![Agro India Guru](/img/default-banner.jpg)
- 1 339
- 26 679 784
Agro India Guru
India
Registrace 18. 01. 2014
For Sponsorship & Business Inquiries : agroindiaguru@gmail.com
नमस्कार मित्रानो,
मी सुरेश आप्पाराव अकोलकर, आपल्यासाठी Agro India Guru या CZcams चॅनेल ची सुरुवात केली.
कारण शेती हा माझा आवडता विषय आहे.
मी Bsc. Agri, MBA असून प्राव्हेट सीड्स कंपनीत काम करतो. यामुळे मला शेती अधिक रस आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत असल्यामुळे मला वेगवेगळे अनुभव येतात. तेच अनुभव आपल्या सारख्या मित्रांना मी CZcams मार्फत shears करतो.
आपल्या बऱ्याच मित्रांना शेती करताना बऱ्याच पिकाविषयी माहिती अडचण येते त्यात फवारणी औषध, खत, बाजारपेठ, नवीन वाण, व इतर माहिती, आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव अशा अनेक विषयावर आपल्याला माहिती पुरवण्याचा माझा उद्देश आहे.
तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या Agro India Guru या चॅनेल ला Subscribe करून एक नवीन अनुभव घ्या.
Please contact for Business
agroindiaguru@gmail.com

कमी पाण्यात आणि कमी वेळेत व औषधाची ही बचत करणारे फवारणी यंत्र,आले महाराष्ट्र पहा संपूर्ण माहिती...
कमी पाण्यात आणि कमी वेळेत व औषधाची ही बचत करणारे फवारणी यंत्र,आले महाराष्ट्र पहा संपूर्ण माहिती...
#फवारणी
#यंत्र
#farming
👉 360 Sprinkler System
amazon.yt.cash/sprinklerauto
👉 Costar Room Humidifier
amazon.yt.cash/humidifiertank
👉 Manure Fertilizer Spreader
amazon.yt.cash/clubbollywoodfertilizer
👉 Amino Acid Plant Fertilizer
amazon.yt.cash/foodicineeat
👉 Deere Maintenance Kit
amazon.yt.cash/originalequipment
👉 Adjustable Drip Irrigation
amazon.yt.cash/elephantboatdrip
👉 Self-Watering Spikes
amazon.yt.cash/cinagrolink
👉 Manual Sprayer Pump
amazon.yt.cash/agroprimemanual
👉 Plants Drip Irrigation Kit
amazon.yt.cash/plantsgrow
👉 Manual Sprayer Pump
amazon.yt.cash/agroprimesprayer
#फवारणी
#यंत्र
#farming
👉 360 Sprinkler System
amazon.yt.cash/sprinklerauto
👉 Costar Room Humidifier
amazon.yt.cash/humidifiertank
👉 Manure Fertilizer Spreader
amazon.yt.cash/clubbollywoodfertilizer
👉 Amino Acid Plant Fertilizer
amazon.yt.cash/foodicineeat
👉 Deere Maintenance Kit
amazon.yt.cash/originalequipment
👉 Adjustable Drip Irrigation
amazon.yt.cash/elephantboatdrip
👉 Self-Watering Spikes
amazon.yt.cash/cinagrolink
👉 Manual Sprayer Pump
amazon.yt.cash/agroprimemanual
👉 Plants Drip Irrigation Kit
amazon.yt.cash/plantsgrow
👉 Manual Sprayer Pump
amazon.yt.cash/agroprimesprayer
zhlédnutí: 1 728
Video
दोन महिन्यात उत्पादन देणारे आणि 200/- रुपये प्रति किलो भाव मिळणारे पीक...
zhlédnutí 21KPřed dnem
दोन महिन्यात उत्पादन देणारे आणि 200/- रुपये प्रति किलो भाव मिळणारे पीक...
झेंडू लागवड - गणपती, दसरा, दिवाळी मार्केटसाठी झेंडूची लागवड कधी करावी??
zhlédnutí 603Před 21 dnem
झेंडू लागवड - गणपती, दसरा, दिवाळी मार्केटसाठी झेंडूची लागवड कधी करावी??
कापुस पहिली फवारणी / Kapus pahili favarni 2024
zhlédnutí 857Před 28 dny
कापुस पहिली फवारणी / Kapus pahili favarni 2024
कापुस वाढीसाठी आणि जास्त फळफ़ांद्या लागण्यासाठी हे करा / खर्च कमी फायदा जास्त
zhlédnutí 2,4KPřed 28 dny
कापुस वाढीसाठी आणि जास्त फळफ़ांद्या लागण्यासाठी हे करा / खर्च कमी फायदा जास्त
खरीप पिकाचे हमीभाव 2024- 25 वाढले की कमी झाले??
zhlédnutí 341Před měsícem
खरीप पिकाचे हमीभाव 2024- 25 वाढले की कमी झाले??
सोयाबीन तणनाशक कोणता वापरावे?? Soyabean crop herbicides
zhlédnutí 419Před měsícem
सोयाबीन तणनाशक कोणता वापरावे?? Soyabean crop herbicides
कापुस पिकातील जबरदस्त तणनाशक / Cotton crop herbicides /कपास का तणनाशक
zhlédnutí 3,2KPřed měsícem
कापुस पिकातील जबरदस्त तणनाशक / Cotton crop herbicides /कपास का तणनाशक
भयंकर ढगफुटी... या गावात झाली ढगफुटी...
zhlédnutí 1,1KPřed měsícem
भयंकर ढगफुटी... या गावात झाली ढगफुटी...
कापुस खताची पहिली मात्रा/डोस.. योग्य कापूस खत नियोजन.. kapus khat dos
zhlédnutí 1,8KPřed měsícem
कापुस खताची पहिली मात्रा/डोस.. योग्य कापूस खत नियोजन.. kapus khat dos
सोयाबीन आणि तुर बिजप्रक्रिया कोणती करावी?? आणि का करावी?? Soyabean Tur
zhlédnutí 848Před měsícem
सोयाबीन आणि तुर बिजप्रक्रिया कोणती करावी?? आणि का करावी?? Soyabean Tur
कापुस उत्पादन मिळवा एकरी 15-20 क्विंटल तेही खर्च न वाढवता /कापुस लागवड /कापुस 2024
zhlédnutí 2,7KPřed měsícem
कापुस उत्पादन मिळवा एकरी 15-20 क्विंटल तेही खर्च न वाढवता /कापुस लागवड /कापुस 2024
2024 मधील नवीन नं.1तुरीचे वाण /सर्वात जास्त उत्पादन देणारी तुर वाण /tur van 2024
zhlédnutí 44KPřed měsícem
2024 मधील नवीन नं.1तुरीचे वाण /सर्वात जास्त उत्पादन देणारी तुर वाण /tur van 2024
तुर वाण 2024 मधील सर्वात जास्त उत्पादन देणारी वाण /Tur van
zhlédnutí 3,2KPřed měsícem
तुर वाण 2024 मधील सर्वात जास्त उत्पादन देणारी वाण /Tur van
सोयाबीन चारदाणी सर्वात जास्त उत्पादन देणारी हि टॉप वाण /सोयाबीन वाण /Soyabean van
zhlédnutí 3,5KPřed měsícem
सोयाबीन चारदाणी सर्वात जास्त उत्पादन देणारी हि टॉप वाण /सोयाबीन वाण /Soyabean van
तुर लागवड 2024 मधील एकरी 15 क्विंटल उत्पन्न देणारी टॉप 10 वाण /तुर वाण /Tur lagwad 2024
zhlédnutí 2,7KPřed měsícem
तुर लागवड 2024 मधील एकरी 15 क्विंटल उत्पन्न देणारी टॉप 10 वाण /तुर वाण /Tur lagwad 2024
कापुस संकेत, कब्बड्डी, US 7067 मिळत नाही तर चिंता करू नका यावर तोडगा मिळाला /कापुस 2024
zhlédnutí 34KPřed měsícem
कापुस संकेत, कब्बड्डी, US 7067 मिळत नाही तर चिंता करू नका यावर तोडगा मिळाला /कापुस 2024
तुर वाण 2024 / एकरी सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण / Tur van / Tur variety
zhlédnutí 15KPřed 2 měsíci
तुर वाण 2024 / एकरी सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण / Tur van / Tur variety
सोयाबीन 2024 मधील टॉप 5 वाण / सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाण /Top 5hybrid soyabean seeds 2024
zhlédnutí 2,2KPřed 2 měsíci
सोयाबीन 2024 मधील टॉप 5 वाण / सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाण /Top 5hybrid soyabean seeds 2024
खरीप 2024 मधील कापूस सर्वाधिक उत्पादन देणार टॉप 5 वाण /जाती /हायब्रीड /Hybrid
zhlédnutí 30KPřed 2 měsíci
खरीप 2024 मधील कापूस सर्वाधिक उत्पादन देणार टॉप 5 वाण /जाती /हायब्रीड /Hybrid
यंदा चार महिने असा राहणार पाऊस आणि पिके सुद्धा येतील पण... भेडवळ भविष्यवाणी 2024
zhlédnutí 1,9KPřed 2 měsíci
यंदा चार महिने असा राहणार पाऊस आणि पिके सुद्धा येतील पण... भेडवळ भविष्यवाणी 2024
भेंडवळ भविष्यवाणी 2024 / चार महिने कसा पाऊस पडणार??
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
भेंडवळ भविष्यवाणी 2024 / चार महिने कसा पाऊस पडणार??
आद्रक लागवड करताय तर हे नक्की करा उत्पन्न दुप्पट होईल!!! Adrak lagwad
zhlédnutí 504Před 2 měsíci
आद्रक लागवड करताय तर हे नक्की करा उत्पन्न दुप्पट होईल!!! Adrak lagwad
बियाणे पेरणी झाली सोपी.... एक तासात पेरा एक एकर... Fast Sowing high field
zhlédnutí 722Před 2 měsíci
बियाणे पेरणी झाली सोपी.... एक तासात पेरा एक एकर... Fast Sowing high field
शेतकऱ्यांना परवडणारे पीक.... High profitable crop...
zhlédnutí 1,9KPřed 2 měsíci
शेतकऱ्यांना परवडणारे पीक.... High profitable crop...
कुट्टी मशीन घेताय तर हा व्हिडिओ नक्की पहा फायदा होईल...
zhlédnutí 552Před 3 měsíci
कुट्टी मशीन घेताय तर हा व्हिडिओ नक्की पहा फायदा होईल...
विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, भयंकर वारा...
zhlédnutí 1KPřed 3 měsíci
विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, भयंकर वारा...
12:61:0 आणि 0:0:50 एकरी 2 किलो 45 दिवसांनी वापरले आहे काही अडचण पिकांना येइल का
10 रुपये किलो 8 रुपये मजुरी
Yes
Sir mi a toz
Daklgawon
Oxygen
जय किसान
सड लागलिये उपाय सांगि
सड लागलीये उपाय सांगा सर प्लिज
उत्तर लगेच कळवा आम्हाला
ह्युमिक ऍसिड अगोदर सोडलेले आहे इसाबियन इसाबियन सिंगल सोडू शकतो का ड्रीपद्वारे
हो सोडू शकता
Boaring video..very repeat words..
सर शेतकरी भावाचा नंबर भेटेल का भाऊ
साहेब माझी कपाशी 50 दिवसाची झाली आहे कपाशीची गळ फांदी तोडावी की नाही
लीटर प्रमाण सांगत चला साहेब पंपाच नका
Boi vita x
जुले अखेरीस / अगस्ट पहिल्या हप्त्यात पाण्याणे जर वेळ दिला तर लागवड चालेल का
दोन्ही नांव सारखीच, टव र मागे पुढे आहे, अस करू करू शेतकरी उत्साहाने दाबला, मराठा काय अन् कुणबी काय दोन्ही एकच पण या दोन भावात अथवा दोन समाजात नात्यात दुही लावल्या शिवाय भाजपची पोळी शेतीला कशी सर्व कुणबी वज्रमूठ करा मग पाहा
अर्धवट माहिती दाखवून शेतकरी वर्गाला फसवून, सरकार सह तुम्हाला काय मिळते, मो नं द्या अरे शेतकरी आहे म्हणून जग आहे
शेतकर्याची आवस्ता किती बिकट झाली सरकारच्या धोरणाणे बात पलिहाऊसची😂😂
Kothe milel
At.p mangle. Tak shirala .dist .sangli
Vaishali
पुणे नारायणगाव याभागात लागवड जमेल का मे महिन्यात
1तास शेतात काम करुन दाखव माझ्या बरोबर
आता अद्रकीचे कॉम लहान मोठे झालेले आहेत आणि हिरवेपणा व फुटवे येण्यासाठी व वाढ होण्यासाठी कोणते औषध टाकावे
अहो सर तुम्हाला पिकाचे नाव पण माहीत नाही. कटुरले हे ह्याचे नाव नाही. ह्याला करटूले म्हणतात.
Bey
साहेब 90शेतकरी वन time खर्च करू शकत नाही
tapuj।manoshil।vapraveka
आगोदर काय सोडावं
Bayer ambashan
आयात निर्यात धोरण सदैव शेतकरी विरोधी असल्याने शेतीची वाट लागली
बियाणे कुठे मिळते
🙄🙄🤔🤔
सर अली का सोबत बुरशीनाशक वापरू शकतो का आणि त्यामध्ये विद्राव्य खत कोणता वापरावे कपाशीवर,,
12:61:00
शेतकऱ्यांच्या नावावर चोराचा बाजार
Hii
🤔
स्पेअर ने गाडुल कीवा मीत्र कीडला काही बाधा होनार नाही का
चुलीत घाला त्याला
Palghar
Palghar
कुठे आहे
Sir mono,ashataf chalel ka ,dusri favarni sathi
उधार द्या सात वर्ष चालले तर पैसे व्याज लाऊन देऊ
Aaushad konati favarave
फोन नंबर दया सर
कर्तुळे मन्तात
Pone n. Sanga
अरे बाबांनो शेतकर्यांना एवढे पैसे वर्षात मिळत नाही.