Rahul Gandhi यांना Lok Sabha Leader of Opposition होणं किती कठीण? किती आव्हानात्मक? (BBC News)

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • #BBCMarathi #LokSabha #RahulGandhi
    राहुल गांधी आता फक्त काँग्रेस नेते किंवा खासदार नाहीत तर विरोधी पक्ष नेते झाले आहेत. 2004 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात आणि संसदेत गेल्यापासून त्यांनी कोणतंही घटनात्मक पद घेणं टाळलं होतं.
    2024च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आधीच्या दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत चांगलं यश मिळालं. त्यामुळे आता राहुल गांधींची राजकीय उंची वाढलीय, आणि त्यामुळेच त्यांच्याकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद, ही जबाबदारी देण्यात आली आहे.
    पण या पदावर असताना त्यांच्यापुढे कोणत्या संधी आहेत? आणि कोणती आव्हानं?
    विश्लेषण - टीम बीबीसी मराठी
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 19

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Před 4 dny +16

    Rahul Gandhi phar khare bolale lots of love ❤Blessing for Rahul Gandhi

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 Před 4 dny +10

    राहुल गांधी यांचे शिक्षण मास्टर ऑफ फीलॉसॉफी केंब्रिज( इंग्लंड) आहे

  • @lalabhai-tn8ep
    @lalabhai-tn8ep Před 4 dny +9

    मी katter hindu होतो आता bjp सोडून काँग्रेस la मत देणार

    • @Gar391
      @Gar391 Před 4 dny

      मी कट्टर काँग्रेसी होतो पण आता मी सदैव भाजपा ला मतदान करणार आहे .. ❤

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k Před 4 dny +3

    Very nice your reporting

  • @user-pl1ko7xn8q
    @user-pl1ko7xn8q Před 4 dny +1

    Video madhil Rahul chi images baghutli tr editor ha ajunhi bhakt asava ase diste @bbcnewsmarathi

  • @sachin.u.u8146
    @sachin.u.u8146 Před 3 dny

    गेल्या चार पाच दिवसांपासून फार्मसीमधील बर्नॅाल चा खप वाढला आहे. 😅

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Před 3 dny

    Head लेस

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Před 3 dny

    Rahul Gandhi ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 4 dny +1

    आता थोड्या दिवसात रॉबर्ट वादरा अमेथी मधून लढतील

  • @anuradhagayake
    @anuradhagayake Před 2 dny

    राहुल गांधी सारके नेते असल्यावर सामांन्य जनतेला कशाचीच चिंता नाही

  • @gurunathlad5693
    @gurunathlad5693 Před 3 dny

    त्याला आधी बोलायला शिकवा

  • @gurunathlad5693
    @gurunathlad5693 Před 3 dny

    शिकवा
    😂 त्याला आधी बोलायला श

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Před 3 dny

    बिनडोक