वास्तु पुरुष कोणत्या जागी स्थापन करावे ? काय परिणाम होतात ? अवश्य पहा वास्तु देवता

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • वरील माहिती अवश्य पहा आणि जास्तीत जास्त शेयर करा
    वास्तु मार्गदर्शनाकरिता संपर्क
    wa.me/91997536...
    for Business contact
    wa.me/91997536...
    #vastudevata वास्तुपुरुष #वास्तुदेवता #gurucharitra #parayan #sankalp #गुरुचरित्र #गुरुजी #जानेवारी #ज्योतिष #दिवसकार्य #दुर्गा #देव #नवचंडी #पसायदान #पारायण #पूजन #पौरोहित #प्रदोष #भविष्य #भाग्य #मंत्र #मांडणी #रत्न #लक्ष्मी #वास्तु #वास्तुपुरुष #शंख #शतचंडी #संकल्प #अध्यात्म #सप्तशती #गुरुवार #महालक्ष्मी #स्वप्न #रामरक्षा #गजेंद्रमोक्ष #शिव #चालीसा #पितृ #दोष #मार्गदर्शन #रुद्राक्ष #अष्टलक्ष्मी #स्तोत्र #वास्तुदोष #नारायण #नागबली #त्रिपिंडी

Komentáře • 208

  • @RajendraPatil-tc9sb
    @RajendraPatil-tc9sb Před měsícem

    गुरुजी तुम्ही सांगतात त्याप्रमाणे मला आमच्या घरामध्ये सेम प्रॉब्लेम आहे पूर्वी आमचा वास्तुदेवता अग्नी दिशेलाच होता परंतु नंतर बांधकाम झाल्यामुळे तो पूर्वेला गेला वखर नवीन बांधल्यामुळे घरात अशांतता व क्लेश खूप निर्माण झाले

  • @sonalideshpande6925
    @sonalideshpande6925 Před 5 měsíci +1

    Guruji
    Khup upyukt mahiti milali
    Dhanyawad.

  • @mahadevthosar5620
    @mahadevthosar5620 Před měsícem +2

    वास्तू दोष सांगितल्या मुळे घर पाडले आहे.पुन्हा बांधण्यास पैशांची सोय होत नाही रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे काय करू

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před měsícem +1

      czcams.com/video/KwaOhH0IIuc/video.html he kara

  • @pripen2674
    @pripen2674 Před 8 měsíci +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏💐💐

  • @vinayakchavan857
    @vinayakchavan857 Před rokem +1

    अतिशय उपयुक्त माहिती!! धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sanjayraut290
    @sanjayraut290 Před 2 měsíci +2

    🙏 aagney kopryat yenya janyacha khula porch aahe
    vastupurush kothe stapan karava

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 měsíci +2

      ते तर घराच्या बाहेर येतो घराच्या आत मध्ये सांगितलेल्या दिशेला स्थापन करावे

  • @KanchanSharma-hf5bj
    @KanchanSharma-hf5bj Před 5 měsíci

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Před 7 měsíci +4

    प्रतिमेचे डोके कोणत्या दिशेला पाहिजे

  • @kailasdavane6846
    @kailasdavane6846 Před 6 měsíci

    खुप सुंदर माहिती

  • @dr.rajendrasarangdhar3201

    Our kitchen is at the East South location. Can we do nikshep at Agney (SE corner)?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 15 dny

      czcams.com/users/shortsE59vPsX3gb0?feature=share ha video paha

  • @umeshchindarkar2509
    @umeshchindarkar2509 Před 10 měsíci +1

    माझ्या घरातील आग्नेय दिशेला पाण्याचे outlate पाइप आहे.nikshep कोठे करावे

  • @avinawadkar5428
    @avinawadkar5428 Před 2 lety

    खुपच छान माहिती गुरुजी

  • @vilaschavan4985
    @vilaschavan4985 Před 5 měsíci +1

    सर आमच्या घराचं वास्तुशांती करायची आहे पुन्हा त्याबद्दल कळवा आम्हाला

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Před 2 lety +1

    Nice

  • @manojgaikwad6336
    @manojgaikwad6336 Před 23 dny

    Guruji aapn Sangita pramane vastu purush nikshep kila ani the te ekada heavy furniture tya dishe aal ter vastu purshya var bhar thelya manun kahi dosh ho usakto ka? Pls reply me.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 22 dny

      वास्तु देव जिथे स्थापन केलेला आहे त्या जागेवर कुठलीही वस्तू ठेवू नये

  • @ashokdarade3020
    @ashokdarade3020 Před 2 lety

    सुंदर माहिती साहेब

  • @mrunalkulkarni1333
    @mrunalkulkarni1333 Před 2 lety

    आपण रोज जे सांगता ते खूपच छान असते

    • @ravindrakini8906
      @ravindrakini8906 Před rokem

      खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद

  • @niketapanchal5132
    @niketapanchal5132 Před 12 dny +1

    वास्तु प्रतिमा डोके कोणत्या दिशेला ठेवायचे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 12 dny

      कृपया व्हिडिओ एकदा पुन्हा नीट पहा यामध्ये सांगितले आहे

  • @user-zh5nm9vc8t
    @user-zh5nm9vc8t Před 2 měsíci

    १) घरात देव्हारा कोठे असावा.
    २) पश्चिमाभिमुख मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे ( उत्तर दिशा )लगेच घर मालकाचे मुख्य बेड रूम आहे.त्यात कोणत्या दिशेला पाय करून झोपावे.
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 měsíci

      1 ईशान्य दिशेला
      2 पूर्व किंवा पश्चिम दिशेला

  • @umakurdikar2687
    @umakurdikar2687 Před rokem

    Nice😊

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻

  • @nayana7224
    @nayana7224 Před rokem +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    आमच्या under-construction flat मध्ये hall मध्ये Main door पूर्वेस आहे, पश्चिम दिशेला hall window, kitchen हॉलच्या डाव्या बाजूला असून म्हणजेच दक्षिण दिशेला, किचन window पश्चिमेला, किचन च्या डाव्या बाजूला bedroom aahe, किचनचा ओटा पूर्व पश्चिम नसून उत्तरेला आहे, त्यावर काही उपाय सांगाल का?
    तसेच हॉलच्या southeast आग्नेय दिशेला toilet bathroom ची भिंत आहे. तर हॉलच्या आग्नेय कोपऱ्यात वास्तूपुरुष निक्षेप करता येईल का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      asha prakare mahiti sangane kathin ahe nakasha pahun sangta yeil whatsapp msg var mahiti pathava

  • @aashmi5680
    @aashmi5680 Před 3 měsíci

    Agneya dishela bathroom aasel tar wasru nikshep kasa karnar?

  • @omprakashpaliwal1743
    @omprakashpaliwal1743 Před 2 měsíci

  • @dilipvichare2343
    @dilipvichare2343 Před 9 měsíci

    गुरूजी माझ्या घरात वास्तु पुरूष वायव्य दिशेला ठेवला गेला आहे तो कोणत्या पध्दतीने काढावा ते सांगावे अथवा उपाय सुचवावा ही विनंती

  • @ushabora748
    @ushabora748 Před 8 měsíci

    Guruji purv aani Dakshin dishechya madhe Aagney disha aste na.mg Aagney dishela Vastudevta nikshepit kartana Dakshin dishecha prabhav rahto ka.plz reply dya.

  • @sanjayraut290
    @sanjayraut290 Před 2 měsíci

    Darvaja purves aahe umbartyakhali kay thevave

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Před rokem

    खूप छान माहिती दिली त्यामुळे आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
    मला एक शंकाआहे माझ्या घरात दोन कोपरे आहेत त्यामुळे आग्नेय कोपरा नेमका कुठला कस ओळखावा कृपया मार्गदर्शन करावे विनंती 🙏🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      दिशादर्शक यंत्रावर कळेल

  • @sonalipawar4744
    @sonalipawar4744 Před měsícem

    Aamch vastuporush aagney dishela bhintit thevla gela aahe tar puja karun kadhu shkto ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před měsícem

      काढल्यानंतर तो निष्क्रिय होईल आणि पुन्हा नव्याने पूजा करून स्थापन करावा लागेल

    • @sonalipawar4744
      @sonalipawar4744 Před měsícem

      Toch vastupurush kadhun Navin Puja karun to thevta yeil ka ki Navin ghyva lagel

    • @sonalipawar4744
      @sonalipawar4744 Před měsícem

      Pls reply guruji

  • @neelamdeodhar2889
    @neelamdeodhar2889 Před 2 měsíci

    आग्नेय दिशेला टेरेस ( बंद ) असेल तरी तिथे वास्तू निक्षेपीत केली तरी चालते का

  • @vishalkulkarni2699
    @vishalkulkarni2699 Před 9 měsíci

    मेन घराच्या अग्नेय कोपर्यात जर मोकळा पाच फुटाचा वाडा आहे मोकळी ऊजेडासाठी जागा त्याच्या आलीकडे किचन आहे तर किचन चे अग्नेय कोपरा वापरावा कि बाहेरिल मोकळ्या जागेत करावा

  • @vilaschavan4985
    @vilaschavan4985 Před 5 měsíci

    सर आपलं आपण वास्तुशांतीची पूजा करतात त्याची फी किती आहे कळवा त्वरित

  • @vidyaodugoudar6394
    @vidyaodugoudar6394 Před měsícem

    Panchdhatu vastu purush pratima pahije

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před měsícem

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @komalthombare
    @komalthombare Před rokem

    Aganeya dishela diva lavala tar chalel ka sir

  • @meenakshimaskar4513
    @meenakshimaskar4513 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे सर तुमची वास्तु परिश्रना ची फि किती आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वरच संपर्क साधून विचारणा करा तिथे माहिती देतो

  • @jaishreethakur4714
    @jaishreethakur4714 Před 2 lety

    आम्ही first फॉलोर राहतो ग्राउंड हॉल काढला आहे योग साठी मग त्यात आग्नेय कोपरा वास्तू निक्षेप करावी का गुरुजी आपण खुप छान माहिती सांगता

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      जर ती जागा व्यावसायिक दृष्टीकोणातून वापरणार असाल तर तसे करणे योग्य नाही

  • @shivajigaikwad148
    @shivajigaikwad148 Před 2 lety +2

    आग्नेयेत वास्तुनिक्षेप केल्यावर चुकीच्या ठिकाणी केलेल्या प्रतिमेचे काय करावे?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं वास्तू परीक्षण केल्यानंतरच देता येतील

  • @krushnaraokulkarni767
    @krushnaraokulkarni767 Před měsícem

    आग्नेय दिशेस दरवाजा असल्यास कुठे करावी

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před měsícem

      दरवाजाला लागून आग्नेय कोपऱ्यामध्ये स्थापन करू शकतात

  • @sudhakarpatil1569
    @sudhakarpatil1569 Před 2 lety

    प्रणाम गुरुजी..माहिती खुप सुंदर आहे. आमचाही वास्तूपुरूष वायव्य ठिकाणी निक्षेप केला होता..एका वर्षाच्या आतच माझी आई सोडून गेली.नंतर ही गोष्ट समजली.योग्य विधिवत पुन्हा इमारतीच्या आग्नेय ठिकाणी वास्तूदेव निक्षेप केला..सध्या वायव्य ठिकाण(वाटणीत) माझ्याकडे आलेय.मला त्रास जाणवतोय..कृपया उपाय सुचवा.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      जगण्या दिशेला विधिवत स्थापना केलेली आहे तर तो विषय आता संपला आहे आता जर काही त्रास असेल तर त्याचे मार्गदर्शन आपल्याला पत्रिकेवरून करता येईल

    • @simalasunkute2520
      @simalasunkute2520 Před rokem

      गुरूजी आमचे देवघर पुर्व दिशे ला आहे आणि देवघराच्या कोपर्यात वास्तू प्रतिमा ठेवली आहे तर बरोबर आहे का

  • @sanjayraut290
    @sanjayraut290 Před 2 měsíci

    Agney dishela lokhandi get aahe kopryat nikshep karava ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před měsícem

      आग्नेय कोपऱ्यात घरामध्ये स्थापन करावं

  • @avinawadkar5428
    @avinawadkar5428 Před 2 lety +2

    गुरुजी जर वास्तुही मुख्य दिशेला नसुन प्लाॅटचे स्थीती मुळे उपदिशांना असल्याने म्हणजे वास्तुचे कोपरे मुख्य दिशांचे ऐवजी उपदिशांना येत आहेत. अग्नेयला किचन कट्टा व अग्नी येतोय मग किचन कट्ट्याखाली वास्तुपुरुष निक्षेप केला तर चालेल का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      वास्तु निक्षेप हा आग्नेय दिशेला असावा

  • @sureshbokil2041
    @sureshbokil2041 Před 2 lety +2

    धन्यवाद गुरुजी! वास्तू प्रतिमा चुकीची बसवली आहे का (उताणी किंवा अन्य दिशेला तोंड करून) हे कसे शोधावे. व त्यावर उपाय काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      आता काहीच करू शकत नाही

  • @yogitakotkar2052
    @yogitakotkar2052 Před 2 lety +1

    Nairutya pital manje kay

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Před 3 měsíci

    Gharachya agney kopryala kitchen otta aahe mg kuthe sthapna karavi?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 3 měsíci +1

      czcams.com/users/shortsE59vPsX3gb0?feature=share हा व्हिडिओ एकदा पहा

  • @bhartimandaokar529
    @bhartimandaokar529 Před 3 měsíci

    Guruji aagney mhanje east aani north chya madhe ka

  • @pritijaiswal6360
    @pritijaiswal6360 Před 2 lety +1

    Vastupurush jar bedroom madhe stapit kHeli asal tar chukiche hai kya tyachavar kai upay karta yahil

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर डिटेल्स पाठवा तिथे माहिती देतो

  • @shobhasonawane1921
    @shobhasonawane1921 Před 2 lety

    Bedroom mdhe agneyla chalte ka
    Karan kichnmdhe ktta asto
    Hallmdhe vrdl aste
    Bedrummdhe kopryat asli ki tension nahi ase vatte
    Bedroom yogy aahe na

  • @dattatraylende9946
    @dattatraylende9946 Před 2 lety +1

    गुरुजी! आग्नेय दिशेला वास्तुपुरुष निक्षेप करतात पण त्याचे सिर व पाय कोणत्या दिशेला असावी हे कळवावे.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      विडियो मध्ये संगितले आहे

  • @allstars8929
    @allstars8929 Před rokem

    Aagney dakshin chalate ka disha

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 Před 5 měsíci

    आग्नेय दिशा जर स्वयंपाक घरात येत असेल तर ? म्हणजे घराचा आग्नेय कोपरा किचन मध्ये येत असेल तर

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 5 měsíci

      हा प्रश्न चुकीचा आहे आग्नेय दिशेला किचन असणे हे अनिवार्य आहे आणि मग तिथेच वासुदेवची स्थापना करावी हे सुद्धा अनिवार्य आहे मग अशा दोन्ही गोष्टी अनिवार्य असताना हा प्रश्नच उद्भवत नाही

    • @janhavioak1208
      @janhavioak1208 Před 4 měsíci

      @@RaneGuruji ठीक आहे

  • @induvaidya3662
    @induvaidya3662 Před rokem

    Namaskar Guruji 🙏
    Navin ghar ghetle aani Pahilya Owner nee pahile Vastupuja keli aasel tr tya sathi aamhi Kay karave.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      आपणही घरात राहण्याआधी वास्तुशांती करून घ्यावी

  • @arwindkulkarni6886
    @arwindkulkarni6886 Před 9 měsíci

    प्लॅट सिस्टीम मध्ये वास्तुपुरुष कुठे पुरावा

  • @namitagunjal9494
    @namitagunjal9494 Před rokem

    Guruji majha ghar almost ready jhala aahe. Bangla aslyamule tee baher garden madhe purli tar chalel ka ? Ka ghara chya aat agneya dishes karavi te sangave.

  • @swapnilgavali8842
    @swapnilgavali8842 Před rokem

    Guruji jr aganaiy koparyat kichan ch asel tr mg tithech hoil na sthapana agnaiy kopryat

  • @DIPIKASurve-hk1nu
    @DIPIKASurve-hk1nu Před 8 měsíci

    वास्तू प्रतिमा अग्नेय दिशेला आहे परंतू तिथे बाथरूम आहे काय करायचे

  • @hemashiradkar239
    @hemashiradkar239 Před rokem

    Akda nikshep kelela vastupurush kadhun agneydishela nikshep karta yeil ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      त्या जागेवरून मूर्ती काढणे म्हणजे त्या प्रतिमेचे विसर्जन करण्यासारखे आहे त्यामुळे पुन्हा विधीवत योग्य जागेवर स्थापना करावी

  • @parpolischool5095
    @parpolischool5095 Před rokem +1

    देव खोलीतील आग्नेय कोपरा चालू शकतो का
    की घरचाच आग्नेय कोपरा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      आपल्या प्रश्नाचे उत्तर व्हीडीओ मधे सांगितले आहे

  • @PradipPodey
    @PradipPodey Před 4 měsíci

    जुन्या vastupurushache विसर्जन करावे का

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 Před rokem

    Gharyacha aagney la bedroom aahe aamcha tr vastupurush tithe puru ki kitchen cha aagniya koprat puryacha margdarshan kara

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      आग्नेय ल स्थापन करावे पण बेड रूम असेल तर वास्तु परीक्षण करावे लागेल मग सांगता येईल

  • @sulbhaghadigaonkar7665
    @sulbhaghadigaonkar7665 Před rokem +1

    मला ब्राह्मण गुरुजींनी वास्तु देवता देव्हाऱ्यात ठेवून पूजा करायला सांगितले मला 9 वर्षे झाले आता मी तुमच्या मते काय करू

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      विधिवत सांगितलेल्या दिशेला स्थापन करुन घ्या

  • @nitabongiri7675
    @nitabongiri7675 Před rokem

    Underconstrruction flat he to vasupujya karnna subh he kya ??? Pls reply

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      सर्व काम पूर्ण झाल्यानंतरच वास्तू पूजा करा

  • @paragbhise9044
    @paragbhise9044 Před 10 měsíci

    नमस्कार, वस्तू प्रतिमा कार्पेट खाली असेल किंवा जमिनीत गडली गेली नसेल तर त्याचे काय परिणाम होतात त्याचे मार्गदर्शन करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 10 měsíci

      याचा अर्थ वास्तुशांती झालीच नाही

  • @kavitagaikwad155
    @kavitagaikwad155 Před rokem +1

    प्रणाम गुरुजी ..आमचे देवघर ईशान्य दिशेला आहे आणि त्याखाली वास्तू पूजा पुरलेली आहे तर मग यावर उपाय सांगा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      उपाय काहीच नाही वास्तू देवता त्याच्या योग्य जागी स्थापन होणे आवश्यक आहे

  • @sunitapatil1745
    @sunitapatil1745 Před 6 měsíci

    नमस्कार माझ्या घरात बेडरूम मध्येच वास्तुपुरुष ठेवला आहे आणी ती जागा घराचा मध्य आहे तर मग ते परत काढून आग्नेयला ठेवू शकतो का? परंतु आमच्याघराची आग्नेय दिग
    शा हाॅल मेन दारात येते दक्षिण आग्नेय आणी पुर्व आग्नेय आसे येते तर वास्तु पुरूष कुठे ठरवायचंय हे सां

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 6 měsíci

      पुन्हा परत काढून नव्या जागी स्थापन करणे योग्य नाही नव्याने वास्तुशांती करून आग्नेय दिशेला स्थापन करावे तिथे दरवाजा येत असला तरीही सुरक्षित जागा तिथे पाहून स्थापन केला जाऊ शकतो

  • @BRB012
    @BRB012 Před 2 lety

    Purvi sthapan keleli vastu pratima Gharat todfod karnya adhi ghar durusta hoi paryant kadhun ghetli pahije ka?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      स्थापित असलेला वास्तु देव कुठल्याही कारणाने हलवला जाणार नाही याची काळजी घ्यावी

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 Před rokem

    TANTRA MADHE JAR KONI GAYATRI MANTRA GHEOUN APLI ADCHAN KELI ASEL TAR ?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      प्रथम म्हणजे हा प्रकार आपल्याला माहीत असण्याचे काहीच कारण नाही याचा अर्थ आपल्याला हे कुणीतरी सांगितले आहे आणि ज्यांनी सांगितले आहे त्यांनी जर उपाय आपल्याला सांगितला नाही तर या गोष्टीत काहीच तथ्य नाही हे सुद्धा लक्षात ठेवा

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 Před rokem

    माझ्या घराच्या हॉल च्या आग्नेय दिशेला वास्तु पुरुष प्रतिमा आकाशाकडे पाय अशा अवस्थेत निक्षेप केला आहे आता काय करायचं???
    Sir pls answer me 🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      वास्तुपुरुष कुठे आणि तसा स्थापन करावा याचे विश्लेषण व्हिडिओमध्ये केले आहेत जर आपल्या घरात अशा प्रकारची स्थापना झालेली नाही तर वास्तुशांती करून योग्य रीतीने स्थापन करून घ्यावे

  • @kailasdavane6846
    @kailasdavane6846 Před 6 měsíci

    माझं वास्तू पुरुष देवघरात आहे तर तो आग्नेय कोपऱ्यात घेण्यासाठी काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 6 měsíci

      अग्न्या कोपऱ्यात जागा करून त्याला घरामध्ये स्थापन करून घ्यावे

  • @bhagojikokitkar7680
    @bhagojikokitkar7680 Před 2 lety +1

    आग्नेय दिशेला जर घराचा मुख्य दरवाजा असेल तर काय करावे लागेल?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +2

      वास्तु देवतेसाठी तिथे जागा करू शकतो

    • @bhagojikokitkar7680
      @bhagojikokitkar7680 Před 2 lety

      गुरूजी पण तिथे, बरोबर आग्नेय दिशेला दरवाजा असल्यामुळे तिथे दरवाजा मागे जागा केली तर वास्तू पुरुष पायाखाली येईल आणि दरवाजा सोडून थोडे मागे केले तर मग वास्तू प्रमाणे वास्तू पुरुष दक्षिण दिशेला जाईल.
      अश्या वेळी काय करावे लागेल

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      @@bhagojikokitkar7680 जेवढा विचार कराल तेवढे कठीण होईल काहीही विचार न करता जे महत्वाचे आहे ते करून घ्यावे

  • @deepakjangam9636
    @deepakjangam9636 Před rokem

    गुरुजी मुख्य आग्नेय दिशेला किचन असतात

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      वास्तुच्या रचनेनुसार अग्ने दिशेला किचन असण्याचा अपेक्षित आहे आणि वास्तुपुरुष सुद्धा आग्नेय दिशेला स्थापित होणे आवश्यक आहे आपण जसे विचारत आहात तसा तर्क केला तर आग्नेय दिशेला काही ना काही तरी असणारच मग वास्तुदेवतेची स्थापना करायची कुठे?

  • @prachiukarde7701
    @prachiukarde7701 Před 2 lety +1

    लादी नवीन टाकली आहे तर वास्तुशांती परत करायची का जुन्या वास्तुपुरुषा चे काय करावे🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      लादी नवीन टाकली आहे त्यासाठी वास्तुशांती ची आवश्यकता नाही

    • @prachiukarde7701
      @prachiukarde7701 Před 2 lety

      @@RaneGuruji 🙏

  • @vichardhan289
    @vichardhan289 Před 2 lety

    Ghrabaher pan kampaund. Mdhe krta yete ka?

  • @ankushrane4014
    @ankushrane4014 Před rokem

    इमारतीमध्ये माझं घर मग कसं करायचं🙏🙏🙏

  • @deepakyelwe2557
    @deepakyelwe2557 Před rokem

    गुरुजी वास्तु पुरुष चुकिच्या ठिकाण केला आहे तर तिथून हलवायचा आहे तर काय उपाय करावेत

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      पुन्हा नव्याने योग्य जागेवर विधिवत स्थापन करून घ्यावे

  • @leenadhawas3339
    @leenadhawas3339 Před 6 měsíci

    Guruji Vastupratima स्वत: स्थापना करता येते का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 6 měsíci +1

      तुम्हाला जर स्थापन करण्याचा विधी माहीत असेल तर आवर्जून करावा

  • @jpbdesigner3701
    @jpbdesigner3701 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आपण गुरुजी🙏 माझ्या घरी ईशान्य दिशेला वास्तू ठेवली आहे व त्यावर देवघर आहे मग यावर तुमच काय उपाय?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे

    • @ashavhadgar3030
      @ashavhadgar3030 Před rokem

      @@RaneGuruji उत्तर समाधानकारक मिळत नाही कमेंटमध्ये
      कृपया कमेंटमध्येही समाधानकारक उत्तर दिले तर प्रेक्षक खुप आभारी असतील

  • @chhayasawant2831
    @chhayasawant2831 Před rokem

    Umbartha madhye vastu purush karava ka?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      आपल्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओमध्ये आहे

  • @dnsin2525
    @dnsin2525 Před rokem

    गुरुजी जर वास्तू प्रतिमा चुकीचे ठिकाणी कोरली गेली असेल आणि नवीन वास्तू शांती करून ती जुनी वास्तू प्रतिमा च काय करायचं . जुनी वास्तू प्रतिमा चुकी चे ठिकाण ची काढून विसर्जन कराईची का आहे तिथे राहू द्यायची. कृपया सांगावे लवकर .

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      पाण्यात विसर्जन करा

  • @BhimraoLokhande-dz5dm
    @BhimraoLokhande-dz5dm Před 6 měsíci

    बेडरूममध्ये वास्तुपुरुष स्थापन केला तर चालेल का

  • @user-xq1nc2zh6i
    @user-xq1nc2zh6i Před 4 měsíci

    घरातली टाईल्स बदलताना त्या टाइल्स बरोबर वास्तुपुरुषही गेलेला आहे...आता काय करावे गुरुजी

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 4 měsíci

      नवीन वास्तुशांती करून नव्याने स्थापन करावे

    • @user-xq1nc2zh6i
      @user-xq1nc2zh6i Před 4 měsíci

      @@RaneGuruji ok. Thank you guruji for the guidence 🙏🙏

  • @santoshnaikade3572
    @santoshnaikade3572 Před rokem

    वास्तुपुरुष बेडरूम मध्ये ठेवला तर चालेल का आणि त्यावर चुकून पाय वगैरे पडला तर चालतो का प्लीज सांगा मला करायचा आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      वडील व्हिडिओ एकदा संपूर्ण नीट पहा त्यामध्ये काही सूचना आणि काही महत्त्वाचे विषय सांगितले आहेत त्यानुसारच वास्तुपुरुष ठेवावा

  • @surekhabaviskar5885
    @surekhabaviskar5885 Před rokem

    सर आमच्या फ्लॅट चा पुर्व भागात किचन आहे, मध्यभागी कट आहे, तेथे बाथरूम आहे, परत भिंत थोडी पुढे म्हणजे पुर्वेला घेऊन तेथे मुलाचा बेडरूम आहे, तर बेडरूम मध्ये वास्तुपुरुष निक्षेप चालेल का

  • @shivajigaikwad148
    @shivajigaikwad148 Před 2 lety +3

    आग्नेयेत बाल्कनी आहे,तर वास्तुनिक्षेप नेमका कोठे करावा.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      बाल्कनी घरच्या बाहेर येते

  • @nalinipatil4486
    @nalinipatil4486 Před 2 lety

    सर माझे घर पूर्व पश्चिम आहे तर वास्तू पुरूष कुठे करू ते सांगा 🙏🙏🙏💐

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      सर्व माहिती मी व्हिडिओ मध्ये सांगितली आहे त्या माहितीवर कुठलेही दुमत नसावे

  • @rameshbhosale7219
    @rameshbhosale7219 Před rokem

    सर आपण माझ्या घरी येऊ शकता का?
    माझ्या कडे 3/2/2023 ला वास्तुशांत आहे.
    घरी येऊन योग्य दिशा दाखवू शकता का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      इतक्या कमी वेळात सूचना दिल्यामुळे तिथे येणे शक्य नाही

  • @ashavhadgar3030
    @ashavhadgar3030 Před rokem

    अग्नेय कोपऱ्यात जर किचन असेल तर कसे करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      आपण ज्या गोष्टीचे समाधान विचारत आहात त्यासाठीचे समाधान मी कमेंट मध्ये सांगितलेले आहे आणि तुम्हालाही तेच सांगणार आहे की वास्तूचे परीक्षण करून मग योग्य ती दिशा सुचवली जाऊ शकते याने आपले समाधान होणार नसेल तर मग कोणीच काहीही करू शकत नाही

  • @sudhirtonage7529
    @sudhirtonage7529 Před 2 lety

    सर आमचे आgney दिशेला बाथरूम आले ले आहे त्या ला लागून आgney दिशेला वास्तु प्रtima आहे तर काय करावे उपाय सांगा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      यासाठी वास्तु परीक्षण करून योग्य ते मार्गदर्शन करता येईल वरवर काहीही सांगणे योग्य होणार नाही

  • @vikasambadaskar5024
    @vikasambadaskar5024 Před 2 lety

    आग्नेय दिशेला स्वयंपाकघर आहे मग तिथे केले तर चालेल का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      दिशा महत्वाची आहे

  • @uttamraoshelke8636
    @uttamraoshelke8636 Před 6 měsíci

    वास्तुपुरुष जर चुकीच्या ठिकाणी स्थापित केली असेल तर, चुकीच्या दिशेला केले असेल तर काय करावे.ते तेथून काढले तर चालते का.काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 6 měsíci

      नव्याने वास्तुशांती करून योग्य जागी स्थापन करावे

  • @kajalkharat3967
    @kajalkharat3967 Před rokem

    Guruji mi kitchen madhe agniya kopryat vastu devachi stapna Keli aahe pan mi saral pratima tevli aahe aani ishnya kade tond aahe ...
    Tumhi saangitlya pramane ulti pratima tevu ka aani secondly tyancha tond kontya dishela asava please sanga

  • @bhagyashrideshpande7802

    फरशी बदलताना वास्तुपुरुषाची प्रतिमा निघाली तर काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      वास्तुशांती करून नव्याने स्थापन करावी

  • @kavitaarunkhillari4160
    @kavitaarunkhillari4160 Před 2 lety +2

    आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरुम आहे आज च वास्तू शांती केली जे गुरुजींनी केली ते बोले वास्तू पुरुष ठेवु नका

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety +1

      वास्तु देवतेची स्थापन करणे हाच तर उद्देश्य आहे पूजेचा

    • @pranalichavan7732
      @pranalichavan7732 Před 5 měsíci +1

      Ho आम्हाला pan same problem aahe ,aani गुरुजींनी hech सांगितले ki vastupurush sthapit karu naka tya ऐवजी दर 3 kinva 5 वर्षांनी तुम्हाला jamel tasa vastu होम करा. Kay करावे, कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @milindkachare880
    @milindkachare880 Před 6 měsíci

    आग्नेय कोपर्‍यात बेडरूम आहे तरी त्याठिकाणी vaastu पुरुष स्थापित करता येतो का याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे गुरुजी.
    Milind devidas kachare ,सिंहगड रोड, पुणे.

  • @poojachachad7355
    @poojachachad7355 Před rokem

    Vastu shanti sathi tumachi fee kiti aahe

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem

      wa.me/919975362966 या लिंक मार्फत व्हॉट्सअप वर विचारणा करा

  • @shivajigaikwad148
    @shivajigaikwad148 Před 2 lety

    वास्तुनिक्षेप जागेवर कपाट ठेवता येते कां?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं वास्तू परीक्षण केल्यानंतरच देता येतील

  • @siddhicrafter
    @siddhicrafter Před 2 lety

    आग्नेय दिशेला किचन असेल तर कुठे स्थापन करावा🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तु देवता स्थापन करावी

    • @mamataskitchencakes9438
      @mamataskitchencakes9438 Před 2 lety

      @@RaneGuruji flat asel tar tyacha agney kopara konata samjava pls sanga guruji

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      @@mamataskitchencakes9438 आपल्याला त्यासाठी होका यंत्र मार्फत दिशा पाहून कळेल ,, पूर्व आणि दक्षिण या दिशांमधील एक दिशा आग्नेय दिशा

  • @vibhadixit167
    @vibhadixit167 Před rokem

    गुरूजी,तुम्ही दिशा ठरवण्यासाठी घरी येता का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před rokem +1

      होय wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Před 2 lety

    तुमची वस्तूची cinsultung fee किती आहे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वरच संपर्क साधून विचारणा करा तिथे सर्व माहिती देतो

  • @vimalavhale7853
    @vimalavhale7853 Před 2 lety

    आमच्या वस्तू पुरुष च्या डबी मध्ये काळ पाणी तयार झालंय काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Před 2 lety

      वास्तुपुरुषाची एकदा आपल्या घरामध्ये स्थापना केल्यानंतर त्या डब्यामध्ये काय झालं हे मुळात पाहण्याची आवश्यकता नव्हती स्थापन केल्यानंतर वास्तुपुरुष कुठल्याही परिस्थितीत हलवू नये

    • @sahilspmoto5646
      @sahilspmoto5646 Před 2 lety

      @@RaneGuruji नमस्कार गुरुजी घराच्या अग्नेय कोपर्यात पायरया आहेत व् किचन आहे.तर वास्तू निक्षेप कोठे करावा