जजय श्रीराम, सुवर्णा काही हरकत नाही ,एखाद्या दिवशी होतं विसरायला ,पण देवालाच काळजी,तुमचा पुजाचा प्रदोशचा ऊपवास मोडला नाही, छानच आहे तुळशी व्रुंदावन!अंशु छान भेटली,आई अर्चनाचा चटण्यांच्या व्यवसाया साठी शुभेच्छा!
सागर दादा ची सगळ्यात जास्त मज्जा आहे कोणत्याही बहिणीचं काम असो त्यांच्या शिवाय पूर्ण होतच नाही मी कोणताच कार्यक्रम त्यांच्याशिवाय पार पडत नाही सागर दादा म्हणजे मेन माणूस
मावशी तुम्ही खूप नशीबवान आहात. की तुम्हाला आई वडील आहेत. आणि तेही अगदी आरोग्यसंपन्न आहेत.आणि इतक्या जवळ आहेत. शिवाय तुमचा भाऊ व भावजय पण लाखात एक आहे. काकांना तर तोडच नाही. आणि पूजा व राहुल दादा एकच नंबर 😊😊😊माझी आई देवाघरी जाऊन 7 वर्ष झाली. 😢😢😢😢
आज तुमच्या व्हिडिओ मध्ये सागर दादाने आमची चटण्यांची कमेंट वाचून दाखवली ..खूप भारी वाटलं..शिव किती गोड बोलतो की, आत्या चटणी टेस्ट करून बघ आणि अंशुला झोपूदे..उठवू नको .किती cute ...आईने शम्मी चे झाडाचे आणि बेलाचे खूप छान महत्त्व सांगितले..ऐकत राहावे वाटले.. आई बोलत राहावी असे वाटत होते ..इतकी सुंदर माहिती आईंनी सांगितली...मी आता दोन्ही रोपे घेऊन येईन .. आई अशीच चांगली माहिती सांगत जा ..त्यामुळे आम्हाला पण झाडांचे फायदे माहीत होतील ..मस्त छान व्हिडिओ 🎉🎉
हाय सुवर्णा ताई मी मनिषा पाटिल कजगावला राहते खानदेश मध्ये राहते हिडिओ छान आहे तुमची आई वडील वभाऊ भावजाई खूप छान आहे मला आवडले चटण्या खूप छान आहे हा व्यवसाय कोणी चालु केला छान आहे
राहुल सारखा मुलगा, भाऊ सर्वांना असावा, आणि पूजा सारखी मुलगी, बहीण ही सर्वाना हवी.... असे बहीण भाऊ सर्वाना असावेत ❤❤🎉🎉🎉🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😗😘😘
जजय श्रीराम, सुवर्णा काही हरकत नाही ,एखाद्या दिवशी होतं विसरायला ,पण देवालाच काळजी,तुमचा पुजाचा प्रदोशचा ऊपवास मोडला नाही, छानच आहे तुळशी व्रुंदावन!अंशु छान भेटली,आई अर्चनाचा चटण्यांच्या व्यवसाया साठी शुभेच्छा!
Thankyou 🥰
ताई तुम्ही येवढे काम करून ईतका कडक pradoshcha उपवास करता खूप graet आहात ताई तुम्ही
तुमचा आई खुप हुशार आहेत त्यामुळे तुम्ही सर्व एवढे चांगले संस्कारि आहात..आई छान आहे म्हणुन त्यांना सून पण मस्त भेटली..❤
Thankyou 🥰
सागर दादा ची सगळ्यात जास्त मज्जा आहे कोणत्याही बहिणीचं काम असो त्यांच्या शिवाय पूर्ण होतच नाही मी कोणताच कार्यक्रम त्यांच्याशिवाय पार पडत नाही सागर दादा म्हणजे मेन माणूस
हो अगदीं बरोबर बोलला..तुम्ही तो प्रत्येक ठिकाणी आमच्यासोबत असतो
मावशी तुम्ही खूप नशीबवान आहात. की तुम्हाला आई वडील आहेत. आणि तेही अगदी आरोग्यसंपन्न आहेत.आणि इतक्या जवळ आहेत. शिवाय तुमचा भाऊ व भावजय पण लाखात एक आहे. काकांना तर तोडच नाही. आणि पूजा व राहुल दादा एकच नंबर 😊😊😊माझी आई देवाघरी जाऊन 7 वर्ष झाली. 😢😢😢😢
Thankyou..😔
खुप छान माहिती दिली शमीच्या झाडाची
ताई तुम्ही कामाच्या नादात स्वताची काळजी घ्या चेहरा थकला दीसतो
सुवर्णा ताई, रोजचेच जीवन आनंदाने वह समाधानाने कसे जगाने हे तुमच्याकडे बघून कळते़.
आईनी खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद 🙏
👌🏻 माहिती दिली मावशींनी .
फार सुंदर आहे व्हिडीओ ❤
आमच्या इकडे या शमीच्या झाडाला सौंदड चेझाड असे म्हणतात.. खूप छान माहिती सांगितली आईने❤
ताई अर्चनाच्या कामाची चटण्यांची लगबग करताना दाखवत जा छान वाटतात व्हिडिओ
Ok.. thankyou 🥰
Storeg containers chi link pathava plz
खूप छान माहिती सांगितली आईने ❤🎉
खूपच छान ताई चटण्यांचा बिजनेस मस्त चालू आहे
आई नी खूप भारी माहिती सांगितली
Khup chan video
Mavshi Tulshi vrundavan chhan choice keles...tyat navin tulshi lavshil...aaji ni mast mahiti dili... thank you...
Sagle Bizi zale. Khup chhan.aaina namskar .
आईने खूप छान माहिती शमीच्या झाडाची तसेच बिलाच्या झाडाची सांगितली धन्यवाद स्वर्ण ताई
Thankyou 🥰
खूप छान आहेत तुमचे विडीओ ❤❤
Very nice view 😊👍chan mahiti sangitliy aai ne 😊
आईनी खूप छान शमीच्या झाडाची माहिती सांगितली आम्हाला उपयोग होईल त्याचा .मस्त व्हिडियो
Thankyou 🥰
वीडियो छान होता 👌👌
Mastch video archanla Kamala lavle Sagar aie baba sarv Jan kamat mast vatte
आज तुमच्या व्हिडिओ मध्ये सागर दादाने आमची चटण्यांची कमेंट वाचून दाखवली ..खूप भारी वाटलं..शिव किती गोड बोलतो की, आत्या चटणी टेस्ट करून बघ आणि अंशुला झोपूदे..उठवू नको .किती cute ...आईने शम्मी चे झाडाचे आणि बेलाचे खूप छान महत्त्व सांगितले..ऐकत राहावे वाटले.. आई बोलत राहावी असे वाटत होते ..इतकी सुंदर माहिती आईंनी सांगितली...मी आता दोन्ही रोपे घेऊन येईन .. आई अशीच चांगली माहिती सांगत जा ..त्यामुळे आम्हाला पण झाडांचे फायदे माहीत होतील ..मस्त छान व्हिडिओ 🎉🎉
Thankyou 🥰❤️
Advance madech 300k cha congratulations ❤🎉
Khup chan Tahiti Dili aaine
सुवर्णा ताई तुला ३००k साठी अँडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉😊
Thankyou 🥰
Kharch khup chan mahiti dili aaini
Congratulations 300k🥳🎊
खुप active and healthy smart lady🎉🎉❤❤
Tumhe puja khup manapasun kerta prasann vatye video mast hota🎉❤
खूप छान आई
आईने खूप छान माहिती सांगितली शमीच्या झाडाबद्दल
Thankyou 🥰
Tai lasun chatni che price kami keryala sanga na test sathi magvachi ahe
खुप छान सागितल आई नी सवॅ जन मस्त का माला लावले पुजा मस्त आहे कोनचा पिक्चर बघणार आहे ताई चटणी मस्त ❤
कलकी
खूप छान आईकडे सर्वांना कामाला लावले. 😂😂
🤩👍🏻
Alikde tuzha chehara khup suklyasarkha vattoy suvarna
Chan
खुरसणी चटणी मध्ये काय काय घालतात
Advance madhe congratulations 300k
हाय सुवर्णा ताई मी मनिषा पाटिल कजगावला राहते खानदेश मध्ये राहते हिडिओ छान आहे तुमची आई वडील वभाऊ भावजाई खूप छान आहे मला आवडले चटण्या खूप छान आहे हा व्यवसाय कोणी चालु केला छान आहे
Aai ne chan mahiti dili chan kam chalu ahe must mehnati ahe tai tumchi sarv family🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आई पण खूप छान बोलतात
Congratulations tai 300k🎉❤
🎉🎉3lakh subscribers in advance
Tumch rahniman khup avdate mla
आईने खूप छान माहिती दिली❤
आई किती छान माहिती दिली तुम्ही ❤
👌👌👌👌🥰
खूप छान आहे आई
Tuzya aaine khup chan mahiti dili khup dhanyavad
Thankyou 🥰
ताई हे shamiche झाड किती रुपयाला मिळाले
ताई तुम्ही धुप बती कोणती लावता
तुळशी वृंदावन खूपच छान आहे सुवर्णा बाकी व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे
Thankyou 🥰
Nice
ताई अर्चना कडील चटण्या मिळाल्या खुप खुप खुप छान आहे खुप आवडल्या सर्वाना😊
Thenks
ताई मसालेचीऑडरचेकायझाले
Suvrna tai nehmich tumche vlog chan astat khup chan mahiti deta.... Rahul kay job karto poja so beautifull
खूप छान ताई
खूप छान ताई, आईंनी माहिती छान सांगितली .👌🙏
Thankyou 🥰
Khup chan vlog ❤️🎉🥳
Khupa chana mahiti dili zadanchi aaine 😊
Chtanya cha bijanesa chana chalu ahe tai tumach mahera khupa chana ahe❤
Thankyou 🥰
सुवर्णा ताई प्रदोष असेल त्या दिवशी व सोमवारी शिवाला शमी पत्र वाहील पाहिजे आई खुप छान माहिती दिली शमी च्या झाडाची
Thankyou 🥰
🙏👍👌👌Aai pan chan aahe chan mahiti sangitali
Thanku 🥰
वाह आईनी झाडांविषयी छान माहिती दिली.
Thankyou 🥰
Congratulations Tai for 300k ,nice video ❤❤❤khup chan groth hotay all the best for future 🎉🎉🎉❤❤❤
Thankyou 🥰
Congratulations kaku 300k jhalya baddal🎉🎉
Khup chaan vlog tai,,,,, तुळशी वृंदावन आवडले,,,,तुम्ही लावलेले बघायचे आहे,,, आईंनी माहिती खूप सुंदर दिली शमी या झाडाची,,,,thank you😊
Thankyou 🥰
राहुल सारखा मुलगा, भाऊ सर्वांना असावा, आणि पूजा सारखी मुलगी, बहीण ही सर्वाना हवी....
असे बहीण भाऊ सर्वाना असावेत ❤❤🎉🎉🎉🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😗😘😘
Thankyou 🥰
Congrats tai 🎉🎉❤❤3️⃣lakhs zalye
ताई आईने किती छान माहिती दिली ग.... खरचं खूप छान
Thankyou 🥰
Tai aai khup hushar aahe kiti chan mahiti sangitali tyani,bhari bolallya ❤
Thankyou 🥰
खरंच ताई काकूंनी खूप छान माहिती सांगितली झाडांबद्दल
Thankyou 🥰
रोपांची खूप छान माहिती सांगितली आईने 🎉❤
Thankyou 🥰
Aaichabag mast aahe
Tai साखर हाताने टाकली...किराणा सामान किती दिवसांनी आणता
ताई भाऊ चे कुंड्यांना कलर खूप छान केला
Ho सासू सूनानी केला कलर
Tai 300k sathi advance made congratulations 🎉🎉🎉
Khup chan mahiti dili tai ...aai na namskar
Thankyou 🥰
Tai pratosh aslaki sa dyakali chevan kelel chalt ka ani bindravan kitila ghetl
Ho चालत
ताई मागच्या दाराला व समोर जाळीचा सेफ्टी डोअर बसून घे तुम्ही खाली झोपता भीती वाटते ❤
Tai khup Chan sangitle aai ne sahmice mhatw .❤❤.aai yekach no❤❤
Thankyou 🥰
खूप छान माहिती दिली आईंनी ❤
Thanks 🥰
Ganpatibappachya aashirvadane 300k zale🎉🎉
Ho.. thankyou 🥰
खूप खूप धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल❤ आईला खूप खूप धन्यवाद❤🙏🙏
Thankyou 🥰
Shree Swami Samantha tai 😊👃
Nice video Tai 👌👌👌
❤❤😘😘👍👌🙏🙏👍
ताई आम्ही करतो तशी वागेची भाजी खान्देशी करून पहा दाळ भाता सोबत ख
खुप छान सांगितले आईने
ताई मसालेसाठीमेसेसटाकलातुमहीउतरदेतनाही
ताई तुरीच्या डाळी ऐवजी मसूर चे वरण खूप छान होतं एकदा बनवून पहा
मसूर व मूग डाळ
Shevpan mast ahe
आईने खूप छान सांगितले व्हिडिओ खूप छान आहे ताई
Thankyou 🥰
Congratulations tai 3 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले❤❤🎉🎉
Thankyou 🥰
मसूर डाळ व मूग डाळ
बाबाला पण कामाला खूप जोरदार तयारी चालू आहे चटण्यांची😊
ताई तुम्ही सर्वांना कामाला लावले😂❤