लंगडा आंबा माहिती

Sdílet
Vložit

Komentáře • 26

  • @GangadharGanne-et8ej
    @GangadharGanne-et8ej Před 2 měsíci +3

    कलम पट्टी कुठे मिळते हे माहीत नाहीम्हणून कलम पट्टी ऐवजी चिकट टेप लावला लावून कलम केली तर सक्सेस होईल का

  • @pandurangmaske3565
    @pandurangmaske3565 Před měsícem +1

    लंगडा आंब्याची कोय लावून झाड तयार केले तर , त्या झाडाला चांगले आंबे लागतील का.
    अण्णासाहेब कृपया प्रतिसाद द्या

  • @surajbade5482
    @surajbade5482 Před 2 měsíci +1

    Far sundar माहिती । tumhi asta kothe gaav??

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Před měsícem

    तुमचा पुर्ण पत्ता सांगा

  • @gajanandhanve1757
    @gajanandhanve1757 Před 22 dny

    मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल. संपर्क साधता येईल.

  • @HA-wc1mj
    @HA-wc1mj Před měsícem +1

    माझ्या घरी लंगडा आंबा आहे. आतून गरगरीत पिवळा आणि रसदार तर बाहेरून हिरवा. चव अशी की साल सुद्धा खाता येती.

  • @tadgesanjay
    @tadgesanjay Před 2 měsíci +1

    अण्णासाहेब तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब किती आहे व किती दिवस लागले

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 Před měsícem

    अण्णासाहेब नमस्कार याची लागवड किती अंतरावर करावी

  • @arvindudgire5019
    @arvindudgire5019 Před 2 měsíci +2

    अण्णा भाऊ फोन नंबर सांगा काय आहे . आंबा बाग कलम करण्याचे आहे.

    • @psgaming6230
      @psgaming6230 Před 2 měsíci

      czcams.com/video/Fd20lnqRDt0/video.htmlsi=4LjUQ-aODrp26Fcc

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 2 měsíci

    👌👍🙏🤝 छान

  • @geojit19181
    @geojit19181 Před 2 měsíci

    अन्नासाहेब घोषा चा कोया मिळतील काय..?

  • @nikh41
    @nikh41 Před 2 měsíci +1

    अण्णासाहेब कलमा मिळेल का

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 2 měsíci

    राम राम अण्णा साहेब ❤

  • @sopan880
    @sopan880 Před 2 měsíci

    महाराष्ट मध्ये कोणत्या भागात चांगला येतो

  • @GangadharGanne-et8ej
    @GangadharGanne-et8ej Před 2 měsíci

    अण्णाभाऊ कलम केल्यानंतर कलम पट्टी ऐवजी चिकट टेप जर लावला तर काय होईल कलम सक्सेस होईल की नाही तुमचा फोन नंबर थोडं रिप्लाय करा की मी तुमच्या सोबत थोडं बोलणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 Před 2 měsíci

    दादा, नमस्कार. बीज संस्कार आणि रोप संस्कार याबद्दल कृपया एक व्हिडिओ बनवा .धन्यवाद.

  • @KartikDhanvade
    @KartikDhanvade Před 2 měsíci

    झाडे भेटतील का

  • @vikashivrale8169
    @vikashivrale8169 Před 2 měsíci

    अण्णासाहेब मी छत्रपती संभाजी नगर वरून बोलतोय मला 1000 कोई मिळेल का

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 Před 2 měsíci

      कलम लावा दादा उत्पादन लवकर चालु होत.

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 2 měsíci

    👌🏻👍🏻Aana bhau 🙏 namashkar mi sayyed tumcha phone number next video madhe sanga na plzzzz mala pan ghoshya aambya chya koya pahije aamcha phone number CZcams war send nahi hot ti comment automatic delete hote navin update nusar