फक्त 80 रुपये खत टाकण्याचे देशी जुगाड Indigenous Jugaad for fertilizing only Rs80

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2020

Komentáře • 120

  • @kamalakardeshmukh9584
    @kamalakardeshmukh9584 Před 3 lety +2

    घरात तयार केलेले यंत्र फारच छान अभिनंदन या यंत्रांचा वापर खताचा अपव्यय टाळतो
    पाईप चा वापर केल्याने खत अचुक जागी म्हणजे रोप जवळ पडते .

  • @TheFarmBook
    @TheFarmBook Před 4 lety +10

    खूप छान यंत्र.. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टात व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल

  • @SunilGaikwad-je2yp
    @SunilGaikwad-je2yp Před 4 lety +2

    खरच खूप छान तुम्हीं बनवलेले यंत्र खरच खूप आवडले 👌👌👌👌
    पाटील🙏🙏

  • @deepakpawar5794
    @deepakpawar5794 Před 4 lety +9

    खूप सुंदर भाऊ खूप सुंदर तयार शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी

  • @hanumanpalewad7094
    @hanumanpalewad7094 Před 4 lety

    खुपच छान माहिती
    याचा खुप उपयोग

  • @gurulingrajmane4936
    @gurulingrajmane4936 Před 3 lety +2

    खूप छान हाताने टाकण्यापेक्षा बाटलीचा उपयोग. नाहीतर नावे ठेवणारे लोक आपल्या देशात कमी नाहीत

  • @gangaramgadkar5629
    @gangaramgadkar5629 Před 2 lety

    खुप छान जुगाड आहे बंडे सर तुमच अभिनंदन.

  • @Kkk12469
    @Kkk12469 Před 3 lety

    Khupach sundar yantra tayar kele aahe great thinking

  • @dr.pawarscreativewritingcl4303

    अरे वा. लय भारी पावणे.
    मजा आ गया

  • @prakashkore9162
    @prakashkore9162 Před 3 lety

    Ekdam best ahe.....dhanyawad....🙂🙂

  • @ganeshchavan7885
    @ganeshchavan7885 Před 3 lety

    Sir khup sunder banvle ahe.

  • @krushnaphotos8748
    @krushnaphotos8748 Před 3 lety

    देवा
    खूप छान कल्पना आहे.

  • @gosavisir8993
    @gosavisir8993 Před 4 lety

    खूप छान यंत्र आहे.

  • @bluediamond6866
    @bluediamond6866 Před 3 lety

    Ekadam bhari ani sopaa banawlay . jay kisan

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m Před 4 lety +1

    लय भारी जुगाड ,आभिनंदन

  • @madansahane528
    @madansahane528 Před 3 lety +1

    एकच नंबर भाऊ

  • @akashchavanofficial8382

    खूप छान 👍👌

  • @santoshsakale5279
    @santoshsakale5279 Před 2 lety

    मस्त आयडिया आहे

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Před 3 lety +1

    शेतकरी च खरा इंजिनियर

  • @balasahebsabale953
    @balasahebsabale953 Před 3 lety

    खूपच छान,,

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Před 3 lety

    सुपरहिट पाटील सुंदर किसान

  • @ashokpanchal8146
    @ashokpanchal8146 Před 3 lety

    खुपच छान आहे

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 Před 3 lety +5

    Welcomesir
    For
    This
    Work
    And
    Best
    Wishes

  • @sunildhumal1359
    @sunildhumal1359 Před 4 lety +2

    Khup Chan 👌

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 Před 3 lety

    स्वस्त आणि मस्त

  • @anilmore2119
    @anilmore2119 Před 4 lety

    खूपच छान

  • @sudhirdhongade9970
    @sudhirdhongade9970 Před 3 lety +2

    छान 👍

  • @abhaypatil768
    @abhaypatil768 Před 4 lety

    No1 idea

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 4 lety +1

    जबरदस्त जुगाड आहे भाऊसाहेब

  • @dattalabadevlogs9248
    @dattalabadevlogs9248 Před 8 měsíci

    खुप छान

  • @jobjob6232
    @jobjob6232 Před 3 lety

    V.good 👍👍👌👌🙏🙏

  • @atulmilmile292
    @atulmilmile292 Před 4 lety +1

    To good bhau

  • @eknathbhil2447
    @eknathbhil2447 Před 4 lety +4

    Good 👌👌👍

  • @bharatshewale5565
    @bharatshewale5565 Před 4 lety

    Very good and exclent

  • @praviningle3498
    @praviningle3498 Před 4 lety +1

    Salam mazya shetkari bapala...

  • @bhomeshf1226
    @bhomeshf1226 Před 3 lety

    छान आहे

  • @suhasbhairavkar7232
    @suhasbhairavkar7232 Před 3 lety

    Khup chaan

  • @munirkhanshaikh
    @munirkhanshaikh Před 3 lety

    खूप छान
    परंतु हे यंत्र बनवायचे कसे हे दाखवले असते तर अजून चांगले झाले असते

  • @bibishankumare699
    @bibishankumare699 Před 3 lety

    Good jugad

  • @jeevantupsondar7571
    @jeevantupsondar7571 Před 3 lety

    छान👌👌

  • @arvindgaikwad2709
    @arvindgaikwad2709 Před 4 lety

    Khub Sundar jugaad kelal Ahe

  • @yogeshglimbarkar5307
    @yogeshglimbarkar5307 Před 3 lety

    Mast...

  • @ashishkale5782
    @ashishkale5782 Před 4 lety +6

    याला पेरणी यंत्र म्हणता येणार नाही..... खतपेरणी यंत्र म्हणाव लागेल

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 4 lety +2

    चांगलं हे भाऊ परंतु ,खूप गधड्या वनी वझे वाहीच काम.आहे जर मातीत यंत्राच्या किंव्हा बैलाच्या साह्याने पेरता आलं तर अधिक चांगलं.

  • @DM.Greenarmy
    @DM.Greenarmy Před 3 lety +1

    मस्त

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 Před 3 lety

    हे सर्व ठीक आहे यामध्ये एक जमु शकते दोन तासांमध्ये मधात खत टाकुन व मागे डवरणी केली तर एकदम उत्तम

  • @bajrangtengse.3800
    @bajrangtengse.3800 Před 4 lety

    खूप भारी

  • @scart4311
    @scart4311 Před 4 lety

    Kamal ahe

  • @devidaszate2398
    @devidaszate2398 Před 3 lety

    Very nice

  • @Dhanrajdhumane9374
    @Dhanrajdhumane9374 Před 4 lety +1

    धन्यवाद भाऊ

  • @jagdishshirshe2440
    @jagdishshirshe2440 Před 3 lety +1

    Best Technology

  • @sadashivsutar7654
    @sadashivsutar7654 Před 2 lety

    Yes ,great !

  • @sambhaji3397
    @sambhaji3397 Před 3 lety +1

    👍👍👌👌

  • @vinayakjarande7404
    @vinayakjarande7404 Před 4 lety

    Very good

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 Před 3 lety

    Good

  • @sagarkhot8726
    @sagarkhot8726 Před 4 lety

    Ase khat taknar ani Dar kay milato evade kast karun

  • @Subhashpatil-ix2pr
    @Subhashpatil-ix2pr Před rokem

    कसबनवाच ते सविस्तर महिती ध्याना भाऊ रेडुअसर काहीतरी म्हनातात ते कस समजायच भाऊ समजेल असी माहीती ध्या.
    भाऊ फरच ऊपयोगी वाटतय
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbhalerao5124
    @ganeshbhalerao5124 Před 3 lety

    भारी

  • @rohansalunkhe4274
    @rohansalunkhe4274 Před 4 lety +1

    सुपर फॉस्फेट मिक्स असेल तर चिकटा होतोय

  • @rakaniket2491
    @rakaniket2491 Před 3 lety

    Supper

  • @rahul72933
    @rahul72933 Před 4 lety

    Nice

  • @manishbhosale4073
    @manishbhosale4073 Před 4 lety

    नमस्कार साहेब मला सीजन वाईज पिक पिकवण्यासाठी माहिती पाहिजे होती

  • @D--ShindeMayur
    @D--ShindeMayur Před 3 lety +1

    👍👍👍

  • @dattaraosukalkar7678
    @dattaraosukalkar7678 Před 4 lety +9

    खत माती
    आड होत नाही खत वायफळ जाणार अर्धे

  • @vishalpagare3011
    @vishalpagare3011 Před 3 lety

    Khup sundar

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 Před 3 lety +3

    Kharach ase setkri khup aahet pan tyana vav milali pahije

  • @skboysselfdefense4441
    @skboysselfdefense4441 Před 3 lety

    अभिनंदन 💐पण कुठे खपला आपला मेक इन इंडिया.. ह्याक थू भक्तांवर काही लाज ठेवा रे शेतकरी पुत्रांनो.. नुसतं नमो नमो करू नका चीनला आपण नावं ठेवतो पण तेथील सरकार प्रत्येक जुगाडाला प्राधान्य देते...आणि मान्यता देते तेच जुगाड देश विदेशी खपते तुम्ही करा...

  • @satishwalle7489
    @satishwalle7489 Před 4 lety

    Sir nalit khat chiktun nali band hote

  • @santoshubale7341
    @santoshubale7341 Před 3 lety

    👌👍🏻

  • @vitthalbajulage282
    @vitthalbajulage282 Před 3 lety

    👍👍🙏👍👍

  • @rameshkhode8292
    @rameshkhode8292 Před 4 lety

    आमची कपाशी दोन ते तिन फुट उंच आहे त्याचे जुगाड सांगा

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 Před 4 lety

    Khupach chan

  • @gajananambhore5127
    @gajananambhore5127 Před 4 lety +3

    खत पेरणी यंत्र कुठे आहे हे खत टाकणारा जुगाड म्हणा की

  • @poojapatil5295
    @poojapatil5295 Před 4 měsíci

  • @motivation1336
    @motivation1336 Před 2 lety

    Cycle var hi thevata yeil

  • @omgadiya8091
    @omgadiya8091 Před 3 lety

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻

  • @sachinnawalkar1365
    @sachinnawalkar1365 Před 3 lety

    Mike's kelel khat nahi pdt ya mdhun Rav....

  • @kamajimunjal5775
    @kamajimunjal5775 Před 3 lety

    🙏🙏

  • @deepakbagul9316
    @deepakbagul9316 Před 4 lety

    I love Krushi manthan

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 Před 3 lety

    Yntr bnvtaanaa Cha video kra

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 Před rokem

    मसत सर

  • @maharashtrajalmitra5487

    *🙏 क्षार युक्त जमीन क्षारयुक्त पाणी शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र पाणी तपासा! शेती वाचवा!! देश वाचवा!!!*👏
    🍀
    *सजीव माती तर समृद्ध शेती*
    ................आणि *महाराष्ट्र जलमित्र संस्था* यांच्या सहकार्याने मोफत *पाणी * परिक्षण शिबीर व शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र* कार्यक्रम आयोजित केला आहे 🍀................. *प्रगतशिल व प्रयोगशील अशा* सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यास आनंद होत आहे की,
    *ठिकाण*- ...............................
    *क्षारयुक्त पाणी क्षारपड जमीन समस्या व त्यावरील उपाय*आद्रक,टोमँटो,हळद,टरबूज,कांदा, द्राक्षे, खरबूज, मिरची,कापुस, डाळिंब,ऊस भाजीपाला, व फुल इ.सर्व पिक उत्पादक शेतकरी मित्रा हो !!*दिवसेनदिवस रासायनिक खतांचा ,औषधांचा व फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे उत्पादन मात्र कमीच ?*आजकाल क्षारयुक्त पाणी व क्षारपड जमिन त्यामुळे आपल्या परिसरात दिवसेनदिवस शेती व पिकांच्या उत्पादनाचा प्रश्ऩ गंभीर होत चालेला आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतातील पिकांना व फवारणीत वापरण्यात येणारे पाणी व दिवसेनदिवस त्याचा वाढत चाललेला सामु,( PH) व त्याचे उत्पादनाच्या दृष्टीने महाभयंकर परिणाम दिसून येत आहेत.हाच सामु *(PH)* वाढण्याची मुख्य कारणे पाण्यातील क्षार वाढल्यामुळे दिवसेनदिवस उत्पादन कमी होणे तसेच उच्च दर्जाची किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व खते वापरून सुध्दा अपेक्षित परिणाम (रिझल्ट) न येणे म्हणजेच,शेतीच्या वापरातील पाणी, क्षारांचे वाढते प्रमाण व बिघडलेला सामू (pH) व त्यामुळे जमीन व पिकांवर होणारे दुष्परिणाम पाणी परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. पाणी परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. पाणी परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. या मुळे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठीच या विषयी सखोल मार्गदर्शन व *सहज अल्पखर्चिक उपाययोजना करण्याकरिता *महाराष्ट्र जलमित्र संस्था * येथील* *जल अभ्यासक श्री.दत्तात्रय कोळेकर सर (सातारा)*हे उपस्थित राहून आपल्या शेतातील वापराचे पाणी परिक्षण करून विविध प्रात्याक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करणार आहेत, तरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे.*टीप*:- *कार्यक्रमास येतेवेळी आपले आधार कार्ड व (विहीर, बोअरवेल,शेततळे,इत्यादी ) पाणी मोफत तपासणी साठी घेऊन स्वता:उपस्थित रहावे .
    *अधिक माहितीसाठी संपर्क*
    * *जल अभ्यासक कोळेकर सर फलटण*
    *7385317116/7249003129*
    💧💧💧💧💧💧💧💧💧

  • @srujaljichkar4672
    @srujaljichkar4672 Před 3 lety +2

    Khat olsar asl tr🙄

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Před 4 lety +1

    याला पेरणी करता येईल अशी काही कल्पना आहे का तुमच्याकडे.

  • @nandakumaringole6680
    @nandakumaringole6680 Před 3 lety

    hane kadi khelat basaych

  • @asaramdhanvijay3804
    @asaramdhanvijay3804 Před 4 lety

    आहे वगैरे ठीक पण कोण कोणत्या वेळी युरिया विरघळतो त्यातून ते पडणार नाही !

  • @deepakmandlik1523
    @deepakmandlik1523 Před 4 lety

    Bhuu kas banvl

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před 3 lety

    साहेब, तुमची कल्पना चांगली आहे पण खत माती आड होणे गरजेचे असते, म्हणून ते औत ला बांधून पेरणे चांगले.

  • @tukarammundhe1623
    @tukarammundhe1623 Před 4 lety +4

    दोन पाईप लावले आसते तर दोन काकरी धरता आल्या आयत्या

  • @KING-ov3ie
    @KING-ov3ie Před 3 lety

    Good work

  • @prasadjeughale639
    @prasadjeughale639 Před 3 lety

    कोठे भेटेल

  • @mr._kunal_pokharkar_1233

    आमाला पण. पाहिजेन

  • @mahadevnarayanpure5575

    सर खंत ऊगडा पडतो

  • @popatraorakshe8683
    @popatraorakshe8683 Před 3 lety

    युरिया मुळे ओल झाली तर खत खाली सरकणार नाही....

  • @surykantpatil1991
    @surykantpatil1991 Před 4 lety

    Babu upload Jugaad June hai

  • @vishalgodse7393
    @vishalgodse7393 Před 3 lety +6

    जुगाड केलं मात्र खते म्हातारे बाबाच टाकतायतं

  • @jagachaposhinda
    @jagachaposhinda Před 4 lety +2

    निंबोळी अर्क कसा बनवावा
    czcams.com/video/_lj8tifXqQc/video.html

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před 3 lety +1

    पिशवी घ्यायची हाताने फेकून द्यायचे सगळ्यात सोपा उपाय

  • @swanandbodake41
    @swanandbodake41 Před 3 lety

    खुपचं छान आहे