Datta Bharne Viral Video | शिवीगाळ प्रकरणानंतर दत्ता भरणे यांची पहिली प्रतिक्रिया काय? | saam tv

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • #dattabharne #viralvideo #saamtvnews
    Datta Bharne Viral Video | दत्ता भरणे यांचा शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्विटरवरुन शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याच व्हिडीओवरून दत्ता भरणे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. | prd
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : czcams.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Komentáře • 206

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Před 26 dny +84

    शिवी गाळ तुम्ही केली हे सारी दुनिया पाहीले

  • @kingisback5068
    @kingisback5068 Před 26 dny +62

    दत्तू तू आता उभा राहू नको तुला जनता असेच उत्तर देणार 😂😂😂

  • @mukalma5264
    @mukalma5264 Před 26 dny +74

    तुम्ही सुद्धा पडणार

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 26 dny +21

    दत्ता भरणे कारखान्याचा कर्मचारी असू दे नाहीतर साधा नागरिक असुदे सगळ्याला समान कायदा आहे हे लक्षात ठेवा आमदार झालास म्हणून लय माझा आणू नको

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 Před 26 dny +46

    मामा तुला जास्त मस्ती आली आहे तूझा पापाचा घडा भरला आहे

  • @satishk3671
    @satishk3671 Před 26 dny +49

    मामा मान्य केल की तो एक कर्मचारी आहे, पण त्याला शिव्या देणे योग्य नाही, आधीच जनता दादाच्या विरोधात आहे, थोडं सांभाळून

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 Před 25 dny +18

    दत्ता तु लय माजलास रे लय मस्ती आली आहे

  • @dhanrajchavanyoutube5984
    @dhanrajchavanyoutube5984 Před 25 dny +17

    सत्तेचा माज चांगला नाही आता तुम्हाला चांगला धडा जनता शिकवेल

  • @swamisamarth2898
    @swamisamarth2898 Před 25 dny +11

    अरे आमदार कर्मचाऱ्यापेक्ष खालच्या दर्जाचा असतो कारण तो कमवून खातो आणि तुम्ही त्यांचा कमाईवर जगता

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před 26 dny +22

    दत्तामामा तुमचं आवरलं तुमची जिरली

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před 26 dny +44

    आमदार मंत्री म्हणून तुम्ही शिव्या देणार का गरीबांना

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Před 26 dny +32

    कर्मचारी म्हणजे तो माणूसच आहेना शेवटी
    का जनावर आहे
    मामा एवढी दादागिरी नकोय

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Před 26 dny +19

    दत्तू संभाळून दिवस भरत आलेत

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před 26 dny +30

    संपूर्ण महाराष्ट्राने बघीतले की तु कसा बोलत होता. सत्तेची मस्ती आहे

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 26 dny +17

    दत्ता भरणे आता दिवस भरलेत पुढच्या वेळेस बघ काय होते तुझं

  • @subhashkardule5866
    @subhashkardule5866 Před 25 dny +12

    कारखाण्याचा कर्मचारी असो वा साधारण माणुस असो...
    हां माज बरा नाही.🤏नासक्या तूला लाज वाटत नाही....

    • @rajendrakadam5558
      @rajendrakadam5558 Před 25 dny

      या नरक्याला लायकी दाखवा.

  • @SunilSuryawanshi-vg1iv
    @SunilSuryawanshi-vg1iv Před 25 dny +10

    थोडा दम धरा जनता योग्य वेळी योग्य न्याय करेल

  • @singare1501
    @singare1501 Před 26 dny +23

    दत्तूजी धरणावर जावा

  • @vikramgorad6089
    @vikramgorad6089 Před 24 dny +5

    शिव्या दिल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे

  • @kumarpatil6991
    @kumarpatil6991 Před 23 dny +3

    निवडणूक आयोगाने सदरची क्लिप घेउन या भरणे विरुद्ध कारवाई करावी.

  • @user-il5fv2ex2t
    @user-il5fv2ex2t Před 24 dny +3

    जनतेने निवडून दिल्या नंतर एवढी मस्ति आणि पैसे कुठुन येतात आमदाराकडे याचा जनतेनेच विचार केला पाहिजे

  • @SudhirParkhe-gc4og
    @SudhirParkhe-gc4og Před 25 dny +2

    मामा या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी आवराळ भाषेत शिव्या देत आहे हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले मामा मामा तुमची प्रतिमा इंदापूर तालुक्यात आणि महाराष्ट्रात निश्चितच मलीन झालेली आहे

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Před 24 dny +3

    सत्तेचा माज आलाय दुसरे काय नाही .जनतेने अशा लोकांना घरी बसवा .

  • @chandrasenchavan6397
    @chandrasenchavan6397 Před 26 dny +4

    तुम्हाला शिवी देण्याचा अधिकार कोणी दिला त्यांनी शिवीगाळ केली होती का कर्मचारी असो नाहीतर कोणी असो सर्वांना समान अधिकार आहे

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 Před 22 dny +2

    तो साधा कर्मचारी असा आपण उल्लेख करता तो पण माणुस च आहे

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 Před 26 dny +12

    अरे कुणामुळे आमदार आहेस

    • @maheshdugam2416
      @maheshdugam2416 Před 26 dny +4

      दिवस भरणार नक्कीच

  • @kakhaire3526
    @kakhaire3526 Před 25 dny +5

    आमदार झाल्यावर ego वाढला

  • @narendragaikwad8050
    @narendragaikwad8050 Před 26 dny +11

    सत्तेची मस्ती

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 Před 25 dny +3

    कर्मचारी असूद्या तो कार्यकर्ता आहे तुम्ही पुढारी कसे झाले ते सर्वांना माहीत आहे मीडियाने कोणाची चमचेगिरी करू नये..

  • @hanumanttambe2071
    @hanumanttambe2071 Před 24 dny +1

    हे आमदार आहेत् लोकप्रतिनिधी आहेत् .आणी लोकांमुळे हे आमदार झालेत हे विसरून सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर अश्या प्रकारे दमदाटी ,शिवीगाळ करत असतील तर आमदारकीचा राजीनामा देऊन घरी बसावे .असल्या लोकप्रतिनिधीची जनतेला गरज नाही.

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs Před 26 dny +11

    शरद पवार यांनी मोठं केलं आणि आता माजलं

  • @prakashshewale2383
    @prakashshewale2383 Před 24 dny +1

    कर्मचारी हा कार्यकर्ता नसतो काय ?
    उद्देश नव्हता पण शिव्या दिल्या हे सत्य आहे.

  • @sachinwakade6015
    @sachinwakade6015 Před 23 dny +3

    हा YZ पण पडणार आता 😁

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Před 26 dny +20

    संपणार लका तू

  • @avinashtilekar5356
    @avinashtilekar5356 Před 26 dny +4

    कर्मचारी म्हणजे काय विकत घेणार काय ❓

  • @dhananjaynanvare798
    @dhananjaynanvare798 Před 25 dny +3

    तुम्ही हाताने कार्यक्रम लावून घेतला आहे

  • @yktechnicalyusuftamboli617

    कारखाना कर्मचारी कसे राहायचे हे तो ठरवेल, तुम्ही कोण त्याला सांगणार, सरळ सरळ धमकी देताय

  • @prashantkandalkar3676
    @prashantkandalkar3676 Před 24 dny +1

    कर्मचारी सुद्धा माणूस आहे , अशी मुजोरी जनता मतदान करतांना व्यकत्त करील हे नकी

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 Před 26 dny +14

    सत्तेची मस्ती
    घरी बसवती

  • @JK.star.007
    @JK.star.007 Před 17 dny +1

    शिव्या देन ही आपली बोलीभाषा आहे का ?

  • @narayanpawar1710
    @narayanpawar1710 Před 22 dny +1

    मामासाहेब, कोण कुणाचं घर चालवत नाही... तुमच्यासारखेच मोठे होतात...कर्यकर्ता मोठा होतच नाही.....

  • @maharaj9022
    @maharaj9022 Před 23 dny +1

    साधा कर्मचारी असला तरी साधी लोक निवडून देतात साहेब नीट बोला

  • @saimotors15
    @saimotors15 Před 26 dny +3

    Bharne che divas bharle ahet ❤❤

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh Před 24 dny +1

    तो एक कर्मचारी असला तर काय झालं त्याला स्वाभिमान नाही का .

  • @pradipdeshmukh8126
    @pradipdeshmukh8126 Před 23 dny +1

    तुम्ही लोक प्रतिनिधी आहात तुम्ही लोकांना शिवीगाळ करतात हे वागणं बरं नव्हं

  • @GaneshRebead
    @GaneshRebead Před 22 dny +1

    तुमची दादागिरी चालणार नाही साहेब

  • @vijaywadkar4275
    @vijaywadkar4275 Před 20 dny

    आमदार लोकांमुळे होतो. सामान्य जनतेला कमी समजू नये ही विनंती.

  • @prakashjadhav3773
    @prakashjadhav3773 Před 25 dny +2

    अरे कर्मचारी असला तरी तो मतदार आहे

  • @kunalpachpol2349
    @kunalpachpol2349 Před 24 dny +1

    मामा तुम्ही पुढे व्हा. कारण इंदापूर ची ....की पुढे करायला आणि .. र समाजाचं नेतृत्व पुढे नको यायला म्हणून असेल छी.. ल राजकारण

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 26 dny +1

    लोकशाही आहे... आमदारावर बोलणं आणि वैयक्तिक तुझ्यावर बोलणं या वेगळ्या गोष्टी आहे.. आमदारावर बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे...
    तू पडणार दत्तू ... तू उभाच राहू नको...

  • @user-ef3et2bp6t
    @user-ef3et2bp6t Před 25 dny +1

    साखर कारखाने सगळे अजित पवारांची मग कर्मचारी कुणाचा सत्तेचा माज आहंकर जनता बैल बाजारात विकून पूर्ण जिरवत असते

  • @shekharkadlag4327
    @shekharkadlag4327 Před 25 dny +1

    मंत्री म्हणून गरीबांना शिव्या देणार का?कुठे फेडाल हे पाप.

  • @nagnathmahadik6376
    @nagnathmahadik6376 Před 23 dny +1

    आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे भरणे

  • @mahadeokhilare4563
    @mahadeokhilare4563 Před 24 dny +1

    कर्मचारी कार्यकर्त्यां आसु शकतो.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 19 dny

    भाऊ व्हीडीओ मध्येचक शिव्या दमदाटी वजा बोलला हेत्रीवार सत्य आहे

  • @AkashBhande-rv4tu
    @AkashBhande-rv4tu Před 25 dny +1

    काम कधी केलंय

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 Před 25 dny +1

    आमदार ने आमदार सारखं रहावं दत्तू..

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Před 26 dny +1

    तू आमदार 6नंतर तू काय करणार आहेस कार्यकर्त्याला सांगून टाक आता तू आमदार नाहीस

  • @13suhg
    @13suhg Před 17 dny

    दत्ता मामा धनगर आहेत hi भाबडी अशा धनगर समाज लावुन बसला आहे परंतु ते शेगर, सगर, सेगर जमातीचे आहेत. धनगर बांधवानो चौकशी करून खात्री करा

  • @nitiinbandal8282
    @nitiinbandal8282 Před 24 dny +1

    कारखाना च काय तर कोणत्याही व्यवसायाचा कर्मचारी कामाचा असतो आणि राजकारण लोकशाहीत प्रेर्तेकाला अधिकारी आहे कोणाचा कार्यकर्ता होणे कर्मचारी कार्यकर्ता होऊ शकत नाही का हे पुर्ण पणे चुकीचे बोलणे आहे शिवीगाळ करणे हे तुम्हाला शोबत नाही

  • @sanjaydhodadpatil7344
    @sanjaydhodadpatil7344 Před 25 dny +2

    कधी बारामती ॲग्रो बोलता कधी दौंड अग्रो बोलता

  • @kumarpatil6991
    @kumarpatil6991 Před 23 dny +1

    एवढी मस्ती आलीय का याला भलताच फाजील झालंय माज आलाय याला आट याला जनता घरात बसवेल

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Před 25 dny +1

    आमदार असला म्हणजे काय शिवीगाळ करतो का

  • @pradipdeshmukh8126
    @pradipdeshmukh8126 Před 23 dny +1

    दत्ता भाऊ तुम्ही सुद्धा पडणार

  • @RahulYadav-qv9dn
    @RahulYadav-qv9dn Před 24 dny +1

    आरे हा आमदार आहे याची मुजोरी चालल्या

  • @chandrasenchavan6397
    @chandrasenchavan6397 Před 26 dny +1

    रोहित पवारांना बोला की त्यांना नाही बोलणार त्यांनी व्हिडिओ टाकला तर

  • @vikramgorad6089
    @vikramgorad6089 Před 24 dny +1

    विधानसभेला धनगर समाज शंभर टक्के
    जागृत आहे त

    • @13suhg
      @13suhg Před 17 dny

      ते धनगर नाहीत. शेगर आहेत

    • @13suhg
      @13suhg Před 17 dny

      त्याना केंद्रात obc मध्ये आरक्षण नाही. त्यांनी NTC मध्ये अतिक्रमण केलें आहे. त्या भागात शेगर समाज राजकीय सामाजिक आरक्षणाचा लाभ उठवत आहे. आपले बांधव झोपा काढत आहे. दत्ता मामानी कधी St मध्ये समावेश करा म्हणून विधानसभा मध्ये मागणी केली नाही

  • @gaikwadajitk4091
    @gaikwadajitk4091 Před 22 dny

    अरे दत्तू अरे दत्तू तू आमदार तो कर्मचारी तो जनता आणि तू सेवक तू लायकीत राहायचं मला वाटत नाही तू रोज अन्न खात असशील

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Před 24 dny +1

    Bharne che divas bharle ata mahayuti chi purn vaat lagel Maharashtra madhe

  • @YuvrajIngole-tl9je
    @YuvrajIngole-tl9je Před 19 dny

    भरणे भिकार आहे यावर्षी नाही ना होणार आमदार

  • @hariramnikam3376
    @hariramnikam3376 Před 24 dny +1

    दादागिरी chalat नाही भाऊ

  • @ratnasinhrajeghatge778

    पाणी अडवायला तुम्ही धरणे बांधली का पाणी अडवायला..तुमचे कार्यकर्ते तुमच्याबाजूने बोलणार

  • @balashebadatrao2842
    @balashebadatrao2842 Před 24 dny +1

    कर्मचारी झाला म्हणून तु शिव्या देतोस का एवढि मस्ति

  • @RanjeetKale-br8vm
    @RanjeetKale-br8vm Před 26 dny +1

    सत्तेची मस्ती आली मामांना

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Před 19 dny

    ईथुन पुढ कष्ठकरणारी माणसच तुम्हाला योग्य उत्तर देतील

  • @FunnyManatee-bc6rg
    @FunnyManatee-bc6rg Před 26 dny +15

    भरण्या तुझे दिवस भरले.....

  • @ashokghogre2670
    @ashokghogre2670 Před 22 dny +1

    खोट बोलतय भरणे

  • @user-ti5iy2bf2d
    @user-ti5iy2bf2d Před 22 dny

    काय हे समर्थन करताय ?

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 Před 25 dny +1

    Datta tuze divas bharle

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs Před 26 dny +1

    माझं चढला आहे

  • @GaneshRebead
    @GaneshRebead Před 22 dny

    दादागिरी तुमसे चलती ना कशाला कोर्टाची पायरी चढतात

  • @shubhambhusal2397
    @shubhambhusal2397 Před 26 dny +1

    माजलाय हा भरण्या

  • @prakashgajare4261
    @prakashgajare4261 Před 25 dny +1

    लोकशाही आहे मामा ही

  • @gangaram8400
    @gangaram8400 Před 25 dny +1

    आस वाहन बर नव

  • @mukundpatale8532
    @mukundpatale8532 Před 19 dny

    बरे झा ले व्हिडीओ आहे नाही तर मामा म्हणले असते ...... मी काय बोललो नाही ह्याला ..खोटे बोल पण खूप रेटून बोल...ते कर्मचारी पण ते काय गुलाम आहेत असे बोलताय

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 Před 25 dny +1

    काय पत्रकार हे बाजू जे शिव्या देतात त्याची बाजू घेतात

  • @prashantkshirsagar8140
    @prashantkshirsagar8140 Před 26 dny +2

    Gap re tula Prasad deu ka

  • @malhariwaghamode2737
    @malhariwaghamode2737 Před 26 dny

    हा कसला दत्तामामा भरणे इंदापूर चा आमदार बॅड आमदार

  • @ganeshkshirsagar17
    @ganeshkshirsagar17 Před 25 dny +1

    दत्या माजला लका

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 26 dny

    असं कसं गृहीत धरतो तुम्ही दत्ता भरणे आम्ही शेवटी काय दुसरे काय करणार नाही तर काय

  • @EkMaratha_LakhMaratha
    @EkMaratha_LakhMaratha Před 22 dny

    Tumhi don ,bhayi aahat

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat5213 Před 21 dnem

    Only one mama❤

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Před 19 dny

    कर्मचारी काय माणुस नाही का

  • @vilassable7430
    @vilassable7430 Před 26 dny +2

    काय मामा

  • @sandeepdixit4122
    @sandeepdixit4122 Před 21 dnem

    Karmachari mhanje tumacha nokar ahe ka

  • @rushikeshnagargoje4755

    Aare tu शिवी दिली भावा 😂😂

  • @rajugaikwad1980
    @rajugaikwad1980 Před 24 dny

    ओन्ली ताई साहेब

  • @sandeepdixit4122
    @sandeepdixit4122 Před 21 dnem

    Gela baracya bhavat

  • @prakashjadhav3773
    @prakashjadhav3773 Před 25 dny

    राग आला तर उपटून घे

  • @abhishekshinde2331
    @abhishekshinde2331 Před 26 dny

    बाळा तू पडला समज