Nematodes Protection: वेलम प्राईम (Velum Prime) नेमॅटोड्स विरुद्ध कसे काम करते (Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 01. 2019
  • रुट नॉट नेमॅटोड्स जे धाग्यासारखे सूक्ष्म जंतू असतात, शेतकरी समुदायाच्या होणाऱ्या प्रचंड हानीचे कारण असतात. हे नेमॅटोड्स रोपाच्या मुळांच्या यंत्रणेला हानी पोचवतात आणि पॉली हाउस शेतकरी आणि ओपन फिल्ड शेतकरी, उभयतांसाठी मोठी समस्या झाले आहेत. वेलम प्राईम हे बायर कडील एक कल्पक नेमाटीसाइड आहे जे रोपाच्या मुळांचे रुट नॉट नेमॅटोड्स पासून संरक्षण करते आणि शेतकऱ्यांना वाढलेले आणि अधिक चांगल्या दर्जाच्या पीकाचे उत्पन्न घेण्यात मदत करते.
    वेलम प्राईम : क्रांतीत सहभागी व्हा
    Root Knot Nematodes, which are microscopic thread-like creatures, are a major cause of damage to the farming community. These nematodes harm the root system of plants and have become a significant problem for both polyhouse and open-field farmers. Velum Prime is an innovative nematicide from Bayer that protects plant roots from Root Knot Nematodes and helps farmers achieve higher yields and better-quality crops.
    Velum Prime: Join the Revolution
    #NematodesProtection
    #NematodesManagement
    #Root-KnotNematodes
  • Věda a technologie

Komentáře • 21

  • @vikrammali716
    @vikrammali716 Před 11 měsíci

    लय भारी ४

  • @manojbhamare8005
    @manojbhamare8005 Před 5 lety +2

    Super

  • @NathasoYamgar90
    @NathasoYamgar90 Před 5 lety +1

    Nice

  • @yash5555458
    @yash5555458 Před 5 lety +1

    nice

  • @santoshkumardoke8459
    @santoshkumardoke8459 Před 3 lety

    सर तुरीसाठी काही उपाय सुचवाल काय

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 Před 2 lety

    सर माझे पेरु झाडे ४००एक वष्राचे आहे वेलम प्राईम किति घ्यावे आनी निमोटोड ला १००/रिजल्ट भेटल का

  • @abhirajmalunjkar3090
    @abhirajmalunjkar3090 Před 4 lety

    एकरी प्रमाण किती आहे

  • @user-ic3gm4ly5d
    @user-ic3gm4ly5d Před 5 lety +1

    सर या मुळे जमनीतील आवशक जिवाणू देखील मरतात का

  • @pratulpawar6351
    @pratulpawar6351 Před 3 lety

    आले पिकामध्ये निमेतोड कंट्रोल भेटलं का ???आणि एकरी किती वापरलं पाहीजेल

    • @badrinathchavan1934
      @badrinathchavan1934 Před 2 lety

      आले पीक आहे एकरी किती वापरावं

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 2 dny

    कंपनी प्रतिनिधिचा मोबाईल नंबर असेल तर द्या. आम्हास पेरुत वापर करायचा आहे

    • @BayerCropScienceIndia
      @BayerCropScienceIndia  Před dnem

      प्रिय चंद्रकांत, आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. कृपया आम्हाला 1800-120-4049 वर कॉल करा किंवा आम्हाला customercare@bayer.com वर लिहा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला मदत करेल.

  • @sainathshinde7296
    @sainathshinde7296 Před 4 lety

    एकरी 500mL

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 Před 4 lety

    500 ml किंमत किती

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 Před měsícem

    वेळ सांगितली नाही

    • @BayerCropScienceIndia
      @BayerCropScienceIndia  Před měsícem

      प्रिय रोहित, आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फेसबुक डायरेक्ट मेसेजद्वारे (डीएम) तुमची समस्या/शंका तपशीलवार शेअर करा. go.bayer.com/FB-DM