🚩नाम तुझे रे नारायणा | Nam Tujhe Re Narayana | बुवा श्री. अमित तांबूळकर |
Vložit
- čas přidán 31. 12. 2021
- #जुगलबंदी #अभंग #bhajan #abhang #vitthalbhajan
#amittambolkarbhajan
#namTujheReNarayana #ram #raam #ramaarti #राम #रामचरितमानस #रामभजन #श्रीराम
अर्योध्यापती 'प्रभू श्रीराम' प्राणप्रतिष्ठापना'निमित्त
🚩
🙏🏻जय श्रीराम..🙏🏻
#HD Sound Quality
नाम तुझे रे नारायणा Nam Tujhe Narayana
lyrics-
नाम तुझे रे नाम तुझे रे
फोड़ी पाषाणाला पान्हा।। धृ ।।
नाम जपले वाल्मिकाने,
फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।।
आला मेला पापरासी,
तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
संगीत: बुवा अमित तांबूळकर
गायक:
बुवा श्री. रूपेंद्र परब, वडखोल- वेंगुर्ला
बुवा श्री. योगेश प्रभू, तेंडोली-कूडाळ
बुवा श्री. अमित तांबूळकर, तांबोळी- सावंतवाडी #Amit Tambulkar
तबला:
श्री. आबा (गजानन) मेस्त्री, तेंडोली- कूडाळ
पखवाज:
श्री. मनिष तांबोसकर, तुळस- वेंगुर्ला
ताळ:
श्री. अक्षय तांडेल
श्री. अजिंक्य करंगूटकर
साउंड:
श्री. सुभाष शिरोडकर , बांदा- सावंतवाडी
संपर्क- 7083035333
माझ्या CZcams Channel ला नक्की SUBSCRIBE करा🙏🎹आणि Bell icon🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨
आवडल्यास Like करा Comments करा व Share करा😊
follow me on CZcams 👇
/ pakhawajmanisht
-----------------------------------------
●follow me on Facebook 👇
/ manish.tamboskar
-----------------------------------------
●follow me on Instagram👇
/ pakhawaj_manishtamboskar
©️Pakhawaj_ManishTamboskar - Hudba
अप्रतिम आवाज खुप सुंदर रायगड वरुन एकदम सुंदर
अप्रतिम ❤
Aavaj ✨
सुंदर खूप छान माऊली जय हरी
अप्रतिम आवाज खुप सुंदर गायन 🙏👌
खूप सुंदर
छान आवाज ❤❤❤❤
Fine
Amit Tambulkar buva aani Rupendra Parab buva + Pakhavaaj Tabla peti ( Harmoniam )sagalyanche dhanyawad ,,Bhari vatale yaikun 1 ch number
फारच सुंदर. मन भरावून गेले. आवाज खूपच सुंदर महाराज. संगीत साथ छान. हार्दिक शुभेच्या.
खूपच सुंदर आवाज मन तृप्त झाले .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा माऊली
खुपचं छान अमित बुवा उत्कृष्ट गायन
राम कृष्ण हरी
खूप सुदंर...मन प्रसन्न झाले आणि खूप काही शिकता पण आले....
apratim sundar jai mavuli ya maharastrala krupa tya pandurangachi aasi ratna dili aahet tya mavaline aani kai bolave dhanyavad
खूप छान
Khup sundar bhuva
अतिशय सुंदर
खुप खुप छान
खूपच्
खूप खूप गोड आवाज...
My favourite singer,khup avadte bhajan yeikayala
Ek number गायन उत्कृष्ट आवाज 🤩🙏💫❤️ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप सुदंर
क्या बात है
सुंदर👌
खुप सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup sundar
सुंदर
Waa waa 👌🏻👌🏻
छान
🙏🌹🌹
Ek number talent bro
काय आवाज आहे वा खुप छान
Amit😍😍
👌👌👌🙏🧡🙏
अप्रतिम 🙏🌷
👌😍
अप्रतीम सादरीकरण
खूपच छान गायले
माझा पण आवडता भजन आहे.मी पण हाच भजन गाहतो पण तुमचा आवाज खुपच मधुर आहे
खुपच सुंदर गायन.पेटीमास्तर गायकाकडे एकटक का बघत आहेत.
Swar v lay kalnyasathi
खूप सुंदर गायन👌
लयभारी बुवा
राग कोणता आहे सांगा बुवा
😍❤👌🏻👌🏻
Amit jabardast gaylay...apratim
गायन आणि तबला-पखवाज वादन अप्रतिम तर आहेच... विशेष हार्मोनियम वादन परमोच्च आनंद मिळवून देते... हार्मोनियम वादन अफलातून....खूप आवडले..
सर्वांग सुंदर सादरीकरण....पुनःपुन्हा ऐकत रहावे असे गायन.
फक्त मूळ रचना बदल करू नका प्लीज ..
'फुटली टोणप्याला पाने...... ('दोन पाने 'असे नाही.)
Amit bhai 🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम अभंग सादरीकरण आणि सुंदर गायन हार्मोनियम वादन अप्रतिम 🙏🏾🙏🏾👌👌
🙏🙏
Wa amit
खुप सुंदर आवाज लय भारी
किती गोड आवज खूखूप सुंदर, व्वा बावणू आपलो कोंकण सुमधुर
👍👌👌
Nice
Still a banger !! 💓
very sweet ...
Manish bua🙏🙏🙏
Dada tumcha aavaj khup chaan ahe please tumcha.no.send krta ka
बुवा राग कोणता आहे हा
भीमपलास असावा
मनिष तांबोसकर कधी याल का पखवाज साथीला कोल्हा पुर
येऊ की