आडसाली ऊस बाळभरणी # Aadsasli us baalbharni # ऊस पीकामध्ये बाळभरणी चे महत्व. छोटी भरणी. खत व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2021
  • विक्रमी ऊस उत्पादनासाठी छोट्या भरणी चे महत्व.

Komentáře • 17

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 Před 2 lety

    छान माहिती धन्यवाद. आपण अजिबात पाट पाणी वापरात नाही का

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  Před 2 lety

      वापरतो गरजेनुसार. संपूर्ण नियोजन ड्रीप वर केले तरी चालते. सलग 3 वर्ष पाऊस चांगला झाल्यामुळे पाणी जास्त आहे, म्हनुन कधी कधी देतो पाटपाणी.

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před rokem

    4फूट सरी मोठी भरणी

  • @user-lw4pf7hj2b
    @user-lw4pf7hj2b Před 2 lety

    👍

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 Před 10 měsíci

    15.15.15बग4युरय2बाळ भक्षनी केली आहे 52दीवशी

  • @mayur_1218
    @mayur_1218 Před rokem

    20 20 0 13 and ammonium sulphate madhe difference Kay aahe sangava

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  Před rokem

      20 20 00 13 मध्ये 20% नायट्रोजन, 20% फॉस्फरस, 00 % पोटॅशियम व 13% गंधक(सल्फर) आहे.
      अमोनियम सल्फेट मध्ये 21% नायट्रोजन व 24% गंधक असते(फॉस्फोरस आणि पोटॅश नसते) भाऊ.

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 Před 2 lety +4

    सर व्हिडिओ साठी खुप प्रतिक्षा करावी लागते कृपया लवकरात लवकर व्हिडिओ पाठवत चला

  • @bandutharakhare3774
    @bandutharakhare3774 Před 2 lety

    Sir bhal barani kiti mahinya nantar karayach yogy ahe

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  Před 2 lety

      ऊसाची संख्या पाहिजे तेवढी झाल्यानंतर बालभरणी करायची, अंदाजे 60 ते 90 दिवसापर्यंत. सर्व ऊस 3 ते 4 कांडीवर आल्यानंतर मोठी भरणी करणे. ऊस संख्येचा विडिओ पहा.

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před rokem

    4फूट रुंदीचा सरी मोठी भरणी बैलाने के तरी चालेल का

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  Před rokem

      हो चालते की. 4 फुटी सरीत बैलानेच चांगली भरणी होते. 👍

  • @mahamadpirjade2056
    @mahamadpirjade2056 Před rokem

    Kombadi khat vaprat nahi kay

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  Před rokem +1

      ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी वापरतो की दादा. या शेतात ते जुळुनच नाही आले.

  • @sharaddubaldubal6718
    @sharaddubaldubal6718 Před 2 lety +1

    Mast...

  • @zaheerkhan-gb4hd
    @zaheerkhan-gb4hd Před rokem

    Apla wsap nmbr please