माझा जन्म कुंभ राशीत का झाला। कुंभ राशीचे रहस्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2023
  • #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    ‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Majha janma kumbh rashitch ka jhala
    kumbh rashiche rahsya
    ‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशी च्या लोकांचा कुंभ राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात केली आहे. आजच्या भागात आपण या 'माझा जन्म कुंभ राशीत का झाला' विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #kumbhrashi #कुंभरास
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 377

  • @sujatakhade6449

    कुंभ साडेसाती कधी संपणार. हे सांगा कुंभ रास त्रास होतो आहे

  • @srpatil6189

    खुप त्रास सहन करावा लागत आहे, काहिच पर्याय नाही, साडेसाती सुरू आहे,पण त्यावर योग्य पर्याय, आणि मार्गदर्शन करावे , सर्व कुंभ राशीच्या जातकांचे, कल्याण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,आपणास विनंती आहे की, आपण साडेसाती वर पर्याय,आणि मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏

  • @sanketpatil3048

    माझी साडेसाती सुरू आहे पण ऑगस्ट 2023 मध्ये माझे सरकारी नोकरी मध्ये कायमस्वरूपी व्हयच 7 वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले😊

  • @ramchandralondhe5180
    @ramchandralondhe5180 Před 9 hodinami +1

    हे जग काही समजुतदार लोकांच्या खांद्यावर चालत हे वाक्य मॅम खरच सत्य आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते मी डाऊनलोड सुध्दा करून ठेवले आहेत तमला तुमचे मार्गदर्शन खुप आवडते 🎉🎉🎉

  • @seemashinde9669

    सगळ्यात जास्त खरे, स्पष्ट बोलणारे असतात

  • @sarikayamgar4370

    अगदी खर सांगितलं तुम्ही या स्वभावा मुळे लोक खूप गैरसमज करतात अगदी घरच्यांना सुद्धा स्पष्टीकरण द्यावी लागतात आणि खूप कमी लोक असतात समजून घेणारी .

  • @shankarbhoir6465

    खुप सुंदर माहिती .जवळजवळ 90% मिळतं जुळतं❤

  • @shitalgawarle7478
    @shitalgawarle7478 Před 21 dnem +1

    आपली रास जन्म नावावरून येते की चालू नावावरून येते.

  • @user-nx5ps9ge1j

    गुरु मा माझं वय सत्तर आहे वयाच्या पन्द्रा वर्षापासूनच मी खू संघर्ध केला मत्र माझ्या आयुश्यात कितीही मोठी आडचण आली त्यावर्ळी मला साथ मिळाली परंतू घरच्याच लोकांनची साथ मिळत नाही या0चे काय कारण संगा धन्यवाद शुभ रात्री

  • @shrikantpatil8748

    Me खूप दिवस झाले वाठ बघतोय तुमच्या व्हिडिओ ची पण आवाजच yet nahi

  • @rahularak9927

    खूप छान अगदी माझ्याशी 90% मिळतीजुळती माहिती होती

  • @Vijay-G.

    माझी रास कुंभ, नक्षत्र शततारका.

  • @anjaliwagh2360

    कुंभ रास - छोड दे सारी दुनिया किसीके लिए, ये मुनासिब नही आदमी के लिए...

  • @sanjaymali1587

    खुपच छान अगदी तंतोतंत माहीती सांगितली.❤

  • @professionaldriversananse5748

    माझी कुंभ रास आहे👉🙏🙏🚩all india 🇮🇳expert driver santosh sanasne👏

  • @professionaldriversananse5748

    खरच अगदी बरोबर सांगितले तुम्ही

  • @shashanksawant2317

    अतिशय सुंदर आणि मुद्देसूद माहिती

  • @user-lv7vw8yn2f

    खूप छान माहिती

  • @gitanjaliadsul8082

    खुप माहिती योग्य व बरोबर आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जय ज्योतिष 🙏🙏🙏

  • @geetaparulekar9966

    खूप छान माहिती दिली🙏