Vishwajeet Kadam Majha Vision : सांगलीतील उमेदवारीची इनसाईड स्टोरी,विश्वजीत कदमांची Exclusive मुलाखत
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Vishwajeet Kadam Majha Vision : सांगलीतील उमेदवारीची इनसाईड स्टोरी,विश्वजीत कदमांची Exclusive मुलाखत
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
स्वाभिमान काय असतो तो ठामपणे सांगणार आमचा नेता म्हणजे विश्वजीत कदम आणि आम्ही यांचे कार्यकर्ते आहोत यांचा आम्हाला अभिमान आहे
BJP join karnar asa distay 😂
@@MiteshGiranjePatil अजून 100 पिढ्या जन्माला आल्या तरी bjp प्रवेश नाही. सांगली मध्ये bjp वाढण्यास राष्ट्रवादी कारणीभूत आहे. आम्ही सांगलीकरणा माहिती आहे. एक हाई bjp चा आमदार ha मूळचा bjp चा नाही 😂😂
@@anirudhapatil5334 100% बरोबर बोला भाऊ
सांगलीचा वाघ🔥🔥🔥🔥BoSS डॉ.विश्वजीत कदम
वाघ एकच काका
थोडे दिवस थांबा संपूर्ण महाराष्ट्रच राजकारण बाळासाहेब करतील CM डाँ विश्वजीत कदम साहेब
पुरूगामी विचाराचे वारसदार म्हणजे डॉ.विशवजीत कदम साहेब ✌️✌️🔥
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व... डॉ. विश्वजित कदम साहेब ❤
स्वतच्या खास कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात विशाल पटलाना व्होटिंग करण्यासाठी सांगितलं य.
खरे आहे तुमच
बाळासाहेब म्हणजे मनाचा राजा माणूस !! अत्यंत विनम्र व अभ्यासू व्यक्तिमत्त्व. अनुभवले आहे…. 🙏
आमच्या मतदार संघात खूप चांगले काम केले आहे बाळासाहेबांनी खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहे
विश्व विशाल विक्रम 💪💪
स्वाभिमानी उच्चशिक्षित सुसंस्कृत आक्रमकपणा आणि एक विजन असणार खंबीर नेतृत्व म्हणजे विश्वजीत कदम
विश्व विशाल
विश्वजीत कदम साहेब आपण जी मुलाखात दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
विश्वजित कदम साहेबांचे मन खूप हळवे आहे एखाद्याला शब्द दिला की ते पूर्ण करतात
आमचा नेता आमचा स्वाभिमान
20 मिनिटे सांगलीवर चर्चा हे माझाच व्हिजन तरी पण विश्व विशाल विजयी भव
व्यक्तिशः मला हा तरुण कॉग्रेसचा नेता खुप आवडतो.
Vishwajeet Kadam🔥😎
Vishwajeet kadam the youth King
शांत संयमी नेतृत्व चे उदाहरण म्हणजे विश्वजीत कदम साहेब
𝗕𝗢𝗦𝗦 👑 विश्वजीत कदम (बाळासाहेब )🚨
महाराष्ट्राची युवा नेतृत्व डॉक्टर विश्वजीत कदम 👍👌
विशाल+विश्व+विक्रम ❤
Kingmaker
अत्यंत अभ्यासु, संयमी व समयसूचकता बाळगून वक्तव्य ---काँग्रेसचे खरं भविष्य बाळासाहेबच!!!!खूप खूप स्पष्ट व परखड पण एक स्वतंत्र दरारा निर्माण झाला आपला!!!
Proud of u saheb....
आपल्या हक्काचा माणूस विश्वजीत कदम साहेब आणि महेंद्र आप्पा लाड
वाघ एकच काका
काही नेते असतात त्यानां पाहून कधी जात धर्म जाणवत नाही. असं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब 🥰🥰
Educated and wise and sensible person in politics
सदैव जनतेसोबत माननीय क्विश्वजीत कदम साहेब
सांगलीचा वाघ 🔥
सांगली जिल्ह्यातील खरा वाघ.. .
🎉🎉🎉 महाराष्ट्राचे भावी मुखयमंत्री
त
- विश्वजीत कदमभाजपचसांगितल्यामुळेतुम्ही माणूस उभा केला आहे
विश्व विशाल विक्रम
विश्वजीत कदम हा अविश्वसनीय माणूस आहे
Nice vishavjit kadam Congress leader strong leader 🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
उज्ज्वल भविष्य!
सांगलीची शान
विशाल पाटील येणार हे fix आहे.... काही भाजपवाले अंतर्गत विशाल ला पाठिबा दिला आहे
मनातला विचार पण काढून टाक
कदम साहेबांच्या पावलावर पाऊल नव्हे तर कदम साहेबांच्या पावलाच्या पुढे एक पाऊल आहेत विश्वजीत कदम साहेब
Vishvajit changale Kam karat aahet....pan sahebanshi compare hou shakat nahi....saheb ....saheb hote
Visionary personality
विश्वविशाल❤
विशालविश्व असे चांगले वाटेल
महाराष्ट्राचा बुलंद आवाज विश्वजीत कदम साहेब 🎉🎉🎉🎉
Vishal dada Patil win
विश्वजित फार फार सुंदर मुलाखत, तुमचे विचार, बोलणे खरंच फार उत्तम आहे. पण काँग्रेस मध्ये राहून तुम्ही तुम्हाला जे करायचे ते नाही करू शकणार. तुम्ही बिजेपी मध्ये जा. काँग्रेस मधील नेते तुम्हाला सडवतील
Visionary Leader,Youth Idol Dr. Vishwajeet Kadam ❤
तूसी ग्रेट हो सर जी ..
फक्त विश्वजीत कदम साहेब
आमदार संग्राम थोपटे यांची मुलाखत घ्यावी ही विनंती
विश्वविशाल... 👑🔥❤️
सांगली तील लोकांनी शेतकरी विरोधी भाजप नको म्हणून विशाल पाटीलांना मतदान केले.
Next Congressi CM of Maharashtra Vishwajit Kadam Saheb...
भविष्यातील सांगलीचे स्वप्न
खूप छान नेतृत्व
भावे सीएम
बाळासाहेब ❤
Nice kadam saheb
King of Sangli ❤
भावी मुख्यमंत्री
कोण
लायकी आहे त्याची गद्दार आहे तो
@@sagarnikam5449 बाळासाहेब कदम
Real politician
BOSS 👑💥
सांगली जिल्ह्याचा वाघ ✌️
विश्वविषाल🎉🎉
विशाल दादा पाटील यांचा EVM मशिन नंबर सतरा आणि संजय काकांना आहे खतरा.. only king of sangli political leader मा. माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित ऊर्फ बाळासाहेब पतंगराव कदम साहेब ...
Boss...
काँग्रेसचे भावी प्रदेशाध्यक्ष व्हावेत नक्कीच महाराष्ट्रातील तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहेत
खूप छान सर 🎉🎉
विश्वजीत कदम साहेब 🎉🎉🎉🎉
खूप हुशार ❤️
पुणे लोकसभा निवडणूक विश्वजित कदम यांनी लाडविली होती तेव्हा पासून हा काँग्रेस चां इकनिस्त नेत्या विषयी मला आदर वाटतो
एक अभ्यासू आणि राजकीय दृष्ट्या सक्षम असा नेता आहे.
Kingmaker 💪
भावी मुख्यमंत्री, सांगली चा वाघ आमचे दैवत सन्माननीय डॉ विश्वजित उर्फ बाळासाहेब पतंगराव कदम
खऱ्या अर्थाने चंद्र हा पाटलाचं काम केलं असतं तो मुख्यमंत्री झाला असता पण तो गद्दार निघाला
Vishvjeet kadam only
खूप मस्त 👌🏼👌🏼🎉🎉
भावी मुख्यमंत्री होणार 🎉🎉🎉
सांगली जिल्ह्याची एकचं शाखा ओन्ली खासदार संजय काका 🔥🚩 जय श्रीराम
👍
👌🏻👍🏻
Vishal dada
Balasaheb Jai Ho 🎉❤
विश्वजीत यांच्या पाठिंब्यावरच विशाल पाटील निवडून येणारं
सोनिया गांधी ह्या दादा घरान्याला चांगल ओळखतात
King of Sangli... Boss
जिंन्दा रहना है तो हर सास हुकमत से ना मांग .असल मुनसिफ है तो से खुदा से ना मांग रहेम है अदालत से ना मांग जिंदगी अगर भिक है ना मिलना बेहतर अगर हक तो इतनी शराफत से ना मांग
सांगलीत सगळ्यात जास्त मंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे होते काय केल सांगलीसाठी
आमच्या गावाला पाणी नाही येत 15 /15
दिवस, काय उपयोग.
गाव कोणत हाय तुझं तासगाव कडचा आहेस का दुसरा कोण
@@atulshinde9420अरे mitra हाई थापाडी आहेत सांगलीची नाहीत
Popularity calls
👑
विशाल पाटील का तिकीट मिळू नये म्हणून चनद्रहरला जयंत पाटील नी उभा केलं , आणि शेवटच्या दिवशी जयंत पाटील ने bjp ला मतदान करायला सांगितलं.
Sanglicha vagh vishwajeet kadam
Vishvjeet.kadam.hay.nava.pramanay.kam.kartat.mala.madat.karnaray.kadam.sahab.vijay.bhave.
विश्वविशाल✌✌✌✌✌ 💯
आता बघा विधानसभा निवडणुकीत शिवसेना च येईल
The king of sangli
रोखठोकपणे मांडले मत कोण कुठले तरी वाघ असतील सांगली चे वाघ आम्हीच इथले
Future CM
विश्वविशाल💪💪
भाजपमध्ये जायची वाट पाहत आहे
सत्ता कोणाची येणार याची वाट पाहत आहे
विश्वजित कदम यांना जायचं असलं असत तर त्यांच्या सासर्यांना अटक झाली होती त्याच वेळी गेले असते
Swapna bgha tumhi 😂
👌👌👌👍☝️☝️🙏🙏❤❤❤❤❤
विशाल पाटील म्हणतात ५ वर्ष लोकांमध्ये होतो तुम्ही म्हणताय ते १-२ वर्ष राजकारणात ॲक्टिव झाले होते.
Tiger kon aahe te 4 june la samajel
King of Sangali
Balasaheb