सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो 😍 | Oyster तव्यातली कालवा फ्राय - साखरी, मंडणगड (Konkan) माझ्या सासरोडी बायकोसोबत कालवा काढायला गेलो होतो. खाडीतून कालवा कशी काढतात हे तुम्हाला दाखवले आहे. या वेळेस बायको वर्षा स्वतः कालवा काढायला आली होती. वर्षाला कालवा काढायची खूप आवड आहे. भराज नदीचे मुख म्हणजे केळशीची खाडी तिथली भाटीवर भरपूर कालवा काढता येतात. गर्मीच्या वेळेस खास करून कालवा खूप येतात. कालवा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. खास करून आपल्या हाताची आणि पायाची काळजी घ्यावी लागते. कालवाना धार असते. कालवाना Oyster असे सुद्धा बोलतात. कालवा खायला खूप चविष्ट असतात. कालवा बाजारात खूप महाग मिळतात. कोकणातील गावी आम्ही सहज खाडीत जाऊन कालवा घेऊन येतो. तव्यातली सुकी कालवा तांदळाच्या किंवा नाचणीच्या भाकरी सोबत जाम भारी लागतात. वर्षाने खाडीतून खूप कालवा काढली. वर्षाच्या घरी जाऊन आम्ही चहा घेतली. साखरी गावातून आम्ही आमच्या गावी निघालो. घरी येऊन आम्ही कालवा साफ केली. कालवा साफ करण्याची पद्धत आहे. आम्ही खूप कालवा आणली. अर्धी कालवा आम्ही प्रगती ताईला दिली. दुपारच्या जेवणात आईने तव्यातली कालवा बनवली होती. भाकरीसोबत कालवा जाम भारी लागत होती. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाडीतून कालवा कशी काढतात ते दाखवले आहे. घरी येऊन तव्यात कालवा आम्ही कशी घातली ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Komentáře • 845

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 Před 3 lety +60

    मस्त आहे विडिओ, वर्षा‌वहिणी कालव काढण्यात फार हुशार आहेत, आणि
    चालण्यात ही चपळ आहेत.मस्त👌👌👌👍🙏

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 Před 3 lety +19

    सगळी प्रेमळ साधी माणसं, सुंदर परिसर आणि घर, चविष्ट जेवण.. सगळं पाहून मन तृप्त होते आणि डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.. वर्षा तर अगदीच गोड आहे.. खूप खूप आशिर्वाद

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 Před 3 lety +131

    सतीश दादा बायको खुप गुणी आणि प्रेमळ कष्टाळू समजूतदार आहे

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 Před 2 lety +4

    अत्यंत सुंदर आहे कालवा चिंबोरी गावच काय झालं तरी अनमोल जीवन स्वच्छ हवा पाणी व मन मोकळ होत व आपल सहज साधं पण 5 स्टार ला ही भारी आहे छान सर्वच प्रकार खाना खजाना आहे नमस्कार धन्यवाद

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 Před 3 lety +5

    व्हिडिओ छान ! गावच्या गोष्टी मनाला आनंद देतात! सकाळ असो वा संध्याकाळ,निर्सग सौंदर्य वा खाणेपिणे! खूप छान!धन्यवाद!

  • @PoojaJadha2711
    @PoojaJadha2711 Před 3 lety +14

    मी कधीच खाल्ली नाहीत कालवं. पण आता खाणार. ह्विडिओ बघून बघून आता खूप मन होतं.😁

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety +1

    तुला स्वतः ला स्वयंपाकाची चांगली जाण असल्यामुळे ती रेसिपी व्यवस्थित समजते. साधी सोपी सरळ कृती असते आणि ओटीवर बसुन जेवण्याची मजा काही औरच आहे. खूप मेहनत करता तूम्ही दोघं 🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 Před 3 lety +7

    Aaj ek लाईक वर्षासाठी...सॉलिड आहे कामात पण n चालण्यात पण ..एकदम चपळ👍l like u varsha

  • @shailendrasingrajput6254
    @shailendrasingrajput6254 Před 3 lety +1

    सतीश दादा तसं बघायला गेलं तर आपला सर्वच महाराष्ट्र खूप सुंदर आहे पण तुम्ही त्या मानाने कोकणवासी खूप लकी आहात कारण कोकणाचं जीवन म्हणजे स्वर्गासारखे आमची आत्या गुहागरला राहते आम्ही त्या ठिकाणी सात-आठ दिवस जाऊन आलो आहोत तेव्हा खूप अनुभव घेतलाय कोकणातील जीवन खरच खूप सुंदर जीवन आहे 👍👍

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 Před 3 lety +10

    छान व्हिडिओ सतीश दादा तुमच्या गावाप्रमाणे तुमची सासुरवाडी देखील छान आहे आणी कालव्याची रेसिपी मस्त होती 👌😋

  • @paranjgu
    @paranjgu Před 3 lety +5

    तुमचं जेवण बघून नेहमीच तोंडाला पाणी सुटतं,तव्यातले बोंबील पण खूप मस्त बनवले होते वर्षाने😋😋 वर्षा खूपच समजूतदार आणि कष्टाळू गृहिणी आहे❤️असेच दोघे खुष रहा👌👌जुग जुग जियो✌️

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +29

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Před 3 lety +12

    वाव आजचा व्हिडिओ भारी होता. वर्षा वहिनी खूप छान आहेत. कालव मस्त बनवले आई नी.लय भारी

  • @Pv.tompe_1987-
    @Pv.tompe_1987- Před 3 lety +34

    सतीश दादा तुम्ही फार पुण्य केले आहे, त्यामुळे वर्षों वहिनी सारखी बायको भेटली.

  • @sanketmadgule3832
    @sanketmadgule3832 Před rokem

    भाऊ फार छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहताना , गावाकडची सर्व माहिती तुम्ही एकदम दिलखुलास पणे सांगता खूप बरं वाटतं ऐकताना , आणि हो तुमची बायको पण तेवढ्याच उस्तुकतेने तुमच्या सोबत साथ देते , खूप छान वाटत तुमचे गावाकडचे व्हिडिओ पाहताना , तुमचे व्हिडिओ बघताना आम्हाला आम्ही आमच्या गावाला असल्याचा खरंच भास होतो ,

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 Před 3 lety +9

    वर्षा ताई ❤️ आणि आई ची जोडी भन्नाट आहे दादा खुप सुंदर रेसिपी आहे . 👌😍🥰

  • @prodevidas
    @prodevidas Před 2 lety

    कालवाची रेसिपी मस्त्त...

  • @ashasawant8988
    @ashasawant8988 Před 3 lety +2

    Wow मज्जा आली कालवे काढताना बघायला... पहिल्यांदा पाहिलं ... छान व्हिडिओ

  • @aishasayed8828
    @aishasayed8828 Před 3 lety

    Lay gunkari bayko aahe tumchi.... Khup abhinandan ..🙂🙂🙂

  • @ap35385
    @ap35385 Před 3 lety +16

    कालव्याच्या सुक्ख्या समोर चिकन पण फिक्क पडेल😋

  • @KaranKait
    @KaranKait Před 3 lety +8

    भाऊ खुप छान ..... असच खुश रहा तुम्ही सगळे...छान वाटत तुम्हाला पाहून....god bless you all...❤️

  • @satyamhate7903
    @satyamhate7903 Před 3 lety +18

    चिकनच्या जागी कालव टाकून कालव्यांची बिर्याणी आणि भजी बनवा... दादा
    ❤️❤️❤️

  • @saumyaslifestylee4367

    Lachaar.... Exploiting Nature

  • @tejaswininimbokar7674
    @tejaswininimbokar7674 Před 3 lety

    Kiti chan watavrn ahi सकाळी सकाळी एकदम phrsha

  • @npvlog9691
    @npvlog9691 Před 3 lety +1

    खूप छान बघूनचं तोंडाला पाणी सुटते

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 Před 3 lety +5

    मी तर पहीलच बघतोय अशी कालव काढताना.

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Před 3 lety +21

    Dada crabs🦀 khupcha lahan hote, thayn sodale pahije hote aajun mote jhale aste as vatate 😊

    • @ranjanprakash2521
      @ranjanprakash2521 Před 3 lety +2

      Hoy ! Lahan pilloo khekade kinva mashanna parat panyat sodale pahije. Kanhi deshat lahan pilloo mashanna pakadnyas bandi ahe. Tya sathi thethil sarkarne mashanchi jali eka vishist paddhatichich asali pahijet ase kayade kele ahet mhanaje tyatun lahan mase nisatun jau shakatat.

    • @ajitchavan3563
      @ajitchavan3563 Před 3 lety

      कालवा खूप मस्त तोंडाला पाणी सुटले

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 3 lety +2

    वाह । नवरा बायको नी छान कालव काढले । वषा् आमची ओलराउंडर आहे । फटाफट संगल काम करते खूप चांगली आहे । तुमची जोडी खरच ऐक नं आहे । ❤️❤️❤️👍👍

  • @sangeethakolhi2756
    @sangeethakolhi2756 Před rokem

    Khup mast video 👌👌 vahini khup chan receipe banavatat A 1 yummy 😍

  • @sunandakale7546
    @sunandakale7546 Před 3 lety

    सतीषभाऊआणि वर्षावहीणी तुमचा हा सहवास नेहमी सर्वांशी असाच राहू द्या खुप खुप शुभेच्छा हे
    माश्यांचे प्रकार आम्हांला माहीत नाही.आम्हाला आपण रेसिपी छान दाखवली.आम्ही खुप आभारी आहोत

  • @salvikrushal1
    @salvikrushal1 Před 3 lety +5

    कालवा माझे सर्वांत आवडते आहे गावी गेलो की सकाळ सकाळ कोळीवाडा मध्ये कालवा ला जातो

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 Před 2 lety +1

    Varsha sarv hasat hasat mehantine karte.asech xhan raha.yalach sansar mhantat.

  • @muktabharmal3603
    @muktabharmal3603 Před 2 lety

    मस्त कालव्याच सुक कालवण आणि तांद

  • @Mia-mx9jf
    @Mia-mx9jf Před 3 lety

    Bhai aap great ho aap gaon ki Yad Dila dete Ho Holi Ke Gaon Ke khane ki bhi Yad Dila dete Ho 2 Sal ho gaye hain Yeh Sab kha kar

  • @namithasakharkar4418
    @namithasakharkar4418 Před 2 lety

    Waw kalva khup cha mala hi khup aavdtat aamchya velas la khup miltat

  • @primenews7702
    @primenews7702 Před 3 lety

    छान सतीश राव आणि वर्षा वहिनी मनसोक्त जीवनाचा आनंद घेताय तुमी जीवनात आणि काय पाहिजे

  • @ashwinikadam2812
    @ashwinikadam2812 Před 3 lety +1

    Waw dada tumchyakde khup kalve miltat aamchya rohala nahi milt tumche video pn khup chhan astat dely vlog taka na ❤️ aai mst jevn bnvtat ani vahini pn bgayla khup mjja yete amhi pn bnvto tumchya resipi pradhnu mst ahe pranju family khup Uttam ahe dada chhan vathte tumche vlog bgayla❤️

  • @jayashrimahadeshwar9263
    @jayashrimahadeshwar9263 Před 3 lety +1

    👍 खुप छान, कालवे काढून तयार करून सर्व माहिती अतिशय सुंदर, 👍👍 एक नंबर 👍

  • @ajitkhale1021
    @ajitkhale1021 Před 3 lety

    i like kalva so much. lahan pani khale hote ata bhetat nahi, adun madhun khato, but gavi khalyachi taste vegle. thanks mitra

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 Před 3 lety +3

    Satish dada tumchi bayko Varsha khup kashtalu ani khup haushi ahe kam karayla kantalat nahi mala khup avdte 👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 Před 3 lety

    Mast. Kalav kadayla khup mehanat aahe.

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 Před 3 lety

    Satish da aai ni agadich vahini chya dokyavar hat thevla aahe khup mehanati aahe varsha vahini aai sarkhich aani tya doghincha khup saport aahe tula

  • @milindjadhav8617
    @milindjadhav8617 Před 3 lety +4

    Dada vahini khup guni ahe
    Khup nasibwan ahe khup chan 👍❤️🙏🏾 like you so much nice video

  • @prints5740
    @prints5740 Před 3 lety +16

    Your simplicity makes you unique..bless all

    • @urmilasaroj9961
      @urmilasaroj9961 Před 2 lety +1

      भ्रष्टाचार से

    • @AshaRani-gi9vz
      @AshaRani-gi9vz Před 2 lety

      सब्जी का नाम क्या है सर

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety

    खूप छान . आमच्यासाठी हे सर्व नवीन आहे. कधी हे प्रकार खाल्ले नाही. पण बघायला मजा येते. वर्षाने खूपच मेहनत घेतली. खूप कष्टाळू आहे ती.

  • @zppsadurkondkarul7075
    @zppsadurkondkarul7075 Před 2 lety

    दादा, तुम्ही दोघेही खूप हौशी आहात. मी गुहागर मधून आहे. दाभोळ खाडी च्या शेजारी असलेल्या पेवे या ठिकाणी नोकरीनिमित्त राहण्याचा योग आला. यादरम्यान कालव खाण्याचा योग आला. माझ्या पत्नीलाही कालव काढण्याची हौस आहे. सध्या बदलीमुळे त्या गावी जाणे कमी झाले आहे. त्यामूळे कालव खाण्याचा योग येत नाही. पण कालवांची चव छानच असते. तुम्हा दोघांनाही भरभरून शुभेच्छा 🌹🌹

  • @purvimestry3827
    @purvimestry3827 Před 3 lety

    Khup chaan mala devgadchi athvn ali mazya tondala paani sutla

  • @savitawaghmare1133
    @savitawaghmare1133 Před 3 lety

    खूप च गोड आहे तुमचं बाळ

  • @leenalambe4534
    @leenalambe4534 Před 3 lety +5

    Varsha vahini mast allrounder aahet

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Před 3 lety

    छान आहे. दोघांचीही मेहनत आणि आईची सुद्धा

  • @santoshmhatre5639
    @santoshmhatre5639 Před 2 lety

    I love konkan,
    Me paradeshat, roha raigad.
    Khup athawan aali chotya bhau ani mazyasathi choti taai

  • @yogeshsavarkarvlogs
    @yogeshsavarkarvlogs Před 3 lety

    कालव खूप मस्त लागतात

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 Před 3 lety +3

    Varsha vahini ekdam kamsu, hasmukh, mast.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 3 lety +1

    छान कालव आहे तुमच्या जवळ तव्यातली फ्रायमस्तच

  • @leenathakare1820
    @leenathakare1820 Před 3 lety +2

    Khup chaan video dada gavchi majja veglich ahe

  • @rajendralatkar9302
    @rajendralatkar9302 Před 2 lety +1

    दादा तोंडाला पाणी सुटलं यार

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Před 2 lety

    Varsha ekdam all rounder aahe.pratek Kam hasat hasat karte 👌👌

  • @raskreddit7568
    @raskreddit7568 Před 3 lety +6

    Your wife is very hardworking and your small boy is evey cute and adorable!

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 Před 3 lety +3

    खुप मेहनत आहे कालव काढायला,कालव्या मधे कँल्शियम भरपुर असते, मजा आहे .छानच.

  • @vandanbhatkar8265
    @vandanbhatkar8265 Před 3 lety +1

    Kalv khup chan, aamhi pan gaun yetana nehmi mumbait gheun yeto.

  • @ravishinde7220
    @ravishinde7220 Před 2 lety

    वा गावाची सुंदर ता अप्रतिम आहे

  • @ranjitshinde6984
    @ranjitshinde6984 Před 3 lety +4

    Khup chan👌👍

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Před 3 lety

    छान विडिओ आहे. आजचा

  • @filmproduction9018
    @filmproduction9018 Před 3 lety

    Kalve mala pan khaychi aahe aatta parnt khale nahi but veg aaste ka nonvej
    Vidio mast vatla

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 Před 3 lety +2

    Khup chan.. Mehanatiche fal tasty😋

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 Před 3 lety

    Tumcha mulga khup god ahe.Versha khupach premal ahe.aai pn shant ahe.tavyatil kalwa awesome n ek no.tondala pani sutle ahe.vdo mast.

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 Před 3 lety +6

    कालव म्हणजे काय मी तुमच्या वीडियो मध्येच ऐकले आहे

  • @sheetalgadhari1250
    @sheetalgadhari1250 Před 3 lety +1

    Khup chan aahet tumi dogh

  • @prachitibhairavakar51
    @prachitibhairavakar51 Před 3 lety

    Tumchi bayko lay bhariy...

  • @priyasalvi...cookingnvlogg2434

    Tumhi madngad che ahat wa... Khup chan vatla... Mi pn shenale chi ahe

  • @shravanisameervolg5650
    @shravanisameervolg5650 Před 3 lety +2

    Dada tumchi family khup mast aahe ani varsha vahini khup mehnati aahet

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety

    यावं लागेल एकदा तुझ्या गावी मच्छी खायला, किती सहज मिळतं सर्व तुमच्या खाडीला .
    मस्त👍

  • @ranjana5463
    @ranjana5463 Před 2 lety

    pan kelshi paryant st aahe.khup chan aahe tumcha vidio.saglech vifio chan

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 Před 2 lety

    Dada majja aali varsha vahini sasu bai ani aai saglya ladies khup sunder pramanik... Kharach swarg tujya paya javal ahe.. Coz tuja janma koknatla ahe aani tujya kade hya tighi ahet

  • @deepalis1412
    @deepalis1412 Před 3 lety +2

    Khup Chan aani Varsha Vahini phar hushar aahet kamat

  • @Rani-kv9rl
    @Rani-kv9rl Před 3 lety +1

    varsha far mehnati kamsu ahe..gby 💕

  • @priyankapatil4694
    @priyankapatil4694 Před 2 lety +2

    खूप छान कालवाची रेसिपि तोडांला पानी सूटल 😋आम्ही पण गावी गेला वर कालव बनवून खातो. मस्त असतात. 😊👌🏻👌🏻🙏🏻

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 Před 3 lety

    तुमचा आजच्या व्हिडिओ मध्ये प्रांजू नव्हती. कालव काढण्यात एक्सपर्ट आहेत वहिनी मला माझ्या माहेरची आठवण झाली कालव बघून खूप मस्त.आणि प्रदनु ची झोपेतून उठल्यावरची smile pan chhan watli

  • @aniketpaithankar3641
    @aniketpaithankar3641 Před rokem

    दादा love you as always..
    आठवलं म्हणून सांगतो..
    बारीक खेकडी (पुऱ्या) नका घेत जावू..
    मोठ्या मादी खेकडी आणि पिल्ल घ्यायला नको 🙂🙂
    तुमच्या चॅनल च्या माध्यमातून हा संदेश तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांसोबत पोचवा..
    बाकी निवांत.. lots of wishesh and take care

  • @nileshavasare2921
    @nileshavasare2921 Před 3 lety

    हे जीवन खुप सुंदर आहे गावा सारखं सूख नाही

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Před 3 lety

    खूप छान आहेत तूम्ही दोघेजण

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 Před 2 lety

    मस्त भरपूर कालव मिळाली नाय आणि आईंनी केलीयत पण मस्त, पाणी सुटलं तोंडाला.

  • @Gkk547
    @Gkk547 Před 3 lety +9

    Your wife is so helpful to you. God bless your family..👍

  • @user-qc5yc4dt9m
    @user-qc5yc4dt9m Před 2 lety

    विडिओ एकदम साळा भोळा पण कालवा काय असतं कधीच पाहीला नाही

  • @nileshshelar2604
    @nileshshelar2604 Před 3 lety

    खूप छान दादा खूप छान कुटुंब आहे तुमचा

  • @akshun4615
    @akshun4615 Před 3 lety

    Khupach chan gao aahe tumcha. Mala khup avadtat kalve aani shimplya.

  • @keshavbhide5981
    @keshavbhide5981 Před 3 lety

    सुंदर

  • @swapnilmore1979
    @swapnilmore1979 Před 3 lety +1

    Khup chan vlog maza lahanpani me asich maja keli
    Junta athavin tajya sakta
    Nice

  • @neelimapawar8410
    @neelimapawar8410 Před 2 lety +2

    Dada culiver ka nahi kele mst wat te baki sadhi manse vahini aai khoop chhan

  • @bhaktidabholkar4241
    @bhaktidabholkar4241 Před 3 lety +2

    Simple and sweet

  • @rajendrawarishe4251
    @rajendrawarishe4251 Před rokem

    सतीश भावा कळव खायला तुझ्या गावी आल पाहिजे. कळव बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 Před 3 lety

    जबरदस्त विडिओ आहे. मज्जा आली सर्व बघून.

  • @vijayashreebapat5176
    @vijayashreebapat5176 Před 3 lety +4

    Wow mastach👍👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 3 lety

    तुमच कुटुंब खूप छान आहे जेवणाचा बेत खूप छान होता

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 Před 3 lety

    Nice video. First time ur subscriber & first comment .I liked ur speech किती सहज आणि सरळ . One question to you सासरोडी (सासुरवाडी). ok take care of covid 19 by.

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 Před 3 lety +1

    Ekch number 👍👍🎉🎉🔥🔥 video dada......vahini khup chan ahe....and aai pan .👍👍🙏🙏🎉🎉💯

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 Před 3 lety

    Aree wa khup chan ...Varsha tar great aahe...Khup hushar ani mehanti aahe . Nehami smile karat sarv kam karate...God bless both of you take care

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Před 2 lety +1

    कष्टाचं काम सगळं वर्षा वहिनी करते .. सतीश दादा तुम्ही नुसते बोलबच्चन .. ती एकटी बिचारिराबत असते ..

  • @santoshmhatre5639
    @santoshmhatre5639 Před 2 lety

    Bhau great work,
    Chotya taai,

  • @rajshreekhavle1738
    @rajshreekhavle1738 Před 3 lety

    खुप छान ,