कैलास पवार यांनी गायलेली चाल.इह लोकी चा हा देह.पखवाज.हर्षल म ताजणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 11. 2023

Komentáře • 42

  • @ganeshbahakar871
    @ganeshbahakar871 Před 8 měsíci +21

    ऐवढे हीवाळ्याचे,दीवस असतांना सुध्दा मृदंग वाजवनरे महाराज घामाने चींब झाले आहेत,खरच चित्तमन लाउन वाजवतात, अप्रतिम,कैलास महाराज की तो बातही अलग है,व्वा महाराज शिवरंजनी,

  • @user-bm2ww5bl7x
    @user-bm2ww5bl7x Před 3 měsíci +3

    शिवरंजनी

  • @niteshghude8701
    @niteshghude8701 Před 7 měsíci +5

    Sound system छान आहे

  • @vikasshelke9529
    @vikasshelke9529 Před 8 měsíci +7

    सांऊड सिस्टम एक नंबर

  • @user-gm4ue6my7d
    @user-gm4ue6my7d Před 5 měsíci +1

    अप्रतिम कैलास महाराज जी, ,हार्मोनियम का वाजवित नाही आणखी सुंदर झाले आसते

  • @pramodshirke259
    @pramodshirke259 Před 6 měsíci +2

    कैलास दादा खूप छान गायन आणि व्हिडिओ

  • @komalbhoir2694
    @komalbhoir2694 Před 7 měsíci +5

    स्वर्ग सुख म्हणजे हेच 🚩🙏

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Před 2 měsíci +3

    अतिशय छान गायन वादन

  • @manishghate4625
    @manishghate4625 Před 7 měsíci +2

    खूप छान...

  • @MayurPawar-ef3rd
    @MayurPawar-ef3rd Před 5 měsíci

    एकच,नबर❤

  • @rs-nl2ob
    @rs-nl2ob Před 5 měsíci +1

    पखवाज वादक सुपर पण कोण आहेत 👌👌🙏

  • @user-cb2ul5wx9w
    @user-cb2ul5wx9w Před 2 měsíci +1

    😊😊

  • @MangeshKolhe-wz4zd
    @MangeshKolhe-wz4zd Před 8 měsíci +14

    चुका शोधण्यात आयुष्य घालावंयाच ? त्यांना तेवढं तरी येत आपल्याला तेवढं पण जमत नाही आणि राहिला विषय गप का बसले ते तर मला.अस वाटत त्या ना गायकांनी नाही सांगाल असेल कदाचित💯🙏🏿

    • @Rahultajane-9922
      @Rahultajane-9922  Před 8 měsíci +3

      गायकांनी बंद करायला लावली होती,पेटी कडक होती

    • @MangeshKolhe-wz4zd
      @MangeshKolhe-wz4zd Před 8 měsíci +3

      @@Rahultajane-9922 तेच सांगत आहे यांना मी पण ..कैलास महाराज पवार म्हणत असत ताना कशाची गरज नाही भासत इतकं गोडवा आहे आवाजात

    • @user-fy8ko1ku7e
      @user-fy8ko1ku7e Před 2 měsíci +1

      ओम नमः शिवाय

  • @rajtale251
    @rajtale251 Před 4 měsíci

    सिस्टिम 1नंबर

  • @user-il2eh5mr6g
    @user-il2eh5mr6g Před 7 měsíci +4

    तुम्हाला या दोन तीनच चाली येत्या काय

  • @vinayaknarwade6968
    @vinayaknarwade6968 Před 6 měsíci +3

    किती गोड गात आहेत दोघेही पण काय कमेंट करता वाचून लाज वाटतेय आसल्या कमेंट करत आसतानी काही वाटत नाही काय... जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे एवढी आवाजाची तयारी करणे सोपी गोष्ट नाही..🙏

  • @user-gx4zd6lp2r
    @user-gx4zd6lp2r Před 8 měsíci +1

    पेटी मास्टर कोन आहे

    • @maulibhaisatish9509
      @maulibhaisatish9509 Před 7 měsíci

      पेटी बेसूर होती त्यामुळे बंद होती आता स्वर लागतो फक्त 😂

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 Před 8 měsíci +18

    पेटिमास्तर कसला विचार करत होता नेमका,

    • @sahebraochikane
      @sahebraochikane Před 7 měsíci +3

      कुठे वाजवायची

    • @maulibhaisatish9509
      @maulibhaisatish9509 Před 7 měsíci +2

      आताच्या महाराजांना पेटी नाही लागतं फक्त स्वर लागतो 🙏🏻

    • @user-og8yy8lf5b
      @user-og8yy8lf5b Před 6 měsíci

      Tyacha mic off hot a

    • @IndrajeetGiri0
      @IndrajeetGiri0 Před 5 měsíci +1

      😂

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl Před 8 měsíci +3

    भाऊ हि एकच चाल किती वर्ष मानणार आहेस

    • @user-zm9zl4jg1y
      @user-zm9zl4jg1y Před 7 měsíci +2

      भाऊ ही शुद्ध वारकरी चाल आहे..... जीवनभर एकच पुन्हा पुन्हा कितीही वेळा.... ही चाल नवीनच वाटते

    • @GiridharIngle-hf4zl
      @GiridharIngle-hf4zl Před 7 měsíci +2

      @@user-zm9zl4jg1y सर्व दिग्गज गायक वेगवेगळ्या चाली म्हणतात त्या शुद्ध नाहीत काय

    • @vishaldileepraosonawane9228
      @vishaldileepraosonawane9228 Před 7 měsíci +1

      काहीतरी बदल अपेक्षित आहे... हा शिवरंजनी राग खुप जास्त वेळा गातात ते.....

    • @MangeshKolhe-wz4zd
      @MangeshKolhe-wz4zd Před 7 měsíci +1

      आपल्याला तेवढं पण जमत नाही उगीच नाव टीका करत बसायचं काय ..गान कोकिळा आहे कैलास महाराज पवार खूप गोडवा आहे आवाजात

  • @SHREE773
    @SHREE773 Před 7 měsíci

    बेस ला अहुजा 511 माईक लावलाय काय

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 Před 8 měsíci +1

    Peti वाजवायला जिवर येत असेल म्हणून बसला असेल .नुसतं बघताय काय बघताय काय माहित😂😂😂😂😂😂

    • @amolahire1997
      @amolahire1997 Před 8 měsíci +3

      कुचराचे श्रवण । गुणदोषांवरी मन ॥१ ॥ असोनियां नसे कथे । मूर्ख अभागी तें तेथें ॥
      हे बोल तुकाराम महाराज यांचे आहेत.म्हणुन कोणाचे गुणदोष काढणे चुकीचे आहे

    • @VaishnavArchit
      @VaishnavArchit Před 8 měsíci +1

      vajvata yet nasel ho....jaaudya

    • @maulibhaisatish9509
      @maulibhaisatish9509 Před 7 měsíci

      बेसूरी होती पेटी त्यामुळे बंद केली होती सेवट पर्यंत बंद होती आता फक्त स्वर लागतो महाराजांना 🙏🏻

  • @santoshbolade5820
    @santoshbolade5820 Před 5 měsíci

    कोण गातो तिथे माईक लाव