ज्या गवळणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले | बाई माझ्या गं दुधात नाही पाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 12. 2021
  • ज्या गवळणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले | बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
    कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क : 7499936253
    #कोमल_पाटोळे
    कोमल पाटोळे जागरण गोंधळ
    कोमल पाटोळे गवळण
    वाघ्या मुरळी कॉमेडी
    Vaghya muruli
    Vaghya muruli comedy
    Waghya muruli dance
    Waghya muruli comedy dance
    Komal patole song
    Komal patole new song
    Shahir Nandakumar patole comedy
    Martand bhairav Jagran gondhal party mendhapur
  • Zábava

Komentáře • 36

  • @dattatraychavan5138
    @dattatraychavan5138 Před 2 lety

    कोमल ताई, खुप सुरेल आवाजात गाता आपण

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i Před 2 měsíci

    खूप सुंदर आवाज आहे ताई ❤

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 Před 2 lety

    कोमलताई खुप सुंदर आवाज खुप छान डान्स

  • @ganeshnavale9363
    @ganeshnavale9363 Před 2 lety +3

    कोमल ताई खरंच खूप खूप छान अप्रतिम कार्यक्रम आहेत तुमचे ✨💫☺️😊👌👌

  • @savitabhoite2249
    @savitabhoite2249 Před 2 lety +4

    👌👌👌🌹🌹🌹🌹 खूप छान माझ्या आवडीची गवळण वा कोमल ताई तुम्ही काय सुंदर गायले

  • @sambhajimuthe8602
    @sambhajimuthe8602 Před 2 lety

    खुपच छान

  • @shahurajkamble7370
    @shahurajkamble7370 Před 2 lety

    Super Se Upar

  • @dattatrayekadu7144
    @dattatrayekadu7144 Před 2 lety

    कोमल पाटोळे तुमचे पार्टीला माजा सलाम डी एन कडू तलोघ तालुका इगतपुरी जिला नाशिक नंबर वन पार्टी जय महाराष्ट्र

  • @vasantnarwade7970
    @vasantnarwade7970 Před 2 lety +1

    No1

  • @artwithlaxmi1571
    @artwithlaxmi1571 Před 2 lety

    खूप छान वाटले गौळण ऐकून

  • @nivrttibuddepatilbuddepati4084

    मानाचा मुजरा कोमल ताई खरच खुपच छान

  • @santoshzombade6395
    @santoshzombade6395 Před 2 lety +1

    Ek number 🎤🎤🎤

  • @user-zn2ur7yj6l
    @user-zn2ur7yj6l Před 2 lety

    नाद खुळा गायन कोमल ताई नादच नाही करायचा

  • @rasikasalave310
    @rasikasalave310 Před 2 lety

    खुप छान गवळन.कोमलताई🥰👌👌

  • @dnyaneshwarchaudhari3447

    खूप छान ताई

  • @nivrttibuddepatilbuddepati4084

    काय आवाज आहे ताई तुझा छान आवाज

  • @amolmusale3091
    @amolmusale3091 Před 2 lety

    ताई तुमचा आवाज खुप छान आहे

  • @yogat676
    @yogat676 Před 2 lety

    खूप खूप खूप खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-lc4ld5mi9k
    @user-lc4ld5mi9k Před 2 lety +3

    तुम्हाला लाख मानाचा मुजरा 🙏 तुमच्या या धाडसी जिवन जगन्याची हीमंत बघुन माझ्या त पन नवीन हीमत तयार होते मी तुमची खुप मोठी फॅन आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,🌹😊😊

  • @ravsahebpatil9446
    @ravsahebpatil9446 Před 2 lety

    Jay shivray

  • @rushikeshwalunj6962
    @rushikeshwalunj6962 Před 2 lety

    Komal Tai mast

  • @kaweshwarhiware3399
    @kaweshwarhiware3399 Před 2 lety

    खुप छान ताई

  • @user-of2jl1cc1p
    @user-of2jl1cc1p Před 2 lety

    1नबंर

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 Před 2 lety +1

    मला हि गवळण खूप आवडते खुप छान कोमल ताई

  • @kalyanpandharebbye2514

    Very nice

  • @SalimShaikh-bb7uq
    @SalimShaikh-bb7uq Před 2 lety

    👍👍👍👍👍

  • @parmodingle9566
    @parmodingle9566 Před 2 lety +1

    कोमल पाटोळे नुसती शायनींग

  • @pravintekadeofficial4158

    खूप छान दीदी

  • @vanitachavan5551
    @vanitachavan5551 Před 2 lety

    कधीतरी काळुबाईची पण गाणी म्हणा विनंती आहे

  • @vikaskhadke543
    @vikaskhadke543 Před 2 lety +4

    एकच नंबर ताई मी सुद्धा एक कलावंत ढोलकी वादक आहे आणि मला तुमचा अभिमान आहे कि तुम्ही मराठी मातीतील कलाकार आहोत

  • @amolmusale3091
    @amolmusale3091 Před 2 lety

    ताई तुमचा कार्यक्रम मला बघायचा आहे मला तुमच्या सोबत गाणं शेअर करायचा मला फोन नंबर मिळाला तर बरं होईल तुमच्या त्या मामांचा नंबर पाहिजे आहे

  • @snehalsalunkhe8735
    @snehalsalunkhe8735 Před 2 lety

    छान ताई मला आवडला व्हिडीओ

  • @bhanudasdorage8339
    @bhanudasdorage8339 Před 2 lety

    Nice Tai 🎤 🎤🎤

  • @raghunathguthe1468
    @raghunathguthe1468 Před 2 lety

    सुपारी किती आहे