Tondi Pariksha 1: Sanjay Raut यांची तोंडी परीक्षा, राज-उद्धव एकत्र कधी येणार? संजय राऊत यांची उत्तरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 04. 2024
  • #TondiPariksha #sanjayraut #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #marathinews #abpमाझा
    Tondi Pariksha 1: Sanjay Raut यांची तोंडी परीक्षा, राज-उद्धव एकत्र कधी येणार? संजय राऊत यांची उत्तरे
    एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमासाठी संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 628

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k Před 2 měsíci +27

    विद्यार्थी इतका ताकदीचा तितक्याच ताकदीचा गुरु हवा किंबहुधा जास्तीचाच. इथं 100 पैकी गुण देण्याचा अधिकार चुकीचे प्रश्न विचारले जातात... राऊत साहेब.. वजीर आहेत आणि वजीरच राहणार.. जय महाराष्ट्र..

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Před 2 měsíci +44

    खांडेकर राऊत साहेब सामना विर पत्रकार आहेत हे विसर पडू देऊ नये 😊

  • @vishalghadge5696
    @vishalghadge5696 Před 2 měsíci +10

    निष्ठावंत संजय राऊत साहेब 🔥🔥🔥

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 Před 2 měsíci +22

    शाहू महाराज यांच्या बद्दल यांचे बेगडी प्रेम आहे,ज्यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती राज्य सभेला सर्व पक्षाचा पाठींबा मागत होते त्या वेळी कोणताही पक्ष पाठिंब्यासाठी पुढे आला नाही,त्या वेळी हे महाशय काय बोलत होते हे ते विसरले आहेत.

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 Před měsícem +7

    काय गरज आहे राज व उद्धव एकत्र येणयाची ? सर्व मराठी लोक एकत्र येणे महत्वाच. राजचा आता मोदींना पाठींबा म्हणजेच राज गुजरात व गुजराथींसाठी काम करणार

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 Před 2 měsíci +8

    श्री राऊत साहेब,जय महाराष्ट्र

  • @ssd0902
    @ssd0902 Před 2 měsíci +20

    खांडेकर याची पत्रकारीतले प्रश्न विचारण्याची अक्कल पाहता कसा काय टिकला चीफ म्हणून हे विशेष आहे....इतकी वर्षे 😂😂

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o Před 2 měsíci +164

    ABP माझा हा भाजप चां बीजेपी माझा आहे

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Před 2 měsíci +41

    ABP माझाचे प्रवक्ते चूकीचे प्रश्श्र विचारत आहेत.

  • @ayushchavan5318
    @ayushchavan5318 Před 2 měsíci +55

    पत्रकार साहेब हे तुम्ही जनतेला सत्य दाखवायला पाहीजे तुम्ही गप्प बसता आणि न जे खरं बोलतात त्यांना म्हणता एवढ का बोलता वारे पत्रकारा

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 Před měsícem +4

    पत्रकारांनी E ,V ,M बद्दल एखादा प्रश्न विचारला असता तर बरं वाटलं असतं

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 Před 2 měsíci +23

    Is Khandekar is BJP spokesperson ??
    He Should declare😅

    • @yashbb3981
      @yashbb3981 Před 2 měsíci +3

      See his bjp interview you will tell is he congress spokes person😂😂grow up child

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 Před 2 měsíci +47

    संजय राउत हे एक दिलाने आणि निष्ठेने काम करतात यामुळेच खुपलोकांच्या पोटात दुखते .

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Před 2 měsíci +1

      Jantyechi kasli kaame keli Tye sanga ...

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před měsícem

      😂😂 निष्ठेने काम सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे आता 😂😂

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 Před 2 měsíci +136

    तुम्हाला झेपणार नाहीत संजय राऊत साहेब

    • @pramodkulkarni8140
      @pramodkulkarni8140 Před 2 měsíci +1

      😊😊Qn😢m

    • @Ginies120
      @Ginies120 Před 2 měsíci

      गद्दार ला झेपत नाही आता बघ साध तिकीट मिळत नाही ही हाल होत आहे गद्दार मध्ये

    • @Dnger111
      @Dnger111 Před 2 měsíci

      Tyalach je jhepal te tula kay mahiti ekta nadtoy tu senekadun bakiche palun bhrashta tr saglech ahet pn atleast manmani karbhar kela nvhta bjp sarkha nahi senene nahi congress congress ne ashok chavan la kadhala cm padavrun sattet astana adarsh ghotalya mde bjp valyani swatachya saglya netyachi pathrakhan keli laj vatali pahije andhbhaktana

    • @vinayakbhadale4711
      @vinayakbhadale4711 Před 2 měsíci +1

      Barobar

    • @rushikeshbhagat3880
      @rushikeshbhagat3880 Před 2 měsíci

      खर आहे सर तुमचा

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před 2 měsíci +14

    राजीव खांडेकर मोदींना पण विचारा तुम्ही एवढं का बोलता

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 Před 2 měsíci +22

    श्रीमान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, झिंदाबाद.गध्दाराना शिवसेना पक्षात प्रवेश मिळण कठीण आहे, कारण शिवसेना म्हणजे वाॅशिंग मशीन नाही,खोट बोलण हा आमचा धर्म नाही, जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया

  • @dattatrayazaware9716
    @dattatrayazaware9716 Před 2 měsíci +21

    एक तो संजय होता ज्याला दुरदृष्टी होती, या ला तर पायाजवळचा धोंडापण दिसत नाही. नक्की ठेच लागणार.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 2 měsíci +5

      चुकीचं आहे... ह्या संजय राऊत यांना पण दूरदृष्टी आहे...

    • @user-ou5vo4fy5q
      @user-ou5vo4fy5q Před měsícem +3

      सत्य आपल्याला दिसत नाही हा आपल्या दृष्टीचा दोष आहे

  • @ranjeetdabhade2076
    @ranjeetdabhade2076 Před 2 měsíci +7

    शाळेत सरस्वती देवीचा पण फोटो लावावा

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf Před 2 měsíci +66

    फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 Před 2 měsíci +87

    हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामणाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना माननीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

    • @prabhakarhande3404
      @prabhakarhande3404 Před 2 měsíci +1

      परीक्षा पद्धत चुकीची वाटते .अपेक्षित उत्तरांचे प्रश्न विचारले आहेत .

    • @amitbhau
      @amitbhau Před 4 dny

      हा सामना मध्ये यायच्या अगोदर बाळासाहेबांना शिव्या द्यायचा. विसरला का 😡

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q Před 2 měsíci +20

    नाना पाटोले बीजेपी ला मदत करतोय असे कोणाकोणाला वाटतेय?

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před měsícem

      आम्हाला नाही वाटत बिजेपी हटाव देश बचाव

  • @kishorsakpal3723
    @kishorsakpal3723 Před 2 měsíci +4

    Raut saheb kharach Great Ahat tumhi 🙏🙏🙏

  • @ParshuramPatil-mz3qw
    @ParshuramPatil-mz3qw Před 2 měsíci +10

    Raj thakare pariksha napas

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 Před měsícem +11

    गद्दाराना परत घेणार नाही
    हे विचार जास्त आवडले

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 Před 2 měsíci +9

    Ek number

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr Před měsícem +7

    आबकी बार लांबून नमस्कार यळकोट यळकोट जय मल्हार

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Před 2 měsíci +9

    टाईमपास

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 2 měsíci +18

    शिवसेनेचा ढाण्या वाघ 🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @yashwant8815
    @yashwant8815 Před 2 měsíci +3

    He is the true leader of Shivsena no doubt.Te diplomatic boltat pn khot bolat nahit

  • @prajyotthokal5875
    @prajyotthokal5875 Před 2 měsíci +7

    ABP MAJHA.... Sir "Rapid fire round" pn ghya...

  • @kailasbhoir8881
    @kailasbhoir8881 Před měsícem +3

    राऊत साहेब सलाम तुम्हाला

  • @Milind3582
    @Milind3582 Před 2 měsíci +5

    ज्ञानदा आता good news द्या

  • @ARP1820
    @ARP1820 Před 2 měsíci +62

    Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙏🙏🙌🏻

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před měsícem

      उद्धव चा जयजयकार करणारे एक काम सांगा जे जनता विसरणार नाही असे.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před měsícem

      🤣🤣🤣🤣 रसातळाला गेला पार बुडवले संज्या राऊतने नटरंग करून सोडला आहे काकांनी 🤣🤣

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před 17 dny

      28:45 uddhav ata bhashanachi suruwat ashi karat nahit.

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r Před 2 měsíci +31

    Sanjay Raut haa ekdum perfect ani straight forward bolatooo👌👌👌👌👌👌👌

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 Před 2 měsíci +27

    जय महाराष्ट्र साहेब.

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 Před 2 měsíci +19

    एकत्र येऊन काही एक साध्य होणार नाही.विनाकारण वेळ घालू नये.

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 Před 2 měsíci +21

    याला तू आत्तापर्यंत खासदार असताना काय विकास काम केली हा प्रश्न नाही विचारला तुम्ही?

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Před měsícem +1

    साहेब अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे

  • @SudhirBahirat
    @SudhirBahirat Před 2 měsíci +32

    तोंडी परीक्षेत राऊत साहेबांचा 1ला नंबर. धन्यवाद राऊत साहेब 💐

  • @ARP1820
    @ARP1820 Před 2 měsíci +73

    Only MVA in Maharashtra 💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilpandhar508
    @sunilpandhar508 Před 2 měsíci +4

    MVA ✌️✌️🔥🔥✅✅

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv Před 2 měsíci +30

    मतदान करताना विचार हा एवढाच असेल की जन्माला येत आलेली हुकुमशाही थांबली पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र ❤

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 Před 2 měsíci +1

      Vanchit la Mata dya.. prashtapitana nako

  • @user-ho9fu1gb2o
    @user-ho9fu1gb2o Před 2 měsíci +2

    A1 नाद

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 Před 2 měsíci +20

    एकनिष्ठ सरदार संजय राऊत साहेब, जय महाराष्ट्र

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 Před měsícem +17

    संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Před 2 měsíci +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बुलंद आवाज संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sachinjadhav1788
    @sachinjadhav1788 Před 2 měsíci +2

    उबाठा गटाच्या बहुतेक जागा जाहिर झाल्या पण खासदार संजय राऊत यांच नाव पहिल्याच यादीत हवे होते पण अजून ही नाव जाहीर नाही
    असे का

  • @siddheshwaryadav2681
    @siddheshwaryadav2681 Před 2 měsíci +2

    ❤❤

  • @ujwalchoudhary4707
    @ujwalchoudhary4707 Před 2 měsíci +1

    काय कोणची पण मुलाखत दाखवता यांच्या बुडा ट हिम्मत असेल तर लोकसभा लढवून दाखवावी

  • @harishchandrahardas317
    @harishchandrahardas317 Před měsícem +8

    संजय राऊत साहेब हे उद्धव साहेब ह्यांचे रक्षकच आहेत! जे त्यांचे विरुद्ध बोलतात त्यांना दुसरा पर्याय नाही!

  • @vinodshankarpure6088
    @vinodshankarpure6088 Před 2 měsíci +43

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sandipnikure2958
    @sandipnikure2958 Před 2 měsíci +33

    जय महाराष्ट्र साहेब❤❤❤❤❤❤

  • @babanshinde1917
    @babanshinde1917 Před 2 měsíci +2

    Sanjay Raut saheb zindabad, Great Man , Shivsena zindabad

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 Před 2 měsíci +5

    Sakal zali .khandekar uthale...prashnachi list ....kadun magavli. Divasbhar prashn vicharle aani aani divas vaya ghalaun zopale 😂😂😂

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Před 2 měsíci +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @Sushant3849
    @Sushant3849 Před 2 měsíci +31

    तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय.

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 Před měsícem +11

    संजय राऊत ताई सुषमा अंधारे हे दोन शिवसेनेचे मोठे वाघ आहेत

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před měsícem

      वाघ नाही मोकाट 😂 त्रे आहे

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt Před měsícem

    ज्ञानदा कदम तुम्ही फार फार सुंदर बोलतात मला तुमचा अभिमान आहे

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 Před měsícem

    जबरदस्त ❤

  • @chandrakantnagolkar2975
    @chandrakantnagolkar2975 Před měsícem

    Barobar

  • @ARP1820
    @ARP1820 Před 2 měsíci +23

    Great Sanjay Raut saheb !!!💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před 2 měsíci +36

    संजय राऊत - शिवसेना,राष्ट्रवादी फोडली - आता काँग्रेस फोडली की संजय राऊत याचा आत्मा एकदासा थंड होवू दे...हा संजय राऊत, हिम्मत असेल तर त्याने जनतेतून साधा ग्रामपंचायत सदस्य/ नगरसेवक होवून दाखवावे....

    • @Kawalku893
      @Kawalku893 Před 2 měsíci +2

      त्याच्या घरात पण तो निवडून येउ शकत नाही, ग्राम पंचायत खूप लांब।।

    • @parmeshwargarande3595
      @parmeshwargarande3595 Před 2 měsíci

      Ravout..tigar.aahe....ghoda.lavel.japun.bol

    • @sushantchavan4461
      @sushantchavan4461 Před 2 měsíci

      तो निवडून येऊदे किंवा नको येऊदे तू काय Mo.....di उखडनार ते बोल.....

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 2 měsíci +2

      ​@@Kawalku893त्यांच्या घरात एक आमदार जनतेमधून निवडून येतात...

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o Před měsícem +2

      @@Maharashtra_Premi त्याचा भाऊ येत असेल हो, हा भुंकणारा निवडून येवू दे नगरसेवक म्हणून

  • @iliyassamdole7352
    @iliyassamdole7352 Před měsícem

    जे प्रश्न विचारणार आहेत,त्या ठिकाणी बँच ऐवजी शिक्षकाची खुर्ची व टेबल पाहिजे.
    सेट मध्ये थोडा बदल करून घ्या.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Před 2 měsíci +7

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद राऊत साहेब जिदांबाद.. एक निष्ठ शिवसेनीक राऊत साहेब🙏🙏💪💪

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 Před 2 měsíci +2

    परवाच्या सभेत तमाम हिंदू बांधवानो माता भगिनींनो बोलायला का? घाबरले त्याच काय?

  • @saptahik.khadtarprawas4400
    @saptahik.khadtarprawas4400 Před měsícem +7

    शिवसेनेला गद्दार झालेल्या लोकांना पुन्हा उद्धव ठाकरे सेनेमध्ये प्रवेश नाही हा निर्णय एकदम योग्य आहे राऊसाहेब या निर्णयासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छाछा

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 Před 2 měsíci +1

    Raut saheb hey rajkarnatil khare hushar nete ahet.jai maharashtra saheb

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 Před 2 měsíci +1

    Great interview 😊😊😊

  • @SonuRoa-ep9nh
    @SonuRoa-ep9nh Před 2 měsíci +1

    ❤❤❤🔥🔥🙏

  • @rajeshbhalerao-ep5uu
    @rajeshbhalerao-ep5uu Před 2 měsíci +2

    ह्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्राला भरपूर एन्टरटेन्मेंट दिली..जे हा बोलतो ते काहीही होत नाही..हा खरा bjp च काम करतोय😂

  • @user-oo2vt8gy9f
    @user-oo2vt8gy9f Před 2 měsíci +37

    100 मार्काचा पेपर 101 मार्क देऊन टाका

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Před 2 měsíci +2

    5:57 😂😂😂संजय राऊत खांडेकर ला झेपणार नाही 😂

  • @deardoll997
    @deardoll997 Před měsícem +1

    🚩🙏जय महाराष्ट्र राऊत साहेब अप्रतिम 💐🙏🚩

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 2 měsíci +2

    अगं ज्ञानदा तू त्या दिवशी अयोध्या ला जाऊन ढसा ढसा रडली होतीस पण का त्याचा पण एक कट्टा करशील का गं 🤔

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Před měsícem +1

    कपटी कारस्थान करूण मे महिन्यात निवडून घेतली.मे महिन्यात कोकणातील लोक आपल्या गावी जातात मग निवडून कोण येणार हे माहित आहे. म्हणून जाणून बुजून मे महिन्यात निवडून घेतली.

  • @tatyasul4938
    @tatyasul4938 Před 2 měsíci +1

    plz save my cantry for raising dictater 😢😢😢😢

  • @user-ou5vo4fy5q
    @user-ou5vo4fy5q Před měsícem

    पत्रकार महोदय राज्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न विचारले पाहिजे आपले प्रश्न काय?

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 Před 18 dny

    विषाचा प्रयोग स्वप्नातही karu नये. Je स्वताचे b बोल बदलतात त्यांचा भरोसा त्यांच्या बिनशर्त पाठींबा नंतर 3 मागण्या मान्य कराव्यात ही विनंती म्हणजे ""उंटावरून शेळ्या हाकलण्यात कुठला अर्थ काढायचा हाच अन्वयार्थ ठरेल

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 Před 2 měsíci +2

    संजय राऊत साहेब झिंदाबाद

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 Před 2 měsíci +10

    कडक निष्ठा वान खूप मोठा नेते संजय राऊत

  • @akashpawar8475
    @akashpawar8475 Před měsícem

    ❤🔥🔥🔥🔥

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 Před 2 měsíci +2

    गरज काय❓

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 Před měsícem +1

    राऊत अत्ता लिहून ठेव माय नस झिरो करायचा विचार करून ठेवलाय मतदारांनी तुम्हाला

  • @milindtharwal4705
    @milindtharwal4705 Před měsícem +1

    Chhan uttar dilit Raut saheb

  • @vijayrathi6308
    @vijayrathi6308 Před 2 měsíci

  • @Rahul-vc5js
    @Rahul-vc5js Před 2 měsíci

    4 June paryat ahet konhi phone kele nastil

  • @tatyasul4938
    @tatyasul4938 Před 2 měsíci +1

    jai Maharashtra saheb
    sou Daut ek Raut

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r Před 2 měsíci +1

    शिवसेनेची Ak 47....❤️

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Před 2 měsíci +2

    काहीपण बर्गळतय, कश्याला ह्याच तोंड दाखवता, टीव्ही बंद करावा लागतो नाहीतर चॅनेल बदलावे लागते,

  • @shrikrishnajoshi2541
    @shrikrishnajoshi2541 Před 2 měsíci +2

    मीडिया ने मोठा केलेला माणूस

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před 2 měsíci

    जय महाराष्ट्र

  • @rashmi8539
    @rashmi8539 Před měsícem

    राज सोबत येण्याची गरज काय,काही गरज नाही त्यांची भूमिका समजली आता इतकी वर्ष लोकांना,त्यामुळे ते सोबत नाही येतील तर बरच आहे

  • @surajghorapade7623
    @surajghorapade7623 Před 2 měsíci +1

    सो दाउत एक राउत 😊

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 Před měsícem

    राजीव खांडेकर साहेब सत्तेत सर्व पक्ष एकत्र विरोधात सर्व पक्ष एकत्र मग 2024 ची निवडणूक हे शेतकरी मजूर व विद्यार्थी यांच्या विरोधात समजायची का यावरती विश्लेषण करा.

  • @mahendrabhosale1721
    @mahendrabhosale1721 Před měsícem

    ✌️

  • @rashmi8539
    @rashmi8539 Před měsícem

    लोकांचं पण ठरलय,फक्त mahavikas आघाडी

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 Před 2 měsíci +8

    संजय राऊत म्हणजे, शिवसेनेचे कणखर नाणे आहे,हे नाणं दगडावर आपटलं तरी खणकण आवाज देतं,तेवढ्याच दमाने मातीत जरी टाकलं, तरी आवाज मात्र तेवढाच येतो,राउत साहेबांना धन्यवाद, विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले,जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना.

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 Před 2 měsíci

      आले बापले

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Před 2 měsíci

      Mag Tye jantyetun nivdun ka yet nahi ....?. Nyehamich magchya Daranye khasdar bantat ...ka ubhye
      Nahi Rahat nivadnukila ....???

  • @sagartawade2507
    @sagartawade2507 Před 2 měsíci +7

    Rajiv sir Narendra Modi chi pn same exam ghya

  • @user-jp9cx3sd7t
    @user-jp9cx3sd7t Před 2 měsíci

    जय श्रीराम

  • @user-rg4pk7uu5w
    @user-rg4pk7uu5w Před 2 měsíci

    एकदम.बरोबर,प्रशन्न.विचारला