PART- 9, कुंडलीतील 12 स्थाने व त्यांचे महत्व. Importance of 12 houses in Kundali.चला ज्योतिष शिकूया.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2021
  • संपूर्ण कुंडली मार्गदर्शन, मुलांचे करियर, नोकरी, व्यवसाय, लग्न, लग्न योग, वैवाहिक जीवन सुख, संतती योग, व्यवसाय नोकरीचे बदलीचे योग इतरही अनेक प्रश्नांचे समाधान होईल इतके कुंडली वरून मार्गदर्शन शिवाय फक्त 2 महिन्याचे बेसिक ज्योतिष क्लास सुद्धा. आठवड्यातून 3 तास. गरजूंनी आणि ज्योतिष शास्त्र शिकण्याची आवड आणि सुप्त इच्छा असणाऱ्यांनी आजच संपर्क करा. श्री. स्वप्नील देशपांडे सर, छोटा भिम स्कूल, शिरोली नागाव , कोल्हापूर. 9822119472

Komentáře • 18

  • @nagojibachulkar4786
    @nagojibachulkar4786 Před měsícem

    खुप खुप छान माहिती दिली आहे गुरुजी आपले मनापासून शतशः अभिनंदन व आभार 🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹

  • @nagojibachulkar4786
    @nagojibachulkar4786 Před 4 měsíci +2

    गुरुजी आपण उत्कृष्ट माहिती दिली.

  • @kaustubhdeshpande5258
    @kaustubhdeshpande5258 Před 3 měsíci +1

    गुरुजी खूप छान

  • @aryaworld4034
    @aryaworld4034 Před 6 měsíci +2

    guruji,information is best

  • @sunilchaudhari3849
    @sunilchaudhari3849 Před rokem +3

    Guruji, ur information is the best information.

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत.... धन्यवाद 🙏 मला हे शिकायचं आहे...

  • @gulabbhandare7680
    @gulabbhandare7680 Před rokem +2

    Khup chhyan

    • @sanjayavalakki3833
      @sanjayavalakki3833 Před 11 měsíci

      नमस्कार गुरुजी आपण फारच छान माहिती दिली . मला शिकायची इच्छा आहे . आपण क्रमवार विडिओ पाठवले तर फार बरे होईल.🙏🙏

  • @BhagwanKarande-zq7ik
    @BhagwanKarande-zq7ik Před rokem +2

    तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहोत

    • @shobhanayadav6563
      @shobhanayadav6563 Před rokem +1

      कुंंडलीत आरंभ स्थान कोणते,आरंभ स्थान म्हणजे काय

  • @narayanshinde6716
    @narayanshinde6716 Před měsícem

    खूप छान. धन्यवाद

  • @mohanshinde2581
    @mohanshinde2581 Před 9 měsíci +2

    पहिल्या पासून जोतिष शास्त्र शिकायचे आहे सर

  • @prakashsonawane4236
    @prakashsonawane4236 Před 5 měsíci +1

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 Před rokem +2

    मराठी मध्ये जास्त u tube vr येतच नाही....आणि अस योग्य रित्या कोण समजून सांगत नाही...

  • @shobhanayadav6563
    @shobhanayadav6563 Před rokem +1

    आरंभ स्थान म्हणजे काय

    • @sanjayavalakki3833
      @sanjayavalakki3833 Před 11 měsíci

      फारच छान माहिती दिली . मला शिकायची इच्छा आहे आपण क्रमवार विडिओ पाठवले तर फार बरे होईल.नमस्कार गुरुजी

    • @gurugyanjyotishclassmarath1701
      @gurugyanjyotishclassmarath1701  Před 5 měsíci

      प्रथम