नवीन वर्ष- नवा 'ज्योतिष अभ्यास'
Vložit
- čas přidán 9. 04. 2024
- नमस्कार 🙏🏼
2024-25 चे पंचांग वरून आपण ज्योतिष शास्त्री परीक्षेची तयारी सुरु करत आहोत.
Channel subscribe करा. याआधीचे videos क्रमांकानुसार नक्की बघा. जास्तीत जास्त share करा.
ज्योतिषीय गणित या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा! 😊💐 #shastriexam #jyotishshastra #मराठीगणित #ज्योतिषशास्त्र #ज्योतिषीयगणित
खूप छान! नवीन उपक्रमासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! 🌷🌷👌👍
Best of luck🎉👌👌👍🙏
धन्यवाद
खूप छान
Pranam mam khup chhan vedeo banvta
Pranam
🙏🏼
Ma'am khupch chhan sangta
धन्यवाद 🙏🏼
Thanks madam
You’re welcome 😊🙏🏼
ज्योतिष शिकण्या ची इच्छा आहे.. अथपासून..
वेबसाईट Ahe ka? प्राथमिक course विषयी.. काही आणिखी माहिती.. किती विडिओ.. Course details वगैरे as much details possible plz---contact kasa karava?
नमस्कार, ज्योतिष शिकण्याची आवड पाहून आनंद वाटला. मी class घेत नाही पण classes ची माहिती देऊ शकेन. 9850502211 वर मेसेज द्वारे संपर्क करावा.
Tumcha number mam
9850502211 For whatsapp msg please