Rohit Pawar Majha Vision 2024 : काका, आजोबा, आत्या ते काकी! सत्ता की नातं? रोहित पवार EXCLUSIVE
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #rohitpawar #majhamaharashtra #majhavision
Rohit Pawar Majha Vision 2024 : काका, आजोबा, आत्या ते काकी! सत्ता की नातं? रोहित पवार EXCLUSIVE
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
सुंदर मुलाखत.दादा एकच रहित पवार.
Good politician...plz vote this youth for better maharashtra...
आता विचार केला पाहिजे असे यंग जनरेशन पाहिजे महाराष्ट्र साठी नक्कीच युवकांसाठी शेतकरी लोकांच्या साठी नक्कीच गरजेचे आहे शिक्षण उद्योग शेतकरी यांच्या वर नक्की चांगले दिवस येतील ग्रेट लीडर रोहित पवार दादा
रोहित पवार दादा❤
2:58 2:59 2:59 2:59
❤️ रोहित पवार ❤️
4:00 4:03 4:03
Gr8 Rohit Dada"' : very informative speech:" 👍👍
Great leader ❤
याचा आजा वाकड्या पण यंग असताना त्या काळच्या लोकांना वाटलं आणी त्या वाकड्याची गुंगी एवढी जास्त होती की त्यांच्या 2,3 पिढ्या या गुंगीत राहिल्या आणी महाराष्ट्राचं जे वाटोळं झालं आहे त्यातून अजुन महाराष्ट्र सावरला नाही,आणी आताच्या यंग पिढीला त्या वाकड्या वेताळ आजोबाचा नातू आता यंग लीडर वाटतो,साला आम्ही आयुष्यभर सतरंजीच उचलत राहणार वाटत,कारण आम्ही स्वताही यंग लीडर बनु शकतो हे आम्हाला कधी कळणार
रोहित दादा धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
शरद पवार नंतर पवार कुटुंबातील अतिशय मॅचवड राजकारणी रोहितच आहे. अगदी सुप्रियाताई आणि अजित दादा पेक्षाही. हा पोरगा सगळ्यालाच पाणी पजणार राजकारणात❤
Great warrior Rohitdada
ताई रोहित दादांला बोलण्यात प्रश्नात अडकवण अवघड आहे 😅😅
रोहित दादा ❤
Rohit Pawar, Excellent....Just No words....Keep it up....❤❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज रोहित दादा 🔥🔥
Rohit pawer is barmati king& MH
Mr Rohit Pawar is a Brilliant, Balanced and very matured person.God Bless You...
Future of maharashtra
😂😂😂
हा रोहित पवार , आदित्य ठाकरे , सत्यजित तांबे हे भारताच्या सर्वोच्य पदावर बसावे आणि हे युवा त्या लायकीचे पण आहेत
Rohit Dada ❤ Future CM
Lay bhari dada
जी मुलाखत घेत आहे ती स्वतः संघी विचारांची आहे 🙏🏻
Rohit betta stayblessed keepit up❤❤❤👍
असा एक दिवस येईल रोहित पवार हा शरद पवार चा बदला घेणार . हा पण पक्ष फोडू शकतो
Maharashtra ch bhavish
रोहित दादा ❤
सुसंस्कृत महाराष्ट्राचा युवा नेतृत्व आहे हे...युवा नी पाठीमागे उभे राहावे
Development Maharashtra aamdar Rohit Dada Pawar Saheb
❤
लगे रहो रोहितदादा. तुम्ही एक अभ्यासू सामाजिक जान भान असलेले युवा नेता तसेच रोहीतदादा महाराष्ट्रातील हरऐक तालुका पिंजून काढा.
रोहित पवार ❤🎉👍तुम आगे बढो
Rohit dada pawar❤❤❤❤
महाराष्ट्राचे भवितव्य आशा युवकाच्या हातात गेले पाहिजे महाराष्ट्र एक नंबर ला येईल
नेत्रुत्व तरूणाईच वसा जनसेवेचा आ रोहीतदादा पवार
रहित दादा इंडिया आघाडी महाराष्ट्र 37 जागा येतील.
रोहित दादा युवा पिढी च नेतृत्व❤❤
रोहित दादा पवार ❤
Rohit dada
न्यूज अँकर किती गोड आहे यार किती चाँन बोलते ❤
😂
Future CM Of Maharashtra
Ghanta 😂😂😂
दादा 35 खासदार नक्कीच येणार महाविकास आघाडीचे
Only Rohit Dada
Dada ❤
Good human
सध्या भारतात महाभारत घडतांना दिसत आहे. त्यात कोणाचा जय तर कोणाचा पराभव होणारच आहे. पण किती लोकांचा सर्वनाश होईल ते काळच ठरवेल.
भावी मुख्यमंत्री ❤
रोहित दादा महाराष्ट्र दौरा काढा
Vision असणारा नेता ❤
महाराष्ट्र पुढे नेण्याची धडपड बघता बर वाटलं,
Future CM of Maharashtra State Rohit Dada Pawar ❤
Rohit dada ek abhyasu yuva nete aahet tyamule balish prashn vicharu nayet.
पवार कुटुंबाचे पवार कुटुंबाने काढलेले वाबाडी सर्व पाहिल्यावर पाहिल्यावर. ऐकल्यावर खूप दुःखी होतो महाराष्ट्र तील जनता
महाराष्ट्रात कुठंही अडचणी आल्या तर मदतीला धावणारा युवा नेता.. रोहीत दादा.
Pawar saheb Raygdavar 40 Varshani gele te vichara kdi
Maharashtr mde rahun shivaji Maharaj yana mant nahi
Dada❤
अभ्यासु नेतृत्व..... रोहितदादा ❤
रोहित दादा तुमच्या कडे पैसे नाही आणि अजित दादा कडे खुप पैसे आहे सुळे ताई जवळ पन पैसे नाही काही सागता रोहित दादा
रोहीत पवार एक नंबर मानूस आहे
रोहित पवार भावी मुख्यमंत्री हे सांगताना मी पवार म्हणून अभिमान आहे मला
❤रोहित दादा सोडून द्या...मीडिया पण BJP च प्रवक्ते झाले😊
How many hospital you can construct by pawar family
Great Rohit pawae🎉🎉
२०२४ मध्ये रोहित पवार अन रोहित पाटील हे दोन कर्तृत्ववान् तरुण आमदार विधानसभेत असणार
Rohit Dada❤❤🎉
उत्कृष्ट भाषाशैली आणि उत्तराची पण चौफेर
व्वा रोहित दादा पवार ❤
शरद पवार साहेब ताई सुप्रिया ताई
Interviewer khup strong nahi aahe, please madam ask strong ques
Reporter Tai tumhi news chya reporter ahat ki BJP chya pravaktya 😂😂😂
पवारांनी ,उध्दव ठाकरे यांना दुखावू नये कारण त्यांना दुखावलेल्या फडणवीस, शहा,मोदी यांच्यावर गुरगूरनारे एकच फकत. .....ते ठाकरे.
❤❤❤❤❤ rohit dada
Rohit Dada ❤❤
जबरदस्त ❤️
12 crores Maharashtra but two family' only run the party and media house
रोहित पवार अगदी बरोबर बोलतात
रोहिट दादा 👍
27:08 पहा मस्त मारलीय🤣
रोहित दादा
Dada yanchi jirva bs....tarbuj foda ata apekshya tumyakdn
रोहित पावर हे खरे वारसदार यावरून दिसते मजबूत नेता,विजन वाला नेता रोहित जी ahet। दूरदर्शी sudhha
हे फक्त बोलतात करतात ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी
❤❤
Dada akch Ajitdada
Brand MLA
❤❤❤❤❤❤
वासोटा युवा
यांच्या कानाला काही झालं ही न्यूज नशीब मीडिया ने नाही दिली
😊
Only ayaya
दादा
Vada toch dada nava
5 जून ला तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अनंतात विलीन होणार
Wrong questions on bigh platform
Mahayuti=32
उत्तम व्यक्त झाले पण अजून ही बीजेपी अँड देवेन फडणवीस ह्यांचा स्टडी करा मग बीजेपी समजेल
Pakka rajkarn 90% rajkaran
Pawar gharanyacha marasrtadathi motha tyag ahe he lokani vicharat ghayve.
Varchyavr bolto deep knowledge nahi
25.01 सडेतोड नाव Vision दिलंय आणि चर्चा काय भाजपचा खांडेकर 😂😂😂
सगेळच पप्पु मग तुम्हाआ काय वाटतयी
next cm maharastra
MVA MH
तुतारी वाजनार आहे