ह्यो बाळ्या तुला भेटणार नाही New Audio Song Eknath Mali Sad Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2022
  • यो बाळ्या तुला भेटणार नाय
    ----------------------------------------
    माझ्या प्रेमाची कदर नाही केली
    आता मेल्यावर भेटाया आली
    पोरी वाट माझी बघतस काय?
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय.
    शांत झोपलोय उठणार नाय
    यो बाळ्या तुला भेटणार नाय
    Il धृ० ll
    तुझ्यासाठी रोज मी भर दुपारी
    येत होतो त्या नदी किनारी
    त्या उंबराच्या झाडाखाली पोरी
    येत होतो मी सकाळचे पारी
    आता तुझ्यापासून लय दूर हाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    शांत झोपलोय उठणार नाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    Il १ ll
    नको जुन्या जाग्यावर जाऊ नको कधीच.... नदीवर येऊ याद हाय का? म्हणालो ये भाऊ
    माझ्या आयटमला हात नको लावू
    खरं सांगून पटणार नाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    शांत झोपलोय उठणार नाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    Il २ ll
    पोरी तुझ्यावर प्रेम लय केलं
    पण ध्यानात तुझ्या नाही आलं
    मी मेल्यावर उघडलं डोळं
    आता निघून गेली आहे वेळ
    सारं झालं गेलं विसरून जाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    शांत झोपलोय उठणार नाय
    ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
    Il ३ लाल
    गीत/गायक
    एकनाथ माळी
    सांगित
    सागर माळी
    भारत शेळके
    #1176
    #balyasinger
    #adivasibalyasinger
    #balyanewsadsong
    #eknathmalisong
    #eknathmalinewsong
    #sadsong
    #adivasisong
    #eknathmali
    #newlovesong
    #lovesong
    #marathisong
  • Hudba

Komentáře • 31

  • @ramdasmore6913
    @ramdasmore6913 Před dnem

    या. गाण्याचा खरा गीतकार.गायक
    शांताराम दादा वाघ.आहेत.
    बाळू दादान सहज गायलय

  • @marutibande2008
    @marutibande2008 Před 8 dny

    Nice

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 Před 7 měsíci +3

    बाल्या भावांना भावपूर्ण आदरांजली जबरदस्त गीत दादासाहेब

  • @kiranbhore1857
    @kiranbhore1857 Před 24 dny +2

    😭भावपूर्ण श्रध्दांजली बाळु दादा 🌹💐!!

  • @naimshaikh6524
    @naimshaikh6524 Před rokem +6

    50 वेला हा गाना एकला एक नंबर गाना

  • @devendragawde312
    @devendragawde312 Před rokem +16

    माळी साहेबांचे यमक जुळणारे शब्द असतात खूप छान

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 Před 3 měsíci +1

    सुंदर गीत, बाळा सिंगर ला भावपुर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा 😢

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 Před měsícem +1

    परफेक्ट गाणी आहे एक नंबर

  • @pravin_bhau_alate
    @pravin_bhau_alate Před rokem +3

    Akch number song Miss you bala sengar😢

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 Před 3 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळ्या यास

  • @rupeshmendadkar59
    @rupeshmendadkar59 Před 10 měsíci +1

    Khup chan mali saheb all rounder

  • @bhaskarbhopi3906
    @bhaskarbhopi3906 Před rokem +3

    Kup छान बोल

  • @Mukkampostindia
    @Mukkampostindia Před 3 měsíci

    अतिशय सुंदर शब्द रचना आणि गायलं आहे. बाळु नेहमी आठवणीत राहशील.❤

  • @Gargi635
    @Gargi635 Před 8 měsíci +2

    Miss you balya

  • @harshalchitre4123
    @harshalchitre4123 Před rokem +5

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @maheshawhare2827
    @maheshawhare2827 Před 5 měsíci

    Bhavpurn shradhanjali 🙏🙏💐💐

  • @ganeshpatil1605
    @ganeshpatil1605 Před rokem +2

    1 number kaka lay bhari

  • @Pintyakuwara
    @Pintyakuwara Před rokem +4

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @sandeshshedge6406
    @sandeshshedge6406 Před měsícem

    Chan

  • @sandeshshedge6406
    @sandeshshedge6406 Před měsícem

    Miss u balya da

  • @rameshchaudhari6853
    @rameshchaudhari6853 Před rokem +8

    बालम सिंगरवर अतिशय समर्पक गीत

  • @user-nd2dw6qe9j
    @user-nd2dw6qe9j Před měsícem +1

    भावा सिंगर तुला भावपूर्ण श्रद्धांजली आणि जबरदस्त गीत माळी साहेब

  • @navneetmadhavi1251
    @navneetmadhavi1251 Před rokem +2

    💟💟

  • @vishalkoli4359
    @vishalkoli4359 Před rokem +4

    🥺🥺

  • @NavnathWagh-iq4ts
    @NavnathWagh-iq4ts Před 4 měsíci

    Hiii

  • @user-fl7nr3mb8u
    @user-fl7nr3mb8u Před 6 měsíci

    Miss you 😭😭

  • @ajitkini2023
    @ajitkini2023 Před rokem +3

    Rip

  • @kamachormabale7034
    @kamachormabale7034 Před rokem +3

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @vinaypatil3261
    @vinaypatil3261 Před 29 dny +1

    बाळा सिंगर भावपूर्ण श्रद्धांजली आणि बाळा सिंगर च्या आठवणी माळी साहेब तुम्ही जागृत ठेवल्या त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे.

  • @panditlohakare7545
    @panditlohakare7545 Před 7 měsíci

    Plz. Ee ana mali coll mi