शिव नाम रे उच्चारा Lyrics । बुवा श्री समीर कदम पखवाज बुवा श्री विनोद चव्हाण shree marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2019
  • डबलबारी मध्ये अभंग गाण्याची पध्दत कुठे तरी लुप्त होत आहे
    ती पुन्हा हळू हळू सुरू व्हावी म्हणून बुवा समीर कदम यांनी गायलेला सुंदर अभंग
    #Shreemarathi
    शिव नाम रे उच्चारा
    अभंग Lyrics साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    shreemarathi.blogspot.com/201...
    आणि चॅनेल subscribe नक्कीच करा
    #samirkadam #vinodchavan
    'जाणून घ्या technology संबंधित माहिती आपल्या नवीन चॅनेल वर @shreemarathiplus '
    आताच Subscribe करा श्री मराठीच्या दुसऱ्या चॅनेल
    / @shreemarathiplus9909
    आणि आम्हाला सपोर्ट करा ( सर्व मोफत आहे )
    Like | Share | Comment | Subscribe
    आम्हाला follow करा
    Facebook :. m. ShreeMarathi00...
    Instagram :. shreemarathi001...
  • Hudba

Komentáře • 105

  • @shreemarathi001
    @shreemarathi001  Před 3 lety +4

    अभंग Lyrics साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    shreemarathi.blogspot.com/2019/08/lyrics.html
    आणि चॅनेल subscribe नक्कीच करा

  • @user-vn8hz4ek3s
    @user-vn8hz4ek3s Před 7 dny

    शिव नाम रे , शिव नाम रे , शिव नाम रे उच्चारा
    तेणे कळी काळासी दरारा ||
    ऐसा नामाचा महिमा
    नकळेची आगमा निगमा||
    सकाळ मंत्रांचे माहेरी
    शिवनाम पंचा अक्षर ||
    एका जनार्दनी वाचे
    शिव नाम जपा साचे ||

  • @ParamparikKonkan
    @ParamparikKonkan Před 3 lety +5

    AAMche vinod Chavan Mauli mhnje bhari
    aahet....

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob Před 3 lety +12

    ह्या दाेन महान बुवाना पाहिले का काेकणात आजुन भजन जिवंत आहे बाकि पण आहेत भजनी मंडळी तेहि तेव्हढच याेगदान देतात पण ह्यांच्या मध्ये काहि तरी जादु आहे सगळ्या जुन्या आठवनी जाग्या करतात काेकणी भजन ३ बुवानी आदरनिय कदम पांचाळ विलास पाटिल बुवा नि काेकणाला गाेडवा आजुन हि आहेत बरेच आदरनिय गुरुवर्य सगळ्यांना 🙏🙏🙏🙏🙏

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 Před 4 lety +11

    समीर बुवा छानच भजन. आणि मोठ्या मनाचे विनोद चव्हाण बुवा तुम्हाला मी सलुट करतो

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

    • @suniltayshete730
      @suniltayshete730 Před 3 lety +1

      (ᕦ༼ ~ •́ ₒ •̀ ~ ༽ᕤᕦ༼ ~ •́ ₒ •̀ ~ ༽ᕤᕦ༼ ~ •́ ₒ •̀ ~ ༽ᕤᕦ༼ ~ •́ ₒ •̀ ~ ༽ᕤᕦ༼ ~ •́ ₒ •̀ ~ ༽ᕤ

    • @suniltayshete730
      @suniltayshete730 Před 3 lety +1

      औ‌औ.ौथ

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 Před 3 lety +4

    Roj aikla ha abhang tri bored vhayla nahi hot.. Khup chan gayan samir kadam buva

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठीच्या दुसऱ्या चॅनेलला
      czcams.com/channels/AiOpQpmlL4JvPLfR8h-ztg.html

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 Před 3 lety +14

    भजन आणि कोकण अस नातं अनंत काळापर्यंत टिकून राहो l

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठी lyrics वेबसाईटला
      Shreemarathi.blogspot.com

    • @incrediblekonkan7877
      @incrediblekonkan7877 Před 2 lety +1

      Hoo kayam akhand raho ❤❤❤❤😍😍😍

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 2 lety

      धन्यवाद

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 Před 4 měsíci

    excellent buva

  • @tukarampatade4015
    @tukarampatade4015 Před 3 lety +3

    Tukaram patade kankvli
    Mast samir buva ni mauli vinod chawan vadak bhety sathika ly bhari

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठी lyrics वेबसाईटला
      Shreemarathi.blogspot.com

  • @virajshigvan915
    @virajshigvan915 Před 3 lety +3

    Chavan buva tumhala maza salam🙏🙏👏👌🌷

  • @sachinchavan359
    @sachinchavan359 Před rokem +1

    विनोद चव्हाण बुवा आणि कदम बुवा खूप छान

  • @umeshbagwe6814
    @umeshbagwe6814 Před 4 lety +21

    एक अलौलीक असा योग,कोकण भजन क्षेत्रातील दोन दिग्गज बुवा एकमेकांना साथ देताना, फारच सुंदर.

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před rokem +1

    Evhadhya vayat he sunder gane buva Samir kadam yani gayale .tyana ujval bhavishya baddle shubhechchha.

  • @manojsutar3888
    @manojsutar3888 Před rokem +1

    Sameer buva... aavaj khup chhan ahe.. ani khup chhan abhang..

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 Před rokem +2

    समीर बुवा. अतिशय ऊत्तम गायकी. छान.

  • @vilaskharat270
    @vilaskharat270 Před 3 lety +3

    Vinod Chavhan buva tumhi great bhari Bhari

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @savitaparab4543
    @savitaparab4543 Před 2 lety +2

    Vinod buva 1 number only vinod chavan

  • @jadeepdhavle7188
    @jadeepdhavle7188 Před 4 lety +4

    नमस्कार मंडळी एकदम छान आहे शीवगान

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 Před rokem +1

    ओम नमः शिवाय 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🌹🌹

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 Před 4 lety +4

    समीर कदम बुवा छान गायकी हो

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @vinitad6463
    @vinitad6463 Před 2 lety +2

    हे पण स्टुडिओ रेकॉर्डिंग करून घ्या , छान आहे, बुआन चं गणराज रंगी नाचतो,आणि लवकर येई स्टुडिओ रेकॉर्डिंग आहे

  • @siddheshpanchal4825
    @siddheshpanchal4825 Před 4 lety +6

    खूप सुंदर
    बुवा समीर कदम
    बुवा विनोद चव्हाण

  • @mayureshghadi3719
    @mayureshghadi3719 Před 3 lety +4

    Mast khup chan

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      आपण सर्वांनी उपस्थित दाखवलात भर भरून प्रेम दिल्या बद्दल धन्यवाद सर्वानी आवडल्यास नक्कीच share करा आणि like करा 🙏

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 Před 2 lety +2

    Very nice bhajan from Prabhakar Samant panvel RAM Krishna Hari

  • @manojpatidar2141
    @manojpatidar2141 Před 4 lety +4

    Khup khup sundar

  • @narendrajadhav5086
    @narendrajadhav5086 Před 4 lety +8

    Chhan sadaririkaran buva

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा

  • @pratishthapawar919
    @pratishthapawar919 Před 4 lety +4

    समीर दादा खूप सुंदर अभंग गायलात👌👌👌

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @balupandhare7136
    @balupandhare7136 Před 4 lety +3

    बाळु बुवा पांढरे

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 Před 4 lety +5

    अतिशय सुदंर गायन बुवा....👌👌👌👌👌👌

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा

  • @user-my6jc8pt9f
    @user-my6jc8pt9f Před 3 lety +3

    खुपच सुंदर आवाज आहे तुमचा

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठीच्या दुसऱ्या चॅनेलला
      czcams.com/channels/AiOpQpmlL4JvPLfR8h-ztg.html

  • @riteshsalvi9383
    @riteshsalvi9383 Před 2 lety +2

    Khup chan avaj ahe buva...

  • @samirgokarnkar219
    @samirgokarnkar219 Před 3 lety +3

    Namaskar Buwa, man prasanna zale

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठी lyrics वेबसाईटला
      Shreemarathi.blogspot.com

  • @virajparab3083
    @virajparab3083 Před 4 lety +5

    Khupacha Chan 😍😍😍👌👌

  • @skaskr4106
    @skaskr4106 Před 3 lety +3

    Both are siply great

  • @subhashghadawale8142
    @subhashghadawale8142 Před 3 lety +4

    आवाज👌🙌

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठीच्या दुसऱ्या चॅनेलला
      czcams.com/channels/AiOpQpmlL4JvPLfR8h-ztg.html

    • @mohanvkulemohan5923
      @mohanvkulemohan5923 Před 3 lety +1

      @@shreemarathi001 व

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 Před 3 lety +2

    Khup sundar gayan,vadan 🙏

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठीच्या दुसऱ्या चॅनेलला
      czcams.com/channels/AiOpQpmlL4JvPLfR8h-ztg.html

  • @gokulgadgetfreak1306
    @gokulgadgetfreak1306 Před 4 lety +3

    abhang pathava

  • @pakhawaj-bhushanparab
    @pakhawaj-bhushanparab Před rokem +2

    हुमरस गावची शान तबला विशारद संजय नाईक🔥

  • @yogeshgaonkar9402
    @yogeshgaonkar9402 Před 2 lety +3

    Khupach Sundar......apratim.
    Ak request Halli 20 20 dablbari hya tamashamule harinam bajula padun faltugirikade baryach buvancha kal disato....tari apan bhavishyat ase ajibat karu naye tarach yenare bhavishyat Konkan ani bhajan hyanch nat ghatt hoil .khup chan.

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 2 lety

      भजन परंपरा जपलीच पाहिजे राम कृष्ण हरी

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 Před 4 lety +3

    Sundrach

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @baladhumdedhumde7486
    @baladhumdedhumde7486 Před 4 lety +4

    Mast

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

  • @maheshjoil9021
    @maheshjoil9021 Před 2 lety +1

    Nice

  • @pravinadesai7297
    @pravinadesai7297 Před 4 lety +4

    ❤❤❤💐💐

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा

  • @cricketfeverabhinavharyan2219

    छान

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety +1

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा
      तसेच भेट द्या श्री मराठी lyrics वेबसाईटला
      Shreemarathi.blogspot.com

  • @manohardevrkhkar8938
    @manohardevrkhkar8938 Před 2 lety +2

    Chan vinon chava bhajnache gurverya yani achalya bhajnat mudrung vajvine mhanje sammanna nahi chan

  • @vilasyadav1247
    @vilasyadav1247 Před 2 lety +1

    समोरासमोर जी ऐकण्यात माझ्या येते ती युट्यूबवर नाही हो

  • @skaskr4106
    @skaskr4106 Před 3 lety +2

    Great combination

  • @gokulgadgetfreak1306
    @gokulgadgetfreak1306 Před 4 lety +2

    noite han dya

  • @ameykatalkar9314
    @ameykatalkar9314 Před 4 lety +4

    Vilas bus patilanchi bhajana pan taka re

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      नक्कीच टाकू आणि विडिओ पहिल्या बदल धन्यवाद

  • @babasawant9171
    @babasawant9171 Před 4 lety +3

    शिव नामरे उच्चारा
    त्येणे कळीकाळाशी दयाळा की दरारा
    सांगा कृपा करून

    • @uttamkumbhar1293
      @uttamkumbhar1293 Před 4 lety +1

      शिव नाम रे उच्चारा तेणे कळीकाळासी दरारा

    • @uttamkumbhar1293
      @uttamkumbhar1293 Před 4 lety +1

      शिव नाम रे उच्चारा तेणे कळीकाळासी दरारा

  • @suyashmhatrepakhawaj2198
    @suyashmhatrepakhawaj2198 Před 4 lety +3

    Hi chaal navi mumbaiche buva
    Nivrutti buva chaudhary yanchi aahe mhanun yacha sagla shreya tyana jata
    🙂

  • @yogeshghadi6697
    @yogeshghadi6697 Před 3 lety +3

    Abhang changal gaila tyabaddal kahi hech nahi fakt ekach ki ha Jo abhanga aahe to ajun varti mhanje varachya pattit gaila pahije hota

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 3 lety

      Tya veli 10 vajun gelele mhnun sound kami kelela tya mule ts vatal asel

  • @rupeshchandvidkar6659
    @rupeshchandvidkar6659 Před 4 lety +4

    Buva ya ganyache lyrics pathava please

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      Ganyache lyrics video chya description mdhe ahet check kara

    • @rupeshchandvidkar6659
      @rupeshchandvidkar6659 Před 4 lety +1

      @@shreemarathi001 ok

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा

  • @gokulgadgetfreak1306
    @gokulgadgetfreak1306 Před 4 lety +2

    pizz.mala abhang lihun gyayacha.ahe

    • @sarveshsawant6068
      @sarveshsawant6068 Před 3 lety +1

      शिव नाम रे , शिव नाम रे , शिव नाम रे उच्चारा
      तेणे कळी काळासी दरारा ||
      ऐसा नामाचा महिमा
      नकळेची आगमा निगमा||
      सकाळ मंत्रांचे माहेरी
      शिवनाम पंचा अक्षर ||
      एका जनार्दनी वाचे
      शिव नाम जपा साचे ||

  • @Sachin-s12
    @Sachin-s12 Před 4 lety +2

    Raag konata

    • @ganeshghadigaonkar8271
      @ganeshghadigaonkar8271 Před 4 lety +4

      Patdeep

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      मार्गदर्शन केल्या बदल खूप खूप धन्यवाद

    • @ashokbugade5226
      @ashokbugade5226 Před 4 lety +2

      श्रीयुत समिर कदम जी आपले गायन अप्रतिम आहे..वेगवेगळ्या चाली अतिशय सुमधूर वाटतात. असेच तुकाराम गाथ्यातील अभंग घेऊन नवनवीन चाली तयार करून आम्हाला त्या ऐकण्याचा लाभ द्या.

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety +1

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्कीच Like share करा
      आणि चॅनेलला subscribe करा

    • @kalpeshwalawalkar4486
      @kalpeshwalawalkar4486 Před 2 lety +2

      भीमपीलास आहे राग...सुरवात

  • @jayeshhaldankar9248
    @jayeshhaldankar9248 Před 4 lety +2

    Samir kadam buwa Tumi any chawan buwa ATA dabalvary bhahan karata ahat AK time mi swota bagitale ki Tumi bhahan karat hota any chawan tabala wajawavat hote he kas Kay majane tumacha kas zal lokana chutaya babawara Tu marlyasarkhkr mi radltasarkh karto

  • @bhartipatil130
    @bhartipatil130 Před rokem +1

    शिव नाम रे , शिव नाम रे , शिव नाम रे उच्चारा
    तेणे कळी काळासी दरारा ||
    ऐसा नामाचा महिमा
    नकळेची आगमा निगमा||
    सकाळ मंत्रांचे माहेरी
    शिवनाम पंचा अक्षर ||
    एका जनार्दनी वाचे
    शिव नाम जपा साचे ||

  • @niteenparab437
    @niteenparab437 Před 4 lety +3

    Mast

    • @shreemarathi001
      @shreemarathi001  Před 4 lety

      विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद विडिओ आवडल्यास नक्की share करा आणि श्री मराठी चॅनेल subscribe करा