10] नवमांश कुंडली

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 11. 2022
  • या व्हिडिओ मध्ये आपण आधी सोडवलेल्या गणितावरून नवमांश कुंडली तयार करणार आहोत.
    नवमांश कसे मोजावे ? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की subscribe करा.

Komentáře • 16

  • @anilkulkarni7128
    @anilkulkarni7128 Před 5 měsíci +1

    khupch Sunder Vivechan Tai

    • @pradnya231
      @pradnya231  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🏼

  • @chandrashekharswamy3109
    @chandrashekharswamy3109 Před rokem +1

    खुपच छान

  • @anilchandwadkar9439
    @anilchandwadkar9439 Před rokem +1

    अभिनंदनीय उपक्रम

    • @pradnya231
      @pradnya231  Před rokem

      धन्यवाद सर 🙏🏼

  • @dilipdevare8450
    @dilipdevare8450 Před rokem +1

    धन्यवाद ।। मॅडम उत्कृष्ट व्याख्यान ।। God bless you ..

    • @pradnya231
      @pradnya231  Před rokem

      धन्यवाद सर 🙏🏼

  • @meghanapatil3519
    @meghanapatil3519 Před 21 dnem

    You explained it in an easy way, by counting on fingers. Thanks. I got it.

    • @pradnya231
      @pradnya231  Před 21 dnem

      Glad it helped! 🍫🙏🏼🙏🏼

  • @shreekale7599
    @shreekale7599 Před 4 měsíci +1

    मॅडम नमस्कार, तुम्ही फारच छान व खुप सुंदर सांगतात.भावचलित कुंडली कशी मांडायचा व त्यात ग्रह कसे मांडायचं कृपया आपण सांगा.विडीयो टाका.

    • @pradnya231
      @pradnya231  Před 4 měsíci

      भावचलित कुंडली video क्र 13 मध्ये सांगितलं आहे हे.

  • @bhagwatgiri7687
    @bhagwatgiri7687 Před rokem +1

    Gunak kasa kadhawa nahi kalale.

    • @pradnya231
      @pradnya231  Před rokem

      @bhagwatgiri7687 video क्र 9 पहावा सर. गुणक कसा काढायचा ते सांगितले आहे.

  • @milindbarpande3724
    @milindbarpande3724 Před 4 měsíci +1

    प्रज्ञाताई मी तुमच्या व्हिडिओ वरुन शिकत आहे. पण टप्प्याटप्प्याने न जाता एकदम नवमांश कुंडली समोर आली व त्यावर स्पष्टीकरण काही झालं नाही त्यामुळे हा अभ्यास समजला नाही. व्हिडिओला वेळेचं बंधन असेल तर दोन टप्प्यांत असे विषय शिकवले तर समजायला सोपे होईल.

    • @pradnya231
      @pradnya231  Před 4 měsíci

      आपण चॅनल subscribe केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼 videos ना क्रमांक दिले आहेत, त्यानुसार बघितल्यास आपणांस सोईचे होईल.