bhujbal saheb
तुझ कुठे दुखतय
Amche Amche kay ....Amche Amhi
देशी मिथुन बहुजनाच्या दलीत आणि इतर लोकांना टार्गेट करत आहे जनिपुर्वक ओबीसी समाजाने हुशार हो आणि वंचित सोबत विधान सभेला यावे
भाऊ वंचित येतात का , कारणं बीड मध्ये शिट गेलं , म्हनून विचारलं
बेवडा सुपारी बाज पक्या
OBC. OBC Badal ka cartoon
अरे मनोज तुला नक्की झालंय काय? महाराष्ट्रात काय फक्त फडणवीस ,मुंडे आणि भुजबळच राहतात का? त्यांना सोडून तू कुणालाच काय बोलत नाही. कधीतरी शरद पवारांना जाब विचारा 40 वर्ष आम्हाला आरक्षण का दिलं नाही म्हणून
शरद पवार election झाल्यावर याला विचारणार पण नाही, कारण त्याला आता दुसरा मराठा समाजात जाणता राजा hovoo द्यायचा नाही
कसा जाब विचारणार ते तर प्रायोजक आहे.
फक्त जरांगे पाटील टरबूज फुटणार
Gavti mithun konti lupt shakti he pn sangun dyav ya nalaykani
छग्या छग्या छग्या छग्या छग्या
तुझा बाप आहे
@@krushnajadhav2508 मनुबाई नंगे 🤪🤪
Khup jati vadi manus ahe
आरक्षण पाहिजेत तर घ्या परंतु ओबीसींच्या आरक्षणातून पाहिजेत हा आग्रह कशासाठी
chagun jail hoti visaru naka
तुझि आई होती का तिथ
ओबीसी यायचय मग OBC नेत्याना का टार्गेट करत आहे. मी म्हणेल ते कसे होईल
Obc Netyani survat keli hoti pahilyanda Chagan Bhujbal mhnla khutta takla mhnla maratha arakshana mdhe 2018 la kay garaj bomblyachi yayachi yala murkhala masti aliye thamba jara bjp la mastic utarnar ahe ata
तुम्हाला कोण बळ देत त्यांचं पण नाव सांगा ना जरांगे साहेब
तेचा बाप पवार
❤❤❤❤❤❤🎉😂😮😮😊😊😊
अहो फडणवीस ने आरक्षण दिले ते तुमच्या मालकांनी टिकविले नाही आता नुसता फडणवीस भुजबळ दुसरे काहितरी बोला