विजयचा आवाज ऐकुन प्रसिद्ध गायक परमेश माळी झाले थक्क, विजयचे केले विशेष कौतुक..

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 04. 2023
  • विजयचा आवाज ऐकुन प्रसिद्ध गायक परमेश माळी झाले थक्क, विजयचे केले विशेष कौतुक.. #parmeshmali
    दि. ५/०४/२०२३ रोजी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित जल्लोश सुवर्णयुगाचा या सांस्कृतीक व रंगारंग कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल मा.श्री आतिश दादा पाटील यांचे विषेश आभार तसेच अशाप्रकारचे कार्यक्रम राबवुन आम्हा कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी ऊपलब्ध करुण देणा-या समस्त पागोटे ग्रामस्थ मंडळाचे जाहिर आभार..
    या कार्यक्रमाचे विशेष महत्व म्हणजे या कार्यक्रमात मी प्रथमच माझे आदर्श परमेश माळी दादा यांना भेटलो.
    परमेश दादा समोर परमेश दादाच्याच आवाजात गाताना अक्षरश: अंगावर काटे येत होते तो अनुभव काही ओरच होता तसेच परमेश दादाने आपुलकीने पाठीवर मारलेली कौतुकाची थाप पुढील संपुर्ण आयुष्य आठवणींच्या सोनेरी कुपीत अखंड साठवुन ठेवली जाईल. दादाने दिलेल्या या प्रेम भर प्रोत्सानासाठी दादाचेही विशेष आभार..
    तसेच ज्यांच्यामुळे आमच्या कळेला महत्व आहे अशा दर्दी कलारसिकांचेही मनपुर्वक आभार..
    पुनश्च: एकदा धन्यवाद.
    माझी या आधीची गाणि पाहण्यासाठी खालिल लिंक वर भेट द्या.
    १)चंदने पालुखिला पाना फुलांनी सजवा गं..
    • चंदने पालुखीला पाना फु...
    २) आई तुझा मोगरा फुललाय गं..
    • आई तुझा मोगरा फुललाय ग...
    ३)पनवेल शहरामधे गाजतय वाढदिवस कोणाचा, आमच्या अधिष्टा या दिदिचा...
    • Video
    4) नवरीचे आईस रडतस कला , हळद बिळद लावा चला.
    • नवरीचे आईस रडतस कला, ह...
    #youtube
    #agrikoli
    #trending
    #aaiekveeradevi
    #parmeshmali
    #jagdishpatil
  • Hudba

Komentáře • 41