US Presidential Debate: Joe Biden आणि Donald Trump यांच्यातली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • #BBCMarathi #USElections2024 #PresidentialDebate #JoBiden #DonaldTrump #Democrats
    अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे.
    नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 15

  • @mandarkale9320
    @mandarkale9320 Před 6 dny +11

    Trump 🎉🎉

  • @avimango46
    @avimango46 Před 6 dny +3

    अमेरिकेत ४-५ वेळा जाऊन या बद्दल फार कमी माहिती होती. आज छान माहिती मिळाली! बीबीसी मराठी चे खूप आभार!

  • @anandsurvase6115
    @anandsurvase6115 Před 5 dny +2

    भारतात राजकिय नेत्यांना शिक्षणाची अट नाही त्यामुळे, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशी सार्वत्रिक चर्चा राजकिय पक्षांमध्ये घडवून आणली पाहिजे जेणेकरून कोण देशासाठी लायक आहे ते समजेल आणि त्या नुसार जनता मतदान करुन योग्य नेते निवडू शकतात...

  • @Atharva1023
    @Atharva1023 Před 6 dny +5

    trump🙏🏻

  • @atharvapawar6492
    @atharvapawar6492 Před 4 dny

    Thank you sister🎉🎉

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 6 dny +7

    नितेश राणे व नारायण राणे ठरवतील तो अमेरिकेचा अध्यक्षीय होणार.

    • @sandeshmetkari7460
      @sandeshmetkari7460 Před 5 dny +3

      Nahi Sanjay Raut Ani ubatha ahet ki Ani laglach tar indi alliance ahe ki support karayla 😂😂

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 Před 3 dny

    Khupch chan

  • @adikulkarni8829
    @adikulkarni8829 Před 5 dny +2

    ह्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष सत्ते मध्ये येण्याचे चान्स आहेत.

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Před dnem

    आमच्या चायबाला भावी पंतप्रधान नाही कमीतकमी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SandyJ-hi9vn
    @SandyJ-hi9vn Před 3 dny

    आमचा पाठिंबा फक्त आणि फक्त trump तात्यांना आहे😇

  • @nikeshsalvi1361
    @nikeshsalvi1361 Před 5 dny +1

    Trump tatyaaaa jinda baad

  • @akshaydilipraokamble8176

    Trump