मिरचीच्या जाती, लागवडीचा योग्य कालावधी, मिरचीचे रोप घरच्या घरी कसे तयार करावे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • गुरुवार दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "मिरचीच्या जाती, लागवडीचा योग्य कालावधी, मिरचीचे रोप घरच्या घरी कसे तयार करावे" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Komentáře • 30

  • @Patil5542
    @Patil5542 Před 2 měsíci

    खूप छान माहिती भेटली सर धन्यवाद सर

  • @krushnalwande1493
    @krushnalwande1493 Před 2 měsíci +5

    Khup chan mahiti सर ऑंटी ऑक्स आणि पटियाला पॅक परभणीला भेटत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před 2 měsíci

    सोट मुळ व त्याचे,तोटे खुप छान आठवण धन्यवाद 🙏 सर,

  • @Shamroa
    @Shamroa Před 2 měsíci +5

    सर मला पपई पिकाची माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , काय पाहिजे ते कळवा

  • @vishwanathwarangane6228
    @vishwanathwarangane6228 Před 2 měsíci +4

    सरांचा मोताला येथे कार्यक्रम सुरू आहे

  • @ravipawar27
    @ravipawar27 Před 2 měsíci +4

    On line seva chalu kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा लवकरच सुरु करू

  • @govindmagar144
    @govindmagar144 Před 2 měsíci +4

    सर तुमच्या कडे सोयाबीन चे कोणकोणते वाण आहे रिप्लाय द्या व पेरणी चा कालावधी कोणत्या महिन्यात राहिल ह्या वेळेस 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , बुस्टर संशोधित सोयाबीन जाती ७७७७ ( आश्रय ) ८८८८ ( सई ) ८३३५ ( त्र्यंबक ) JS ३३५, Js ९३०५, KDS ७२६, KDS ७५३, MAUS ६१२, DS २२८, KDS ९९२ या सर्व जाती आहे

  • @copsvishal7997
    @copsvishal7997 Před 2 měsíci +1

    Khup chan sir

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před 2 měsíci

    पिवळसर असलेली,लांब ईतभर कोनती जात आहे ते पण सांगा साहेब धन्यवाद 🙏 पुरणे सर,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, राशी - सोनल , अंकुर - ९३०, नामदेव उमाजी -ओमेगा, सेमिनीज - सितारा गोल्ड

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před 2 měsíci

    परभणी जिला जिंतुर साठी कमी तीखट असलेली g,4,शिगमेट आहे ते सांगा पुरणे सर नारायण दराडे जिंतुर धन्यवाद 🙏, व्हाइट गोल्ड फाऊंडेशन ❤🎉,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , या जातींची अचूक माहिती घेऊन कळवू 🙏🙏

  • @jairamshingade6609
    @jairamshingade6609 Před 2 měsíci

    नाशिक जिल्हा ता नांदगाव मध्ये कोठे आपले बुस्टर चे 8888सोयाबीन बियाणे कोठे मिळेल सर आपला आभारी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , नाशिक भागात सध्या बूस्टर उत्पादने उपलब्ध नाही

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 Před 2 měsíci

    सर मिरची लाऊन आठ दिवस झाले आहेत फवारणी औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट ५०० ग्राम + १९-१९-१९ ३ किलो याची एकरी ड्रेंचिंग करा

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Před 2 měsíci

    जास्त वेळा तोडे होतात अशा पिकांसाठी कोणते संजीवक फवारणी करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , अँटी ऑक्स हे संजीवक वापरावे

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 Před 2 měsíci

      @@whitegoldtrust आपल्या कंपनीचेच आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      हो पॅरिस ऍग्रोटेक

  • @vishalmanohar6753
    @vishalmanohar6753 Před 2 měsíci

    सर आपला नम्बर दया ना सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता . धन्यवाद !