5 लिटर दुधासाठी शाही दूध मसाला ||1 लिटर दूध हलवाई पद्धतीने बनवण्यासाठी खास ट्रिक| Shahi dudh masala|
Vložit
- čas přidán 7. 10. 2022
- शाही दूध मसाला/Shahi dudh masala
5 लिटर दूधासाठी अचूक प्रमाणात मसाला
5 liter milk masala
50 ग्रॅम काजू / Cashew
50 ग्रॅम बदाम / Almond
30 ग्रॅम पिस्ता / Pista
15 ग्रॅम चारोळी / Charoli
15 वेलची / green cardamom
1/2 जायफळ / nutmeg
1 टिस्पून बडीशेप / Fennel seeds
1/8 टिस्पून हळद / Turmaric
केशर / Keshar
गुलाब पाकळी / Rose petals
1 लिटर दूध बनवण्यासाठी
1 लिटर म्हशीचे दूध / Full fat milk
2 टेबल स्पून मिल्क मसाला / Milk Masala
50 ग्रॅम खवा / Mava
50 ग्रॅम साखर / Sugar
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #Shahi #Masala #milk #kojagiri #kojagiripurnima2022 #special #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. - Jak na to + styl
या मसालादुधाची अप्रतिम चव होती 👍🏼👌🏽धन्यवाद वहिणी ,मसाला हि १ नंबर👏🏼
Thank you madam 🙏🏻😊
5
😋😋
Masala dude yek no nice. Wow. 👌👌👍🙏❤️❤️
Thank you 😊
Nice
खूप छान
Thank you 😊
🎉❤
Lay bhari
Thank you 😊
Mast źale mi pan banvle
Thank you dear 😍
खुप छान दिसतेय 👌
Thank you 😊
वाह! योगिता ताई खूप मस्त मसाला दूध दाखवले. आता मी पण अशीच पावडर बनवून ठेवेन मग पाहिजे तेव्हा मसाला दूध बनवता येईल.🌹🥰🍫
Thank you ☺️
@@YogitasKitchen 🥰🥰
10 लिटर मसाला दूध बनवण्यासाठी लगणारा मसाला कसा बनवायचा
hy za madhe दुध taktaka का plz सग ना
👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏💓💓
Madam चारवली म्हंजे
चारोळी
हळद घालून हा मसाला उपवासाला चालेल कां ?
Wow khup mast recipe
Thank you 😊
Tai tumhi halad vapru naka upvas asel tr.
अग हळ्द कशी काय उपवासाला चालते दुसरी गोष्ट मध्यमवर्गियाना येवढा सुकामेवा परवडणार आहे कां संपुर्ण मसाला दुध तयार होईपर्यता किती ते इग्रजि शब्द
Je yogy praman aahe te sangitla tyani . Tumhala nahi paravdat tar dudh pya fakt
🎉❤❤