😍छोटा जगदीश पाटील 😍💯👌🏼एकविरा आई पालखी सोहळा Live गायन. || Vijay singer
Vložit
- čas přidán 14. 04. 2024
- एकविरा आई पालखी सोहळ्यानिमित्त गायणाचे Live कार्यक्रम संपन्न || Vijay singer #ekveeraaai #marathi
Special Thanks To :- @ptcliveevent0313
Full Live program link :-
czcams.com/users/liveiF-0jLtw...
aai tuza dongr,
gajbajlay dongar dj song,
gajbajlay dongar song status,
aadva dongar,
blind singer amol jadhav song,
aadava dongar ekvira song,
aai mauli song,
mang phur dongar,
karla dongar song,
ekvira mauli song,
ekvira mauli new song,
aai tujha dongar bagh,
aai mazi ekveera mauli new song,
aadava dongar,
ekveera mauli,
amol jadhav blind singer,
ekvira mauli new song 2018,
a blind singer amol jadhav,
aai tujha dongar dj,
aadva dongar dj nesh,
aadva dongar dj song
ekvira new ,
ekvira old ,
ekvira mata ,
ekvira new song ,
ekvira non stop ,
ekveera old song ,
ekvira orchestra ,
ekvira navin song ,
ekvira nonstop dj ,
ekaveera old movie ,
ekveera navin gane ,
ekvira old song dj ,
ekvira one day trip ,
#aaiekveeradevi,
#agrikolisong,
#ekveeraaai,
#agrikoli,
#jagdishpatil,
#mauli,
#parmeshmali,
#dadus,
#vinayakmali,
#ekveera ,
#ekveeradevi ,
#koli ,
#ekvira ,
#ekveeraaai ,
#aagri ,
#kolisongs ,
#koliwada ,
#aai ,
#marathi ,
#koligeet ,
#aagarigaani ,
#aagarigeet ,
#aagarisongs ,
#marathitraditional ,
#regionalsongs ,
#marathigaani ,
#pradeshikgaani ,
#ultramarthi ,
#ekviraaai ,
#aaiekvira ,
#mumbai ,
#agri ,
#aagrikoli ,
#maharashtra ,
#mauli ,
#karla ,
#ekviratemple ,
#marathisongs ,
@parmeshmali03
@Sonalibhoir - Hudba
Kay avaj ahe.. Angavar Kata ala.. Bro❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जगदीश पाटील दादांचा आवाज पुढे घेउन जाणार खुप शुभेच्छा
जय शिवराय दादा घाबरू नको
महाराष्ट्रातील शान आहे तुम्ही 🔥🚩🚩🚩🚩
विजय भाई अंगावर शहारा आला काय आवाज आहे जगदीश दादा सारा ❤❤❤❤
❤
खरोखरच
Scale kuth taal kuth to gatay kuth
खरोखर जगदीश पाटील सारखा सेम 😮आवाज 👌खूपच छान भावा all the best
कोण कोन ऐकत आहे आता
भावा खुप छान गाणं खूप सुंदर आवाज.
जगदीश पाटील दादा आणि तू
गायलेल गाणं. शेम् टू शेम् आवाज .
एकदम कडक नंबर वन ❤❤❤
जगदिश् पाटील, परमेश माळी या दोन्ही नावाजलेल्या गायकांचा आवाज सुंदर रित्या काढता येतो ही फार मोठी गोष्ट आहे...पण भावा तु तुझी स्वतःची सुद्धा एक अशी ओळख निर्माण कर की उद्या तुला सुद्धा कुणीतरी आदर्श मानून तुझी कॉपी करण्याचा प्रयत्न करेल....पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा
खूप छान विजय आवाजात जादू आहे तूझ्या नक्कीच पुढे जाशील खूप आणि जा हीच आई एकविरा आईला प्रार्थना 🙏👌
जगदीश पाटील सरांना जाऊन भेट आणखी खूप नवीन गाणी बोलायला मिळतील आगरी किंग
नक्कीच विजय भाई ची भेट My Fev Singar Jagdish Bhai sobt लवरच करेल
गाणी चोर जगदीश पाटील
बाबूलनाथ नाईक चे गाणी चोरून मोठा झाले
Adorable talent🥰☺️ जगदीश पाटील आणि परमेश माली आवाज हुबेहूब..काहीच फरक नाही .. Great 👌
मित्रा, खूप छान गायलास, हुबेहूब आवाजाची नक्कल करण हे सहजा सहजी कुणालाही जमत नाही, आणी ते तु करून दाखविलस, अप्रतिम मित्रा, 8 मे ला आमची यात्रा आहे , तेथे तु नक्की ये। रावे पेन आई रायबादेवीचे दर्शनाला.
कोण आहे भाई यावे पेण गावचा आळी कुठली
विजय दादा खूप सुंदर सॉंग गायला 👌👌👌👌👌👌 खरंतर नितेश पंडित सरांचं धन्यवाद माझ्या काढून विजय सारख्या सिंगरला मोठं व्यासपीठ देण्याचे काम नितेश पंडित सर करतात 🙏
एक नंबर भावा त्रीवार आभार. अप्रतिम छान खूपच छान.
सुंदर आवाज ,सुंदर गायन केल भाऊ
तुझ्या पुढच्या वाटचालीसाळी हार्दिक शुभेच्या
खूप छान सुंदर. अप्रतिम आवाज.
एक नंबर आवाज आहे भाऊ
खूप शुभेच्छा 🎉 विजय पवार ❤ दादा
भावा खूप सुंदर आवाज पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
खूप छान दादूस आवजात खूप दम आहे
हा दम असाच राहिला पाहिजे दादूस ❤❤❤❤
लोकं काय पण बोलतील पण ओरिजनल आवाज एकदम जबरदस्त
कितीही ऐकले तरी मन नाही भरत खरच खूपच छान आवाज आहे ♥️😊👌😍
खूप सुंदर आवाज आहे भावा तुझा पुढील वाड चाली साठी शुभेच्छा❤
खुपच छान! सलाम आपल्या आवाजाला.
अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
बाल्या सिंगर ची आठवण करून दिलीस मित्रा....
आणि तु सुध्दा खुप छान गायलस आहे
Jay adiwashi dada asaj pude ja
👌👌बाल्या सिंगर ची आठवण झाली
भावा जबरदस्त जगदीश दादांन सारखा आवाज लय भारी ❤❤❤❤❤
खुप छान आवाज भाऊ, आई माऊलीच्या कृपेने अशीच प्रगती करत रहा
Ek number avaj dada अती सुंदर ❤
Khup chan ..song ... ani khup god ...awaj ....apratim
👌मस्त. भाई. एक. नंबर, आवाज
Roj he song kon aikt❤
दादा जबरदस्त आवाज
भावा काय आवाज शाकशात जगदीश दादा 🥰🥰🥰
खुप सूंदर आवाज आहे दादा ❤️🙏🌼जय एकविरा
Bhava tujya sarkha singer hone nahi kuthe ……khup sarya subhechya tula pudhchya vatchali sathi 🙏🏻😍❤️
विजय भाऊ खरच सांगतो तुम्हाला एक दिवस नक्कीच यश प्राप्त होणार आहे यात मात्र शंका नाही खूप छान तुमचा आवाज आहे एखाद्या मोठ्या स्टार गायकाला तुम्ही पाठी ठेवाल असा तुमचा आवाज आहे ❤
दादा खूपच मस्त देवाने तुमचा आवाज एक चांगली भेट म्हणून दिलाय😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤ विजय पवार ❤ दादा
कडक दादा ❤❤❤❤
खरोखर छोटा जगदीश पाटील
खूप छान विजय तू जगदीश दादाना भेट
खतरनाक आवाज आहे मित्रा खूप पुढे जाणार
खुप छान वाटलं गाण ऐकुन
दादा खूप छान गवला असंच गावा एकविरा माऊली तुम्हाला आशीर्वाद मरू आईचा आशीर्वाद व्हिडिओ खूप छान❤❤❤❤❤😊😊😊😊
Ekdam Zakkas Aani Mast. .... Thank You Vijay 💐💐💐
सुंदराहून सुंदर आवाज, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
विजय भाई पहिल्या गाण्याला सुरुवात केली ती सेम My Fev Singar Jagdish bhai chya aavajat ahe ❤
खूप छान आवाज आहे, सम टू सम जगदीश पाटील यांचा आवाज वाटत
आहे,
एकच no.bhawa...😎🥰🎉
खूप छान वाटलं गाणे ऐकून जगदीश पाटील सारखा आवाज आहे तुम्ही लाईव्ह सिंगर चे ऑर्डर घेता का मांडवाची
Ho
आवाज एक नंबर..👌..पॅड मास्टर दम नाय...
Nice 👍 सर तुमचा आवाज मस्त आहे ❤
Vijay dada khup sundhar Gatos ekviar aaicha ashirvad tuja pati asch rahuede
एक नंबर दादा आवाज आहे तुमचा मस्त वाटलं ऐकून 🎉🥳🥳🎉🎤🎤🎧
Jay ekveera aai 🙏🏻and tu pan bhau
खूप छान 🎉🎉❤❤❤❤
खूप छान आवाज भाई खरंच छाती भरुन गेली ❤
No 1 kadak
खूप सुंदर भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुला 🎉
Nice aavaj vijay dada khup puade janar tu nakich yrr asch paryent kart ra dada tu nki janar pude yrrrrr ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरं आहे म जगदिश पाटला च आहे ❤❤❤ विजय भाई
खरच दादुस ची आठवण करून दिली तू ❤❤❤
खुप छानभाईचा आवाज आहे🎉🎉❤❤❤❤❤ आई माऊलि
Bhai kadak yar
Jay agari Jay ekveera ❤️
भाऊ रिअल आवाज आहे खुप शुभेच्छा भावा 🎉🎉
खूप छान गायलास मित्रा .. खूप खूप शुभेच्छा ❤
लय भारी भावा आमची साथ आहे तुला खुप खुप शुभेच्छा तुला
मस्त वाटले गाणे ऐकून एक नंबर 👌🏻👌🏻
अप्रतिम आवाज पण वाजत्री मध्ये थोडी कमी हाय 🔥👌🏻
वाजत्री नाही बॅग्राऊंड music लावले
खरोखरच जगदीश पाटलांचा आवाज आहे हा
आई एकवीरा 🙏🙏🙏❤❤
मी पहिल्यांदा ऐकले.खूपच छान.
एक नंबर विजय भाई ❤️🙌🏻
आवाजाचा बादशा आहेस रे भावा❤❤❤
Kdk❤
खूप खूप छान सॉंग विजय दादा तुझं 🙏🙏🙏
👍👌कडक
Ek number bhava
दादा तुला फूडचा वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
एक नबंर दादा 👌👌🚩
खरोखरच जगदीश पाटील पेक्षा भारी आवाज
👌👌1 no bhai...😍🔥🔥
Khup khup sundar aavaj ahe tumhi tumchi song kada khup chagle vathel
भाई कडक ना मनाला भरून गेला तुझा आवाज
छान भावा. आवाज खूपच छान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Band vala danger ahe
मित्रा खूप सुंदर झालायस पण आपल्यासारख्या कलाकाराला जगू देणार नाही मित्रा खूप आवाज काढून थकलो आहे मित्रा आपला एक असाच एक बाल्या सिंगर होता पूर्ण महाराष्ट्रभर गाजला त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतो मित्रा आपलीच लोक आपली तंगडी केसतात तू जगदीश चा आवाज काढलास तू परमेश चा आवाज काढलास अनेक जणांचा आवाज काढलास खूप सुंदर गायकी पण मित्रा आपल्यासारख्या कलाकाराला खूप धोका असतो कारण हा माणूस पुढे जाता कामा नये असाच मी एक कलाकार आगरी कोळी सिंगर पॅड प्लेयर म्युझिक प्लेअर क्राइम पेट्रोल म्युझिक भाऊ कदम कुशल बद्रिके अभिमन्यू नियती अवधूत दादा गुप्ते महाराष्ट्राचे लाडके सुर नवा ध्यास नवा असाच वयाच्या पाचव्या वर्षी मी सुरुवात केली या लोकांनी काय हाती लागू दिले नाही कारण आपण पुढे जाणार आपलेच मित्रपरिवार आपली तगडी केसतात आपले भाऊबंद आपल्यालाच मागे केसतात मी चांगल्या चांगल्या ऍक्टर बरोबर काम करायला लागलो तर आपल्या लोकांनी आपल्याच मित्रांनी आपली इन्क्वारी चालू केली कारण पुढे जायला पाहिजे नाही मित्रा सत्याच्या मार्गावर चालायचा आहे ती आई माऊली आपल्या पाठीशी जलने वाले को जलने दो शरण आना पडेगा मी एकविरा आई भक्त तुला आशीर्वाद देतो आणि एक महत्त्वाची गोष्ट तू एक कलाकार आहेस तुझ्या मागे लोक धावून लागतील उबेहूब कॉपी आवाज तुझा तुला शो चालू होतील आणि तू सक्सेसफुल होशील फक्त थोडासा सांभाळून राहा जसं माझं झालय तसं तुझं व्हायला पाहिजे नाही हीच प्रार्थना करतो मी तुला मी तुझा व्हिडिओ बघितला मला खूप छान वाटलं मी अशा लोकांच्या गरिबांच्या व्हिडिओ खूप बघतो त्याला कोणी सारा देत नाही कामापुरती वापरून घेतात माझे जेवढे पण म्युझिक आहेत तेवढे सगळे तुमच्या मधलेच आहेत तुला काही गरज असेल तर बिंदास भेट जय एकविरा जय आगरी जय कोळी जय महाराष्ट्र 🙏
💯 खर आहे दादा
Avaj khup soft ahee masta ❤
Jay aadivasi
Kdk Bhava
Ppp
Yek nbr aajav dada ❤
Khup bhari aavaj bhava........🎉🎉🎉🎉❤
भावा एकच नंबर खूप सुंदर❤❤❤❤
लय भारी दादा नंबर 1
Nice song
Khup Chhan..Aawaj.👌👌🌹🌹🙌🙌
एकच नंबर विजय दादा खूप छान
Ek number dada ❤
वा काय जादू आहे.. आवाज
जबरदस्त भावा एक नंबर मी पण गा आहे पण गावातच आहे नाव एक नंबर