कोकणातील पारंपरिक भात लावणी पद्धत | पारंपारीक पद्धतीने शेती | kokanatil paramparik sheti

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार मंडळी
    पावसाळा सुरू झाला आणि शेतकऱ्यांची सुरवात झाली शेतीला, पारंपरिक पद्धतीने शेती ही कोकणात होते, आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण पारंपरिक पद्धतीने भात लावणी बघणार आहोत,भात लावणी कशी करावी त्या साठी काय साहित्य आपल्याला लागत भात कसं लावावं, तरवा कसा काढावा हे सर्व आज आपण ह्या विडिओ मध्ये बघणार आहोत
    #पारंपारीकशेती #kokan #rajapur
    विडिओ शेवटपर्यंत बघा
    आवडली तर लाईक करा
    मित्रांसोबत शेअर करा
    चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
    Follow as on instagram : / kokanchi_ma. .
    Like our page on Facebook : / kokanchimansa

Komentáře • 62