Organic Mangoes : होमिओपॅथिक औषधं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला तब्बल अडीच किलोचे आंबे

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2023
  • #organicmangoes #homeopathy #abpमाझा #abpmajha #rajthackeray #rahulnarwekar #devendrafadnavis #maharashtrapolitics #EknathShinde #UddhavThackeray
    Organic Mangoes : होमिओपॅथिक औषधं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला तब्बल अडीच किलोचे आंबे
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 233

  • @jayawantdhumal4203
    @jayawantdhumal4203 Před rokem +58

    पत्रकार कुलकर्णी यांची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय अशोभनीय.बिचा-या संशोधकाला
    रोपाचं नावच सांगू दिलं नाही.आंबा चोखत का होईना पण समोरच्या व्यक्तीला ऐकून तर घ्या.

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Před rokem +2

      He seems to be very dominant, and arrogant imp should be given to Mr patil, who is very senior,and mr kulkarni busy how much ha can eat mango

    • @anilkumarmtakawale2357
      @anilkumarmtakawale2357 Před 4 měsíci

      😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂रं😂😂ररं😂रं😂😂😂र😂😂😂😂😂😂😂😂ज्ञ😂रद😂😂😂😂😂😂रंरद😂द😂र😂रदददद😂द😂क्षददद😂द😂दद😂रदज्ञदददज्ञज्ञदज्ञ😂😂😂ज्ञज्ञ😂😂ज्ञ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @anilkumarmtakawale2357
      @anilkumarmtakawale2357 Před 4 měsíci

      😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂रं😂😂ररं😂रं😂😂😂र😂😂😂😂😂😂😂😂ज्ञ😂रद😂😂😂😂😂😂रंरद😂द😂र😂रदददद😂द😂क्षददद😂द😂दद😂रदज्ञदददज्ञज्ञदज्ञ😂😂😂ज्ञज्ञ😂😂ज्ञ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 Před rokem +31

    मुलाखत घेताना मध्ये मध्ये तोडू नये, त्यामुळे दर्शकांना सलग माहिती मिळते.
    तसेच आंब्यांच्या बाबतीत "ऑन कॅमेरा हावरेपणा" करू नये, शूटिंग नंतरही आंबे खाता येतील!🙈🙊🙊🤣🤣🤣🤣

  • @vinaysawant7472
    @vinaysawant7472 Před rokem +8

    कुलकर्णी साहेब, तुमच्या मुलाखती छान असतात, पण ह्या मुलाखतीत ना तुम्ही त्यांची लिंक लागु दिली ना प्रेक्षकांना लिंक लागली, चांगल्या विषयाची चर्चा निट झाली नाही.

  • @sbc6299
    @sbc6299 Před rokem +17

    अरे त्या संशोधक शेतकरी राजाला निदान व्यक्त तरी होऊ द्यायचस ना...?
    मध्ये मध्ये फलफल काय गरज होती...
    नेमका उद्देश काय..?
    मुलाखत घेणे की आंबे हासळणे...?

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 Před rokem +18

    तुमचे रिपोर्ट्टींग नेहमी प्रमाणे नाही. तुमच्या वारंवार हालचाली मुळे, मुलाखतची साखळी तुटून मुलाखततीचा रसभंग होतो आहे.

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Před rokem

      पूर्णपणे सहमत

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před rokem

      Madam, he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet....
      Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi...
      Ha faltu Manus political prachar karat aahe,
      Sharad pawar cha

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před rokem

      14:31 yane number Sangitala dusrya divshi yacha pan phone band honar

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před rokem

      Aani ha jumbo keshar aahe, he kahu Navin nahi

    • @rahulgarad3089
      @rahulgarad3089 Před 2 měsíci

      True

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 Před rokem +10

    मराठी पाऊल पडते पुढे,अभिमान आहे नाना तुमचा जिगरबाज अरणकर शेतकरी , आणि राहुल कुलकर्णी यांनी आपल्या सावता महाराजांचं अरण म्हटल्यावर गहिवरून आल..👌

  • @santoshmane2177
    @santoshmane2177 Před rokem +23

    कृपया समोरच्या व्यक्तीला बोलून द्या तुम्ही कट करुन नका

  • @rameshkamble2251
    @rameshkamble2251 Před 4 měsíci +2

    मुलकत घेण्याची अतिशय वाईट पद्धत.. समोरच्याला जास्त बोलू ध्यावं..

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před rokem +5

    आला शरद आंबा
    फार छान
    मला वैयक्तिक त्याच्या कार्याचा फार अभिमान आहे
    आदर आहे
    विचारधारा सोडली तर
    खंजीर जास्त शोभलं असतं

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Před rokem +23

    केसर आंबा सामान्य जनतेला परवडणारा आणि उत्तम चवीचा आंबा आहे....

  • @rajeshnlute8726
    @rajeshnlute8726 Před rokem +7

    राहुल ओव्हर अक्टिंग कमी कर आणि मुलाखत व्यवस्थित घे

  • @goannashik
    @goannashik Před rokem +5

    आमच्या कडे नैसर्गिक organic जुन्या बी चे लिंबू आहेत, 1 acre शेती फक्त ऑरगॅनिक साठी वापरण्यात आलेली आहे...वेगळीच चव लागते ..कुणाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की येऊ शकतात खरे श्रीमंत तर जुने लोक होते

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před 4 měsíci +3

    मुलाखत घेणाऱ्यांने कमी बोलावे... समोरच्याला माहिती सांगू द्यावी... मुलाखत घेतांना अधाशीपणे आंबे खाणे बरोबर दिसत नाही.

  • @alkapatankar7867
    @alkapatankar7867 Před rokem +13

    काका असल्या पत्रकारांशी संवाद साधू नका तो बोलणे च निट एकत नाही

  • @umeshpawar7469
    @umeshpawar7469 Před rokem +9

    हा आंबा माझ्या गावी आहे पूर्वी पासून आणि त्याच नाव लोद्या आंबा म्हणून प्रसिद्ध आहे.. सरासरी वजन २ ते ३ किलो असते.

    • @vijayakhaparde4647
      @vijayakhaparde4647 Před rokem

      Nagpur la aamchakade 60salapasun zadache aambe aamhi khato aahoth hapus aamba mango yacha samor 0 00 ahet

    • @nileshpisal2204
      @nileshpisal2204 Před rokem

      kuthe ahe Adrees n contact messgae karal ka pls.

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 Před rokem +1

      लोद्या आंबा मिळण्यासाठी तुमचा फोन नंबर व गावाचे नाव काय?

    • @raghav0000007
      @raghav0000007 Před 7 měsíci

      Address pl

    • @Pokemon12345-n
      @Pokemon12345-n Před 3 měsíci

      Phone number dya.

  • @geetanjalithorat621
    @geetanjalithorat621 Před rokem +15

    राहुल भाऊ खरोखर आपल्या कडून म्हणा किंवा आपल्या माध्यमांकडून चांगली चांगली माहिती आम्हाला मिळते जसे की पाणी नसलेले बोअरवेल तसेच काही दिवसांपूर्वीची कोरोना संदर्भात माहिती आणि तसेच आजचा हा व्हिडिओ अशी भरपूर माहिती आपल्या कडून आम्हला मिळत असते मी ह्या दिलेल्या माहीतिचा पुरे पुर फायदा घेत असतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरोखर आपल्यासारख्या माणसाची महाराष्ट्राला खूप गरजआहे मी नाशिक हुन किरण थोरात

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před rokem +3

      Madam, he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet....
      Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi...
      Ha faltu Manus political prachar karat aahe,
      Sharad pawar cha

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Před rokem +1

      बारामती चा असर बहुतेक

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před rokem +14

    काय पत्रकार आहे राव देशात फक्त 1 डझन जरी असे असले ना शेतीत देश पुढे जाईल राहुल सर ग्रेट

    • @Madhindu19
      @Madhindu19 Před rokem +1

      , he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet....
      Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi...
      Ha faltu Manus political prachar karat aahe,
      Sharad pawar cha

  • @sarikashinde8929
    @sarikashinde8929 Před rokem +4

    हे माझे काका आहेत. श्री दत्तात्रय बाबुराव घाडगे मु.पो. अरण ता. माढा जि. सोलापूर अतिशय अभ्यासू, कष्टाळू, जिज्ञासू, व्यक्तिमत्त्व आहे. अतिशय उत्कृष्ट आणि अभिमानास्पद उपक्रम काका. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो. हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना...तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🎉

  • @vijaygodse6149
    @vijaygodse6149 Před 4 měsíci +1

    मुलाखत घेणारा आगाऊ आहे किंवा स्वताला शहाणा समजतोय.
    मत ज्याची मुलाखत घेतोय त्यांना बोलु न देता मधे मधे पोपटपंची. करतोय
    मुर्ख कुठला😭

  • @agrisourceisraeltechfarmin1903

    अगदी बरोबर केशर चविष्ट आहे.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před rokem +1

    अरण कर सर अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐
    श्री संत सावता महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Před rokem +2

    मी कुठेतरी वाचले आहे पण आता ते मला सापडत नाही आहे, हळदीचे पाणि करून झाडांवर फवारणी केली तर १००% गुण येतो किडी वगैरेंचा नाश होऊन झाड चांगले जोमदार होते,मी स्वतः घराबाहेर किटकांना संपविण्यासाठी हा प्रयोग करतो

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f Před rokem +2

    पक्षाबद्दल कशाला सांगतो

  • @nathugalmugale6186
    @nathugalmugale6186 Před 8 měsíci +1

    होमिओपॅथी चा खरच खूप जबरदस्त रिजल्ट आहे मी माझ्या आंबा बागेला वापरत आहे 👌🏻 बीड गेवराई

    • @anuwagh8118
      @anuwagh8118 Před 3 měsíci

      होमिओपॅथी झाडाला काय दिले सर

    • @anuwagh8118
      @anuwagh8118 Před 3 měsíci

      Nav सांगाल ka प्लीज

  • @swarnimbharatnirman2047
    @swarnimbharatnirman2047 Před rokem +1

    वाह, जाहिरात छान आहे

  • @mithunkharade3865
    @mithunkharade3865 Před rokem +2

    आपण ज्या ठिकाणी आंबा खाल्ला तिथे केशर ला चव लागेलच...परंतु हापूस ची चव ती हापूसचीच...फक्त तो रत्नागिरी किंवा देवगड येथील आंबा बागेतीलच असावा... केशर सामान्य जनतेला परवडणारा आंबा आहे

  • @santoshmane2177
    @santoshmane2177 Před rokem +4

    प्रत्येक वेळी माहिती चांगली असते

  • @devanshsbhosle9582
    @devanshsbhosle9582 Před rokem +5

    Murkha sarkhi mulakhat ghetayt tyanch kay aikun pn det nahi sarkh madhe madhe disturb kartayt kay aambe khayche te khishat bhar aani mag kha na, abp mazha ni hyachi dakhal ghyavi dhanyavad🙏

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Před rokem

      चॅनल न चांगली ankor मिळत नाही काय

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 2 hodinami

    शेतकर्याच्या स्टॉलवर गेल्यानंतर मोफत टेस्ट करता येते आणि जर डिमार्ट मध्ये जावा चव बगाची असेल तर पैसे मोजावे लागले असते कुलकर्णी साहेब
    शेतकर्याचे पृश्न तरी माडतजा जर

  • @arvindkolap
    @arvindkolap Před 2 měsíci

    खूप सुंदर माहीती कुलकर्णी सर

  • @shobhanawandre5288
    @shobhanawandre5288 Před rokem +4

    मधे मधे कमी बोलल्यास जास्त माहिती कळू शकली असती उत्पादकाकडून.

  • @sandippimpalkar2501
    @sandippimpalkar2501 Před rokem +2

    Good job...👍👍👍

  • @sikandarshaikh3818
    @sikandarshaikh3818 Před 3 měsíci

    अंबे खात खात मुलाकात ग्रेट है 🔥💯😄

  • @savitakudtarkar6005
    @savitakudtarkar6005 Před rokem +5

    आंब्याची साल म्हणतात. कातड नाही

    • @bhaskarshinde395
      @bhaskarshinde395 Před rokem +2

      आम्ही खेड्यात कातडच म्हणतो. ग्रामीण बोलीभाषा आहे

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 Před rokem +2

    खुप छान 👍

  • @mindreader9315
    @mindreader9315 Před rokem +3

    आमच्यात हा आंबा आहे. कोय लहान,आणि पुर्ण गाभा गर हे पपई सारखं एकही केसर (शिर) नाही.

  • @haribhauatole9544
    @haribhauatole9544 Před rokem +3

    राहुल सर आपण उपयुक्त videoes upload करता, thank you so much , पण link मध्ये शेतकरी बंधूंचा address टाकत चला म्हणजे contact प्रत्यक्ष भेट देऊन करता येईल, phone call ची guarantee नसते,

  • @adityapawar1435
    @adityapawar1435 Před 4 měsíci +1

    राजकीय माहिती पेक्षा शेतीविषयक माहिती दिली तर बर होईल...

  • @shridharpise1308
    @shridharpise1308 Před rokem +1

    फारच छान आहे

  • @DagaduPatil-fp6rl
    @DagaduPatil-fp6rl Před rokem

    Khupch sunder Mahiti sr

  • @vijay81100
    @vijay81100 Před rokem +7

    हे तुमचे रिपोर्टर बरोबर नाही

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 Před rokem

    Good taste, keshar mango.! Our areas ,very best can grows ,

  • @udaysingmohare1309
    @udaysingmohare1309 Před rokem +2

    मी फक्त केसरच खातो ..हापुस नाही. आवडत

  • @santajibaviskar833
    @santajibaviskar833 Před 3 dny

    Congratulations

  • @aashish6021
    @aashish6021 Před rokem +3

    कोकण गोवा पट्ट्यात भीष्म नावाचा आंबा आहे, त्याचं वजन दीड ते दोन किलोपर्यंत असते.....

  • @user-cc5jm3wu2k
    @user-cc5jm3wu2k Před rokem

    खूप चांगली माहिती मिळाली

  • @mukeshpatil8080
    @mukeshpatil8080 Před rokem +3

    Excellent, I have so much excited to visit.

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 Před rokem +1

    👍👍

  • @dasharathbhong2145
    @dasharathbhong2145 Před rokem +1

    छान आहे

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před rokem +12

    आम्हाला पण केशर च आवडतो
    हापूस आणला पण
    ते पैसे नंतर वाया गेले अस वाटले

  • @Revati5070
    @Revati5070 Před rokem +1

    My favorite Hapus/ Alphonso 😌😀

  • @sopan880
    @sopan880 Před 11 měsíci +1

    मुलाखत घेणार शेतीची जान असणारा हवा?

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Před rokem +6

    याला दुसरं काम नाही का ?

  • @drkrishnakawade257
    @drkrishnakawade257 Před rokem +2

    Homeopathy is great

    • @sachinsarode11
      @sachinsarode11 Před měsícem

      Which homeopathy medicine is used in farming?

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před 7 měsíci +1

    शरद पवारांचा सच्चा भक्त दिसतो हा वार्ताहर.

  • @iqbalmukadam9877
    @iqbalmukadam9877 Před 3 měsíci

    अप्रतिम

  • @dr.akshayvishwanathwar1596

    Nice 👍

  • @AtmaramGaikwad-ib8ro
    @AtmaramGaikwad-ib8ro Před rokem

    Great

  • @balkrishnalohote7216
    @balkrishnalohote7216 Před rokem

    छान माहिती

  • @Revati5070
    @Revati5070 Před rokem +10

    No offense if Pawar does his work more sincerely and sensitively he could have improved the farming and employment status of Marathi people

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 Před 3 měsíci

    बिलकुल हापूस पेक्षा केशर चवीला आणि टिकायला छान

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. Před 3 měsíci

    आज आमचा केसर उतरवला एका झाडाला 35 डजन आंबे असे 10 झाडांचे 400 डझन आंबे मिळाले.

  • @innovuseng9657
    @innovuseng9657 Před rokem +6

    hya reporter la Amba nantar khata yet navta ka.

  • @arvindkolap
    @arvindkolap Před 2 měsíci

    👍

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Před rokem

    खुप छान 🎉

  • @shaileshdandekar9584
    @shaileshdandekar9584 Před rokem +3

    Pune la available kadhi Hotil

  • @pratikbhiungade858
    @pratikbhiungade858 Před rokem +4

    Homoeopathy plant var suddha kam karte

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před 3 měsíci

    ज्यांना बोटे नाहीत त्यांना होमिओपॅथी मुळे बोटे आलेले पाहिले आहेत ....राम कदम

  • @laxminarayanrathi6177

    Very good

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Před rokem

    खुप छान

  • @ajitbharadwaj3503
    @ajitbharadwaj3503 Před rokem +1

    आरे शेंदाड्या---त्याला कातडं नव्हे--त्यालाआंब्याची साल म्हणतात..😢😊

  • @adityabokhare9358
    @adityabokhare9358 Před měsícem

    शरद पवारच नाव ठेवल आंब्याच.आम्ही पन आमच्या कुञ्याच नाव ठेवलय.

  • @Dfhhffhjj
    @Dfhhffhjj Před 4 měsíci +1

    कधी न भेटल्या सारखं खातोय किळसवानी प्रकार

  • @subhashbajiraopokharkar5354

    शरद आंबा रोपे विक्री साठी उपलब्ध आहेत का?

  • @vickykamble9267
    @vickykamble9267 Před rokem

    Sir there is on subject which i have plz seen if you can do something on that

  • @sureshkamthe4657
    @sureshkamthe4657 Před 2 měsíci

    मुलाखतीकडे कमी आणी खाण्यात व इतर टाईम पास जास्त. ज्याची मुलाखत घेता त्यांना बोलू द्यावे मधे मधे तोडु नये.

  • @shrikantpawar7476
    @shrikantpawar7476 Před rokem +1

    शरदराव सारखं एकच ठोसा देणारा आंबा.

  • @shriramkulkarni9283
    @shriramkulkarni9283 Před rokem +3

    Great Farmer and anchor. Keep it up.

  • @maheshpatil8038
    @maheshpatil8038 Před rokem +3

    Interviewer Kulkarni doesn't have basic sense of respect and is inattentive. Talks in middle and breaks the rhythm of the farmer. Shows off most of the time and purpose of the video is not served

  • @roger1857
    @roger1857 Před rokem +1

    आंब्याचा स्वाद मनसोक्त घ्या कुलकर्णी

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Před rokem +1

    केसर पण चांगला लागतो पण हापूस हापूस आहे

  • @pa05
    @pa05 Před rokem +2

    मुलाखतकार चुकीच्या पद्धतीने मुलाखत घेत आहेत. नीट बोलू पण देत नाहीत

  • @drpralhad16
    @drpralhad16 Před rokem +1

    Spray मध्ये कोणत आऊषद्द वापरली

  • @Rakeshborade8819
    @Rakeshborade8819 Před rokem +1

    Bhau vishal la sanga kes kap re baba😂😂

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Před rokem +2

    राहुल जी लई
    सर मिसळ झाली

    • @balasaheb1999
      @balasaheb1999 Před rokem

      आंबा खायाचया नादात reporting केलं नाही

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v Před 2 měsíci

    ते काय माहिती सांगतात ती तरी नीट दर्शका न पर्यंत जाऊन द्या, त्या ना सारखेच डिस्टर्ब करतात .मुलाखत घेण्यास आलाय ना व्यवस्थित घ्या की.आंबे नंतर खा.

  • @SahajiPawal
    @SahajiPawal Před 25 dny

    Koy lagwad Karun mag kalam Kele tar chalelka sir

  • @siddopantmorkhandikar3250
    @siddopantmorkhandikar3250 Před 10 měsíci

    सदरील रोपे कुठे मिळतील.

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Před rokem

    केशर ❤❤❤

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 Před rokem +3

    होमिओपॅथिक। औषधीचे नाव सुद्धा संबंधीत आंबा उत्पादकास माहित असू नये. आश्चर्य कारक बाब आहे.
    ज्ञान कमी आणि जाहीरात जास्त.
    फार बोर करणारा व्हिडिओ.

  • @kailaskale1832
    @kailaskale1832 Před rokem

    जय सावता मंगु जळगाव तालुका घनसावंगी

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 Před 6 měsíci

    रोप मिळतील का व्हरायटी कोणती आहे कळावे

  • @sanketbanarse8846
    @sanketbanarse8846 Před 2 měsíci

    Gavran aambe kunala lagtil ka

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Před rokem +1

    Good programme - EXCELLENT. - pls DONOT do THOSE rotten political PROGRAMMES pls don't do ROTTEN POLITICAL PROGRAMMES

  • @sadashivdongre1130
    @sadashivdongre1130 Před rokem +2

    तूम्ही आंबे नंतर खा आधी ज्यांना प्रश्न विचारले आहेत त्यांना सलग बोलू तर द्या.

  • @laxmanshelake4827
    @laxmanshelake4827 Před 7 měsíci

    Best my classmate

  • @ganeshharchirkar9270
    @ganeshharchirkar9270 Před rokem

    आंब्याचे नाव सांगा.

  • @pritishinde5522
    @pritishinde5522 Před rokem

    Homoeopathic medicine Kay spay keke

  • @murlidharsonavane2597
    @murlidharsonavane2597 Před 10 měsíci

    Sir. Plant rqwerd

  • @deepambhagadem.g.h.s4205
    @deepambhagadem.g.h.s4205 Před 5 měsíci

    शरद मँगो ची झाडें मिळतील का