Video není dostupné.
Omlouváme se.
रोहीचा साजरा झाला पहिलाच वटपौर्णिमेचा सण..! रोशन सोबत संसार करून जिंकेल सर्वांच मन.!! | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 20. 06. 2024
- Insta I'd @mayursports_rajapur
For Tshirt printing : 9570189571 (Whatspp Only)
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#वटपौर्णिमा
#कोकण
#YesMaharaja
ही वटपौर्णिमा सण दोघांच्या आयुष्यात आरोग्यदायी जावो.
प्रता परंपरा जपले पाहिजेत वटपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा तुम्ही दोघे नांदा सौख्यभरे ❤🎉
वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा रोशन आणि रोही ❤❤
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आदिती ताई
रोही ( आदिती ) पहिल्या वटपौर्णिमेच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा.
. आपला बंधू
गणेश राजश्री रामचंद्र तावडे
विलिये
खूप छान व्हिडीओ.आदिती खूप छान दिसत होती.प्रथा परंपरा जपाव्यात हे खरे पण त्याचे ओझे फक्त बायकांच्या खांद्यावर नसावे.
खूप छान👏✊👍🎉❤❤वटपौर्णिमा च्या शुभेच्छा🎉❤❤
वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा रोशन रोही❤
खुप छान आदिती आणि जावई. नांदा सौख्य भरे.❤️👌
Lagn zhalyapsun bro tu tr saglech band kela ahes...punha ti team anun vlog chalu kr
Dada you are so lucky. Aditi chya kiti choti अपेक्षा aahe. Gift mnun gajara var समाधानी आहे.
गंप्या दादा शिखर धवन सारखा हसतो..👌😊
उपाशी मित्र मंडळाचा व्हिडिओ कधी टाकणार
Vadhadivasachya Hardik Shubhechya
पहिला पहिला वटपौर्णिमा ला अक फळ ठेवायचं आदिती❤
मस्त 👌👌
Khup chan video ❤❤🎉🎉🎉
नांदा सौख्य भरे ❤
❤❤❤❤❤छान
Channn video.......
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
God bless u both Rohi and Roshan . Akash ,Gampya,Anu , gango mandir baghun bara vatla
खुप छान ❤❤
मस्त
Khup Chan video 👌❤
👌👌👌🙏
👌👍
Mast video 💞
छान 👍🏻 नांदा सौख्यभरे 💐💐
पंधरा दिवसापूर्वी रस्त्याने पास होताना T-Shirt चे दुकान मी पाहिले पण बंद होतं...
Nice video
👌👌
👍👌🎉
Nice video ❤
क्या हुवा उपाशी मित्र मंडळ के व्हिडिओ नही आते कभी आणे वाले है व्हिडिओ
छान आहात दोघ नांदा सोख्य भरा
Nice vlog bro ❤😊 sarv khup chan tyar zale hote mast 👌🌴💯❤️
Khup chhan video zala. Rohi you can do it. Video shoot Karu shaktes.
Dada काकांच्या मायेचा व्हिडिओ अण्णा ना ❤
Mi आलो होतो राजापुरात मार्केट ला गंप्या शेट भेटला
दुकानाचे पत्रक दिले रोशन दादा ला द्यायला सांगितले होते
Mast
तुला पण वटपौर्णिमा चा हादिंक शुभेच्छा करण फणी
व्हिडीओच्या सुरुवातीचं गाण बंद का केलं
झाडाच्या पानामध्ये करवंद आहेत 🙂
उपाशी मित्र मंडळ यांच्या सोबत पार्टीचा व्हिडिओ कधी येणार 😂😂😂
खूप छान
🦀खेकड्याचे video बनवा लवकर 💥
आला आवाज
भावा खेकड्याच्या विडियो बबलू चे ❤
रोशन मी पहिला इगतपुरी तु न पहिला नेबर
Khup chhan vedio 👌👌👌
Khup chhan Video
अनु स्वतःचा हाताने खाते ते पण भाकरी भाजीत बुडून खाते.तुम्ही दोघे असेच नेहमी आनंदी रहा आपली बाकीची मंडळी कुटे आहे खूप व्हिडिओ मध्ये दिसले नाही.त्यांना दाखव
अरे गंप्याच्या मिशी अशी कशी मदीच गायब की गंप्या ची स्टाईल आहे 😅
रोशन आदीतीला मालववणीत ब्लॉग करायला सांगा कारण मालवणी शब्द चांगले बोलते
करवदं
Roshan bhai sagale san sajare karato. hech apale main culture ahe.
उपाशी मित्र मंडळ चे व्हिडिओ येत का नाहीत
Upashi mitra mandal disat nahi :Ata.........
वडाच्या झाडाखाली पार बनवा
लग्न झाल्यापासुन व्हिडीवो फारच कमी येऊ राहिलेत, मित्रपरीवारला विसरलास काम ? रोशन दादा ,मजा नाही येत बघायला
मासेमारी चा video टाक
करवंद
👌🏽👍🏼
Aditi aaj khup chan diset hoti koni hairstyle kellei aditi tuzi
Roshan dada Kay tu pn ukhana ghetalyashivay tat parat dyaych nasat ,aaj rohi ak chan asa ukhana ghete tar video ajun chan zala asta 😄
दादा तू गावी काम काय करतो
Post office मध्ये
उपाशी मित्र मंडळ कुठे आहे, पार्ट्या वैगेरे चे vlog टाक,
गजरा मोग्ऱ्या चा होता का आणि केव्हड्याला घेतला????
Dada lagna zalyapasun tu saglach visarlas amhala poransobat chi mazzach dakhvat nahi 😢
रोशन फोन नवर दे जय आदिवाशी नारायण कचरे
करवंदे
लग्न आत्ताच झालं तर पहिलाच सण असणार ना 😂
त्याला खोला बोललात
Hindi madhe vlog kar Aditi
गंप्या ला सांग मिशी पूर्ण काढून टाक चेहरा अजून चांगला दिसेल....
Gampya chi mishi ashi kay
Unique आहे तो...
Vat purnime diwashi paane todu naye. Aditi aani saglya mahila na Vatapurnime chya shubhechchha.
Mi pn tech bolnar hoti ki vatapournime chya divashi pane todaychi nastat aadlya divashi todun aanaychi
Bhi koi bhi aatma yaa bhut kabhi bhi agni ke smne nahi aata per aapka ladki ka bhut kayse samne aagaya
😂😂😂😅😅
vahinina tujha camera de ki shooting la tyache video clear yet nahit
Nice video
Mi आलो होतो राजापुरात मार्केट ला गंप्या शेट भेटला
दुकानाचे पत्रक दिले रोशन दादा ला द्यायला सांगितले होते
Nice video
Mi आलो होतो राजापुरात मार्केट ला गंप्या शेट भेटला
दुकानाचे पत्रक दिले रोशन दादा ला द्यायला सांगितले होते
❤️❤️
इगतपुरी नाशिक नारायण कचरे रामनगर वासाळी रोशन एकदम बेस्ट