ag pori tu sapnat ye na | अग पोरी तू सपनात येना | new gavthi song

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #gavthisong #lovesong #satishvishe
    ag pori tu sapnat ye na | अग पोरी तू सपनात येना | new gavthi song
    विशेष आभार
    डॉ वैभव देशमुख
    पांडुरंग गोवारी (सरपंच)
    किरण गहाला मा .(सरपंच)
    रामदास फडवले ग्रा .प .(सद्स)
    सुधीर दांडेकर
    कलाकार
    किरण वरठा ,ऐश्वर्या हन
    व्हिडीओ शूट व एडिटिंग
    sacchya420 तारपा स्टुडिओ(९५१८९९६१७८)
    गीतकार गायक
    शांताराम वाघ
    संगीत कार
    कल्पेश भोईर
    सतिश विशे 8805069066
    प्रोडयुसर
    मनोज डावरे
    7875277771
    रेकॉडिंग
    K K स्टुडिओ अंबाडी
    डान्सर
    राहुल भावर चंद्रकांत चवधरी
    मोहन जनाठे मंगेश गरेल
    रघुनाथ चवधरी श्याम मोहंडकर

Komentáře • 2,9K

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow Před 2 lety +897

    आमच्या शहापुर(ठाणे) च्या मासे विकणाऱ्या बाळू दिवे या आदिवासी मित्राने सुंदर आवाजात गायल्याने भरपूर लोक गाणं शोधत आले,तसेच शांताराम दादांच्या व टीमच्या मेहनतीला देखील सलाम

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS Před 3 lety +85

    असं मला वाटते. या गाण्यातून कोणाची तरी मनातील खरी भावना मांड्याचा प्रयत्न केला आहे. छान👌 गाणं पण छान आहे 👌
    आणि किरण दादा वरठा सुपर एक्टिंग.
    सुपर डान्स 👌

  • @rashmidadhekar6147
    @rashmidadhekar6147 Před 2 lety +27

    खूपच सुंदर गाणं आहें मासे विकणाऱ्या माणसाकडून गाणे समजले मनाला स्पर्श करणारे गाणे आहे

  • @devidasshelke6848
    @devidasshelke6848 Před 2 lety +46

    खरंच ! मासे विकणारा व्यक्तीचा विडिओ वायरल झाला आणि आम्ही या गाण्याची शोधाशोध केली तर आम्हाला हे ओरिजनल अतिशय सुंदर असं गायलेलं आणि चित्रीकरण केलेलं गाणं सापडलं.खुप खुप आवडलं सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏

  • @omkarwarghade1998
    @omkarwarghade1998 Před 2 lety +745

    खूप सुंदर गाणी आहे खूप आवडला हा गाणी डान्स सुद्धा सुंदर केलाय येवढे दिवस माहीत नव्हता हे गाण ! पण एक मासे विकणाऱ्या व्यक्ती मुले हा गाणी शोधत होतो ..👌👌👌🤘

  • @nivruttijadhav7737
    @nivruttijadhav7737 Před 2 lety +96

    1 नंबर गाणी आहे...हे गाणी शहापूर मधल्या वळशेत गावातील भावा मुले खूप प्रसिद्ध झाला आहे..

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  Před 2 lety +3

      Thyank you

    • @vinodtupe5346
      @vinodtupe5346 Před 2 lety +1

      Sapgaon cha ahe

    • @anilbartatde1234
      @anilbartatde1234 Před 2 lety

      Kon sangto balya mule famous song zal... He song aadhich famous kely aamchya dadadechya kalakaranni

    • @nileshbhagare5703
      @nileshbhagare5703 Před 2 lety

      @@anilbartatde1234 कोणाला माहीत नव्हता हा सॉंग

    • @sanjaylahange35
      @sanjaylahange35 Před 2 lety +3

      हे गाणे कधीच मिलीयन पार केले आहे. बाल्या आता आला गाण्याची वाट लावायला. ओरीजनल गाण्याची शब्द रचना बघा जरा समजेल तुम्हाला शांताराम वाघची सर्व गाणी विक्रमगड मध्ये फेमस आहेत.

  • @bhagyashreepawar5869
    @bhagyashreepawar5869 Před rokem +180

    मासे विकणारा बाल्या सिंगर आता या जगात नाहीये
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rajshreemhatre3303
    @rajshreemhatre3303 Před 2 lety +357

    ओरिजनल आवाजा पेक्षा मासे विकणाऱ्या दादा चा आवाज भारी वाटतो ऐकायला 👌

    • @Diptimhatre0567
      @Diptimhatre0567 Před 2 lety +7

      Tyachach aavaj aahe

    • @sainathtare5044
      @sainathtare5044 Před 2 lety +5

      @@Diptimhatre0567 या गाण्याचा गायक वेगळे आहे आणि शहापूर मधले फेमस दादा वेगळे आहेत

    • @sharadpatil9409
      @sharadpatil9409 Před 2 lety +2

      👌👌

    • @anilahire8430
      @anilahire8430 Před 2 lety +2

      Hoy agdi barobar ani tyachyamulech me hi song search keley

    • @sandeshgulgule3561
      @sandeshgulgule3561 Před 2 lety

      Barobar bolla bhau

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Před rokem +3

    या गाण्याचे गीतकार आणि खरे गायक शांताराम वाघ दादा आहेत..
    परंतु या गाण्याचे गोड बोल बोलून सर्वांना वेड ज्याने लावले तो म्हणजे बाल्या सिंगर तो आज आपल्यात नाही..

  • @deepakpatil4665
    @deepakpatil4665 Před 2 lety +13

    खुप छान.
    कीतीही वेळा ऐकल तरी गाण्यातील जादू संपत नाही.
    डान्स सुध्हा खूप खूप छान.

  • @adv.niteshmhase1958
    @adv.niteshmhase1958 Před 3 lety +116

    "मी कामावर कोठ कोठ जाय... ना तथ माझा मन लाग नाय "❤️😍 तरुणाईच्या मनाला स्पर्श करणारी लाईन 👌👌🔥🔥

  • @nareshbujad5961
    @nareshbujad5961 Před 3 lety +6

    मला आवडलेल हे पहीलच अस गाण जबरदस्त सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @ganeshgujar7734
    @ganeshgujar7734 Před 3 lety +24

    1 नबंर गाणा आहे भाई पहलीबार आईकला मनाला लागला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 Před 4 měsíci +3

    बाळ्या सिंगर च गाणं बघून कोण कोण आलय, like करा बघू एक
    मी एकदा रात्री बघितलं गाणं तिथं पासून दर दोन दिवसांनी बघतो बाळ्याच्या आवाजातलं गाणं

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  Před 4 měsíci

      Thanks

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  Před 4 měsíci

      ओरिजनल शिंगर शांताराम वाघ ( पालघर )

  • @navnathpadwale4427
    @navnathpadwale4427 Před 3 lety +13

    फार बेस गाणा आह..👍जय आदिवासी जय जोहार..💪

  • @bunnyrajput6830
    @bunnyrajput6830 Před 3 lety +5

    Khup chhan Kiran bhava mst song zalay👌🏻👌🏻👌🏻♥

  • @dubalarohesh
    @dubalarohesh Před 3 lety +5

    फारूच भारी गाना 👌🥰💃🕺

  • @user-yb6te1wo4g
    @user-yb6te1wo4g Před 2 lety +153

    खूप छान 👌... हे गाणं खूपच छान आहेत ह्या गाण्याचा क्रेडिट त्या आदिवासी मासे विकनाऱ्या माणसाला दया त्याच्या मुळे हा गाणं खूप लोकांनी पाहिलं....

    • @sandeshjadhav1991
      @sandeshjadhav1991 Před 2 lety

      Hi

    • @ashokkhevalkar8470
      @ashokkhevalkar8470 Před 2 lety

      Wonderful song

    • @rupeshzugare1738
      @rupeshzugare1738 Před 2 lety

      दादा ही पूर्ण टीम सुद्धा आदिवासी आहे.

    • @vikasgarel
      @vikasgarel Před 2 lety +3

      Ho balya chya adhi ch he gan hit hot aani aata sudha hit aahe त्याची गरज नाही या गाण्याला

    • @akashbhoir1183
      @akashbhoir1183 Před 2 lety +2

      @@vikasgarel brobar bolas bhava.... Aamhi palgharkar aadhi pasunch hit aahot....

  • @love-gx1mf
    @love-gx1mf Před 2 měsíci +2

    आता गावरान मराठी गाणी, जेव्हा भावगीतासारखी शब्दरचना घेऊन येतात, तेव्हा मराठी मनाला आपलीशी करतात❤

  • @rohitghatal7331
    @rohitghatal7331 Před 3 lety +4

    Khatarnak🤘

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 Před 3 lety +55

    दुपारचे नदीवर उंबराच्या झाडाखाली ये ना हे कडवं आदिवाशी पोरा पोरीची खरी कहाणी वाटत मला

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS Před 3 lety +8

    यार भावांनो हे गाणं मला एवढं आवडलेलं आहे कि काय सांगू तुम्हाला.खरंच खूप छान गाणं आहे हे.
    आणि मी जेवढ ह्या गाण्याला शेयर केल आहे. तेवढं कदाचित कोणी केल नसेल.
    खरंच गीतकार गायक आणि सगळ्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐💐👍👍👍😘😘😘😘😘

  • @ajayvavare2193
    @ajayvavare2193 Před 2 lety +5

    खूप सुंदर अप्रतिम 👍👍👌👌👌👌

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 Před 2 lety +5

    मासे विक्रेता लय फेमस केले हे गाणे त्याचा आवाज पण खूप छान 👌👌

  • @prafulkedari5122
    @prafulkedari5122 Před 2 lety +14

    एका मासे विकणाऱ्या मुला ने जास्त फेमस केलं हे गीत पण खरंच भारी आहे आवडलं आपल्या ला

    • @jagdishnamdevbhoir2777
      @jagdishnamdevbhoir2777 Před 2 lety +1

      खरं आहे.

    • @user-ki5oy4tf4o
      @user-ki5oy4tf4o Před 2 lety

      बाळू दिवे खूप सुंदर गाणं गायले आहे
      अप्रतिम

  • @omengineer777
    @omengineer777 Před 2 lety +11

    अप्रतिम पारंपरिक गाणं सर्व मर्यादा पाळून उत्कृष्ट शूटिंग,सत्य वाटणार कलाकार ही ओरिजनल शब्द रचना खूप सुंदर, ऐकायला आणि बघायला खूप छान

  • @nitinpagi6955
    @nitinpagi6955 Před 3 lety +8

    Kdk 👍👍👍👍

  • @pgsshinde2890
    @pgsshinde2890 Před 2 lety +2

    Supar kdk

  • @timepass-mj6bs
    @timepass-mj6bs Před rokem +2

    या माणसा मुळेच हे नावारूपास आले. या सगळ्यांनी मिळून त्याच्या कुटुंबास मदत करावी ही अपेक्षा.

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Před 3 lety +20

    जय आदिवासी ❤️❤️👍👍

  • @Mayurbhoir5
    @Mayurbhoir5 Před 2 lety +8

    ह्या गाण्यामध्ये मला सुरवातीची म्युझिक खूप आवडली. आणि तितकाच गाणं पण खूप झकास आहे.
    १ like १ comment नक्कीच बनते.

  • @spruhatumbda2513
    @spruhatumbda2513 Před 3 lety +13

    फार भारी वाटते हा हे गाणं ऐकायला 👍

  • @kevaltungar7043
    @kevaltungar7043 Před měsícem +1

    खूपचं सुंदर गायन....so beautiy❤

  • @nageshkadlag4368
    @nageshkadlag4368 Před rokem +6

    भारी ओळ घेतली शांताराम दादांनी, 'अग पोरी तू सपणात ये ना' आजकाल प्रत्येक मुलाच्या मनात हे असतं..मस्त गाणं आहे. महाराष्ट्रात आदिवासी गाणे फेमस होण्यास हे तीन गाणे पहिले महत्त्वाचे आहे --- होती ती पोर,अग पोरी तू.. आणि मिलाय येणं..,या गाण्याचं वेगळपण अस की त्यांची भाषा,म्युझिक,आणि साधे कलाकार . अग पोरी... या गाण्यातील कलाकारही असेच आहे. किरण आणि ऐश्वर्या यांचा डांस मस्त आहे. या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा..!

  • @mahadevyt8675
    @mahadevyt8675 Před 3 lety +4

    खूप छान song आहे दादा डान्स तर खूप मस्त आहे ❤️😘

  • @sandeshsakpal6392
    @sandeshsakpal6392 Před 2 lety +16

    माझा सारख कोण कोण इन्स्टंग्राम वरील त्या दादा ची व्हिडिओ बघून आले इथे😀😀त्या दादा चा आवाज तर तोडच नाही ❤️❤️👌👌👌

  • @nikhilmune7675
    @nikhilmune7675 Před 2 lety +64

    जाम भारी song 🎵एक आदीवासी बांधवाची हा गाणी गाताना विडिओ व्हायरल झाली आहे मस्त आवाज आहे त्याचा. म्हणून मी सर्च केलं हा song

  • @sandeshagiwale6050
    @sandeshagiwale6050 Před 2 lety +2

    लय भारी

  • @nareshmasane2644
    @nareshmasane2644 Před 2 lety +102

    गाणं छान आहे..माहिती नव्हतं मासे विकणाऱ्या मुळे समजलं 🥰

  • @iamkailas_6789
    @iamkailas_6789 Před 3 lety +5

    Divas Ratra hech song ekatoy...kay magic ahe kay mahit nay...pan directly heart la touch hote song...❤️❤️❤️

  • @prabhakarpunjara4811
    @prabhakarpunjara4811 Před 3 lety +23

    हे गाणे कित्येक वेळा बघितले आहे पण मन शांत होत नाही. अतिशय सुंदर गाणे.

  • @sunilsapate7481
    @sunilsapate7481 Před 3 lety +14

    आताच्या सिझन चा 1नंबर हिट साँग /मिलियन लवकरच

  • @sachinjadhav2402
    @sachinjadhav2402 Před 2 lety +2

    🤗🤗🤗हे गाणं ऐकून जीवन जागल्या सारखं वाटतं खूप खूप आभारी आहे असे गाणं दिल्या बद्दल न.1song,1️⃣✔️👍👌👌👌

  • @connectdev3144
    @connectdev3144 Před 2 lety +6

    एका मासेवल्या मुलाचा व्हिडिओ पाहिला आणि हा गाणे शोधत इथे आलो.... ❤️❤️❤️

  • @sanjaybhoir7282
    @sanjaybhoir7282 Před 3 lety +27

    दादा फारसा रं बेस गाना काहाडलास ,फारुच आवडला आहे.आपले गावठी पोरापोरींची खरी कहानी दाखवली .असीच गानी आझुन काढजास,आम्ही नागत रहुन .तुम्हालं congratualations आणि पुढचे गान्यासाठी best of luck

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh Před 7 měsíci +4

    अतिशय सुंदर गायलाय आपल्या मित्राने , आणि यातला आपल्या आदिवासी भाषेचा साधेपणा आणि गोडवा मनाला सुखावून जातो

  • @anandbochal8611
    @anandbochal8611 Před 3 lety +46

    माझा आवडता गाणं झालंय मी हे गाणं 100वेळा बघितलं असेल
    जबरdasta गाणं आहे

  • @originalvoice755
    @originalvoice755 Před 2 lety +1

    खूप सुंदर चाल आहे . साधी आणि सुंदर. .तोंडात येत राहतं गाणं सारख.. खरच खुप मस्त

  • @sandipghatal1649
    @sandipghatal1649 Před 2 lety +1

    छान आहे गाणं हे, सर्वात जास्त फेमस हे बालू सिंगरने केलाय 😊😊

  • @gajananghag8190
    @gajananghag8190 Před 2 lety +11

    खूप छान ...लक्षयात ठेवा आपल्या मातीतील आपल्या माणसाला मान द्या आणि मोठे करा तेव्हा आपण आपोआपच मोठे होणार....
    बाळाकडे असलेली कला दैवी कला देणं आहे ती लाखात दहा लोकांनाच मिळते ह्या मिळालेल्या कलेला पूर्णत्वा साठी त्याला गुरूची गरज आहे.कारण गुरू शिवाय पूर्णत्व नाही.त्यामुळे आणखी चांगल्या सिंगर गुरूचे क्लास जॉइंड करून त्याच्यातील उणीव भरून येईल. कारण गुरू शिवाय माणूस मोठा होत नाही.🙏

  • @GBMUSICALDj
    @GBMUSICALDj Před 3 lety +4

    खुप छान आहे गाणं मला त फारूच आवडला 👍

  • @kantilaltelam7235
    @kantilaltelam7235 Před 3 lety +5

    कडक भावा

  • @dilipahire1799
    @dilipahire1799 Před 2 lety +8

    खुप छान आणि सुंदर गाणं आहे.. मला खूप आवडले..हे गाणं त्या विकणारा मुला मुळें जास्त प्रसिद्ध झालं आहे...

  • @ashokpatil9811
    @ashokpatil9811 Před 2 lety +3

    हा गाना ऐकायला खूप छान वाटते मासे विकणाऱ्या मुलामुळे हा जास्त प्रसिध्द झाला

  • @tusharperkewar9617
    @tusharperkewar9617 Před 2 lety +24

    हे गाणं त्या मासे विकणाऱ्या दादा मुले खूप famous झालं आहे.. तस गाणं खूप छान आहे..👍✨

  • @jyotidokphode2554
    @jyotidokphode2554 Před 3 lety +45

    खूप चांगल गाणं आहे.15 ते 25 वर्ष असणारी मुलांना खूप आवडत गाणं आहे best of luck.

  • @uttammatera4503
    @uttammatera4503 Před 3 lety +5

    Ek no....👍👍👍

  • @rajendrachavan3574
    @rajendrachavan3574 Před 2 lety +1

    खूप छान आहे गाणं
    खरंच धन्यवाद त्या मासे विकणाऱ्या भावाचे
    त्यामुळे हे गाणं आम्हाला गाणं माहित झालं.

  • @amitbhoirrr
    @amitbhoirrr Před rokem +3

    Sadharan mansa asadharan sangeet. Khupach sundar song

  • @chetandalvi9390
    @chetandalvi9390 Před 3 lety +5

    फार बेस गाना आहे👌👌👌

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 Před 3 lety +5

    खूपच सुंदर गाणं आहे असेच नवीन नवीन गाणी घेऊन 👌🙏🙏

  • @ramchandravighne7368
    @ramchandravighne7368 Před 3 lety +5

    Upar se super सगळीकडे धुमाकूळ, जबरदस्त गाण.🙏💐💐

  • @mahadeo4618
    @mahadeo4618 Před rokem +1

    बाल्या च्या आवाजात दोन गाणी आलोमी ते रातीला आणि वारीला कोण जाईना ह्या गाण्यावर क्रिएटिवी पहायची आहे ❤🎉

  • @jaywantshingole6354
    @jaywantshingole6354 Před 2 lety +3

    वाळशेत शहापुरच्या मुलामुळे हे गाणे फेमस झालंय 👍,तरी पण ओरिजिनल विक्रमगडकर गाणे झक्कास 👌👌👌👍👍👍

  • @chetanvartha7979
    @chetanvartha7979 Před 3 lety +5

    Khupach sunder gan dada

  • @mayankkolha5988
    @mayankkolha5988 Před 3 lety +4

    आपल्या भाषेत गाणं खुपच सुंदर आहे...nice

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Před 2 lety +52

    एक क्लिप viral होत आहे, त्यात एक मासे विकणारा हे गाणं गातोय, ते पाहून इथे आलो...😍

  • @ankushsawant7600
    @ankushsawant7600 Před rokem +14

    ज्यांनी हा सोंग कूप फेमस केलं त्याचं आज निधन झालं भावपूर्न श्रदाजली दादा कूप हिट जाल हे सोंग

  • @manojvasavala8285
    @manojvasavala8285 Před 3 lety +27

    खूप सुंदर गाणे आहे.'रंजू वेळा झालो तुझ्यासाठी' गाणे ज्या प्रमाणे चालले आहे. त्याप्रमाणे हे गाणेही Top वर चालेल. अशीच नवीन-नवीन गाणी बनवत राहा. आपल्या गाण्यांनी पालघर मध्ये धुमाकूळ घातलाय.. खूपच छान.💐💐💐

  • @shantaramsurkar2851
    @shantaramsurkar2851 Před 2 lety +6

    खूप छान गाणं आहे मासे विकणाऱ्या मुलाचा काय आवाज आहे लाजबाब क्या बात है 👍

  • @Mrsmallgamers
    @Mrsmallgamers Před 2 lety +65

    एक माणूस मासे विकताना हे गाणे बोलत होता तो व्हिडिओ पाहून मी इथे या गाण्याला शोधत आलो मस्त आहे हे गाणे

    • @santoshpatil2150
      @santoshpatil2150 Před 2 lety +3

      होय हे गाणे मासे विकतं असताना बघितले खुप सुंदर अप्रतिम

    • @dilipvekhande9551
      @dilipvekhande9551 Před 2 lety +1

      Shahapur mjha gav vala ahe to

    • @kishordalvi858
      @kishordalvi858 Před 2 lety +1

      Balya nav ahe tyach shahapur cha ahe

    • @hemantwaghehw2283
      @hemantwaghehw2283 Před 2 lety

      Balya cha Navin gana aalay Sangyachi sangi

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 Před 2 lety +3

    गरजेचं नाही की तुमच्याकडे चांगले कपडे हवे,चांगला आवाज हवा,चांगला कॅमेरा हवा,चांगले लोकेशन हवे,चांगले रूप हवे, मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टी शिवाय हे सगळं करून दाखवलं. खरंच मनापासून आवडला सगळं काही. अभिनंदन.🎉

  • @sandipkhade1727
    @sandipkhade1727 Před 2 lety +1

    Khup chaan

  • @sannydhangadaofficial2504

    हे गाणं शोधून थकसो आज सापडलं एक नो गं आहे अशीच गाणी बनवत जा आपले भाषेत ताई डान्स पण मस्त करते 👌🔥🔥🔥🔥

  • @hemantmaule5199
    @hemantmaule5199 Před 3 lety +7

    आमच्या आदिवासी माणसांमध्ये पण काही कमी नाय खूपच छान मित्रा *जय आदिवासी*

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  Před 3 lety

      Thyank you

    • @maheshwaghmare4958
      @maheshwaghmare4958 Před rokem

      भावा मि आदिवासी नाही पण पण आदर सर्वचा करतो जगात ना काही लोक आस असतात त्याच्या कडे जे असत ना ती जात पाहून येत नाही माझी जात पण खूप खालची समजली जाणारी आहे पण ... करून दाखवन् हे आपलं कामं

  • @sachindovala1440
    @sachindovala1440 Před 3 lety +8

    Superb 👌👌

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 Před 2 lety +3

    खुप छान गाणे मस्त एका मासे विकणाऱ्या दादा मूळे माहीत झाले हे गाणे त्यानी खुप सुंदर गायले आहे

  • @avinashbhoye309
    @avinashbhoye309 Před 3 lety +6

    Singer च्या voice साठी 👍.

  • @manojjadhav2749
    @manojjadhav2749 Před 3 lety +4

    Kadakkkk song 😬😛🤑

  • @kunalniskate9283
    @kunalniskate9283 Před 3 lety +5

    कसाक सांगू माला समजच नाही. पण गाण आयकुन मन भरून गेला.
    गाना एकदम जबरा(kadak) आहे

    • @kunalniskate9283
      @kunalniskate9283 Před 3 lety +1

      पहला प्रयत्न आहे तरी music पण अती म्हणजे अती उत्तम आहे. पुढच्या प्रयत्ना साठी शुभेच्छा भावा /बहीनी.

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  Před 3 lety +1

      Thyank you

  • @pari5210
    @pari5210 Před 2 lety +3

    Lay bhari ❤️👏👏👏👏👏👏

  • @user-wc7gu6pd5x
    @user-wc7gu6pd5x Před 2 lety +2

    खुप छान आणि सुंदर अस गांण बनवले आहे.मनाला भिडणारं म्युझिक पण सही बसवलत गाण्याला साजेस असं खुप खुप आवडलं.खरच हे गाणं एका मासे विक्रेताच्या तोंडून ऐकायला मिळाले आणि रियल गाण्याचा शोध सुरू केला.रिअल गाणं मस्त सुपर डुपर आहे तुमचं गाणं पुर्ण महाराष्ट्र ला आवडेल . खुप खुप अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीम च

  • @vijayshingda2964
    @vijayshingda2964 Před 3 lety +74

    आपल्या बोली भाषेतील गाणं....असल्यामुळे खूप जवळच आणि सतत ऐकायला वाटतं.......❤❤

  • @manojpanatale5112
    @manojpanatale5112 Před 3 lety +68

    फार वेळा गाणा ऐकला मी त...फारुच बेस आयकायुच वाट😍😍😍😍 आवाज हो बेस ना गाणा हो बेस...👌👌👌😀

    • @shantaramwagh8294
      @shantaramwagh8294 Před 3 lety +3

      🙏🙏🙏🌷🌷🥀🥀💐💐

    • @sandipwaghyoutube3260
      @sandipwaghyoutube3260 Před 3 lety +2

      मी पण रोज ऐकतो यूट्यूब ओपन केलं की पहिलं हे song प्ले करतो.बोल खरच 👌👌😊मस्त वाटते ऐकायला..

    • @manojpanatale5112
      @manojpanatale5112 Před 3 lety +4

      खरच खूप चांगलं गाणं आहे हे....👌👌👌 I like it...❤️

    • @statuskiduniya8286
      @statuskiduniya8286 Před 3 lety +3

      Ho na

    • @2STARGAMINGMH48
      @2STARGAMINGMH48 Před 3 lety +2

      Kharcha na Bhai

  • @santoshlakhan5392
    @santoshlakhan5392 Před 3 lety +5

    खूप खूप सुंदर गाणं आहे किती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही (आपला जमेल त्या नवरातीतला) खूप जबरदस्त शब्द वापरलेत

  • @sonumahale9068
    @sonumahale9068 Před rokem +2

    1क नंबर गाणं आणि गायक सर्वात आवडला

  • @mangalwaghwagh6819
    @mangalwaghwagh6819 Před 2 lety +1

    खूप छान गाणं आहे , मासे विकणाऱ्या मुलामुळे खूपच फेमस झालं हे गाणं

  • @aaaadivasi9047
    @aaaadivasi9047 Před 3 lety +5

    Mast gana👌💓

  • @jit2491
    @jit2491 Před 3 lety +4

    अतिसय धान।। सुपरहिट गाण😘👌

  • @gautamkamble4193
    @gautamkamble4193 Před 2 lety +2

    अप्रतिम बंधू गाणे खूप सुंदर आहे व हे गाणं मराठी जनतेच्या मनात भरलं आहे .

  • @vikask7562
    @vikask7562 Před 2 lety +3

    खुप छान. 🤟🥰 अप्रतिम

  • @chintuchumbhale6445
    @chintuchumbhale6445 Před 3 lety +6

    🙏जय आदिवासी 🙏गाना हू बेस ना नाचंत हू बेस फार भारी आहे दादा आवडला 😆💃💃💃

  • @trimbakmor4558
    @trimbakmor4558 Před 3 lety +6

    आवाज भारी आहे दादा,तुमचं अभिनंदन

    • @jayramboba8234
      @jayramboba8234 Před 3 lety

      गाणा हू बेस ना गायक चा आवाज, गाण्याची सूर मस्त आहे

  • @prakashdandekar1937
    @prakashdandekar1937 Před 3 lety +4

    मस्त गीत आहे दादा 💐💐👌👌

  • @umeshhembade7712
    @umeshhembade7712 Před 2 lety +3

    खूप मस्त आहे गाणं
    कितीही वेळा ऐकलं तरी पण मन भरत नाय
    👏👏👌👌

  • @AAGT2345
    @AAGT2345 Před 2 lety +1

    प्रयत्न छान आहे...
    पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

  • @rajubhurkud4206
    @rajubhurkud4206 Před 3 lety +6

    आता तर dj वाल्यांची पण धम्माल म्युझिक वाजायला आणि पोरांची कमाल नाचायला

  • @bobbydadode8827
    @bobbydadode8827 Před 3 lety +5

    ek number song

  • @palghar-avinash
    @palghar-avinash Před 3 lety +9

    गाणं मस्त झाला दादा
    गाण्याला सुर ताल मस्त आहे
    अॅक्टिंग पन मस्त आहे
    ताई नाचते भारी
    मि कामावर कोठ कोठ जाय
    तिथे माझा मन लागं नाय
    हि लाईन छान आहे 👌👌

  • @swara.222
    @swara.222 Před 2 lety +2

    खूप सुंदर गाणं आहे.
    मी बऱ्याच दिवसापासन शोधत होतो. आज प्रतीक्षा संपली.