रानभाज्यांची ओळख भाग -2 Wild Vegetables /Ranbhajya

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आज कुडा या वनस्पतीचे उपयोग व ओळख पाहूया कुडा ही एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी आहे. ह्या वनस्पतीचे पंचांग म्हणजेच मूळ, साल, पान,फुल, फळ यांचा आयुर्वेदात समावेश करतात.स्तनपान करणाऱ्या बाळा पासून मोठ्या व्यक्ती ना ह्या वनस्पतिचा छोट्या छोट्या आजारात उपयोग होतो . कुड्या ची लागवड करून आयुर्वेदिक उत्पादन घेऊ शकतो.कुड्या पासून बनवण्यात येणारा कुटजारिष्ट हा आयुर्वेदिक काढा मिळतो.
    मित्रानो मागील रानभाज्या चे 1 ते 3 भाग पहा
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
    • सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
    बुश पेपर लागवड
    • बुश मिरी ची लागवड,व नि...
    1 गुंठ्यात मिरी लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    आंबा मोहोर संवर्धन
    • Mango flowering prote...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    वेलवर्गीय भाज्या च्या जाती
    • कोकण कृषी विद्यापीठ दा...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    नारळार बसून नारळ काढायची शिडी
    • नारळ झाडावर, बसून नारळ...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    प्रा.विनायक ठाकूर
    कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    जिप्सम म्हणजे काय ?
    जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.
    जिप्सम मुळे खालील फायदे होतात.
    जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.
    जमीन भुसभुशीत होते.
    जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
    क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
    बियाण्याची उगवण चांगली होते.
    पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
    जमिनीची धूप कमी होते.
    पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
    जमिनीतल्या कॅल्शियम - माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.
    सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
    जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
    जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
    भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
    जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
    जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
    जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
    जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
    जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
    अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.

Komentáře • 75

  • @sosanminj5990
    @sosanminj5990 Před 2 měsíci +1

    Bahut achha laga

  • @meghaparab4528
    @meghaparab4528 Před 3 lety +3

    या भाज्यांचं जतन आणि संवर्धन करण खूप आवश्यक आहे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před 3 lety +2

    अप्रतिम मार्गदर्शन!

  • @snehalkamat955
    @snehalkamat955 Před měsícem

    Khaparkhito bhaji. Snehal kamat

  • @seemamulkwad4285
    @seemamulkwad4285 Před 4 lety +1

    Khoop sunder video n mahiti pun chaan dilit.

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 Před rokem

    सर खुप खुप छान आवश्यक असनारी माहीती दिलीत आमच्याकडे ईतक्या प्रकारच्या भाज्या नाही मीळत पण जेवढ्या काही माळाल्या तर मी काही सोडत नसतो त्या आवर्जुन खातो .आपण असीच नवनवीन माहीती पुरवत जा नमस्कार धन्यवाद

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 4 lety

    माझ कोकण सुंदर कोकण निसर्ग संपन्न कोकण सौंदर्य संस्कृती ची खाण पोस्टिक रानभाज्यांचा खजिना कोकण...

  • @snehapatil7654
    @snehapatil7654 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 Před 4 lety +1

    खूप छान मार्गदर्शन केले आपण...

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 Před 3 lety

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 3 lety

    अतिशय सुंदर माहिती👌👌

  • @sonalipednekar5341
    @sonalipednekar5341 Před 2 lety

    यातील बहुसंख्य भाज्या आम्ही खातो..तुम्ही खूप चांगला व्हिडीओ बनवला आहे ..एकपान भाजी तर चवीला उत्तम लागते ...पण कुठे शोधणे आणि मिळणें अवघड असते ..पेवा किंवा कुर्डु करटोळी विकत मिळतात ...भारंग पण मिळते विकत पण काही इतर भाज्या सापडत नाहीत.. संवर्धन गरजेचे आहे

  • @yasmeenpathan9290
    @yasmeenpathan9290 Před 2 lety

    Lot of thanks for this knowledge

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 Před 4 lety

    खूप छान व्हिडीओ सर

  • @girdhara_dairy_farm
    @girdhara_dairy_farm Před 3 lety

    खुप सुंदर प्रकारे सांगितले

  • @darbarsingrupsinggirase8604

    छान माहिती दिली आहे.

  • @kishoremirchandani8671

    Khup Sundar Mahiiti👌 🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 4 lety

    सर खूप छान माहिती दिली

  • @bhushanthakur2448
    @bhushanthakur2448 Před 4 lety

    Atishay uttam mahiti ahe sir

  • @user-le2fj7fc8g
    @user-le2fj7fc8g Před 4 lety

    मस्त ❤

  • @user-om5fi9im2m
    @user-om5fi9im2m Před 4 lety +1

    Khup fast ...

  • @yasmeenpathan9290
    @yasmeenpathan9290 Před 2 lety

    V good 👍bt translate in Hindi

  • @nandanshelar
    @nandanshelar Před 4 lety

    Khup chhan mahiti 🙏

  • @rajeshponnam7065
    @rajeshponnam7065 Před 4 lety

    Khul mast

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety +1

    भोपळ्याच्या तसेच रताळ्याच्या पानांची भाजी पण छान होते.तसेच आमच्याकडे केळीच्या केलाची (खोडामधील ट्युबलाईटसारखा दिसणारा गाभा) पण भाजी करतात.

    • @anilshinde242
      @anilshinde242 Před 2 lety

      *खुपचं चांगली माहिती दिलात, पणं ती कशी करतात ते सांगा*

  • @allinoneinformation7133

    आवडले

  • @pushpa-el8yh
    @pushpa-el8yh Před 3 lety

    Mazya awdtya bhajya

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 Před rokem

    एक पाण भाजी म्हणजे बोफली भाजी आहे काय सर अमरावती विदर्भात म्हणतात. जमीनीवर चिकटुन खुप पसरते.मी ती खात असतो चवीला खूप छान लागते. 🙏

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 Před 3 lety +1

    या भाज्या लावायच्या असतील तर बियाणे कुठे मिळतील?

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 Před 4 lety

    उत्तम

  • @renukamblee3034
    @renukamblee3034 Před 3 lety +2

    शेवरकंद कसे असते ते पण दाखवले तर उत्तम. खूप उपयुक्त माहिती दिली.

  • @pandurangambi4692
    @pandurangambi4692 Před 4 lety +1

    Thanks👌🙏

  • @manjeri2567
    @manjeri2567 Před 3 lety +1

    Thank you so much

  • @harsSal
    @harsSal Před 4 lety

    Mast

  • @rushikeshaherofficial2799

    Thankyouverymuch

  • @sheetalshealthykitchen1221

    शेवरकंद म्हणजे साबूदाणा कंद का?

  • @wanderlustdelicacies9180

    You have amazing content

  • @AK-wi3df
    @AK-wi3df Před 4 lety

    Thank you sir

  • @jagannathgavit5818
    @jagannathgavit5818 Před rokem

    दम्याचे पान कुठे मिळेल तर कळवा धन्यवाद

  • @vasantawandhe8398
    @vasantawandhe8398 Před 3 lety

    Katorlyachi bajicha yadda milteka

  • @25_girishkulkarni4
    @25_girishkulkarni4 Před rokem

    पेव आणि जंडली आलं फरक काय?

  • @shailendrasinghrajput4871

    खूप छान ठाकूर सर

  • @jeevanshegaonkar1156
    @jeevanshegaonkar1156 Před 3 lety

    एक पान भाजी हि मुसाकानी या वनस्पतीशी मिळती जुळती दिसते ज्यात पारद बंधक करतात

  • @vijayalakshmimali8852
    @vijayalakshmimali8852 Před 2 lety

    आमच्याकडे कर्तोली 60 रुपये ला पाव किलो मिळते

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety

    पोपटी दांड्याच्या अळुला तेरं म्हणतात.अळुच्या माडी या प्रकारा बद्दल सांगा. तबला बनविण्यासाठी ज्या खरशिंगाच लाकुड वापरतात तो हाच का?

  • @anwitalad5510
    @anwitalad5510 Před 2 lety

    Yatil baryach bhajya aamhi dar varshi khato ranbhajyachi chav bajari bhajyana nahi

  • @sttybhamatayade5147
    @sttybhamatayade5147 Před 4 lety

    Sir, aamcha kade jungeeli katole yacha vel aahe ,pn te harbhare aevde zale ki yellow hotat ti mahiti dya .Ran bhajayenche aamhe shokeen aahe

  • @amolbansude1677
    @amolbansude1677 Před 3 lety

    Kartoli ch rop milel ka aamchakade bagayalasuda milat nahi

  • @Manish7168
    @Manish7168 Před 4 lety

    Vinayak Sir ... mala Raigad madhe 3 acres Naral lagwad karaychi ahe , tumhi karun deu shakta ka... tumhala contact Kasa karu... please guide

  • @anujaanilsalgaonkar8264

    शेवर कंद कुठे मिळेल?

  • @latashiralkar4448
    @latashiralkar4448 Před 3 lety

    मुरभाटे भाजी माहिती दया please please.अमरावती विदर्भ हून..

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 Před 4 lety

    नमस्कार सर...

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 3 lety

    सर आपल्याकडे उभयलिंगी जातीचे कंद मिळतील का ?

  • @anantdalvi4283
    @anantdalvi4283 Před 4 lety

    उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
    या व्यतिरिक्त १) घोळू २) पातरी ३) माट ४) काटे माट , कंदांमध्ये - ५) घोरक्यानं ६) कनगर या भाज्यांबद्दलही माहिती द्यावीत.

  • @mitulpatel6369
    @mitulpatel6369 Před 4 lety +1

    sir thank you varry much.
    sir me aap se milana chah ta hu .sir .
    PJ mene aapko guru mana hi dil se.
    me kalam sikhana chahatahu sir.
    me ahmafabad se.
    sipj.aap mo no de sake to dijiyega PJ sir PJ.

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před 3 lety

    Bhaji barobar dakhva pat kan tofu naka kasa prakare aste te dakhva

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 4 lety

    करटोलीची नर आणि मादी एकत्र असणारे वाण आपणाकडे उपलब्ध आहे का₹

    • @vijaydalvi1845
      @vijaydalvi1845 Před 2 lety

      Pikaleli kartoliche bi sukawoon lawali tar tyache Rope hote wa tyacha kanda tayar hoto ya kanda velila kartoli yetat

  • @yasmeenpathan9290
    @yasmeenpathan9290 Před 2 lety

    But please please please translate in Hindi 🙏🙏🙏

  • @manalitribhuvane4736
    @manalitribhuvane4736 Před 3 lety

    Mumbai la milatat ka

  • @meenajoshi3230
    @meenajoshi3230 Před 3 lety

    बेडगी चा पाला कोणती वनस्पती आहे

    • @__DishaJadhav
      @__DishaJadhav Před 3 lety

      बेडकीचा पाला हा डायबीटीजसाठी अंत्यत गुणकारी आहे

  • @shubhamjadhav1732
    @shubhamjadhav1732 Před 4 lety +4

    1 कर्टोली
    2 पेव
    3 तेरा
    4 फोडशी
    5 कणकी
    6 कूर्डू
    7आखुर
    8 खर्शिकाच्या शेंगा
    9 एक पान भाजी
    10 कुड्याच्या शेंगा
    11 शेवरकांद

    • @subhashvirkar5811
      @subhashvirkar5811 Před 3 lety

      रासा निक खत

    • @anilshinde242
      @anilshinde242 Před 2 lety

      *कधीतरी अकुराचे कंद उकडून फक्त मिठ टाकुन खाऊन बघा, आणि तुमची प्रतिक्रिया द्या*

  • @sureshumbersada4959
    @sureshumbersada4959 Před 4 lety

    Chan mahiti

  • @aditinarkar7403
    @aditinarkar7403 Před 4 lety

    खर्शिकाचं झाड दाखवा

  • @Pk11.111
    @Pk11.111 Před 4 lety

    सर फणस लागवडीविषयी व्हिडिओ टाका

    • @ravindraraut5037
      @ravindraraut5037 Před 4 lety

      बंगालच्या, आंध्रप्रदेश फणसाच्या नर्सरीवर सखोल अभ्यास करून कोकणातील शेतकरीना माहिती द्यावी.

  • @user-om5fi9im2m
    @user-om5fi9im2m Před 4 lety

    Kurduchi bhaji nit kalali nahi paan