हरबरा पिकाचं उत्पन्न वाढवन्यासाठी महत्त्वाच्या 6 टिप्स,या टिप्स फाँलो करून मिळवा विक्रमी उत्पादन....
Vložit
- čas přidán 9. 10. 2020
- हरबरा पिकाचं उत्पन्न वाढवन्यासाठी महत्त्वाच्या 6 टिप्स,या टिप्स फाँलो करून मिळवा विक्रमी उत्पादन....
#हरबरातंत्र
#हरबरापिकनियोजन
#हरबराफवारणीनियोजन
#हरबरापिकसल्ला - Auta a dopravní prostředky
Atishay changli mahiti milali aple khup khup abhar
छान माहिती दिली
धन्यवाद... 💐
महत्वपूर्ण माहिती सांगितली.👌
Best suggest
Sir very useful good video
Kupach chan👌
सुंदर लेख
Nice!
Ekch nambar mahiti
Thanks Sir 🙏
Mast ahe chana
7.महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेरणी करतांना काही प्रमाणात ज्वारीचे बी पण मिसळा जेणे करून पक्षी आकर्षित होऊन येतील आणि घाटे अळी टिपतील.
👌👌
Very nice
Best
Nice
सर पेरलेल्या दिवसापासून day wise documentary माहिती द्या, जेणेकरून लोकांना व्यवस्थापन करणे सोपे होईल
कोणते बियाणे व खत वापरावे हे सांगितलेच नाही.
Sir Vijaya vanachi mahiti dya.khat konte vaprave , panyache niyojan
Sir harbara sathi coragen and chamatkar favarni keli TR chalel ka
bij prakriyesathi ky vaprav
सर पेरलेल्या दिवसापासून day wise documentary माहिती द्या, जेणेकरून लोकांना व्यवस्थापन करणे सोपे होईल. tumcha contact no. dya saheb...thank you
खते आणि फवारणी विषयी माहिती सांगितली नाही.
📢📢🎼
Sir harbaramadhil tan control kasa karav
Katachi mahiti dyala pahije ya video mhady nav sanga kiman
29 नोव्हेंबर रोजी पेरणी केली आहे जमीन काळी आहे
Gaoahaa raja
Which treatment(pl give name fungicide/other powdar) use at seed treatment pl ,valuable vdo information
Tracodrma,rihansh,roko,pixil
Marathi t vichaar a
Me magil varshi sprint chi bij prakriya Keli hoti nari pn 50 percent mar roj gela . Tar aata konte bij prakriya karavi
@Shubham Sawant हे आमच्या कडे भेटत नाही
Super
Agro one Barbara pikachi mahity
Sopr
शेंडे खुडणी यंत्र कोठे मिळेल
सर माझ्या शेतातील हरभरा खूप मोठ्या प्रमाणावर जळत आहे काय उपाय करावा ......Plz माहिती द्या
Sagarika che spray kele tr chalel ka
हो
लिवोशीन मारली तर चालेल का
सर जी
सुरुवातीला काय टाकायचे
चागलीमाहिती दीली
कोणत्या औषधि बिज प्रक्रिया करावी
हा प्लॉट केव्हाचा आहे
बाहू पेरणी ही कश्या प्रकारे करावी.आणि अंत्तर किती असले पहिंजे
आवाज लय कमी येतोय
Nice sir maza question ahe की फुल अवस्थेत Rps76 फवारणी करावी का
Chalel
कोरडवाहू मध्ये हरभरा पेरणी करते वेळेस रासायनिक खते (10:26:26)द्यावी का नाही पाण्याची कसलीच सोय नाही
Bij prakiya made kontya contain use karaych ahe
ट्रायकोडर्मा, कार्बेंडाझीम, थायरम यापैकी एक
Antrakol ne keli
सोयाबीन काढून हरभरा फिरता येईल का
होय
Fakt Mar rogch yet ka
सर मला एक सांगा क हरभऱ्याच पीक स्प्रिंकलर वर घेतलं तर एव्हरेज कमी यतो का
हरबरा स्प्रिंक्लर वरच चांगला येतो..
Lagvd kontya date parent kraychi sangitl nahi
स्रिंकलरने आंब धुवून गेल्याने उत्पादन कमी येते का?
बियाणाचै बॅग घेतल्यास त्याला बिजप्रक्रीया करणे अावश्यक अाहे का ?
हो
Gangadhar
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या🙏
मी दर वर्षी जॉकी ९२१८ या वानाची पेरनी करतो एकरी १०ते १२ एवढे ऊत्पन निघते आता फुले विक्रम करावे वाटत प्लीज सांगा करावे की नाही
चालेल
भाऊ आम्हाला माहिती सांगा की बीज प्रक्रिया करायची आहे त्या साठी हरबराची ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे तरी कशी करायची ते सांगा
खत व बियाणे याबद्दल माहिती दिली नाही
Biyane prakriya baddal mahiti Dili nahi
काहीहि उपयोगी नाही..आणखी व्हिडिओ पाहण्यात अर्थ नाही।
कोणी बळजबरीने बघायला लावतंय का?....आवडत नसेल तर बघू नका.
Fhaltu video bnwto..sangitl nahi kontya mahinyat perni kravi.konti khate wapravi.konti favarni kravi...kdhi krta new video upload harbra kapnila alyawr ka
भाऊ पहिल्यांदा चँनलवर आल्यावर आसचं होतं......
तुम्हाला जी माहिती पाहीजे ना त्याबद्दल आगोदरच विडिओ टाकलेले आहेत just........कधी पेरनी करायची बि किती सोडायचं,बिजप्रक्रीया, खत व्यवस्थापन, संपूर्ण माहिती चे विडिओ टाकलेले आहे................
विचार न करता आणि एकदाच चँनलवर येउन काहीही बोलनं मला तरी चुकीचं वाटतयं....😎😎😎❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌