मुगाचे लाडू || गूळ,डिंक,मेवा,तूप घालून बनवलेले अतीशय पौष्टिक लाडू | हिवाळा स्पेशल |Mug - Gul Laddu |
Vložit
- čas přidán 15. 11. 2022
- Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #mugache #ladoo #ladu #mug #healthy #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. - Jak na to + styl
Bhuk lagli😍😍😍
छान
Khup chan paustik zatpat honare ladu chi recipe awadli dhanyawad .
Thank you so much 😊
सर्व रेसिपी खूप छान असतात.. दिवाळीत रवा लाडू बनवले होते..खूप चवदार छान झाले होते.
खूप छान
Thank you 😊
ताई mast 🌹🙏
खूप छान बनवले लाडू धन्यवाद ताई🙏🙏🙏
Thank you 😊
Sunder recipe
Thank you 😊
योगिता तुझ्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात सध्या झी मराठीवर आम्ही सारे खवय्ये चव महाराष्ट्राची या कार्यक्रमात कोकण स्पेशल रेसिपी चालू आहेत. तर या कार्यक्रमात आम्हाला तुला बघायला आवडेल. या कार्यक्रमाद्वारे तुझ्या दोन रेसिपी सादर करावे अशी विनंती आहे.
Thank you 😊
मस्तच पौष्टिक...
Thank you 😊
Yogita asech tu udid daliche ladu chi recipe ashich sope karun dakhav.
Mast laduu tai
Thank you 😊
Mastch Paushtik ladu banvale 👌👌 thandisathi pan Chan 👌👌👍🙏
Thank you 😊
@@YogitasKitchen laducanbnwaltle👍
Thank you 😊
😋😋💯💯👍👍👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏
योगिता ताई नमस्कार.
🙏🏻😊
Tai ardha kg moong daal ghetali tar toop kiti ghyayache
1 kg limbulonche sathi ha sarva mamala gheun 1kg limbe gheu ka?
खूप छान झालेत मुगाचे पौष्टीक लाडू या थंडीत नक्की करून बघायला हवेत.
Thank you 😊
Farach zan
Tupacha rang pandya kasa
Where are the subtitles Amisha?
मला सागां
Yogita khup chhan ladoo dakhavles. Aani jhatkan honare aahet. Thanks for this receipe. Aani mugachi dal aslyane patkan barikahi karta yeil mixervar.
Thank you so much 😊
पोष्टिक आणि खमग... खूप छान recepie...
मॅडम दिवाळीत मी तुमही दाखवलेले रव्याचे लाडू केले होते.खूप छान झाले होते.. धन्यवाद मॅडम..☺️☺️
Thank you 😊
Thank you so much 😊
Khoopach cha n..
Thank you 😊
ताई छोले मसाला रेसिपी दाखवा...तुम्ही कस बनवता ते बघता येईल..
czcams.com/video/j4nM2doo8OY/video.html
ताई पण असे वरून तूप घातलेले लाडू फार दिवस टिकत नाही. शिवाय चव पण फारशी चांगली लागत नाही. पीठ भाजताना च पुरेसे तूप घातले की लाडू ची चव छान लागते. शिवाय त्याला तूपाचा वास लागत नाही.
तुमची कढई एवढी चकाचक आहे ति कशाने साफ करता.
माझी मावशी करते
Where are the subtitles Amisha?