GURUDEV DATTA MORALE.....00262

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9834494045 - कार्वे.
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज.
    श्री. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे.
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे.
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी.
    सौ. मंदिरा शिनगारे - 7758914986 - कुंडल
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - खानापूर
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - मिरज.
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - कराड.
    श्री. ऋषिकेश पाटील - 93224 25954 - मोराळे.
    श्री. संग्राम शिनगारे - 9145732235 - कुंडल
    श्री. सूर्यकांत पाटील - 7875482372 - मोराळे.
    श्री. राकेश गोरे - 8888339005 - सांगली.
    श्री. विशाल बन्ने - 8600087111 - कोल्हापूर. मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

Komentáře • 238

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před rokem +2

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ सकाळ शुभ मंगळवार

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 2 lety +6

    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः

  • @rajgarade447
    @rajgarade447 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 Před 2 lety +10

    💐💐☘️☘️🙏गुरु बिन ज्ञान मिले नहीं, जीवन बीते व्यर्थ ।
    गुरु चरणों में जो गया, होता नहीं अनर्थ ।।💐💐☘️☘️🙏 श्री गुरुदेव दत्त प्रभु 🌺🌺🌹🌹🌺🌺

  • @sunilsawant632
    @sunilsawant632 Před 2 lety +6

    काय तुझी माया वर्णावि आई,
    तुझ्या उपकारा जगी तोड नाही.
    🚩श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त माऊली की जय 🚩🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @gaytriban6329
    @gaytriban6329 Před 2 lety +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 Před 2 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 माझी दत्तआई 🙏 केवळ तुमच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे

  • @alsopiposaggy
    @alsopiposaggy Před 20 dny

    श्री गुरुदेव दत्त💐

  • @rekhachavan5505
    @rekhachavan5505 Před rokem

    🙏🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏

  • @swanandl9730
    @swanandl9730 Před 2 lety +5

    श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्तात्रेय दत्तात्रेय महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @sharvilwangade1085
    @sharvilwangade1085 Před 2 lety +11

    🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Před 2 lety +5

    🙏🌼☘️🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय काकांना बंडू दादांना साष्टांग नमस्कार धन्यवाद दादा 🙏🌹🌹🙏☘️☘️🙏

  • @dadasojadhav2090
    @dadasojadhav2090 Před 2 lety +2

    काका दादा शिवदत्त यांना व या कार्याला त्रीवार व साष्टांग दंडवत खूप महान कार्य आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्यांनी ज्यांनी या कार्याचा दत्त कृपेने लाभ घेतला आहे त्यांनी नक्की आपल्या ऐपतीप्रमाणे वारंवार आपणास जमेल त्या प्रकारे तन मन धन अर्पण करून हे कार्य लवकर महान कार्य होवून अगणीत गरजूंना याचा लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 2 lety +4

    Avdhut Chinttan shree Gurudev Datta

  • @nirmalabhosale6973
    @nirmalabhosale6973 Před 2 lety +18

    🙏🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🙏
    नमस्ते काका तुम्ही खूप महान कार्य करत आहात... साष्टांग दंडवत तुम्हाला 🙏🙏🙏

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 2 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @roshanpawade2366
    @roshanpawade2366 Před 2 lety +4

    श्री गुरूदेव दत्त

  • @priyankamalusare522
    @priyankamalusare522 Před 2 lety +6

    🌼🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌼
    🌼🙏🏻॥श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ॥🙏🏻🌼

  • @manishakarmare9873
    @manishakarmare9873 Před 2 lety +5

    गुरुदेव दत्त

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před 2 lety +7

    🙏🙏!!!अवधुंत चिंतन, श्री गुरुदेव दत्त!!!🙏🙏

    • @padmamokashe8415
      @padmamokashe8415 Před 2 lety

      बंडू दादा कुठे आहेत???🙏

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 Před rokem

    Gurudev Datta🙏

  • @krishnawaghmare1521
    @krishnawaghmare1521 Před 2 lety +3

    Avdhut Chintan Shri Gurudev datta

  • @dattachaure5396
    @dattachaure5396 Před 2 lety +1

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय....🏵️🏵️🏵️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌸🌸🌸🌸

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 2 lety +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त:

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 2 lety +1

    🌹🌼🌻 Hari om sri guru deva datta 🌻 Avadhutha chinthana sri guru deva datta 🌻🌼🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhansuryawanshi91
    @samadhansuryawanshi91 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @shrikant4351
    @shrikant4351 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐🎉
    श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏💐🎉

  • @rollcameraaction1858
    @rollcameraaction1858 Před 2 lety +5

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @satishdeshpande6713
    @satishdeshpande6713 Před 2 lety

    जय प, पू गुरूदेव दत्त साष्टांग कोटी कोटी नमस्कार स्वामी समर्थ कोटी कोटी साष्टांग नमस्कार आपली भक्ती आपट आहे देवा दारी जे मागाल ते मिळेल आपली भक्ती सदैव नामस्मरण करा व सकटकाळी येता हे आपल्या भक्ती ने दाखवून दिले आपण अशीच जग कल्याणासाठी हे कार्य करीत आहात आपण्यास खुप खुप धन्यवाद

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @dr.rajarampatil8775
    @dr.rajarampatil8775 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👍👍👍👍👍

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @BalaBala-kz6fw
    @BalaBala-kz6fw Před rokem

    श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @virendrasutar6286
    @virendrasutar6286 Před 2 lety +1

    श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @manikbaipawar1469
    @manikbaipawar1469 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 Před 2 lety +2

    Gurudev datt 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před 2 lety +3

    💐💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐
    💐💐श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 💐💐
    💐💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐💐

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 Před 2 lety +2

    Shree Gurudev Datta

  • @eknathbhoir6475
    @eknathbhoir6475 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @priyadeshmane1283
    @priyadeshmane1283 Před 2 lety +1

    Avdut Chintan Shree Gurudev Datt🙏🙏🙏🌹🌹🌺🌺🌼🌼🌺🌺🙏🙏

  • @avadhutbirambole8758
    @avadhutbirambole8758 Před 2 lety +6

    ।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🌺🌺🌺

  • @sagarsabale9557
    @sagarsabale9557 Před 2 lety +2

    Jay Gurudev Datta

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před 2 lety +2

    🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @jivneksanghrsh
    @jivneksanghrsh Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त मी अनुभव घेतला आहे जो विश्वास ठेवेल तो त्याच आयुष्य बदलू शकतो चांगली शक्ती आहे तशी वाईट पण आहे

    • @deepakjadhav4019
      @deepakjadhav4019 Před 2 lety

      वाईट कशी काय आहे मला कळेल तर बरे होईल माझी इच्छा सेवा करण्याची आहे पण मी नॉनव्हेज खातो ड्रिंक करतो तर सेवा केलेली चालेल का कृपया करून तेवढे सांगा 🙏🙏🙏

    • @jivneksanghrsh
      @jivneksanghrsh Před 2 lety +1

      @@deepakjadhav4019 दादा तुम्ही ४,५ दिवस दत्त आरती ला जाऊन बघा काय वाटत जर तुम्हाला त्रास झाला नाही तर तुमच्या सोबत वाईट शक्ती नाही झाला त्रास तर समजून घ्या

    • @jivneksanghrsh
      @jivneksanghrsh Před 2 lety +1

      @@deepakjadhav4019 सेवा सुरू करा ड्रिंक आपोआप बंद होईल दादा

  • @akankshahingmire7565
    @akankshahingmire7565 Před 2 lety +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!♥️

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 Před 2 lety

    अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 Před 2 lety +3

    Om aavadut chintan Shri guru dev datt Om🙏🙏🙏

  • @vasantkadam7262
    @vasantkadam7262 Před 2 lety +8

    🕉अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🕉
    💐🕉श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगिराज, परब्रह्म ,भक्त वत्सल् श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🕉💐

  • @vandanadongre1772
    @vandanadongre1772 Před 11 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤❤

  • @rameshukarande5390
    @rameshukarande5390 Před 2 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @sakshi..2032
    @sakshi..2032 Před 2 lety +4

    Shri gurudev datta🙏

  • @dadasoraut1637
    @dadasoraut1637 Před 2 lety +3

    Shree guru dev datta 🙏 shree swami samarth 🙏 🌷🌷🌷🌷

  • @mayurjangam4702
    @mayurjangam4702 Před 2 lety +2

    🙏🌹 Audhut chintan Shree Gurudev Datt 🙏🌹

    • @sharadanaiksn
      @sharadanaiksn Před 2 lety

      Avdhoot असे टाईप करा चुकीचे टाईप करु नका कृपया

  • @daulatnawale2587
    @daulatnawale2587 Před rokem

    ॐ गुरू देव दत्त ...
    ॐ अवदूत चिंतण श्री गुरू दत्त महाराज कि जय ....

  • @kashinathbhangare3850
    @kashinathbhangare3850 Před 2 lety

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त काका व बंडू दादा यांना साष्टांग दंडवत

  • @vedantidagade2291
    @vedantidagade2291 Před 2 lety +2

    Avadhut Chintan Shree Gurudev Datta ❤️🙏🙏

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 Před 2 lety +1

    🌹🌹🙏श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌹

  • @ramchandrasuryawanshi3398

    श्री गुरू देव दत्त 🙏🙏🙇‍♂️

  • @AA-gl6hd
    @AA-gl6hd Před 2 lety +1

    Avadut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @anilpattkare1163
    @anilpattkare1163 Před 2 lety +1

    Shree gurudev datta 🚩🚩🚩🙏🙏🙏🌺☘️🌺☘️🌺☘️

  • @sonamshaileshnalawade2333

    🙏🙏Avdhut chintan shree gurudev datta🙏🙏🙏

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 Před 2 lety +2

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @priyanaik7074
    @priyanaik7074 Před 2 lety

    Avdhut chintan Shree Gurudev datta
    Shree Gurudev datta Shree gurudev datta🙏 🙇‍♀️🙏🌺🌺🌺🌹🌹🌺🌺🌺

  • @priteshpatil9584
    @priteshpatil9584 Před 2 lety +1

    श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @madhurivetkar9082
    @madhurivetkar9082 Před 2 lety +1

    अवदुत चि॓तन श्री गुरूदेव दत🌹🌹 🙏🙏

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 Před 2 lety +1

    Shri Gurudev Datta.

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 2 lety

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🌹 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺☘️🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️🌺🌹💐🙏

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 Před rokem

    गुरुदेव दतू महाराज चरणी दंडवत स्वामी कृपा करि

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..

  • @rajshreesawant7250
    @rajshreesawant7250 Před 21 dnem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @onelife2758
    @onelife2758 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त माऊली,🙏🙏💐

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před 2 lety +3

    जय सद्गुरू 🙏🙏👌🚩

  • @sandipvirkar5152
    @sandipvirkar5152 Před 2 lety +1

    गुरू देव दत्त 🙏🙏

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏.

  • @anupnaik4676
    @anupnaik4676 Před 2 lety +1

    Shree Gurudev Datta..

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate3415 Před 2 lety +1

    Shri gurudev Datta

  • @AA-gl6hd
    @AA-gl6hd Před 2 lety +1

    Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 Před 2 lety

    अवधूत चिंतन जय गुरुदेव दत्त

  • @ks-pj7dd
    @ks-pj7dd Před 2 lety +1

    Live guruvar gurudev दत्त

  • @narayankadam6689
    @narayankadam6689 Před 2 lety

    जय गुरुदत्त नरसिहस्वामी महाराज की जय

  • @vijaygavali2307
    @vijaygavali2307 Před 2 lety +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vilaskamble881
    @vilaskamble881 Před 2 lety

    नमस्ते महाराज चांगल कार्य करत आहात 💐💐💐💐💐💐

  • @pihuekavade2971
    @pihuekavade2971 Před 2 lety

    Avdhut chintan Shree Gurudev Datt Maharaj ki

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 Před 2 lety

    Jai Shri Gurudev Datta

  • @surendra7623
    @surendra7623 Před 2 lety +1

    🙏🌹 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @umeshcahvhan3062
    @umeshcahvhan3062 Před 2 lety +1

    Shree Gurudev datta 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @madhurijadhav8042
    @madhurijadhav8042 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त प्रभू

  • @dineshghule8924
    @dineshghule8924 Před 2 lety

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत

  • @housewifeexperiment4575

    🌺🌺Avdhut chintan shri gududev Datta 🙏🌺🌺

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    ++++++++++++++++++
    दिगांबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 Před 2 lety +4

    🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌺
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त
    श्री गुरुदेव दत्त

  • @samirkhubikar3226
    @samirkhubikar3226 Před 2 lety +1

    Shri Datta Krupa ♥

  • @sheetaldhole6287
    @sheetaldhole6287 Před 2 lety +1

    Shree gurudav datta🙏

  • @SachinWadkar-oz6rn
    @SachinWadkar-oz6rn Před 2 lety

    🙏❤️Shri Guru Dev Datta 🙏❤️

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त असेच व्हिडिओ पाठवत जा भैया धन्यवाद

  • @reshmapatil8201
    @reshmapatil8201 Před 2 lety

    Shree Swami samrth 🙏🙏🌹🌹🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺 🌹🌹🌺🌺