GURUDEV DATTA MORALE.....00156

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

Komentáře • 147

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety +31

    श्री गुरुदेव दत्त नमस्कार काका आपले कार्य महान आहे जगात असे ठिकाण कुठे नाही जिवन धन्य झाले आपले काका आपण पुर्व जन्मी खूपच तपश्चर्या केली आहे मागच्या जन्मात राहीलेले कार्य करीत आहे महान कार्य आहे किती कुटुंबाला आधार आहे श्री गुरुदेव दत्त क्रुपा असो 🙏🌹

  • @mayurshinde9858
    @mayurshinde9858 Před 3 lety +22

    दत्त महाराजांची भक्ती करायला लागल्यापासुन मानसिक आणि शारिरीक दृष्टया खुप चांगला फरक पडला आहे मी जास्त काही नाही केलं सतत महाराजांजप व नाम घेत असते मला काही कारणामुळं मोराळमध्ये यायला जमत नाही पण मन थार्यावर नाही पण चमत्कार हा की मी राहते तिथुन काही अंतरावर दत्त मंदीर आहे मोराळचाच अंश आडीचे दत्त मंदीराची माहीती मिळली आणि मला गुरूवारचेच महाराजांच्या पायावर डोकं ठेवले मनाला ऐवढे समाधान वाटले अक्षरशा आनंदाने रडले मला ऐवढेच सांगायचे आहे भक्ती मनापासुन केली दत्त महाराज सगळं रस्ते मोकळं करतात काही अवघड या जगात अवघड नसतं हे कळलं त्या दिवशी। श्री गुरुदेव दत्त। लवकरच मोराळ दत्त महाराजांचेही चरण स्पश करायचे भाग्य मिळो हिच ईच्छा

  • @ganeshkarnjkar5995
    @ganeshkarnjkar5995 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @bhartichopde8849
    @bhartichopde8849 Před 3 lety +10

    फक्त एकच देव मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 3 lety +3

    श्री गुरुदेव दत्त श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील कार्य पहा व आपल्या कुटुंबाला सुख शांती समाधान मिळवा मांसाहार व मध्यपान कायमचे बंद करावे लागते तरच दत्तगुरूंच्या कृपा प्राप्त होतात श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगांव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र आपल्या भारतात कोठेही एवढे श्री दत्तगुरूंचे सामर्थ्य बघायला भेटत नाही व साधा सोपा मार्ग आहे माऊली अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @sudambansode9008
    @sudambansode9008 Před rokem

    माऊली.खुप.सुंदर.काम.करत.आहातं.जय.गुरुदेव.🎉

  • @vandanadongre1772
    @vandanadongre1772 Před 11 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त❤

  • @sopanshamgire314
    @sopanshamgire314 Před rokem

    Auduth chintan shree gurudev datta

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 3 lety +4

    Miss you so much 😭दत्तगुरुमाऊली 😢😢😔😔😞😞

  • @varadmane7421
    @varadmane7421 Před 3 lety +6

    Shri gurudev datt... Mi 2 mahine zale jap krtiy .... Somwari mazaya mulala audumrachaya zada khli ek paduka sapdli... An aj maza mr na shetat 2 paduka sapdlaya .. Aj prynt kadhi nhi ky as sapdl pn bhakti marg chalu kela an 4 divsat 2 vela paduka sapdlaya🙏🙏🙏 he kaka chaya mule labhlel bhagya ahe khup samadat waty

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde978 Před 3 lety +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भूत चिंतन श
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pranjalikudale1835
    @pranjalikudale1835 Před 4 měsíci

    Om shivdatt

  • @vitthalrbhosale7218
    @vitthalrbhosale7218 Před 3 lety +6

    श्री गुरुदेव दत्त 😍💝💝🙏🙏

  • @OmShivdatt
    @OmShivdatt Před 3 lety +6

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🧡

  • @sachindevhade3680
    @sachindevhade3680 Před 3 lety +3

    दत्त महाराज क्षेत्र मोराळला येण्याचे मार्ग मोकळे
    करा खूपच त्रास होत आहे़,
    श्री गुरुदेव दत्त,

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 3 lety +2

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्रीमंत श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय 🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त🌹🙏

  • @sunilpol7028
    @sunilpol7028 Před 3 lety +3

    SRI gurudev Datta

  • @BHUSHANJOSHIMAHARAJ
    @BHUSHANJOSHIMAHARAJ Před 3 lety +1

    आपल्या कार्याला व साधनेला त्रिवार प्रणाम माऊली...

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 Před 3 lety +2

    Avdhut chintan Shri gurudev datt digambara digambara shripad vallabh digambara 🙏🙏🌺🌹🌺🙏

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 Před 3 lety +5

    आम्ही रोज जप करतो, आम्हांला पहिल्यांदाच यायचे आहे मोराळ्याला कधीं येऊ.
    श्री गुरुदेव दत्त..

    • @ankushlone3126
      @ankushlone3126 Před 3 lety +1

      Call Kara ani appointment ghya kakanchi, Shree GuruDev Datta 🙏

    • @DJ-ee9qm
      @DJ-ee9qm Před 3 lety +1

      Video च्या शेवटी फोन नंबर दिसतात, कॉल करा त्यांना ते सांगतील कधी यायच ते........... || जय गुरुदेव दत्त ||

  • @amolpatil3591
    @amolpatil3591 Před 3 lety +3

    Shree Gurudev Datta

  • @Ps-ko9mc
    @Ps-ko9mc Před 3 lety +1

    ऊं श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते ऊं श्री गुरुदेव दत्त नमोस्तुते

  • @RP.3376
    @RP.3376 Před 3 lety +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kashinathhirave9333
    @kashinathhirave9333 Před 3 lety +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @shankarchugole6534
    @shankarchugole6534 Před 3 lety +2

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन

  • @annapurna3755
    @annapurna3755 Před 3 lety +5

    Khup chan anubhav ahe moralecha mi 27 la jaun ale ata ghari bhakti marg chalu kelay 1mhina hot ala 75 pharak janvtoy sevekari hi uttam ahet shist badha

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 Před 3 lety +3

    Gurudev Datta🌹

  • @satishpawar5980
    @satishpawar5980 Před 2 lety

    🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹
    🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏

  • @sachinthorat4965
    @sachinthorat4965 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @akshaypandeyproduction8993

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, powerful 👌🙏

  • @nishanandbhor4163
    @nishanandbhor4163 Před 3 lety +2

    गुरुदेव दत्त

  • @vishaljadhav7595
    @vishaljadhav7595 Před 3 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před 3 lety +2

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏.

  • @atululmik2852
    @atululmik2852 Před 2 lety

    Digambara digambara shripad vallabha digambara.......

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +1

    🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 श्रीपाद राजम शरणं प्रपध्दे🙏

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 3 lety +1

    श्रीगुरूदेवदत्त !!!

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx Před 3 lety +1

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 3 lety +2

    Avdhut chitanam shri guru dev datt maharaj ki jay 🙏🌹💐🙏🙏

  • @laxmikantsmusic2466
    @laxmikantsmusic2466 Před 3 lety +1

    Jai guru datta

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před 3 lety +1

    🌹🌹Avdhoot chintan Shri Gurudev Datt. 🌹🌹

  • @umeshwagh5031
    @umeshwagh5031 Před 3 lety +2

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ankushugale3394
    @ankushugale3394 Před 3 lety +1

    shrigurudev datta

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm Před 3 lety +1

    ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
    ||श्री स्वामी समर्थ ||

  • @balji2855
    @balji2855 Před 3 lety +1

    Shree. Guru. Dev. Dattatreya

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @sachinkasar7051
    @sachinkasar7051 Před 3 lety +1

    अवधुत चिंतनश्री गुरुदेवदत्त

  • @shashikalawale5387
    @shashikalawale5387 Před 3 lety +1

    Shree gurudev dadt

  • @4ggamer219
    @4ggamer219 Před 3 lety +1

    गुरू देव दत्ता

  • @AvinashR-rw9hz
    @AvinashR-rw9hz Před 3 lety

    Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajisalunkhe8290
    @tanajisalunkhe8290 Před 3 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . जय गुरुदेव दत्त.जय गुरुदेव दत्त.

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 Před 3 lety +1

    shri gurudev datt🌹🌹⚘🌹⚘🌹🌹

  • @anandtate9876
    @anandtate9876 Před 3 lety +1

    jay Gurudev datt

  • @madhukarsonwane8420
    @madhukarsonwane8420 Před 3 lety +1

    जय गुरुदेव दत्त

    • @madhukarsonwane8420
      @madhukarsonwane8420 Před 3 lety

      दत्त महाराजांचा जप चालू आहे आम्ही केव्हा या दर्शनाला जय गुरुदेव दत्त🙏🙏

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 3 lety +1

    🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌷

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 3 lety +1

    Avdhut chinttan shree gurudev dataa🙏🙏

  • @dularideshpande4877
    @dularideshpande4877 Před 3 lety +1

    Gurudev datta🙏🙏🙏

  • @truptipadaye5264
    @truptipadaye5264 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त ॐ

  • @shubhanginalawade9025
    @shubhanginalawade9025 Před 3 lety +1

    Avdhut Chintan Shri Guru Dev Dutt 🙏

  • @user-ud6fl8ur7n
    @user-ud6fl8ur7n Před 3 lety

    श्री.गुरूदेव दत्ताञय महाराज की जय...

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 3 lety +2

    Shri Gudev datta🙏💐

  • @jayramkudale6928
    @jayramkudale6928 Před 3 lety +1

    Gurudev datta

  • @umeshchaudhari2173
    @umeshchaudhari2173 Před 3 lety

    Shri gurudev datta

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 Před 3 lety

    Kiti seva kaka dolyat pani aale rumal kanala bandhalelya taichya angavar patakan ghogale aanun takale takeparyat tumhi kapadyavar pay deun ubhe rahile dhany kaka gurumaharaj aaj aai bap disalet tumachyat kiti jiv tolun sangata kaka ghasha dukhat asel kaka tumacha tase tumhich tar amache gurumaharaj mazi khup darshanala yayachi echa aahe datta seva karate datta maharaj bolavatilach namsmara at khup shakti aahe mala khup motha anubhav aalay jay gurudev datta

  • @rnpchannel5060
    @rnpchannel5060 Před 3 lety +3

    Srhi gurdev datth

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 3 lety

    !!"अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त"!!🌹🙏🙏

  • @vinaySharma-cd5zj
    @vinaySharma-cd5zj Před 2 lety

    🙏

  • @sanjaykadam9912
    @sanjaykadam9912 Před 3 lety

    🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🕉️

  • @sahebraojadhav6864
    @sahebraojadhav6864 Před 3 lety

    Kaka aaple prabodan changale aahe. Jay gurudev datta

  • @rajaramchougule9148
    @rajaramchougule9148 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @jeevanmumbaimh01
    @jeevanmumbaimh01 Před 3 lety

    guru dev Datt

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 Před 3 lety

    ❤️❤️❤️ love you Guru dev datta❤️❤️❤️

  • @PRANAYREDKAR
    @PRANAYREDKAR Před 3 lety +4

    ही आरती खुप सुंदर आहे ऐकल्याने मन प्रसन्न होत मला ती फक्त आरती ऐकायची आहे काही link आहे का श्री गुरूदेव दत्त🙏

    • @stylowhizz
      @stylowhizz Před 3 lety +1

      czcams.com/video/bkfod-qGnZM/video.html

    • @PRANAYREDKAR
      @PRANAYREDKAR Před 3 lety

      @@stylowhizz धन्यवाद🙏श्री गुरूदेव दत्त❤️

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Před 3 lety

    shri Girudev datta. pune.

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 Před 3 lety +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏 काका कशी आहे तब्येत बरी आहे ना आम्ही मोराळे पेड ला आलो होतो तेव्हा 4फेब्रुवारी 2021ला घरी आल्यावर दोन दत्त महाराज यांचे 2 अभिषेक झाले आहेत दोन खंडोबा चे झाले आहेत मिस्टर सकाळी 4ला उठून तयार होतात आता थोडे बरे वाटते आहे मोराळे येथून आल्यावर खूपच फरक पडला आहे तब्येतीत रिटायर सिनिअर प्राध्यापक आहे वय 67आहेपण दत्त महाराज यांच्यावर खूप श्रध्दा आहे 15वर्षेझाली आहे दत्त महाराज भक्ती करतो आहे आता मोराळे ला महाराज यांना विनंती केली आहे माझे अर्धे आयुष्य माझ्या मिस्टरांना दे लवकर तब्येत ठीक कर आता बरं वाटलं आहे 🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před 3 lety +4

    मा झ्या पतींना कानाला खूप त्रास होत आहे. खूप दवाखान्यात ट्रीटमेंट केली काही फरक पडत नाही . महाराजांची क्रुपा व्हावी.🙏🙏

    • @aadiguru7383
      @aadiguru7383 Před 3 lety

      Malkapur la ja.... osmanabad district...so powerful god...believe in god...Sri datta will help and save...

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 Před 3 lety

    Shree pad wallabh digambra 🙏🙏🙏🙏

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 Před 3 lety +1

    Avdhu t Ch intan shri gurudev datta

  • @madhurigadekar5905
    @madhurigadekar5905 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @savitajadhav704
    @savitajadhav704 Před 3 lety

    Om gurudev Datta mazya bhavala marg dakhaba.

  • @CRAZY-jd7cn
    @CRAZY-jd7cn Před 3 lety +2

    दत्त मंत्र👇👇👇
    हे दत्त योगेश्वर वासुदेव श्री पाद श्री वल्लभ नरसिंह🙏🙏
    108 times तुम्हाला असर दिसणार व अनुभवी नकी येणार

  • @surekaghatge289
    @surekaghatge289 Před 3 lety +3

    चालू झाले आहे मंदिर

  • @drshivaputragurav7865
    @drshivaputragurav7865 Před 3 lety +5

    Kadi chalu karnara ahe tras barapur ahe ov please chalu kara

  • @tanmdk
    @tanmdk Před 3 lety +2

    सुरवातीची जी आरती आहे ती फक्त रेकाॅर्ड करून अपलोड करा ना .. 🙏🙏

    • @stylowhizz
      @stylowhizz Před 3 lety

      czcams.com/video/bkfod-qGnZM/video.html

  • @manojambhure5334
    @manojambhure5334 Před 3 lety +6

    मी आत्ता भक्तिमार्ग करतोय मी पण गेलो होतो तेथे थोडे बरे वाटते आता

    • @ankushlone3126
      @ankushlone3126 Před 3 lety

      Shree GuruDev Datta bhau, tumhi Jap karta ka ? Ki ajun kahi karata ?

    • @manojambhure5334
      @manojambhure5334 Před 3 lety

      @@ankushlone3126 हो रोज करतोय दर गुरुवारी अभिषेक करतोय आता फक्त दोन गुरुवार झाले पण पण त्रास जप करताना

    • @manojambhure5334
      @manojambhure5334 Před 3 lety

      होतो

    • @ankushlone3126
      @ankushlone3126 Před 3 lety

      @@manojambhure5334 Abhishek fakt guruvari Ch karata Ka?

    • @rahul-gi4ef
      @rahul-gi4ef Před 3 lety

      @@manojambhure5334 abhiskek kasa karava krupya margdarshan karave

  • @DattarajeTarde
    @DattarajeTarde Před 3 lety

    akshaDa

  • @prashantsutar797
    @prashantsutar797 Před 3 lety +1

    हा कधीचा विडिओ आहे
    चालू आहे का प्लिज रिप्लाय
    जय गुरूदेवदत्त

  • @ashwinikumbhar9400
    @ashwinikumbhar9400 Před 3 lety +1

    Dada mala mazya mulabadal vicharycha ahe plz kadhi bhetel appointment plz

  • @chandrakantbhosale8989
    @chandrakantbhosale8989 Před 3 lety +3

    आम्ही पहिल्या वेळी विना appointment घेता येवु शकतो का. जपकसा करावे काय काय करावे याची माहिती घेण्यासाठी. किंवा तुम्ही माहिती सांगा फोन नंबर दया मी फोन करतो .
    ⛳⛳⛳ जय गुरुदेव दत्त ⛳⛳⛳

  • @abhishekgaming6031
    @abhishekgaming6031 Před 3 lety

    Chalu ahe ka mandir🙏🙏

  • @amolkarape4197
    @amolkarape4197 Před 3 lety

    सध्या कोरोनाचे वातावरण आहे.तर येत्या गुरुवारी २९/०४/२०२१ रोजी मोराळे येथे आले तर चालेल का ? प्रवचन ऐकायला मिळेल का ? माझा what's app no.8605480778

  • @pravingadekarmaharashtra739

    कधीचा हा व्हिडिओ

  • @arjundeokarvlogs4984
    @arjundeokarvlogs4984 Před 3 lety

    Plz kon sangel ka He ahe ki datt Prarthana plz..aikun khup bhari vatate...

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 3 lety +2

      हे जगतवंद्य आहे, गुरुचरित्र गाभार्थ पद्य मध्ये

    • @arjundeokarvlogs4984
      @arjundeokarvlogs4984 Před 3 lety +1

      @@Gurudev_Datta_Morale खुप खुप आभारी आहे.🙏🙏🙏🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐🙏

    • @stylowhizz
      @stylowhizz Před 3 lety +1

      czcams.com/video/bkfod-qGnZM/video.html

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏

  • @rambhau2072
    @rambhau2072 Před 3 lety +1

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @nirmalaraut8938
    @nirmalaraut8938 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏