ADAMA Expert Talk - Effective Nematode Management in Pomegranate!डाळिंबातील सूत्रकृमी नियंत्रण!

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • नमस्ते! तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या डाळिंबाच्या पिकाच्या मुळांमध्ये ज्या गाठी आहेत त्या निमॅटोडस (सूत्रकृमीमुळे) झाल्या आहेत . योग्य वेळी योग्य वेळी उपचार न केल्यास ते आपल्या पिकाचे बरेच नुकसान करतात.
    आमचे फंगिसाईड्स आणि निमॅटिसाईड्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लीड - श्री श्रीकांत गुरव - यांची मुलाखत असलेली ही ‘अदामा एक्स्पर्ट टॉक’ आपल्याला या लपलेल्या शत्रूंबद्दल आणि त्याच्यापासून आपल्या पिकांचे कसे प्रभावीपणे संरक्षण करावे याबद्दल सर्व काही जाणून घेण्यास मदत करेल.
    अदामाचे निमिट्ज कोठून विकत घ्यावे हे जाणून घेण्यासाठी "रीच - अदामा फार्मर अॅप" त्वरित डाउनलोड करा.
    अॅप डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - bit.ly/2Gwa92J
    Namastey! Did you know, there are worm-like transparent organisms in your pomegranate crop known as Nematodes? They can cause a lot of damage to your crop if not treated at the right time in the right way.
    This ADAMA Expert Talk, featuring Mr. Shrikant Gurav our Product Development Lead - Fungicides and Nematicides, will help you know everything about these hidden enemies and how to effectively protect your crop from them.
    To know where to find ADAMA’s Nimitz use the REACH - ADAMA India Framer App immediately. To download the app, click on this link - bit.ly/2Gwa92J

Komentáře • 29

  • @theswarajdeshmukh
    @theswarajdeshmukh Před 4 lety

    Awesome

  • @amolsapkal1673
    @amolsapkal1673 Před 3 lety

    Nice Information Sir

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Před 2 lety +1

    Very nice information sir 🙏🙏🙏

  • @ajaymore9358
    @ajaymore9358 Před 4 lety

    खुप सुंदर आणि उपयुक्त माहिती...

    • @prshanttarate8789
      @prshanttarate8789 Před 3 lety

      सर रिझल्ट ‌आहे का‌ हयाचा बजेट मध्ये कोणत योग्य आहे अदमा निमेज की व्हॅल्युम ‌ च प्रायम.

  • @littlejasmine100
    @littlejasmine100 Před 3 lety

    Sir
    Can we apply for a apple plant.?

  • @Mohammad-Naseer-Durrani
    @Mohammad-Naseer-Durrani Před 3 lety +1

    Sir hindi is national language anyone knows or English

  • @swapnilkadam4882
    @swapnilkadam4882 Před 4 lety

    सर याचा रेसुडु किती दिवसाचा आहे

  • @arunsaravari8667
    @arunsaravari8667 Před 4 lety

    Cost of this product

  • @rameshbhoye3734
    @rameshbhoye3734 Před rokem

    Sir aamchakad hai nimtiz milat nahi tar online milel ka sang sar

    • @ADAMAINDIA
      @ADAMAINDIA  Před rokem

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      तुम्ही इथून रीच -अदामा हे भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेलं अॅप इथूनही bit.ly/2Gwa92J डाऊनलोड करु शकता आणि तुमच्या जवळचा अदामा उत्पादन विक्रेता शोधू शकता.

  • @yogeshlandbale1492
    @yogeshlandbale1492 Před 2 lety +2

    सर डाळिंब बहार धरलेला आहे पहिले पाणी देऊन 36 दिवस झाले आहे आता NIMITZ चा वापर केला तर चालेल का?

    • @ADAMAINDIA
      @ADAMAINDIA  Před 2 lety

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      तुम्ही आमच्या शेतकरी सेवा केंद्राशी 1800 103 4991 या क्रमांकावर संपर्क साधून आमच्या कृषीतज्ञांशी बोलू शकता.

  • @ganeshbhos4440
    @ganeshbhos4440 Před 4 lety

    सर एका झाडाला 6 driper आहेत मग एकरी 30 किलो लागेल

  • @digambardeore727
    @digambardeore727 Před 2 lety

    Water soluble form मध्ये आहेका? म्हणजे ठिबक मधून देता येईल.

    • @ADAMAINDIA
      @ADAMAINDIA  Před 2 lety

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      तुम्ही आमच्या शेतकरी सेवा केंद्राशी 1800 103 4991 या क्रमांकावर संपर्क साधून आमच्या कृषीतज्ञांशी बोलू शकता.

  • @bhausaheblavate4021
    @bhausaheblavate4021 Před 4 lety

    Sir phone nanbar day pilig

  • @satishvanave5587
    @satishvanave5587 Před 3 lety

    SAR company dealer cha number please . company dealer she contact hot naahi

    • @ADAMAINDIA
      @ADAMAINDIA  Před 3 lety

      Thank you for your comment.
      You can download REACH - ADAMA India's farmer app from bit.ly/2Gwa92J and locate your nearest genuine ADAMA products seller.

  • @rampatil1823
    @rampatil1823 Před 4 lety

    सर मझ्या कडे एक एकर निशिगंध फुलांचा प्लाट आहे त्याला ज्यास्त निम्याटोड झालाय त्यास चालेल का नांदेडला कुणाकडे मिळते भरपु औषध वापरले काहीच फरक पडत नाहीं

    • @sanjaykhatate9552
      @sanjaykhatate9552 Před 4 lety

      Sir watsapp no Aad9767802732

    • @sanjaykhatate9552
      @sanjaykhatate9552 Před 4 lety

      Gandulana kahi hani hote ka te sanga

    • @ravsahebgawade8980
      @ravsahebgawade8980 Před 2 lety

      सर शेणखत टाकले आहे बॅक्टरीया सोडल्या आहे .निमीटस टाकले तर चालेल का

  • @premdodke7
    @premdodke7 Před rokem

    3 महिने झाले आहेत आणि आता 150 ग्राम फळ आहे हे आता process केलं तर चालेल का

    • @ADAMAINDIA
      @ADAMAINDIA  Před rokem

      "आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद।
      आप हमारे कृषि विशेषज्ञों से बात करने के लिए 1800-103-4991 पर हमारे कृषि सेवा केंद्र से संपर्क कर सकते हैं।"

  • @aarifihorticulture4237

    हिन्दी बोलो भाई