गजानन सर मी तुमचे दर सोमवाची संध्याकाळी 7 वाजता जे चर्चा असते ते मी3 वर्षा पासुन येकतो तुमची शिफारस येकुन मला खारोखर फायदा झाला कासाला पन आणि तुरीला पन तुमचे चर्चासत्र येकल्यामुळे मला शेतीचे बरेच नाँलेज आले. आपन दिलेल्या माहितीमुळे मी ईतर शेतकर्याला पन शिकशित करत आहे. आपम हि माहिती निशुल्क दिल्याबद्दल मनापासुन आभार
Jadav sir mi parathi la 18 18 10 1bag + singal supper phaspet Ardi bag dile ahe. Geliya warsiche silak hote tar 2 welesh konte khat diyeche sir Seti karayeche 1 le warsh ahe.
Sir 14 divas jhale pernila.pahle perni purvi 8 acre madhe 8 bag super phosphate dile ahe. Uplabdh khate 1-urea 2-potash 3,DAP 4,20-20-0-13 5,18-18-10 6,super phosphate I ahe konte khath dyache
सर आम्ही कापसाच्या पहिल्या डोस मध्ये स्फुरद व पालाश कमी प्रमाणात दिले आताच्या डोस मध्ये *10-26-26=1 bag + urea =1 bag +sulfaboost 2kg+ रायझर जी =5 kg + agricol =10 kg* हे एकरी घेतले तर चालेल का ?
Sir pahila dose 10:26:26 acri 2 bag dila 25 divsani rizer g 80℅ 500 gram + Uriya 12 kilo drinching ne dila aata 75 vya divashi konta dose deu reply please
नमस्कार दादा , कापसाची झाड लाल पिवळी पडत असल्यास रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम + २०० लिटर पाणी याची एक एकर मध्ये आळवणी ( ड्रेंचिंग ) करा
गजानन सर मी तुमचे दर सोमवाची संध्याकाळी 7 वाजता जे चर्चा असते ते मी3 वर्षा पासुन येकतो तुमची शिफारस येकुन मला खारोखर फायदा झाला कासाला पन आणि तुरीला पन तुमचे चर्चासत्र येकल्यामुळे मला शेतीचे बरेच नाँलेज आले. आपन दिलेल्या माहितीमुळे मी ईतर शेतकर्याला पन शिकशित करत आहे. आपम हि माहिती निशुल्क दिल्याबद्दल मनापासुन आभार
आपले खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
शेतकर्यांच्या शेतीच्या समस्यांवर खुपच चांगली माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
P
छान माहीत देता दादा
सर तुमची माहिती आम्हा नवीन लोकांना फार मह्व्त्याची ठरतेय सर तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद दादा
स्पष्ट छान समजावून सोप्या भाषेत अतिशय छान माहिती खत, व्यवस्थापन,व खताचि माहिती दिली सर..
धन्यवाद..💐💐
धन्यवाद दादा
Thankyou bhau
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤
🙏
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद सर,🙏
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती सर तुम्ही आम्हा शेतकऱ्यांचे खूप मोठे आधारस्तंभ आहात तुमच्या कार्याला सलाम
आपले धन्यवाद दादा 🙏
कापूस पिकाची माहिती दिली धन्यवाद
qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq11qqqqq
खुप छान माहिती दिली जाधन सर
धन्यवाद दादा
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
Adilabad district bela mandl Khup chyan paus jhala tumi dilela hawaman andaj akdum perfect sir thank you
धन्यवाद दादा
Jadav sir mi parathi la 18 18 10 1bag + singal supper phaspet Ardi bag dile ahe. Geliya warsiche silak hote tar 2 welesh konte khat diyeche sir
Seti karayeche 1 le warsh ahe.
ईश्ववर तुम्हाला नेहमी आनंदी ठेव
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद.
धन्यवाद दादा
धन्यवाद सर आप एक दिन बाद फिर यह बात पर निर्भर रहकर काम कर दिए हुए
धन्यवाद जी !
अतिशय उत्तम माहिती दिली सर तुमचे मनापासूनआभार
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती दिली सीर 🙏🙏🙏 धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा
खुप चांगली व सोप्या भाषेत माहिती दिली सर
धन्यवाद दादा
सर आपल मार्गदर्शन खुप फायदे शीर आहे
धन्यवाद दादा
सर,तुमि,खतआबदल,माहिती,सांगली,या,बदल, धन्यवाद
🙏🙏
धन्यवाद
साहेब चांगली.माहीत. आहे
धन्यवाद दादा
तुमचा अंदाज खूप छान आहे साहेब 👍🏾👍🏾
धन्यवाद दादा
Sir tumhi spashtikaran karun khup chhan mahiti deta mahiti dilyabaddal dhanyawad Sir 🙏
धन्यवाद दादा
सर खूप सोप्या भाषेत सांगतात खरच असेच मार्गदर्शन देत रहा शेतकऱ्यांना
धन्यवाद दादा
खुप छान मिहिती आहे सर धन्यवाद
धन्यवाद दादा
खुप चांगली माहिती दिली साहेब
धन्यवाद दादा
तुमचा अंदाज अगदी बरोब्बर
🙏🙏
छान माहीत दिली आहे
धन्यवाद दादा
ChanMahitiDili.DhanyvadSir
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏🙏
khup chhan mahiti deta sir
धन्यवाद दादा
छान छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिली
🙏
धन्यवाद सर 🙏👏👌👍
🙏🙏
Very helpfull sir...
I am from Karnataka ...Bidar need ur guidence consistently..
🙏🙏
@@whitegoldtrustAAq
😊
सर खूप छान माहिती दिली आहे.🙏
🙏🙏
बरोबर माहिती दिली सर धनेवाद
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
सर आपण खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद दादा
सुंदर सर
🙏🙏
Khup ch chan knowledge sir
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
योग्य मार्गदर्शन केल्या बद्ल धन्यवाद सर
धन्यवाद दादा
धन्यवाद साहेब,
शक्यतो असेच छोटे- छोटेच व्हिडिओ टाका.
जी माहिती महत्वाची आहे ती एका व्हिडीओ मध्ये देण्याचा प्रयत्न करतो
धन्यवाद सर 🙏
🙏🙏
खूपच छान सर 🙏🏻
धन्यवाद दादा
Thank sir
Thanks sir
Thank you sir ji 💐💐🙏🙏
Most welcome
खुप छान सर😊 माहिती
धन्यवाद दादा
खुप धन्यवाद सर
🙏🙏
खुप छान माहीती
धन्यवाद दादा
छान माहिती दिली
🙏🙏
🙏🙏
Thank you sir ji
🙏🙏
लागवडकरून पंधरा दिवस झालेसिंगल सुपर3 युरिया1 potash1danedhar madhe aahe did ekart dile dar chalel ka danyvad sir तुमचं
नमस्कार दादा , चालेल
असेच मार्ग दर्शन द्या सर शेतकऱ्याला 🙏🙏
हो दादा
छान माहीती🎉
🙏🙏
Sir soya been perun 5divas zale pan ugavan kami disat ahe tar ajun ugavan houl ka
नमस्कार दादा , हो खोल गेलेला दाना उगवायला उशीर लागेल
phosphogypsum granular हे काय कार्य करते नक्की सांगा🙏🏻🙏🏻
👍👍
🙏👍
Mi pn gajanan jadhav ahe sar
धन्यवाद साहेब
धन्यवाद दादा
Khupchhan paus hot ahe 😊😊😊😊😊😊😊
🙏🙏
Khup Chan mahiti sir
🙏🙏
Khatta sobat konte micronutrients chalte phosphate sobet sulphure chalte ka
नमस्कार दादा, Boracal घेऊ शकता
Sir mi lagwadi nanter single super phasfet takla ata konsa khat diyala payje 10 divas chi zhali kapus
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + रायझर जी ५ ते १०किलो एकरी प्रमाण
राम राम सर🙏🙏🙏
🙏🙏
Dada lay pani zala andaj okk op🙏🙏
🙏
धन्यवाद
🙏🙏
धण्यवाद, सर
🙏
सर तुमचे मनापासुन आभार खुप मोलाचे मार्गदशन शेतकयांना देतात आपण तुम्ही जी औषधी सांगितली ती बाजारात उपलब्ध आहेत का व त्याचा एकरी येणारा खर्च किती येईल
धन्यवाद दादा 🙏
Khup molachi mahiti
लांगवड झाल्यानंतर जर 1 महिना झाला तर कोनते खंत टाकावे पाऊस नाहि सर विहिरीचे पानी
True love Katha ka pahla
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
Namskar sir sheta mdhe kombdya srv soyebeen che perlele biyane ukrt aahet shet gavajwd aslymude ky upay krava
नमस्कार दादा , याला काही उपाय नाही
Sir 14 divas jhale pernila.pahle perni purvi 8 acre madhe 8 bag super phosphate dile ahe. Uplabdh khate 1-urea 2-potash 3,DAP 4,20-20-0-13
5,18-18-10 6,super phosphate I ahe konte khath dyache
युरिया १ बॅग + DAP १ बॅग + पोटॅश १ बॅग एकरी प्रमाण
🙏🙏🙏
😊
नमस्कार सर,, npk हाय हे kribhko लिक्वीड स्व रुपात मिळाले तर किती ml द्यावे एकरी
नमस्कार दादा , ठीक आहे वापरून पहा
Magnesium sulphate can we use for second dose?
नमस्कार दादा , हो वापरू शकता
@@whitegoldtrust thank you sir
Potash madhe chloride rhate sobat urea jamel ka
नमस्कार दादा , चालते
चुनखडी उक्त जमीन मध्ये मॅग्नेआधीयम चालेल का
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर
धन्यवाद दादा
Mati parikshan madhe ati pramanat palash jamini madhe dakhawat asel tr potash takaw ki nahi
नमस्कार दादा , पोटॅश नाही वापरला तरी चालेल , आपण K लिफ्ट हाय एकरी २५० ग्रॅम नक्की वापरा
Magnesium ch ky dyaych ka nahi karan cotton la mg chi garaj jast aste
नमस्कार दादा , मॅग्नेशियम शेवटच्या डोज मध्ये देऊ शकता
सर आम्ही कापसाच्या पहिल्या डोस मध्ये स्फुरद व पालाश कमी प्रमाणात दिले
आताच्या डोस मध्ये *10-26-26=1 bag + urea =1 bag +sulfaboost 2kg+ रायझर जी =5 kg + agricol =10 kg* हे एकरी घेतले तर चालेल का ?
चालेल भाऊ
तुमचा हवामान अंदाज अगदी बरोबर आहे
धन्यवाद दादा
🎉🎉🎉🎉🎉
🤼🍌
@@whitegoldtrust😊
Sir tumchya mhannyanusar mi kapus ghan lagwad Keli ahe
सर मी लागवड वेळेस दाणेदार पोटॅश 1 1 बाग देली कापूस पिकाला आता काय देऊ
नमस्कार दादा , आता DAP १ बॅग + अर्धी बॅग युरिया + सल्फाबूस्ट २ किलो +रायझर जी ५ ते १० किलो द्या
Sir pahila dose 10:26:26 acri 2 bag dila
25 divsani rizer g 80℅ 500 gram + Uriya 12 kilo drinching ne dila aata
75 vya divashi konta dose deu reply please
DAP + बिग बी द्यावा
सर औरंगाबाद विद्यिपिट कुठे आहे
24 24 00, डीएपी , पोट्यस, 20 20 0 13, प्रती 50, 50 कीलो यकत्र करून दिला तर चालेल का sir
Sir Parati la 25 divas zale pavsane let zal ata takle tr chalel ka pls sanga
नमस्कार दादा , कापसाची झाड लाल पिवळी पडत असल्यास रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम + २०० लिटर पाणी याची एक एकर मध्ये आळवणी ( ड्रेंचिंग ) करा
Nice 👍
🙏
साहेब हिटविडमॅक्स हे एकदा वापरले आणि नंतर दुबार तन निघाले तर डबल हिटविडमॅक्स ची फवारणी करता येईल का सांगा
नमस्कार दादा , कापसामध्ये एकच वेळेस तणनाशक वापरावे
❤❤❤❤❤❤
आपले धन्यवाद 🙏
Sir dusara dose :- yuriya 2 bag + single super fastfet 1 + MOP + magnesium sulphate 1 bag taku shakto ka = 2yekar mdhe
नमस्कार दादा , नाही कापूस लागवडी सोबत स्फुरद व पालाशचा वापर जास्त करावा व नंतर हे २० दिवसांनी द्यावे
Sir fakta superfaspet o potasdil tar calel ka
नमस्कार दादा , हो चालेल नंतर युरिया द्या
हवामान अंदाज हफ्ता ला सोमवार ऐवजी
आठवड्यात दोन वेळा द्या सर
नमस्कार दादा , हो आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देऊ
Sir 10.26.26.madhe potash chi garaj naste ka
नमस्कार दादा , १०:२६:२६ सोबत [पोटॅश देण्याची गरज नाही