आद्रक(आले ) Ginger पिकाचे जास्त उत्पादनासाठी water soluble खते कधी? व किती?? वापरावे
Vložit
- čas přidán 15. 07. 2020
- #Viral video
#Water soluble खते
#19:19:19
#12:61:00
#13:40:13
#00:52:34
#00:00:50
हे खते कधी आणि किती द्यायचे हे आपण बघितले
यांचा योग्य वापर केल्यास आपल्याला अपेक्षित उत्पादन निश्चितच भेटेल
अधिक माहितीसाठी
www. Agroindiaguru.in ला भेट द्या
#fertilizer #आद्रक #आले #ginger
#agroindiaguru
adrak ki kheti
आद्रक लागवड
आद्रक बाजारभाव
आद्रक लागवड कधी करावी
आद्रक शेती
#आद्रकबेणे
#आलेबेणे
#आद्रकउत्पादन
#आलेशेती
#agroindiaguru
Dhan. Nirankarji Avnm Nmskarji Kup Upykta Mahiti Sir
फारच छान माहिती
खुप छान माहिती दिल्ली
खूप छान माहिती मिळाली साहेब...
धन्यवाद....🙏🏼
video information👌👌👍
छान माहिती दिलीत सर
सांगितलं तर खूप बरं होईल तुम्ही जे खताचे मात्र सांगितले ते एक नंबर आहे असेच शेतकऱ्यांना सहकार्य करत राहा
धन्यवाद
धन्यवाद.
Nice help
खुप खूप छान व्हिडीओ बनवला आहे संपूर्ण खताची माहिती मिळाली...
Number दिल्यास अडचण दूर होइल
खुप छान
Chan mahiti dili
नमस्कार सर सर्व माहिती आपण खूप छान दिली पण हे नाही सांगितल की १९+१९+१९ हे किती किलो कि ति दिवस १२:६१. हे किती किलो कि दिवस म्हणजे १९+१९ हे ५की १ वेळी कि२ वेळी किंवा ३ वेळी व प्रतेक खत किती वेळा म्हणजे ५+५+५=15 किलो कि 5 किलो 1वेळ फक्त सवीस्तर सांगा
Dhanyavad
Khupch chan sir
सर खुप छान माहिती आहे आले लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेडूल चा चार्ट पाठवला तर बरं होईल
Chart pathava
Khup chan
खूप छान माहिती दिली आहे,👌👌💯
Thanks
माहिती खूप छान आहे
धन्यवाद
Nice
सर खुपच छान माहिति दिली .
Thanks
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
सरखुपछान
धन्यवाद
Nice sir
खूप छान माहीती आहे सर
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर खत नियोजन याचा पूर्ण तक्ता तयार करून सांगा
माहितीदिली
धन्यवाद
Important
आता आणखी नवीन ग्रेड आल्या आहेत विद्राव्य खतांच्या , जसे की 11-44-11,12-11-18,10-5-5, इत्यादी ,
परंतु आपण दिलेली माहिती छानच आहे ! धन्यवाद !
Saheb no milel ka tumacha
छान
Farach👌👌👌👌👌
खूप छान सर
धन्यवाद
खूपच छान साहेब मी माझी अद्रक लावून 35 दिवस झाले आहे तर कुटले खत सोडावे
सरधनेवाद
धन्यवाद
No 1
👌👌👌👌
A1 sir
Thanks
Thanks
Ok
छान सर
Thanks
@@agroindiaguru 7030406035 a kara
🙏🙏🌷🌷👌👌👍
Aosdh mahiti sang
Sar bursicha sanga
अदरक काध्णचा वीडियो बनवा सर
Fakt soil charger technology products dya ek no utpadan ghya
कोरोनाबद्दलच्या अफवा आणि त्याच्याबद्दलच सत्य!
बघा ह्या व्हिडिओ मधून,
आवडला तर *Share* करा,
आणि चॅनेल ला *SUBSCRIBE* करा.
czcams.com/video/4b7nx1IqWK4/video.html
Asa dose kanda pikasathi sanga pl
He sarv khte 1 ekrat kiti dyayche astat
फारच छान माहिती आहे .परंतु 15दिवस झाले की वाप्रयच्चका .कृपया आम्हाला रिप्लाय दयावा
हो
Sar apala kade thiland ch galagan ahe tyacha bdal khatach mahiti sanaga
बुर्शीनाशक, व फुंगिकीडे च पन वीडियो बनवा सिर
सर हळद खते नियोजन वीडियो बनवा
Kapashi vishyi sanga sir kashi vaprave
Dreep system nahi aahe, soluble fertilizer spread pump ni kase dyayce ? ?
सर अद्रकी मधील तन नाशक कोणते आहे ते सांगा प्लीज
हेच शेडूल हळदीसाठी वापरायचे का?
Sir Ginger la 4 month zalet 19:19,12:61,13:40:40 sampt alay atta Kay vaprudya sir kont khat vaprudya plz Riplay mi
Hech grade Haldila chaltil ka?
Sir maji adrak pivli disat aahe Kay karu
Sar maja ale pik he 70 divs jale att konte kahtt deu
Adrak pikavar karpa jast pramanat padla aahe adrak 4 mahinachi asun Pala walat aahe Kay upay sangu sakta
Konti company chagali age
Khat kg. Eka veli sodavyache ki ekun dos ahe
Sir sarv khat drip ni dyache ahet ka
sir apan sagl fertilizer khatach sagittal pan varun pan aplala konthya spry chi kiva tonic gyhila lagal thych pan saga
व्हिडिओ टाकलेले आहे
Sir अद्रकवरील पंपाच्या साह्याने स्प्रे करू शकतो का किव्हा कही अद्रकाला हानि होईल
Micro nutrient sathi management sanga
Ok
आद
Adrak 90 divasachi zale. Ata 12:61 dele tar chalel ka?
आले पिक उगवला नंतर कोणते तणनाशक वापरावे.
Kay vafrav sar
Yach praman kiti 15 guntya sathi aasave
Sarji aaly pikamah nimotyd aahy
Karpa rogasthi aushad sanga
व्हिडिओ टाकलेला आहे बघणे
1261 total kiti kg dayche ykri
सर नमस्कार सर माझ्या अद्रकीला 85दीवस झाले आहे आणि मि डिंपचे खंत दिले नाही सर तर आता चालू कराचे आहे 19/19/19 आट किलो आणि दुसरा हाप्पतात 12/61/00 आठ किलो आणि तिसरा हाप्पताला 13/00/45 आठ किलो चोंथा हाप्पताला 00/00/50 आठ किलो हे पुरे खंत आता पासून चार महिने देन आहे चालेल का सर पिल्लीज सांगा सर
Make same vedio for sugarcane . Which water soluble we should use and in which satge what to use
बरेच शेतकरी उसासाठी water soluble खत सोडत नाहीत
@@agroindiaguru than also plz tell me about it this is request
आद्रक हिरवी होण्यासाठी औषध सांगा
सर १२:६१:०० व १३:४०:१३ हे दोन्ही एकाच वेळी दिले तर चालेल का? आणि एकरी किती किलो प्रणाम वापरावे.plz comment me sir
कंद सड विषयी माहिती सांगा
Sir maza plot 90divsacha ahe 12:61chalu ahe chalel ka
Favarni kashi karayachi
Sir 12 61 0 0 kiti divasa pasun kiti divsaparent sodayech ahe
55-60 दिवसानंतर
Sar spay pn sanga na
दाळीबाची माहिती दया दाळीबाची विडीओ बनवा
Veraity konsi hai
Sir adark lagwad 60 days complete zale aahet 19.19.19 ata Sodle tar chalel ka
आता 12:61:00 चालू करा
Hari padale
In
Prateck khate char char divsani kiti Vela dyache she te krupya sangave
पिकाच्या अवस्थेनुसार देणे वाढीचा काळ, फुटवा फुटण्याचा, पॊसण्याचा, फुगवणीचा यानुसार
सर माझ्या आल्याला ९० दिवस झाले आहेत पावसामुळे १२.६१ आणि १३.४०.१३ खते आणलेली सोडू शकलो नाही आता सोडली तर चालेल का
Sir tomato vr video banava tyat question mhanje ful gal detha javal dandi pivli houn jalte ahe ful gal hoti ye
Ani satvat mhatvcha mudda mhanje fal ani pannanvr yenar tipka
Ok
Sir 19-19 30 diwsanpasun 50 diwsa prynt kiti wela sodych tewde sanga please
4ते 5 दिवसाच्या अंतराने 5-6 वेळेस सोडावे
Kiti kg
tumi tyacha faida kiti hoto ekrala kiti kvittl.
स्लरी कधी तयार करावी व तिचा वापर कधी करावा plz माहिती सांगा
19.19.19. आनी 12.61.00 दोन्ही एक वेळ दिले तर चालेल का
हो
व्हिगर 3 कायकाम करते आद्रकी ला
Sir single super phosphate use kel tr chalel ka sir
हो
00:00:50 ऐवजी पोटॅशिअम शोनाईट दिले तर चालेल का? की दोनही सोबत द्यावेत
पोटॅशिअम शुनाईट चालेल वेगवेगळे सोडा
सर हळद पिकासाठी खतांचे नियोजन कसे करावे.
Akri sathi kiti
Kete devas sodaych he 4te 5 kg