डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे भाषणं || Dr. Ambedkar's Last Speech || 24th November 1956

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • 🌼अखेरचे #भाषणं🌼
    डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर म्हणजे प्रचंड वलय अंधाराची कधीच भीती न वाटणारा प्रखर प्रकाशाचा किरण, कर्तबगारीने ऋतूंचे संदर्भ बदलून टाकणारा, प्रज्ञेचा महामेरू...!
    दिनांक २४ नोव्हेंबर १९५६ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर काशीहून सारनाथला आले. ते तेथून भिक्खूंना भेटले. त्यांच्याशी चर्चा करताना बाबासाहेबांनी मुख्यत्वेकरून प्रत्येक बौद्धाने दर रविवारी नियमितरीत्या बुद्ध मंदिरात जाऊन उपदेश ग्रहण करावा यावर जोर दिला. तसेच त्यांनी प्रत्येक भागात बुद्ध मंदिर निर्माण करून त्यात सभा घेण्यासाठी मुबलक जागा असलेले सभागृह असावे असे निक्षून सांगितले. या दृष्टीने सिलोन, ब्राह्मदेश, तिबेट, चीन इत्यादी देशातील भिक्खूनी अग्रेसर होऊन आणि पैसे जमा करून मदत करावी असा सल्ला दिला.
    आपल्या भाषणात "हिंदू समाजात असलेली असमानता, भेदभाव, अन्याय व कुप्रथा बौध्द धर्म स्वीकारल्यानेच दूर होऊ शकतात" असे बाबासाहेबांनी सांगितले. ते म्हणतात, 'अस्पृश्यता हा हिंदू धर्माच्या कपाळावर लागलेला कलंक आहे'. बौद्ध धर्माचा स्वीकार करून बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असे बाबासाहेब सांगतात...!
    भाषणानंतर वेगवेगळ्या देशातून आलेल्या १५० भिक्खुंनि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला अनुमोदन देऊन सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
    संदर्भ:
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे
    खंड १८, भाग ३
    पान क्र. ५५९, भाषण क्र.३४९
    (१. प्रबुद्ध भारत: २३ फेब्रुवारी १९५६
    २. धर्मदूत: मासिक, सारनाथ, डिसेंबर १९५६ पृ. २४४)
    हेच बाबासाहेबांचे अखेरचे भाषणं!
    ६ डिसेंबर १९५६ ला ह्या दरवळणार्या मोगऱ्याने विसावा घेतला, पण त्यांच्या भाषणातील शब्दाशब्दात ते आजही दरवळतात.
    प्रज्ञेचा महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अब्जावधी वंदन!
    त्याचे हे कधीही न ऐकलेले दुर्मिळ भाषणं "अखेरचे भाषणं"!
    Video By : Akanksha Salve
    #जयभीम

Komentáře • 289

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 Před 3 lety +30

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हे आपल्या शरीराची कातडी कडून जोडी शिवले तरी फिटणार नाहीत असे थोर उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावर आहेत एनड टीव्ही वरील मालिका यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा बालक आपला जीव पणाला लावतो यावरून त्या काळची परिस्थिती समोर दिसत आहे

  • @ashokgadling6746
    @ashokgadling6746 Před 2 lety +36

    जय भीम, प्रत्येक बौद्ध बांधवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यांचे विचार
    आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा

  • @govindavchat2355
    @govindavchat2355 Před 2 lety +5

    बाबासाहेब आम्बेडकर बोलले हे शब्दशः खरे आहे. त्याना बंधूत्व अपेक्षित होते.इथे तसे स्थापन होईल तो सुदिन म्हणता येईल.

  • @pritamjanjal
    @pritamjanjal Před rokem +1

    तुम्ही होतात म्हणुन आम्ही आहोत love you babasaheb❤️💙💙💙💙💙

  • @hgboy1367
    @hgboy1367 Před 4 lety +23

    माझ्या परिवाराचे माय बाप बाबा तुमचे उपकार आपला समाज सुधारला

  • @bgmfbgmf5292
    @bgmfbgmf5292 Před 3 lety +5

    जयभीम तुम्ही डॉ. बाबा साहेबां बद्दल बोलत आहात .आणि हिंदूस्थान शब्द वापरत आहात .मला खुप दुःख झाले . भारत किंवा इंडिया बोलत चला .

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Před 2 lety +2

    बाबासाहेब आंबेडकर यांचे यवढे मोठे उपकार या भारत देशावर आहेत की ते आपण सर्व भारतीय कधीच फिट ऊ शकत नाही

  • @sanjupatil516
    @sanjupatil516 Před rokem +1

    जय भिम नमोबुध्दाय बाबासाहेबांचे सेवटचे भाषण एकायला मिळाले ग्रेट बाबासाहेब 💐💐💐🙏🙏🙏

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Před 2 lety +2

    बाबा साहेब आंबेडकर यांचे खुप मोठे आपल्या भारत देशावर उपकार आहेत जयभीम जयभीम जयभारत

  • @sidharthmore9927
    @sidharthmore9927 Před 2 lety +6

    🙏 जयभिम नमोबुध्दाय बाबांचे शेवटचे भाषण ऐकावयास मिळाले

  • @alankardothebest8319
    @alankardothebest8319 Před 4 lety +48

    🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
    *विश्व रतन 🎡🎡
    *विश्व भूषण 👑👑
    *विश्व निर्माता 🌍🌍🌐🌐
    *क्रांती सूर्य 💥💥
    *सिमबाॅल ऑफ नाॅलेज 🔋🔋🗼🗼
    *भारत रत्न 💎💎🚩🚩
    *परम पूज्य ♨♨
    *बोधीसतव 🎪🎪
    *महामानव 👤👤
    *सर्व श्रेष्ठ भारतीय
    GREATEST INDIAN 🏆🏆
    *जग विखयात उच्च शिक्षीत✏✏
    *जागतिक किर्ती के एकमेव
    इतिहास-तज्ञ ⏳⏳✒✒
    * CONSTITUTION-MAKER OF INDIA
    भारतीय संविधान के निर्माते व जनक 📒📒
    *आधुनिक - प्रगतशील भारत देश के
    शिल्पकार💢💢
    *भारत देश के पहले (LAW-MINISTER)👊
    कानून (कायदे) मंत्री 🎓🎓
    *भारतीय जनता को शिक्षण लेने का अधिकार
    जिन्होंने प्रदान किया ऐसे एकमेव
    शिक्षण-गुरु 📝📝
    (GODFATHER OF EDUCATION)
    *भारत देश की सुरक्षा के लिये संविधान द्वारा निर्मित
    *POLICE DEPARTMENT
    *ARMEY
    *NAVY
    *CID
    *CBI
    *INTELLIGENCE BUREAU (IB)
    *हिंदू कोड बिल निर्माते 🔖🔖
    *भारतीय जनता के उद्धारक व मुक्तीदाता 🔵🔵
    *स्त्रियों के हक और अधिकारों के लिये लढणे
    वाले पहिले भारतीय नेते 🍭🍭
    *विश्व जगत के सर्व श्रेष्ठ पत्रकार 📰📰📰
    *विश्व जगत के सर्व श्रेष्ठ समाज-सेवक 👏
    समाज-सुधारक ✊
    *पाणी के लिए सत्याग्रह करणे वाले विश्व जगत
    के एकमेव नेते 💦💦💦
    *विश्व जगत मे प्रत्येक देश मे जिनके सबसे ज्यादा पुतले और फोटो है ऐसे एकमेव नेते 🎴🎴🗿🗿
    *पुस्तकों के लिये घर बांधणे वाले एकमेव पुस्तक प्रेमी 📚📚📚📚
    *भारत देश के साथ साथ विश्व जगत के सभी (ADVOCATE) मे एकमेव
    सर्व-श्रेष्ठ ; सर्वोत्कृष्ट ; सरर्वोच्च
    ग्यानी बुद्धी मान (ADVOCATE ) वकील 💼 💼
    *विश्व जगत मे जिनके विशाल महाकाय ग्यान🔘 को पाने के लिये सबसे ज्यादा पुस्तकों की बिक्री होती है ऐसे एकमेव सर्व श्रेष्ठ लेखक ✒✒✏✏
    *भारत देश के साथ संपूर्ण विश्व जगत मे जिनके जीवन के आधार पर हजारो सुरीले गाने , विडीओ, मूवीज बने है
    और बन रहे है ऐसे एकमेव नेते 🎵🎥🎧📀
    *विश्व जगत के प्रत्येक देश मे जिनका जन्मदिवस हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🎂🎂
    *विश्व जगत मे जिनका जन्मदिवस ((*EDUCATION-DAY *शिक्षण-दिन)) करके
    हल साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 👔👔⛳⛳
    *भारत देश मे जिनका जन्मदिवस
    ((*LAW-DAY *कायदा-दिन)) करके हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🚔🚔🚨🚨
    *भारत देश के सभी समाज जैसै Muslim, sindhi, gujrati, Marawadi, Sikh, Esai , parasi, christian, Maharashtrian, Punjabi aur baki sab samaj को
    शिक्षण व नौकरीयों मे मिलने वाली आरक्षण लाभ सुविधा के निर्माते व जनक ♿♿✔✔
    * सारे देश की जनता को भारत देश का
    ♧🔱राजा🔱♧ PRIME MINISTER
    कौन बनेगा यह तै करने के लिये दिये गये मतदान (Vote) अधिकार के निर्माते व जनक ✌✌
    *RESERV BANK OF INDIA के निर्माते और संस्थापक 🏦🏦🏧🏧
    *भारत देश के बिजली प्रकल्प व पाणी धरण प्रकल्प के निर्माते 💡💡💧💧
    *भारत देश के पहिले मजूर मंत्री 🔧🔨
    *विश्व जगत के अर्थ-तज्ञ अर्थ-शास्त्रज्ञ महागुरू 💲💲
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    डाॅ.
    🌟🌟बाबासाहेब आंबेडकर 🌟🌟
    साहब
    जी की
    चरनी में 👞👞👞
    🙏 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @baburaosarode2800
    @baburaosarode2800 Před 2 lety +1

    धन्य झालो बाबासाहेबांचे शेवटचे भाषण ऐकून
    हे भाषण प्रत्येक बौद्धांनी प्रत्येक बौद्धांपर्यंत कसे पोहोचेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला बौद्ध धम्म रुजेल याची खबरदारी घेणे काळाची गरज आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान

  • @nitinnarwade7669
    @nitinnarwade7669 Před 3 lety +24

    बाबासाहेबानीआपल्या भाषणात कधीच भारत देशाला हिंदु स्थान मनले नाहीत आणि बुद्ध मंदिर नाही बुद्ध विहार आस्ते जय शिवराय

  • @balupahcpor
    @balupahcpor Před 8 měsíci

    Jay bhim तुम्हांला भाऊ 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @t.v.409
    @t.v.409 Před 4 lety +7

    सिद्धार्थ दादा जय भीम🙏🙏
    खूप छान संग्रह उपलब्ध करून दिलात आपण

  • @prakashdahivale3436
    @prakashdahivale3436 Před 2 lety +1

    फारच छान.- जयभिम्-नमोबुद्धय्.

  • @satyawanambhore3032
    @satyawanambhore3032 Před 4 lety +43

    खूप आभार आपले ....जय भीम ...जय बुद्ध

  • @vishalkale5799
    @vishalkale5799 Před 3 lety +2

    साधू साधू...
    अप्रतिम सर....
    प्रत्येकाची आत्मचिंतन करायची वेळ आहे...

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Před 2 lety +4

    आंबेडकरांचा फोटो भारतातील १३२ कोटी लोकांच्या मनात घरात असला पायेजे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब असे रत्न पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही हे महापुरुष देशातील सर्वांचे होते आणि धरती जिवंत असेपर्यंत हे महान पुरुष आज आपल्यात जिवंत आहेत.

  • @STAYINSPIREDMARATHI
    @STAYINSPIREDMARATHI Před rokem +3

    बाबासाहेबांचे अखेरचे भाषण हे दिनांक 25 नोव्हेंबर 1956 रोजी महाबोधी सोसायटीने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाचे आहे...

  • @dipaligawai8351
    @dipaligawai8351 Před 3 lety +7

    सांगितल्या प्रमाणे पालन व्हावे हीच विनंती

  • @vikaswaghmare4625
    @vikaswaghmare4625 Před měsícem

    जयभीम babasaheb amedkar yanchyabadhal eakala
    Milya धन्यवाद ❤

  • @zvbendre7912
    @zvbendre7912 Před 4 lety +18

    That's a vision of ambedkar hats of you baba saheb and you are the one and only hero of the world ,you are the second tathagat namo buddhai I really salute you and I suggest to entire world should also salute baba sahebs knowledge and walk on his path ok namo buddhai Jai bheem

  • @madhukarnikam3352
    @madhukarnikam3352 Před rokem

    खूपच छान

  • @CharikaTours
    @CharikaTours Před rokem

    बौद्ध धर्माचा स्वीकार करून बंधूत्वाचा अन समतेचा
    दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे...!!

  • @anilsuryawanshi3322
    @anilsuryawanshi3322 Před 2 lety +3

    सुंदर शेयरिंग...💐👍🙏

  • @dhammapalramteke600
    @dhammapalramteke600 Před 4 lety +9

    Great 🙏🙏 jay Bhim namo bhuddhay

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Před 2 lety +1

    जयभिम

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 Před 2 lety +2

    thanks sir...

  • @monalisavaidya6733
    @monalisavaidya6733 Před 2 lety +5

    NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🙏❤️❤️🌷🌷🌷

  • @babitashinde3478
    @babitashinde3478 Před 4 lety +52

    MY Father in the world no.1 king& great person..Love u My papa...😘😘😘😘😘😘😘

  • @bhagatsingh-bt3bh
    @bhagatsingh-bt3bh Před 4 lety +6

    Great babasaheb 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před 2 lety +2

    Nice vedio lay bhari kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙🙏💙🌹💙💙💙 khup chan job kela tumhi he bhashan aekaval thanks the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟❤️❤️❤️💓👍🙏🙏🙏💙💓💓💓🌹❤️❤️

  • @pratibhajanbandhu4754
    @pratibhajanbandhu4754 Před 2 lety +1

    Dhanyawad jay bhim

  • @satendralokhande7982
    @satendralokhande7982 Před 3 lety +3

    Chalo Buddha ki or
    Jai Bhim Namo Budhay

  • @rajeshhumane420
    @rajeshhumane420 Před 3 lety +2

    खुप छान 👍🏻👍🏻👍🏻

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před 3 lety +4

    भिमबाबांच्या चरणि कोटि कोटि वंदना, साधु साधु साधु, जयभिम नमोबुधाय सबका मंगल हो.

  • @snehalpawar8620
    @snehalpawar8620 Před 2 lety

    Koti koti pranam bharatratna parampujya bodhisatva dr Bhimrao Ambedkar babana jai bhim namo budhai

  • @riteshdumne8092
    @riteshdumne8092 Před 4 lety +5

    Jay bhim

  • @vandhanagaikwad606
    @vandhanagaikwad606 Před 4 lety +4

    नमोबुद्धाय जयभीम🙏

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale1034 Před rokem

    ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी कोटी प्रणाम .

  • @mahadevhajare4791
    @mahadevhajare4791 Před 4 lety +2

    Ekach saheb baba saheb

  • @arvindpatil2596
    @arvindpatil2596 Před 2 lety

    Dasha sudharnara Ani yoaga Disha dakhwanrara ekh mahamanaw,tyana natmastak Jai Bheem.

  • @anushkasonone5269
    @anushkasonone5269 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद सर बाबासाहेब यांचे भाषण अतिशय छान पद्धतीने आणि स्पष्ट शब्दामध्ये एकवले जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏

  • @nitinbhaware
    @nitinbhaware Před 3 lety +6

    चलो बुद्ध की ओर
    Jay Bhim

  • @snehalpawar8620
    @snehalpawar8620 Před 2 lety +1

    Excellent speech babanche jai bhim

  • @surekhasorte6520
    @surekhasorte6520 Před 2 lety +2

    🙏👍 Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay Jay jambudwip Jay Buddha Namo Buddhay Jay Bhim Jay savidhan Jay Bharat Jay India Jay Vishwa

  • @limbrajkamble1485
    @limbrajkamble1485 Před 4 lety +30

    Baba tumche upkar khup ahet

  • @gyanendrakumar7345
    @gyanendrakumar7345 Před 2 lety +1

    Namo Buddhay. Jai Bheem.

  • @surajjawadedatta8210
    @surajjawadedatta8210 Před 4 lety +6

    जय भीम * नमो बुध्दाय

  • @Fast_Viral
    @Fast_Viral Před 4 lety +17

    आपले चॅनल खूप छान कार्य करत आहे मनापासून सलूट क्रांतिकारी जयभीम

  • @amartayade7501
    @amartayade7501 Před 2 lety

    Jai Bhim

  • @ravikamble4644
    @ravikamble4644 Před 4 lety +2

    Jay bheem... Baba.. Koti pranam.. Tumha..

  • @narendrasahare3149
    @narendrasahare3149 Před 2 lety +11

    Very important speech to direct the newbuddhists

  • @laxmankamble3130
    @laxmankamble3130 Před 3 lety +2

    Khup chan bhava ye video Karun tumhi khup modha Kam thanko so much

  • @nanagavhane9011
    @nanagavhane9011 Před 2 lety +1

    Jay bhim nmobhudhay good night. Nana gavhane

  • @bhagyshridongre8316
    @bhagyshridongre8316 Před 2 lety

    Khup khup kast kele baba tumi jante sathi jay bhim

  • @narmadakamble5042
    @narmadakamble5042 Před rokem

    Jai. Bhim

  • @nitinbhaware
    @nitinbhaware Před 4 lety +3

    Jay Bhim

  • @devidkumar7712
    @devidkumar7712 Před 4 lety +3

    जय भीम

  • @vijaysapkale6960
    @vijaysapkale6960 Před 4 lety +3

    जय भिम

  • @anujsawdekar8030
    @anujsawdekar8030 Před 4 lety +4

    Jai bhim jai bhim

  • @subhashmore8477
    @subhashmore8477 Před 4 lety +4

    Jay bhim baba saheb

  • @gajananganvir3499
    @gajananganvir3499 Před 4 lety +2

    Namo Buddhay. Jai Brim.

  • @santoni_sarvani_05
    @santoni_sarvani_05 Před 4 lety +7

    Jai bhim NAMO Budhay
    JAI SAVIDHAN

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz Před 2 lety +1

    Thank you 🙏👍

  • @keshavKambale-bj8kh
    @keshavKambale-bj8kh Před 3 měsíci

    Jai bhim

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Před 2 lety +1

    Jay Bhim.

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 Před 4 lety +4

    Jai bhim jai vba

  • @prernagaikwad5948
    @prernagaikwad5948 Před 3 lety +2

    आपण समाजाचे खुप देणं लागतो पण त्याआधी स्वतः च अस्तित्व निर्माण करावं लागेल तेव्हाच बाबा साहेबांचे विचार आपण समाजात
    पोहच वी न्याच्या पत्रतेंचे ठरेल

  • @ravindraahire5513
    @ravindraahire5513 Před 2 lety

    बुद्धम शरम् गच्छामी

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 Před 2 lety +1

    जय भीम जय भारत

  • @vin_it8791
    @vin_it8791 Před 4 lety +12

    Music at the beginning of video is so nice 👌

  • @kunaldayare9841
    @kunaldayare9841 Před 4 lety +7

    Intelligent

  • @ramashankargoutam3213
    @ramashankargoutam3213 Před 4 lety +1

    Jay. Bheem

  • @indrajeetwaghmare6126
    @indrajeetwaghmare6126 Před 4 lety +2

    Greatest Indian Dr babasaheb ambedkar

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 Před 2 lety

    अप्रतिम आवाज हि खुप छान आहे. खुप चांगला विडिओ आहे. जयभीम

  • @niketgamre913
    @niketgamre913 Před 2 lety +1

    💐Jai bhim 💐
    🙏Namo Bhuddhay 🙏

  • @kajalkamble722
    @kajalkamble722 Před 2 lety +1

    Jai bhim sir very very thanks

  • @buddhaandhisdhammashardana6361

    🙏🙏🙏Jay Bhim Namo Buddhay ❤️❤️❤️🇮🇳

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Před 2 lety +2

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @kanchanvaghela8808
    @kanchanvaghela8808 Před rokem

    Namo buddhay Jay bhim

  • @bhagwanthate2074
    @bhagwanthate2074 Před 4 lety +4

    Jay bhim namo buddhay Sir

  • @ravindrabagde62
    @ravindrabagde62 Před 4 lety +4

    Jai Bhim 💪🙏

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 Před 2 lety

    Khup khup aabhar dada thanks for sharing 🙏

  • @zepakashisandeepsir5499

    महत्व पुर्ण भाषन आहे

  • @hemantbhalerao3648
    @hemantbhalerao3648 Před 2 lety +3

    जय भीम नमो बुद्धाय

  • @narmadakamble5042
    @narmadakamble5042 Před rokem

    Nmo. Buddhay

  • @machhindrajjaybhimkharat2734

    Jay bhim nmo buddhatv

  • @sheetalchaukekar3847
    @sheetalchaukekar3847 Před 2 lety

    जयभीम 🙏🙏🙏🙏

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Před rokem

    सिद्धार्थ चाबूकस्वार सर थँक्स नमो बुध्दाय जय भीम ☸️🙏☸️🙏

  • @satishchandanshive9675

    Namo Buddha
    Jai bhim

  • @narmadakamble5042
    @narmadakamble5042 Před rokem

    Jai. Bhimsiddhi

  • @panditmore9972
    @panditmore9972 Před 3 lety +1

    Jay Bhim!

  • @annabansode3904
    @annabansode3904 Před 3 lety +1

    Jaybhim jayshivray jaysanvidhan 🌹🌹🌹

  • @balasahebadhav8964
    @balasahebadhav8964 Před 2 lety

    Very very good

  • @dharmpaldongre4972
    @dharmpaldongre4972 Před 2 lety

    सर आपले खूप खूप आभार जय भीम नमो बुद्धाय

  • @siddhusiddhu5776
    @siddhusiddhu5776 Před 4 lety +5

    Jay bhim very nice

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Před 4 lety +2

    नमो बुध्दाय

  • @Yogesh.Khadse
    @Yogesh.Khadse Před 2 lety +1

    Thank you so much brother 🙏