ममताबाई भांगरे यांची परसबाग - भाग १| Mamatabai Bhangare | सन्मान नारी शक्तीचा | Gavakadache Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 02. 2020
  • ममताबाईंची परसबाग
    आजूबाजूने असलेली सह्याद्रीची उंचच उंच डोंगररांग. वरच्या अंगाला असलेला महाकाळ डोंगर आणि खालच्या अंगाला वसलेले देवगाव. ज्या गावापासून खऱ्या अर्थाने बंडकऱ्यांच्या बंडाला सुरुवात झाली आणि एक नवा पराक्रमी इतिहास या सह्याद्रीत रचला गेला. तेच गाव आजही एका वेगळ्या कार्याचे साक्षिदार होत आहे. ते कारण म्हणजे येथे असणारी ममताबाई भांगरे यांची परसबाग.
    ममताबाई देवराम भांगरे यांनी आपल्या छंदातून परसबाग निर्माण केली होतीच. त्यांचे हे काम बायफ संस्थेने पाहिले आणि त्याच्या कार्याला मार्गदर्शन सुरु केले. त्यातून उभी राहिली आगळी वेगळी परसबाग. देशी बियाणांची परसबाग. राणभाज्यांची परसबाग. औषधी वनस्पतींची परसबाग. पारंपरिक साधनांच्या वापरासोबत बायोगॅस सारख्या आधुनिक तंत्राचाही वापर करावा अशी संकल्पणा सत्यात आणणारी परसबाग.
    या परसबागेत ममताबाईंनी देशी बियाणांचं संवर्धन केलं आहे. राणभाज्या देखील आपल्या घराशेजारीच तयार केल्या आहेत. त्यांच्या अंगणात असलेला बोगणवेल म्हणजे खुप विशेष. त्यापासून अंगणात मोठा मंडपच तयार केलेला आहे. त्या मंडपावर अनेक प्रकारचे पक्षी सुध्दा नियमीत येत असतात. चिमण्या तर इतक्या आहेत की त्या जशा की ममताबाईंच्या कुटूंबाचाच भाग आहेत आणि अंगणात त्यांचा खुप सहज वावर आहे.
    या परसबागेला एकदा भेट द्यावी अशीच ही परसबाग आहे.
    या परसबागेतून आपल्याला काही बियाणे हवे असतील तर प्रत्यक्ष भेट देऊन ते घेता येतील. परंतू भेटीला जाण्याअगोदर फोन करुनच जावे.
    गाव - देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
    देवराम भांगरे - 9529365687
    - 8007114309
    Google Map Location link -
    Deogaon, Maharashtra 422604
    goo.gl/maps/QxPwwM2PJDrRydD47
    ज्यांना भेट देणे शक्य नाही त्यांनी बायफ ऑफिस - अकोले येथे संपर्क करून पाहिजे ते बियाणे मिळवू शकता.
    संपर्क - योगेश नवले - 7588026360
    (बायफ ऑफिस - अकोले)

Komentáře • 208

  • @sarikakhule6266
    @sarikakhule6266 Před 2 lety +4

    खुपच छान काकू तुमच्या सारख्या च अनेक जिज्ञासू लोकांमुळेच निसर्गाचे संवर्धन होत आहे तुमच्या कार्याला मानाचा मुजरा🙏

  • @jyotimalap9467
    @jyotimalap9467 Před 3 lety +7

    काकु ना खूप सलाम . काकु तुम्ही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Před 4 lety +11

    देशी वाण जपण्याचा अत्यंत चांगला उपक्रम.
    🙏

  • @ud1976
    @ud1976 Před 4 lety +15

    This lady is a genius. यांना मनःपूर्वक धंन्यवाद. मनुष्य जातीचा वारसा जपल्याबद्दल!

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety +3

      हाच वारसा आपण सर्वांनी देखील पुढे चालवायला हवा🙏
      धन्यवाद 🙏🙏

    • @ud1976
      @ud1976 Před 4 lety +1

      Gavakadache Vlog तुम्ही आमच्या पर्यंत पोचवता ही मोठी सहूलत आहे. शहरातील आम्ही माणसे कधीच जमीनीपासून दुरावलोत.

  • @umeshshinde264
    @umeshshinde264 Před 4 lety +5

    ताई खरोखर हा विडिओ बघून खुप बरं वाटलं तुम्ही जी माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety +6

    तुम्ही विषमुक्त अहारासाठी सेंद्रिय शेतीचा सल्ला देत अहात त्याबद्दल तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे.
    खुप ज्ञान मिळवले आहे तुम्ही.

  • @nandanasalvi
    @nandanasalvi Před 2 lety

    हे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहे!
    ममता ताई, तुम्हाला मनपुर्वक आभार 🙏

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 Před 4 lety +12

    खूप छान माहिती दिलीत ताई.. खुप मेहनत घेतली आहे.. परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देवो👍👍👍👏👌

  • @kalpanashinde4638
    @kalpanashinde4638 Před 3 lety +1

    Khup chaan

  • @meghabhor4809
    @meghabhor4809 Před 2 měsíci

    खुप छान

  • @rajyoggardeningcreativity3867

    खुप छान माहिती 👌👌

  • @gaurirane3555
    @gaurirane3555 Před 4 lety +4

    खुप छान माहिती आहे. खुप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar Před 4 lety +7

    छान बनवलाय व्हिडिओ .. माहितीपूर्ण ... प्रेरणादायी ..स्तुत्य ... ममताबाई तसेच तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच !

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety +1

      खुप खुप धन्यवाद🙏🙏
      पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचाच वारसा ममताबाई देखील जपत आहेत. त्यांच कार्य सर्वांसाठी खरोखरच आदर्शवत आहे.

  • @tejashreeshirole9660
    @tejashreeshirole9660 Před 4 lety +2

    खुप सुंदर माहिती दिली, अशाच हसतमुख रहा.😊

  • @npdailyroutine4604
    @npdailyroutine4604 Před 3 lety +1

    ममता ताई आपली पारस बाग खूप छान

  • @alkagadekar9614
    @alkagadekar9614 Před 4 lety +2

    खूप खूप छान सुंदर परसबाग आहे

  • @audumbarrajeshankarraoraje6253

    Kupch chan Tai 🙏

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 Před 4 lety +2

    छान उपक्रम चांगली माहिती.

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 Před 4 lety +4

    Great work !

  • @mayaingale4801
    @mayaingale4801 Před 4 lety

    Khup chan 😍😍😍

  • @latabule6436
    @latabule6436 Před 4 lety +1

    खूप छान व्हिडीओ भाऊ .ममता ताईची परस बाग पण खूप छान आहे. ताईनी माहिती पण छान हसतमुखाने सांगितली त्यांनाही धन्यवाद सांगणे.खूप छान व्हिडीओ भाऊ. खूप खूप शुभेच्छा!!!

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety

      नक्कीच सांगतो🙏🙏☺️

  • @anuradhaaradhye5063
    @anuradhaaradhye5063 Před 4 lety

    खूपच छान केली आहे, चांगला काम,

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 Před 4 lety

    Khup chhan ❤️❤️❤️

  • @dattatraybelkar6341
    @dattatraybelkar6341 Před 4 lety

    खूप छान माहिती...
    धन्यवाद.

  • @abhishekmagare2402
    @abhishekmagare2402 Před 3 lety

    Sundar ekdam 🙏

  • @ShreerajSawantPhotography

    Proud to be an Akolekar 🌿🌿🔥🔥✌🏻✌🏻

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Před 4 lety +9

    खूप खूप सुंदर माहिती, साधी लोक उच्च विचार

  • @vrushalishirole7525
    @vrushalishirole7525 Před 4 lety

    खूपच छान उपक्रम

  • @daivatajadhav5948
    @daivatajadhav5948 Před 4 lety

    Khup chhan

  • @manishascreatevity2737

    Khup ch chan

  • @snehaldk6609
    @snehaldk6609 Před 2 lety

    खूप सुंदर परसबाग 👌

  • @mandakinidolari4455
    @mandakinidolari4455 Před 4 lety

    Khup cnan bag ranbhaja khup chan

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Před 2 lety

    Waa khupcha chan

  • @rajveerbhangare877
    @rajveerbhangare877 Před 4 lety +2

    nice work

  • @ashaubhale3395
    @ashaubhale3395 Před 3 lety +1

    Tumchya ranbhajya khup chan asta.... Mla khup aavdle

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Před 4 lety +1

    अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम,

  • @colourful12300
    @colourful12300 Před 3 lety

    Khup khup bhari

  • @Md-wk8ul
    @Md-wk8ul Před 4 lety

    Verry good tai

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली
    सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी नक्कीच आदर्श घ्यावा व तुम्ही अशेच मार्गदर्शन करावे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety +2

      सर्वांनीच यांचा आदर्श घ्यायला हवा... 🙏🙏😊

  • @santoshsomoshi7233
    @santoshsomoshi7233 Před 4 lety

    खूपच छान

  • @harshalabhangare2217
    @harshalabhangare2217 Před 4 lety

    Very nice ❤

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 Před 3 lety

    अतिशय छान.

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 Před rokem

    Namankar mauli.... jasta shikshan ghetlelya mahilana ase kalnar nahi ... tyala sanskar chaa lagtat ..... pranam

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली

  • @perugawari173
    @perugawari173 Před 4 lety +2

    Khup chan 👌👌

  • @Akari__chan1
    @Akari__chan1 Před 3 lety

    Khup chan

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 Před 4 lety

    Very very nice tai

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 4 lety +2

    धन्यवाद .
    खुपच छान .

  • @tusharb.3725
    @tusharb.3725 Před 4 lety +2

    जय जोहार 👌
    जय आदिवासी
    माझं गावं जवळच आहे वारंघुशी

  • @bhartitulaskar7370
    @bhartitulaskar7370 Před 4 lety +1

    काय ही हिम्मत तुम्हाला सलाम ताई

  • @rahuljadhav7673
    @rahuljadhav7673 Před 4 lety +4

    जय आदिवासी,, आदिवासी वादळ भंडारपाडे गाव

  • @djakashwaranghus7030
    @djakashwaranghus7030 Před 4 lety +1

    Super

  • @shrikantnikam9485
    @shrikantnikam9485 Před 2 lety

    Nice work

  • @jaip4499
    @jaip4499 Před 3 lety

    Khup chan mulakat 🤟👍👍👍👏👏

  • @akashbhendekar6485
    @akashbhendekar6485 Před rokem

    खूप खूप धन्यवाद

  • @sagarbasargaon5602
    @sagarbasargaon5602 Před 4 lety

    tai khoop chan mahiti dili
    mahit naslelya bhajya aamhala mahi zalya

  • @MaskaChaska23
    @MaskaChaska23 Před 4 lety

    Nice video 👌👌👌👌👌👌 stay connected 👍👍👍👍👍

  • @santoshkadam1579
    @santoshkadam1579 Před 4 lety +1

    चांगला उपक्रम

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 Před 4 lety

    Abhinandan tai khup bhari

  • @narmilajaiswal132
    @narmilajaiswal132 Před 4 lety

    Khup sundar

  • @arjungiram3754
    @arjungiram3754 Před 3 lety

    V nice tai

  • @deepadandge594
    @deepadandge594 Před 4 lety

    Aha maishi Boganviliya ky batt🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤❤

  • @vandanajadhav1035
    @vandanajadhav1035 Před 4 lety

    Chan

  • @gaureshmaheshdegavekar6598

    Best

  • @bk7407
    @bk7407 Před 4 lety +2

    Nice vlog

  • @sujatakhadse303
    @sujatakhadse303 Před 4 lety

    Nice

  • @balug835
    @balug835 Před 4 lety

    Very nice

  • @VideshatMarathi
    @VideshatMarathi Před 4 lety

    Khup mast mahiti dili .. ani video Pan chan ch zala.. parasbaag khupch awadali mala .. asech video dakhawat raha Amhala .. turu chya shengachi bhaji mast lagate.. kurya Pan mastch .. vlog chan zala ..

  • @ananda3166
    @ananda3166 Před 4 lety

    Bhawa bhag 2 kuthe aahe

  • @sunitabambale4635
    @sunitabambale4635 Před 4 lety

    मस्त

  • @sharadbarde3854
    @sharadbarde3854 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली ताईंनी. आजकालची पिढी हायब्रीड खाऊन लवकर आपलं आयुष्य संपवण्याच्या मागे लागली आहे पण अशा गावरान भाज्या ,फळे खाऊन नक्कीच आपलं आयुष्य वाढणार आहे

  • @mamtasawant7104
    @mamtasawant7104 Před 4 lety +7

    खूप खूप खूप सुंदर सुंदर आहे बाग आपली
    बियाणे पाहिजे तर काय करायचं आणि कोणत्या बिया मिळतात

  • @gaikwadranjit2990
    @gaikwadranjit2990 Před 4 lety

    Lajalhuc zhaad bghitl lai bhari vaatl tai......

  • @sunildagale7803
    @sunildagale7803 Před 4 lety

    ❤️

  • @nitakawade5067
    @nitakawade5067 Před 4 lety

    छान #Nitakawade

  • @ramnathgosavi4553
    @ramnathgosavi4553 Před rokem

    काकूंना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Před 4 lety +4

    ममताताई छान!
    मला राभाज्याचे वेड आहे कर्ण वयाची 20 वर्ष दर शानिवार रविवार जंगलभटकण्यात गेलात शाळेव्यतिरिक्त

  • @sangitananaware3550
    @sangitananaware3550 Před 4 lety

    hadagyachi bhaji khup chhan lagate

  • @arunanikam495
    @arunanikam495 Před 2 lety

    ताई तुम्ही खुप छान बोलल्या धन्यवाद ताईसाहेब

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 Před 3 lety

    माऊली तुम्हाला सलाम

  • @rahuljadhav7673
    @rahuljadhav7673 Před 4 lety +2

    जय आदिवासी.. जय राघोजी भांगरे

  • @gajendrashelake7115
    @gajendrashelake7115 Před 4 lety

    nice

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Před 4 lety

    🙏🙏

  • @bmn2n
    @bmn2n Před 3 lety +1

    👌👌👌

  • @shyamalahosabettu5991
    @shyamalahosabettu5991 Před 3 lety

    👌👌👌👌

  • @gopikabanga2113
    @gopikabanga2113 Před 4 lety

    👌👌👌😘😘💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @supriyasohoni2695
    @supriyasohoni2695 Před 3 lety

    Tai tumhi khup changle kam karat ahat ambala guide kars

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 Před 4 lety

    आक्का खुप चांगला छान

  • @madhurizanjage3854
    @madhurizanjage3854 Před 4 lety

    Chup chan tai.

  • @nilimajoshi3470
    @nilimajoshi3470 Před 3 lety

    ममता ताई तुम्ही खूप छान माहिती दिली मला तुम्हाला भेटून खूप गप्पा करायच्या

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 Před 4 lety +2

    Thank You ❤️

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Před rokem

    🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻
    आमच्याकडे मिळत नाही ह्या भाज्या.

  • @poonamsonawane9565
    @poonamsonawane9565 Před 4 lety +3

    Khup Chan ...👌👌😍maza pn channel aahe foreign chi duniya nakki bga

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 Před 3 lety +1

    This is very good work by this lady. Can one get theseRanbhajya online in Pune ?

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      Sorry online services not available 🙏🙏
      More information is in description 🙏🙏😊

  • @shubhadathube5763
    @shubhadathube5763 Před měsícem

    I have 15 guntha kitchen garden with all organic vegetables and fruits

  • @vaibhav8608
    @vaibhav8608 Před 4 lety +1

    Aaplya Maharashtrachi hi Sanskruti Tikun Sanvardhit zali pahije. Yasathi sarvani praytna kele pahije.

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety

      👍👍🙏🙏 नक्कीच याची गरज आहे.🙏

  • @kavitawaghmare3601
    @kavitawaghmare3601 Před 4 lety

    आम्हाला तुमच परसबाग पहायला खूप आवडेल

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 4 lety

      कृपया कोरोणा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या🙏🙏☺️

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld6669 Před 2 lety

    Please ya Taincha purn address kiva contact number mention kra comment mdhe.me nkkich bhet deil👍

  • @pruthvikhop895
    @pruthvikhop895 Před 4 lety

    Back to roots

  • @akashnigade6326
    @akashnigade6326 Před 11 dny

    देशी वाण कुठे मिळतील