नैसर्गिक परसबाग - भाजीपाला लागवड भाग- १/Z.B.N.F.vegetable Home Graden /parasbag bhajipala lagvad

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 63

  • @sgsbsdhule9452
    @sgsbsdhule9452 Před 8 dny

    मला खुप आवडला हा VDO

  • @user-vi7ng8rj2r
    @user-vi7ng8rj2r Před 2 měsíci

    Khup ch chan 🎉🎉

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před 2 lety +1

    खूप छान पद्धतीने दादांनी परसबाग फुलवली आहे . प्रेरणादायी व्हिडीयो👍👍👍🙏

  • @suhasshinde8187
    @suhasshinde8187 Před 4 lety +5

    ठाकूर साहेब नमस्कार.
    आपला माहिती देण्याचा प्रयत्न छान आहे.त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते.आणि त्यातुन भविष्यात एखादा नवनिर्मिती चा शोध घेतला जाऊ शकतो.आपणास खुप खुप हार्दिक शुभेच्छा.

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 Před 4 lety +3

    अभय तुमचे मन:पुर्वक अभिनंदन !
    तसेच श्री . विनायक ठाकूर सरांनी हा विडिओ बनवून लोकांपर्यंत पोहचविल्या बद्दल आभार .
    धन्यवाद!

  • @sunandabarde7668
    @sunandabarde7668 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🏻
    प्रत्येकाने तुमच्यकडनू प्रेरणा घेऊन अशी परसबाग तयार करावी.👍

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 Před 11 měsíci +1

    अप्रतिम विडिओ

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 Před 3 lety +1

    Khup khup abhinandn
    Organik 1 no

  • @sigmawaterproofing
    @sigmawaterproofing Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सर, आपले मनःपूर्वक आभार.

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Před 2 lety +1

    खुपच छान.

  • @sangarchavan9184
    @sangarchavan9184 Před 4 lety +1

    खुपच सुंदर

  • @shivajidhas1924
    @shivajidhas1924 Před rokem +1

    Very nice information Sir ji 🎉🎉

  • @ajitpatil317
    @ajitpatil317 Před rokem +1

    छान, पण सविस्तर माहिती दिली तर खूप मदत होईल, आभारी आहे

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 Před 4 lety +1

    खुप सुंदर

  • @jayashreeanu
    @jayashreeanu Před 4 lety +4

    माहिती अजून सविस्तर दिली तर निट समजेल .म्हणजे किती अंतर , मिश्रपिक कशा पध्दतीने लावली आहेत आणि त्याचे एकूण खर्च म्हणजे बांबू ,दोरी ,रोप इ .

  • @krushnakannake2893
    @krushnakannake2893 Před 2 lety +1

    Khupach chaan ❤❤❤

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 Před 4 lety +3

    खूप छान ,सर पण आपल्या कोकणात ल्या माणसाच्या चेहऱ्यावरचं सुख बघून अशी कार्य सगळी लोक करतील हे एक तेज त्यांच्या मनात निर्माण होईल

  • @user-mi1qo3br2w
    @user-mi1qo3br2w Před 4 lety +1

    खुफ छान

  • @priyankadhuri5959
    @priyankadhuri5959 Před 4 lety +1

    Khup chan information dili👍

  • @anantdalvi4283
    @anantdalvi4283 Před 4 lety +4

    नमस्कार सर. विषय खूप महत्वाचा निवडलात पण फारच घाईघाईत संपवला. अजून सविस्तरपणे मांडता मांडता येणार नाही का? तसे झाले तर फार बरे होईल. हे मॉडेल करण्यासाठी मी १ एकर क्षेत्र ठेवले आहे. त्यात घर,गोठा आणि परसबाग हा विषय आहे. त्यासाठी मला हे मॉडेल महत्वाचे वाटते. जमले तर विस्तारपूर्वक हा विषय घ्यावा हि विनंती. धन्यवाद!

  • @sandipdattatray3890
    @sandipdattatray3890 Před 2 lety +1

    Dhanwaad Vinay Thakur.

  • @devidaspawar1372
    @devidaspawar1372 Před 4 lety

    Ho..... Khup chan

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 Před 3 lety

    Khup chyan

  • @sukhadapednekar7951
    @sukhadapednekar7951 Před 4 lety

    आईर खुप छान👍👍

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 Před 4 lety +4

    करोना खत्म हो जाने के बाद आपके यहाँ आने की मेरी बहुत इच्छा है। और सब कुछ सीखना है।

  • @RahulPatil-tn7vg
    @RahulPatil-tn7vg Před rokem +1

    ❤️😍👌👌

  • @snehagavakar3129
    @snehagavakar3129 Před 4 lety +1

    Chan kranti didi🙂🙂

  • @Rahul5226
    @Rahul5226 Před 4 lety

    Kya baat hai sir.. mast ch..

  • @jamesdsouza8352
    @jamesdsouza8352 Před 6 měsíci

    good info. he zala bhag 1. bakiche bhag aahet ka?

  • @shraddharahate6530
    @shraddharahate6530 Před 4 měsíci

    खूप छान माहिती ☺️🙏 यांची बाग बघायला जायचं असल्यास संपर्क कसा करावा 🙏

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před 3 měsíci

    माकड मोठ्या प्रमानात त्रास देतात, नुकसान तर खूप करतात

  • @vivekdesai763
    @vivekdesai763 Před rokem +1

    Biyane milel ka saheb

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction Před 3 lety +1

    Business sathi, mhanje store sathi continued supplya rahnyasathi kay plan karava, sanga

  • @sunitabhosle9975
    @sunitabhosle9975 Před rokem +1

    Sir gharchya ghari bhajipala lvnyasthi ky ky vastu aplyakde asyla havya tyachi ek list dya na pls.... E khore... Khurpe

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 Před 3 lety +3

    सर्व उत्तम पण माकडे आणि वानर यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणता उपाय करावा ही भयानक समस्या आहे.

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 Před 2 lety

      ८ फूट उंचीचे सौर कुंपण करा. शॉक लागत असल्यामुळे माकडांचा व अन्य प्राण्याचा त्रास होत नाही. शासन मान्यता आहे.

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Před 4 lety +1

    सर आपण कोकम आणि मीरी या मसाला पीक लागवड आणि व्यापारी महत्व यावर विडिओ बनवावा ही विनंती.

  • @pranjalisaigaonkar2729
    @pranjalisaigaonkar2729 Před 3 lety +2

    जमिनिची सुरवातीपासून मशागत कशी करावी हे सांगाल का प्लीज

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 Před 3 lety +1

    जीवामृत कुठे मिळेल ? त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का।

  • @shreeswamisamartha2509
    @shreeswamisamartha2509 Před 3 lety +1

    Sir tumchi pustake aahet ka bhaji lagvadichi .please asali tar kuthe miltil ti sanga

  • @sandipdattatray3890
    @sandipdattatray3890 Před 2 lety +1

    Abhay aair yancha number bhetel ka
    Kiva tyanna kase bhetata yeil. Ani margdarshan gheta aiel

  • @jayantpatil88113
    @jayantpatil88113 Před rokem +1

    Sir apla number dila tar bara hoiel

  • @alkabiyani4207
    @alkabiyani4207 Před 6 měsíci

    बिया कुठल्या। वापरता

  • @siddhesh006
    @siddhesh006 Před 3 lety +1

    Sir,
    दुसरा भाग कधी येतोय??

  • @sachinthakur-hm9mz
    @sachinthakur-hm9mz Před 4 lety +1

    Bhari mare👌🏽

  • @VAIBHAVJAGTAP
    @VAIBHAVJAGTAP Před 4 měsíci

    Abhay yancha purn patta ani number milel ka

  • @rushikeshamberkar6283
    @rushikeshamberkar6283 Před 4 lety +1

    सर्व भाज्यांचे बियाणे तुमच्याकडे मिळतात

  • @rnmane1
    @rnmane1 Před 3 lety +1

    किती अंतरावर रोपे लावावी हे सांगितले नाही

    • @sandeepbobhate164
      @sandeepbobhate164 Před rokem

      काहीच उपयोगी सांगीतले नाही. मोघम हे केले ते केले सांगितले पण प्रत्यक्ष कसे करायचे किती प्रमाणात करायचं ते सांगत नाही.

  • @tamhankarmango5362
    @tamhankarmango5362 Před 4 lety +3

    अभय आईर यांचा नंबर भेटेल का

  • @smartkraftdigitalphotoalbu5864

    Ahir sir cha contact number milel ka mi vengurla ithe rahte

  • @sandeepbobhate164
    @sandeepbobhate164 Před rokem +1

    माहिती ऐकायला छान आहे पण इतकी खिचडी केली आहे. काहीही उपयोग होत नाही. नुसतीच जाहिरात बाजी वाटली

  • @conference-jj2de
    @conference-jj2de Před 3 lety +1

    Sir no milel ka

  • @mayurani
    @mayurani Před 4 lety

    Saheb abhay aaeer sahebancha no bhetel ka

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 Před 3 lety +1

    Abhay Sir 🙏🏻. Thakur Sir 🙏🏻 krupya mala Abhay sirancha contact no Mikel Ka pl Tel no share kara

  • @jaymalaangre2063
    @jaymalaangre2063 Před 3 lety +1

    sir plz nbr pahije

  • @vimalpropertiesgmailcom
    @vimalpropertiesgmailcom Před rokem +1

    Appritate

  • @pramodkamblevlogs
    @pramodkamblevlogs Před 4 lety +1

    खूप छान