रेशनच्या तांदळाच्या पिठाचा 10 मिनिटात, कुरकुरीत पेपर डोसा व चटणी | Paper dosa | Dosa recipe marathi
Vložit
- čas přidán 4. 12. 2022
- Ingredients
Instant / झटपट डोसा बॅटर बनवण्यासाठी
तांदुळाचे पीठ / Rice flour - ½ cup
रवा / Semolina - ¼ cup
दही / Curd - ¼ cup
पाणी / Water - ½ cup
साखर / Sugar - ½ tsn
मीठ / Salt - test according
चटणी बनवण्यासाठी
खोबऱ्याचा कीस / Coconut powder - 2 spoon
भाजलेली डाळ / Rosted chanadal - 2 spoon
हिरवी मिरची / Green chili - 1/2
लसूण / Garlic - 1 पाकळी
आलं / Ginger - 1 लहान तुकडा
कोथिंबीर / Fresh coriander - ¼ cup
मीठ / Salt - test according
पाणी / Water - according
#dosa#dosarecipe#डोसा#डोसारेसिपी#dosachutney#dosabatter#howtomakedosa#masaladosa#aloomasaladosa#मसालाडोसा#easydosarecipe#cookingticketmarathi#dosarecipeinmarathi#डोसाबॅटरकैसेबनाये#डोसाकैसे बनाये#डोसाबनानेकीविधि#attadosa#instantdosa#instantricedosarecipe#dosachutneyrecipehindi#डोसाचटणी#recipeinhindi#recipeinmarathi#cookingticketmarathibydosarecipe#idlibatter#इडली#इडलीरेसिपी#इडलीचेपीठकसे बनवायचे#डोशाचेपीठकसेबनवायचे#masoordosa#paperdosa#पेपरडोसा#मसालाडोसामराठी#masalaidli#idlichutney#sauthindianfood#indiansnacks#nashta#nashtarecipe#breakfast#breakfastrecipes#नाश्ता#ब्रेकफास्ट#फूड #कुकिंग#recipe#recipeoftheday#treanding#femoescookingchannel.
खुपच सोपी आहे रेसीपी ताई
मी नविन शिकतोय स्वयंपाक करायच
आमच्यासाठी वरदान आहे ही रेसीपी 😅
खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathiखुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi करुन बघीतली जमलही छान आणि टेस्टी ही झाले होते डोसे
अरे वा फारच छान 😊🙏
मी डोसा पण केला आणि खरवस पण केली... तुमच्या पद्धतीने... आणि खरंच खूप छान झाली दोनी पण... तुमचं अचूक प्रमाणच आम्हा सगळ्या बायकांना अन्नपूर्णा बनवेल... Lu mam...❤
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
Khup chan dosa...
Instantly pn dal tandula sarkha zala
Mi Aaj ch try kela khup mast zala.. ❤
Thanks❤🌹🙏
हो छानच बनतो.
@@Cookingticketmarathi ho khup aavdala saglyana.. ❤🥰
तुमची डोसा रेसिपी फार छान आहे.मी करून बघणार आहे.तुमची सांगण्याची पध्धत फार छान आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान रेसिपी सांगितली ताई अगदी सोप्या पद्धतीने डोसा बनवायला सांगितला. धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच सुंदर डोसा दाखवलात.....तुमची समजावून सांगण्याची पद्धत ही छान आहे ...
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
रेसिपी खूप खूप आवडली thank you for shareing
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
छान रेसिपी आहे आणि तुमची बोलण्याची पद्धत सुरेख आहे ❤❤
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🌹
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई किती सुंदर डोसा व डोसा करणारी सुग्रहणी आवाजपण किती सुंदर स्टाईलणे सांगण्याची पद्धत धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Shate करा 🙏
आज मी बाहेरुन पीठ आणून डोसे करणार होतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू घरी आहे.त्याचाच नक्की करुन बघिन
मस्त धन्यवाद
नक्की करून पहा प्रशांत दादा 😊👍
छानच पद्धतीने दाखवले आहे,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूपच सुंदर ,मस्तच सांगितले ,🙏🏻🙏🏻🌹🌹
खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup easy ahe banvayla, mi banvun pahila ekdam kurkurit mast zala dosa...khup chaan recipe ahe Tai....khup khup thank you...
अरे वा....खूप छान ☺️👌
डोसा रेसिपी खूपच छान आहे 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan bolta..Chan recipies ahet saglya..
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tumcha sglyach resipi khup Chan adtat
खूप खूप धन्यवाद हेमांगी ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
छान रेसिपी आहे डोसा मस्त झाला आहे
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान सुंदर सांगितले माहिती धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ☺🙏
नक्की करून पहा.
खूप छान साधी रेसिपी आणि कमी वेळेत होते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan tai...❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan tai recipi mala khup khup aavadli
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
Try Kely ajj nasta la khup Chan jhala ... sambhar recipe pls❤️❤️
सांबार मसाला + सांबार रेसिपी👇
czcams.com/video/FPatU5U8r5E/video.html
खुपच सुंदर, मस्त, छान 👌👌🤗
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
खूप छान मस्त यमी 👌👍😋
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
I love your recipe thank u 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा.
Ati sunder......very nice reciepe
खूप खूप धन्यवाद श्यामल ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
वा टिफिन साठी best option आहेत👌
हो अगदी बरोबर, नक्की करून पहा.
Khup chan mi Karun Bagen 👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खूपच छान ताई दाखवला 👌👌
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thnks aapki Receipe Acchi lagi.
Thanks 🙏
ताई तूम्ही खूपच योग्य प्रकारे सांगता त्यामुळे समाजाला सोपं जातं
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
कुकिंग टीकट का जवाब नहीं 👌👌👌💯
दही ऐवजी डोसा पिठात लिंबू रस टाकला तर चालेल का?
Tai Chan recipe dakhvat tumi👌👌👌
नक्की.😊
खुप छान 👌👌👍
Mujhe Bohot Pasand hai Paper Dosa
Bahot Shukriya 😊
Jarur Banaiye 👍
खरंच छान असतात तुमच्या रेसिपीज,, अन त्याही पेक्षा तुमचा आवाज अन सांगण्याची पध्दत!!👌👌
खूप खूप धन्यवाद शितल ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
लयी भारी डोसा😊 आवडला मला मी पण करेन आता लगेच
मस्त डोसा रेसिपी
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुपच छान रेसिपी आहे. धन्यवाद
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tempting dish...... nice mam
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Khupach chaan dosa recipe dakhavli tai tumhi....tumchi samjavnyachi padhat and bolyachi padhat khup chaan aahe. Mala ashich easy recipe havi hoti. Tai tumhi idli rava pasun dosa banvaychi recipe dakhva na pls kivha premix dakhva kasa tyar karun thevayvcha dosa cha idli ravapasun? Pls reply tai
हो नक्की करू 😊
ताई तुमचे खुप छान रेसिपी आहेत #royaalkitchen
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice recpi taai👌
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा.
Khoob Khoob Sundar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
MashaAllah Bohot Accha Dosa
Thank you so much,Zaaraa ji 😊
Must try 👍
रेसिपीज तर आवडतातच पण तुमचा आवाज पण अगदी छान आहे
खूप खूप धन्यवाद ,😊🌹
कृपया रेसिपी Share करा🙏
खूप खूप सुंदर ताई
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
यमी छान च रेसिपी 👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khuba chan recipe
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा.
khuba nahi g khup 😅😅😅😅
Khup Chan aahe 👍
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
recipe chhan aahe
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan like
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupch Chan 👌
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Looks absolutely delicious and tempting 🤤 really amazing recipe 👌Thanks for sharing
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
खुपच छान रेसिपी छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup.mast aahe
खूप खूप धन्यवाद कल्पेश दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप सुंदर आहे डोसे मी नक्की करून बघेन 👌👌👍🏻👍🏻
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
खुप छान डोसा .
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
Khupcha chhan
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खरंच खूप छान आहे डोसा मी पण करीन
खूप खूप धन्यवाद मीनल ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌khup ch chan
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
Khoopach channnnn mi nakki karnar Thank You Tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या रेसिपी नेहमी छानच असतात,
मला फार आवडतात नेहमीप्रमाणे ही सुद्धा एकदा Zhaakkas 👍🌹🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप कुरकुरीत झाला, बॅकग्राऊंड आवाज जास्त असल्यामुळे मी आवाज बंद केला होता, बाकी खूप कुरकुरीत डोसा होता, कट करताना दिसत आहे.
Khup chan👌👌
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chhan dosa👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Super crispy dosa
Must try 😊
Khupach chhan recipe.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Baghitla karun tai khupach chan zala.
Thank you very much.
Sopa n mast aahe. Nakki karun baghen🙏
खूप खूप धन्यवाद प्रतिमा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Nice receipe pls hyach pithache idli ani aappe mamdskhva na appam pan dakhvana
रेशनच्या तांदूळ पिठाची , Idli primix with idli.
czcams.com/video/KHmvOQ2NcDo/video.html
एकदम झकास
खूप खूप धन्यवाद सरिता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
lovely recipe
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Khoob Sundar❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छाहन डोस👍
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
छान आहेत रेसपी
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
❤❤lai bhari hai re cipe
Thanks a lot Dear 😊
Must try..
Tumchya sarv recipi chanch v sopya astat ,dosa apratiiim,dahi goad ki ambat ,Ani dahi nasel tar Tak chalel ka pl reply,mugachi Puri keli ke kalavte thanks
दही घातल्यामुळे पीठ झटकन फरमेंट होतं, तसं ताकामुळे सुद्धा होईल पण ताक थोडंसं पातळ असल्यामुळे कन्सिस्टन्सी बॅटरीची पातळ होऊ शकते, म्हणून शक्यतो दही वापराव, कोणत्याही क्वालिटीचे दही चालू शकत.
Koopch mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupc chan👌👌
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Nice recipe thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई फार छान
खूप खूप धन्यवाद माया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mast👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूपच छान !!! ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Thanks tai 😊😊
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
very nice,
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice, 👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Masst👌
खूप खूप धन्यवाद मंगला ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Super duper dosa
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Mesat aahy dosa thanku
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
👍 nice
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
खुप छान
खूप खूप धन्यवाद☺️
नक्की करून पहा.
मस्त!!
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
nice resipi
Thank you 😊
Khupach chan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thnks Bohot Accha Dosa
Thanks 😊
Must try 👍
Which brand of dosa tawa u r using diameter of it in inches and thickness in mm
ये तवा काफी पुराना होने के वजह से कंपनी पता नही, डोसा बनाने के लिए तवा मोठी प्लेट वाला ले, डोसे अच्छे बनते है.
खूप खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्तच
खूप खूप धन्यवाद कोमल ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
सुंदर
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.